Пікірлер
@star24maharashtranews94
@star24maharashtranews94 9 күн бұрын
जय हरी माऊली
@DharmasathiLivenews
@DharmasathiLivenews 9 күн бұрын
जय हरी..आभार आपले
@anilpatil4350
@anilpatil4350 9 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@DharmasathiLivenews
@DharmasathiLivenews 9 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी.. आपले मनःपूर्वक आभार
@premlatapatil1409
@premlatapatil1409 15 күн бұрын
हरि बोल ❤🎉
@rajshriwani9357
@rajshriwani9357 15 күн бұрын
Hare krishna
@DharmasathiLivenews
@DharmasathiLivenews 15 күн бұрын
Thanks tai saaheb .
@bhushankhadse12
@bhushankhadse12 15 күн бұрын
🎉🎉 Hare Krishna
@govindkulkarni7579
@govindkulkarni7579 15 күн бұрын
Jai Hare krishna krishna
@BHASKAR710
@BHASKAR710 Ай бұрын
Braman lok dhurta astat he3 takke manuvadi sagala lokanna dharmachad navaver murkh banvine ani poli Kasi bhajata yeil yakade sandhi sadhtat tevva yann hisab char na karata savvidhanacha maddhamatun yanna sabak sikvayala pahije.
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un Ай бұрын
दादागिरी करणाराचा माज उतरवला पाहिजे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
बूथ taybat वर पण कारवाई झाली पाहिजे जन हीत
@Manoj-xg7qv
@Manoj-xg7qv 2 ай бұрын
आज ब्राह्मण समाज यांना त्रास दिला आहे, वाजवा तुतारी हटवा वंजारी व वाजवा टाळी हटवा माळी या घोषणा गेली 15 वर्ष सुरु आहे. माझी सर्व पुरोगामी मराठा समाजाच्या लोकांना विनंती आहे हा विकृत जातीवाद थांबाविण्या साठी पुढे या अन्यथा आपण बिहार च्या पुढे जाऊ. आज सर्व जातीना आपण दुय्यम नागरिक असल्याची भावना निर्माण झाली आहे. एक नेता हे सर्व राजकीय फायद्या साठी उद्योग करत आहे, परंतु त्याचे दुरागामी परिणाम महाराष्ट्र भोगेल.
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 2 ай бұрын
ह्याच मनुवाद नसानसात भिनलेल्या जातीने बहुजन जातींचे धार्मिक आधारावर केलेले शोषण, जातीवाद, मंदिरात प्रवेश न देणे, छत्रपती शिवरायांचा वेळोवेळी केलेला अवमान , शाहू महाराजांना दिलेला त्रास , पेशवाईत व नंतरही दलितांना धर्माच्या नावावर दिलेली हिन वागणूक हे सर्व पाहिले तर वरील घटना म्हणजे त्यांच्या कर्माची फळे सध्याच्या पिढीला भोगावी लागत आहेत असं म्हणावं लागेल. जो पर्यंत मनुवादी जाती त्यांचे जात व वर्ण श्रेष्ठत्व ऊरी बाळगून आहेत, सोडायला तयार नाहीत तो पर्यंत अशा घटना कुठे ना घडत राहताना ऐकवात येतील.
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 2 ай бұрын
I support tai loksahi amr रहे
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 2 ай бұрын
Mat dyawe kiwa nahi ha matdara cha hakka ahey. To tari abadhit thewawa. Asey prakar howu nayet. Nahi tar lokshahi dhokyat yeil. Wa matadan honar nahi. Hukumshahi yeil. Jai hind. Vande mataram.
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 2 ай бұрын
ब्राह्मण समाजानं आज पर्यंत कधी जाहीर बोलतात का भारत देशाची राज्य घटना धोक्यात आहे. देशाचं संविधान वाचलं पाहिजे असे कधी जाहीर पणे सांगितलं का. मुळात तुम्हाला च देशाचं संविधान नको आहे. तुम्हाला मनूचे विचार पाहिजे.
