Proud of you sir🙏🙏May you continue to shine bright and strong for the future ✨✨🙏
@user-yr3nw6lm2y11 сағат бұрын
खूप खूप सुंदर संयोजकांनी हा कार्यक्रम केला व सोलापूर कराना बौध्दिक मेजवानी दिली आहे प्रदीप रजपूत माझे विद्यार्थी आज ही अभिमानास्पद आहे मी एवढच म्हणेन बाळा होऊ कशी उतराई तुझ्या मुळे झाले मी आई, बाई आजून खूप कार्य करायच आहे तुला खूप खूप आशीर्वाद शोभा कुरनूरकर कुलकर्णी
@srishankarbharati12 сағат бұрын
This is positive journalism, Very nice interview …
@puransinghghayalod841520 сағат бұрын
खूपच छान 👌👌 व्हिडीओ क्लिप व मुलाखत एकदम सुंदर प्रोग्राम झाला 💐💐
@dattatrayvikaschavan540021 сағат бұрын
खुप छान सर, व्हिडिओ क्लिप व मुलाखतीच्या माध्यमातून एका आदर्श व्यक्तीमत्वाच्या प्रेरणादायी कार्याची माहिती संपुर्ण महाराष्ट्रला होत आहे.एका कर्तुत्ववान मनमिळाऊ स्वभावाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या कार्याची दखल सोलापूरमध्ये "100 सामाजिक उपक्रम" च्या माध्यमातून होत आहे ही बाब सोलापूरकरांसाठी निश्र्चितच अभिमानास्पद आहे . 💐💐
@mallinathparshetti9377Күн бұрын
Very nice performance, Rasputin sir ,we are proud of you.
@tgkatewal4456Күн бұрын
Congratulations👍
@vasantideshmukh4029Күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखतीतून प्रदिपसिंह यांचा जीवनपट घळससिनी उलगडला. आणि बोलता बोलता छान समाज प्रबोधन केले. खूप कौतुकास्पद आहे वकीलसाहेबांचा हा प्रवास. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 💐
@chinmaeysКүн бұрын
Congratulations!
@atulVkotaКүн бұрын
अप्रतिमपनें केलेला हा कार्यक्रम, सोलापूरच्या एका अनमोल व्यावसायिकांचे, सर्व सोलापूरकरांनि, खुद्द सोलापुरात, अत्यंत उत्कट अश्या सर्वांच्या, या आपल्या आयुष्यात व या वेळेत, एका धडाडीच्या व्यक्तिविशेशाचे उत्कृष्ट पने, सार्वजनिक रित्या, समारंभाने केलेले हे - कथन, कौतुक व प्रशंसा, मानवंदना अख्ख्या देशास अत्यंत गर्वास्पद आहे.
@sidhdeshghogare96292 күн бұрын
23:20 हम करे राष्ट्र आराधन 32:42 जलते जीवन के प्रकाश मे अपना जीवन तिमिर हटाये 42:22 चाहिए आशिष माधव नम्र गुरूवर प्रार्थना
7:46 Pu. La Deshpande was 37 years old, when Veer Savarkar Ji had told this....... "अद्ययावत व्हा!" Be Up to Date .... Veer Savarkar had said this in his speech for Lokmanya Tilak.....(23 july 1956) On Lokmanya Tilak's 100th Birth anniversary. It is available on KZfaq.
@NoVideo20242 ай бұрын
Savarkar was a polymath - Historian, Philosopher, Poet, Writer, Dramatist, and Social Reformer
@bhaveshsonar67162 ай бұрын
35:50
@jaihind4213 ай бұрын
वीर सावरकर यह फिल्म देखने के बाद २०२४ में कौन कौन यह व्हिडिओ देख रहा है ?
@user-ly1ir9ky3b3 ай бұрын
तुज नमो
@rajendraupasani11113 ай бұрын
हा कार्यक्रम कोणत्या वर्षी किती तारखेला झाला होता ते कृपया कळवावे 🙏
@025-rohanchudekar93 ай бұрын
Who is watching after savarkar movie?
@025-rohanchudekar93 ай бұрын
वक्त बदल गया है, जादू सर चडके बोल रहा है महापुरुषो की कोई ज्यादा दिन उपेक्षा नही कर सकता !!!💯🚩🕉
@sharadhasabnis77433 ай бұрын
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
@abhinavbadoni70323 ай бұрын
मराठी भी बड़ी सुन्दर एवं संस्कृत निष्ट भाषा है। 🙏
@amoljathar25113 ай бұрын
पु. ल. ना ऐकतच राहाव वाटत 😊
@ashokadsul90253 ай бұрын
Ati sundar joshile bhashan aikaila milale. Krupaya ya bhashnachi tarikh mala krupaya kalvaal ka? Dhanyavaad
@rameshgoratheshiriramjayrambha3 ай бұрын
नमन वीर सावरकर व नमन अटल जी यांना🙏 🙏🚩🚩🚩🚩
@Om__arage3 ай бұрын
🙏❤️🙏
@maheshborkar92743 ай бұрын
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@jayashreenagarkar33263 ай бұрын
Nandanji excellent singing
@prashanttanpathak97743 ай бұрын
खुप छान एक सच्चा नाशिककर ह्या गोष्टी ला मनापासून दाद दितोय
@manikdhandar-gl9ij3 ай бұрын
जय पु ल !जय अटलजी !!जय स्वा सावरकर !!!
@smitakeskar61463 ай бұрын
भारी
@sanjayghadge74723 ай бұрын
उत्स्फूर्त भाषणं करणारी ही व्यक्तिमत्त्व खरंतर स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहेत. तात्यांसह यांना माझा साष्टांग नमस्कार.
@udayinamdar91164 ай бұрын
श्री सावरकर विनम्र अभिवादन अटलजी देशपांडेजी यांचे वक्तृत्व उत्तम
@PBhosle234 ай бұрын
हमारे मोदींद्वेशी उ. बा. ठा. साहब तो स्वातंत्र्य वीर सावरकर पर आरोप करनेवाले काँग्रेस के साथ है, शरम आनी चाहिए 😂😂😂
@TheMandardange20114 ай бұрын
Great bhashan
@90298369534 ай бұрын
Nice❤ Veer Sawarkar❤❤❤
@90298369534 ай бұрын
I watched sawarkar movie❤ very nice❤
@kailashpawar83214 ай бұрын
Great speech bu pu l Deshpande
@keshavamurthykl42734 ай бұрын
🙏🏻👍
@Vajrnakha4 ай бұрын
35:00 🙏🙏
@sameerghorpade12174 ай бұрын
Niranjan Taklya la te कळले नाही
@user-pm9ox7nq8f4 ай бұрын
Great video, Thanks for Sharing.
@KishorLingayat-ou3fx5 ай бұрын
❤❤❤jay hind Jay Maharashtra❤❤❤ aap jaise insaan hamesha hamaare bharat mata ke suputra rahein
@v.w.2506 ай бұрын
नांदा सौख्य भरे😊❤
@yuvasahyadri26697 ай бұрын
हिंदु हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाषण देणाऱ्याला भारताचा सर्वोत्तम भारतरत्न सन्मान दिला जातो, मात्र ज्या सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी प्रचंड हाल सोसले त्यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करायला स्वतंत्र भारतातील कोणत्याही राजनेत्याला जणू लाज वाटत असावी. तशी या भ्रष्ट राज्यकर्त्यांची लायकी पण नाही... धिक्कार, तीव्र धिक्कार