Aagri
अलिबाग रायगड
नमस्कार,
मी सायली पवार राहणार कल्याण जिल्हा ठाणे आणि sayli kitchens 🦀🦐 या मराठी यूट्यूब चैनल वरती तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चैनल वर आपल्याला सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.
तुम्हाला आपल्या चैनल वरती अनेक प्रकारच्या आगरी स्पेशल रेसिपी, पारंपारिक तसेच चिकन मटन मच्छी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघायला मिळतील.
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रेरणा देण्यास खूप मदत करणार आहे या चैनल वर आपण मला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी चा आनंद घ्या.
This channel is actively working from July 2023
For paid promotion contact on-
[email protected]Links
Insta:- @saylip216
kzfaq.info/love/_ZkuUAXMo5zN_z52XwVQfg
instagram.com/sayli_kitchens?igsh=cTE4ZHFoczV5MTJk
facebook.com/share/PimvTV9qb1TAbY7D/?mibextid=qi2Omg
facebook.com/profile.php?id=61555276974941&mibextid=ZbWKwL