@user-jj5mr2ek9n
@user-jj5mr2ek9n 2 ай бұрын
कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
@shaikhmujib7054
@shaikhmujib7054 2 ай бұрын
घटना निंदनीय आहे. हा विषय मत टाकल्यानंतर चा आहे पण आपल्या मतदार संघाबाबत अशी चर्चा आहे की निवडणुकीत काही गावात समाजकंटकांनी तर दादागिरी करीत मतदारांची मत स्वतःच मारून घेतली. पण गर्वाने सांगू शकतो की जो पर्यंत संविधान भारतात सुरक्षित आहे तो पर्यंत कोणत्याच समाजावर कोणी अन्याय करू शकणार नाही. आज संविधानाची ताकत नसती तर आज या घटने विरोधात ब्राह्मण समाज आवाज उठवू शकला नसता. हा विषय निवडणुकीचा आहे पण देशात काही समाजावर अनेक प्रकारचे अन्याय झाले आणि या अन्याय विरोधात मदतीला संविधानाच धाऊन आला. म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांना हात जोडून विनंती की आपण सर्वांनी संविधानाची रक्षा केलीच पाहिजे आणि आपली राजकीय भूमिका घेतांना जे राजकीय पक्ष आणि संघटना संविधानाच्या विरोधात आहे अश्या राजकीय पक्ष आणि संघटना यांना सत्ते पासून दूर ठेवावे. देशाचे वातावरण दूषित होऊ नये करिता सर्व देशवासीयांनी आप आपल्या डोक्यातून एक मेका बाबत या पुढाऱ्यांनी टाकलेले चुकीचे विषारी द्वेष काडून फेकले पाहिजे. जय संविधान, जय हिंद.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 ай бұрын
अंतर वालीचा हस्त मिथुन जरा नंगे दहशतवादी जबाबदार आहे
@ghulebalaji912
@ghulebalaji912 2 ай бұрын
हे बघा जरागे साहेब
@shridharlahane8484
@shridharlahane8484 2 ай бұрын
ब्राह्मण द्वेष कश्यासाठी मी एक मराठा म्हणून त्या घटनेचा तीव्र निषेध करतो.
@vikasgobare3540
@vikasgobare3540 2 ай бұрын
मी मराठा आहे चार लोकांनी केलं म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाने केलं असं म्हणता येत नाही. मी मराठा असून वारकरी संप्रदायातील व्यक्ती आहे. मी ब्राह्मणास पूजनीय समजतो. जय श्रीराम
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
Hey prakaran jatiywadi ch ahe, Jarange chya karyakarta swatah mhanto 3 mintaat amhi Bramhan sampavu
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
Bramhanchi ghar ka jalta fodata ani mhanta Bramhan amhala pujaniya ahe waaah re, Gor-garib bramchya jamini lutata vinakaran tyanna trass deta hey sampurn prakaran jatiyawadi ch ahe ani ya madhe fakt ani fakt tumchya ch samajacha haat ahe
@WORLD_FARMER_79
@WORLD_FARMER_79 2 ай бұрын
Justice for family
@Ashokgaikwad100
@Ashokgaikwad100 2 ай бұрын
जरा Rss विरुद्ध हीं बोला...अन्यथा ब्राह्मण जातिच्या विनाशाचे कारण फक्त Rss च असेल... जगाचा एकच नियम "पेराल तेच उगवेल*....❤ हिंसेचा निषेध
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 2 ай бұрын
माज उतरायलाच हवा
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 2 ай бұрын
बरोबर आहे न्या मिळालाच पाहिजे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 ай бұрын
जाहीर निषेध
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 ай бұрын
जय भगवान जय ओबीसी
@mauliraut7654
@mauliraut7654 2 ай бұрын
Right
@namdevbhise6823
@namdevbhise6823 2 ай бұрын
भारतात खेड्यात असे बरेच प्रसंग घडतात निवेदन देऊन काय फायदा या प्रवृत्ती साठी कठोर कायदा व शिक्षा असायला पाहिजे
@hiradarade4082
@hiradarade4082 2 ай бұрын
Aamhi pn tumchya barobat
@rajendraathavale3650
@rajendraathavale3650 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@DareDevil-pl1dk
@DareDevil-pl1dk 2 ай бұрын
हया समाजातील लोकांच्या मनात ईतर जातीच्या लोकांबद्दल खुप द्वेष आहे. उदाहरणार्थ पुण्यात यांना ब्राह्मण चालत नही, काही विशिष्ट भागांमध्ये माळी चालत नाही, बीडमध्ये वंजारी, धनगर चालत नाही.
