बकुळा बाई तूमची जोडी लय भारी आहे पण बाबुराव आणि शान्ता कुठे गेली हे कळत नाही कारण बाबुराव हा सिनियर आहे आणि तूमची सिरीयल फक्त बाबुराव मूळे चालते हे ध्यानात घ्यावे कारण बाबुराव हा कामेडी चार बादशहा आहे बाबुराव नाही तर तुमच्या एपिसोड मध्ये मजाच गेली आहे म्हणून आम्ही लाईक करतो नाही
@dhamaalcomedy9054 ай бұрын
आम्ही बाबुराव ला काढून दिले नाही त्या दोघांना .. तुम्ही त्यांना सांगा आमच्या कड येवला.. आमचें आणि त्यांचे काहीही वाद नाही... त्यांना विचारा तुम्ही का येतं नाही म्हणून..
@ranganathdagale825210 ай бұрын
बाबुराव व बकुळा एक नंबर काॅमेडी खूपच सुंदर खूपच छान तुमचा एपिसोड आसतो.
@gajanankale203710 ай бұрын
,👌👌👌👌👌
@gajanankale203710 ай бұрын
👌👌👌👌👌
@vasudeovadhe888710 ай бұрын
वेरी गुड स्माईल .
@gajanankale203711 ай бұрын
👌👌👌👌👌
@vilasnawale988811 ай бұрын
Mote jam
@vilasnawale988811 ай бұрын
Mot mote Peru khate pani takav lagate zadala
@sumittalekar415811 ай бұрын
baburao tumi Ky pan bolu Nokia
@shankarrathod154111 ай бұрын
बाबुराव ला काही तरी कूर काढल्या शिवाय करमत च नाही,उगिच बकूळा बाई ला परेशान करत राहतात
@Mahadeohalde11 ай бұрын
best peru
@Mahadeohalde11 ай бұрын
Best comedi
@Mahadeohalde11 ай бұрын
Bakula baburao LA chol
@rohanbansod508011 ай бұрын
😅😂🎉 . , . ,,, ം ,. 😢😢😂😂😂😂😢😢
@kailasdhadke213911 ай бұрын
1.nabar.baburav
@vilasnawale988811 ай бұрын
Gossip MG kara jewan karun dy bakula baburao la
@madankhairnar156111 ай бұрын
❤ मस्त पाणी पाजलं बकुळा मॅडम ❤
@shankarrathod154111 ай бұрын
बकूळे खरच मानावं लागलं, बाईच्या नादाला लागून कुणाच बरं झालं ,तर बाबुराव आणि त्या साहेबाच कधी बरं होईल सुंदर कामेडी धन्यवाद 🙏🌷🙏
@madhavowalkar35211 ай бұрын
बकुळाला नवीन चप्पल का घेत नाही
@dhamaalcomedy90511 ай бұрын
नविन चपल घेतली बरका भाऊ
@madhavowalkar35211 ай бұрын
बाबुराव व बकुळाचे नाते प्रत्यक्षात काय आहे ते सांगा
@dhamaalcomedy90511 ай бұрын
आम्ही दोघे कलाकार आहोत... सोबत विडीओ मध्ये काम करतो... तुम्ही आम्हाला अलग नजरेने बघत आहे..
@vilasnawale988811 ай бұрын
Baburao chanas pahun chakka marte
@AshokDhiwar-tw8jr11 ай бұрын
Ba buraobakula.komedi.ati.sundar.shubhechuk.ashok.dhiwar.yerawada .gain.pune.o6