@sunilkadam8475
@sunilkadam8475 2 ай бұрын
खरंच ही घटना निंदनीय आहे.हे सर्व खरेच असेल तर न्याय मागण्याचा अधिकार आहे
@suryakantkulkarni8029
@suryakantkulkarni8029 2 ай бұрын
कठोर कारवाई आणि कायदा हवा.
@viewersstop7720
@viewersstop7720 2 ай бұрын
ऋग्वेदातील मंत्राद्वारे दोषींना भस्म का नाही करत देवपुत्र 😂😅
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 2 ай бұрын
😊
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
Ja jara khandani vasul karun ye, Daru dhosun ye tumchya pidhya tyatach gelya sagalya. Baya nachav nahi tar gor garibanchya jamini luta tumhi
@viewersstop7720
@viewersstop7720 2 ай бұрын
@@raghuveervvaidya206 ऋग्वेद, पुराणे पोकळ निघत आहेत का ?
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
@@viewersstop7720 Ganimi kava pokal nighala, pathit war karun
@viewersstop7720
@viewersstop7720 2 ай бұрын
@@raghuveervvaidya206 अरे रे किती वाईट अवस्था देवाच्यामूखातून जन्मलेल्यांची झाली आहे
@shriramgosavi9282
@shriramgosavi9282 2 ай бұрын
Ya Lok Brahman na sampun. Desh Muslim banavanar .murkh hindu aahet
@pbmate1315
@pbmate1315 2 ай бұрын
फडणवीसांनी वाद उभा केला समाज समाज मद्ये,तोच खरा सूत्रधार,
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 2 ай бұрын
महाराष्ट्र कीड
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
Wakadya Pawar ni kay kel magache 50-60 varsh tye pan bol na
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
​@@raghuveervvaidya206aapan kon aapan kunwar bolto ? 😂😂😂
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 2 ай бұрын
@@hearttouchingbeats3901 bolnar ani bolat rahnaar 🤣🤣🤣
@ratnakarjoshi-jw7sg
@ratnakarjoshi-jw7sg 2 ай бұрын
आदाेलनाने काही हाेत नाही अशा लाेकांची घरे बाहेरून कुलुप लाउन फेकून द्यायला पाहीज
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 2 ай бұрын
न्याय भेटला पाहिजे
@popatraotakawale3199
@popatraotakawale3199 2 ай бұрын
मी मराठा आहे, कारण काही ही असो आणि कोणताही समाज असो, लोकशाही मध्ये गुप्त मतदानाचा अधिकार आहे,ते कोणाला द्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.अश्या प्रकारे हल्ला होतं असेल तर ते निंदनीय आहे, या घटनेचा निषेध आहे.संविधान बचाव म्हणार्याना हा अधिकार नाही.
@madhaojoshi54
@madhaojoshi54 2 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏 आपल्या सारख्या लोकांच्या विचारांमुळे जातीतील दरी कमी होईल. आम्ही पण कधी कधी आम्हाला न पटणा-या विचारांचा स्वतःच्या समाजाचा विरोध करतो. विरोध कशाचा करायचा हे समजलं पाहिजे. दहशतीने काहीच फरक पडणार नाही. घटनेचा जाहीर निषेध
@adv.chandrasensanap3251
@adv.chandrasensanap3251 2 ай бұрын
जो कोणी असेल त्याला कठोर शिक्षा व्हावी .
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 2 ай бұрын
आम्ही या घटनेच समर्थ करत नाही पण अशा घटनेचा मागील इतिहासात पाहिला तर आपण इतर समाजासाठी असा कधी निषेध केला आहे का हे तपासून पाहिले पाहिजे जेव्हा आपल जळत तेव्हाच दुसऱ्याच दुःख कळत आज महाराष्ट्रात जेव्हा सगळा समाज एकोप्याने जीवन जगत असताना जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचा डी एन ए ओबीसी समाजाचा आहे खरं तर तेव्हा पासुनच सर्व ओपन समाज बिथरला आणि मगऒपन विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु झाला आहे गावगाड्यातील संपुर्ण मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला आहे याला कारणीभूत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे मी पण एक एकनिष्ठ भाजपा कार्यकर्ता होतो पण देवेंद्र फडणवीस यांच्या जातीय वादी वृत्तीने आम्हीं भाजपा पासुन दुरावलेलो आहोत आणि देवेंद्र फडणवीस महादेव जानकर गोपीचंद पडळकर छगन भुजबळ प्रा मुंडे लक्ष्मन हाके असे अनेक ओबीसी कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांनी मराठासमाजाच्या विरोधात मैदानात उतरविले त्यामुळे मग मररआठू समाज आणि मुस्लिम समाज पर्यायाने समदुःखी दुश्मनाचा दूश्मन तो आपला मित्र या उद्देशाने एकत्रित येऊन आपला म्हणजेच भाजपाचा मुकाबला करथ आहे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@atulkulkarni5718
@atulkulkarni5718 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस राजकारणी आहेत, उद्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील. राहीला आरक्षणाचा विषय तो पूर्णपणे सरकार, घटना, न्यायालय यांच्या अखत्यारीतला आहे. कुण्या ब्राह्मण, ओबीसी, इतर वर्गातील व्यक्तीने विरोध किंवा समर्थन केल्याने आरक्षण मिळणार नाही किंवा रद्द होणार नाही. मग सामान्य जनतेने आपसात भांडत का बसायचं? सामान्य जनतेत भांडणे लावून आपली पोळी भाजून घेणे हे राजकारण्यांचे कामच आहे. जाती जातीत भांडणे करून वर पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणण्यात काय अर्थ?
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 2 ай бұрын
लईच मुर्ख माणूस आहे देव्या .
@rajendralokhande5778
@rajendralokhande5778 2 ай бұрын
बरोबर
@madhaojoshi54
@madhaojoshi54 2 ай бұрын
बरोबर आहे तुमचं. आम्ही अशा काही घटनांचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे अख्खा ब्राह्मण समाज नाही. वैचारिक चूक कोणाचीही असो.चूक ती चूकच
@madhaojoshi54
@madhaojoshi54 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना याचं उत्तर मा.नितीनजी गडकरी साहेब यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच दिले आहे. कान टोचले आहेत
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 2 ай бұрын
High court मध्ये writ petition dakhal kara
@prashantkalkar6376
@prashantkalkar6376 2 ай бұрын
कठोर कारवाई झालीच पाहिजे जय श्रीराम 🚩🚩🚩
@shaikhnayyum8064
@shaikhnayyum8064 2 ай бұрын
Barobar zala
@vitthalshere3355
@vitthalshere3355 2 ай бұрын
दोन्ही बाबी योग्य आहे
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 2 ай бұрын
हे सर्व यांनी निघून जावे आणि त्यांची प्रॉपर्टी स्वस्त घ्यावी यासाठी दहशत आहे.
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 2 ай бұрын
मतदान हा संविधानाचा अधिकार आहे कोणाला पण करू शकतात
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 2 ай бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 2 ай бұрын
कोणीही असो त्याचा माज ऊतरावाच लागतो
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 2 ай бұрын
डॉ.बाबासाहेबांप्रमाणे 👉गुन्हेगार गुंड कोण्या जाती चा नसुन तो फक्त गुन्हेगार होय, म्हनुन ज्याने कोणी असे घाणेरडे कृत्य केले आहे किंवा त्याला कोणी करायला लावले आहे तसेच तो कोण्या आंदोलकाचे किंवा नेत्याचे असे इतर कारणे शोधुन कलक्टर साहेबांनी अशा प्रवृत्तिला वेळीच पायबंद घालायला हवा जेणेकरुन अशी माजलेली कुत्री भुंकणार नाहीत,,, जय शिवराय जय शंभूराजे ⛳