Пікірлер
@psm4727
@psm4727 12 сағат бұрын
Koli samjacha hava
@bssurve63
@bssurve63 13 сағат бұрын
Great. नेहमी ठोस बातमी असते. बाकी खासगी चॅनल प्रमाणे. फालतू रटाळ बातम्या नसतात. आणि ही सरकार चॅनल आहे. धण्यवाद सर्व कर्मचारी वृंद. जय हिंद
@deepakdhavale9049
@deepakdhavale9049 13 сағат бұрын
Pur niyatran reshe Check Kay zale
@ramzate8773
@ramzate8773 14 сағат бұрын
ओन्ली ऑन जरांगे पाटील
@ramzate8773
@ramzate8773 14 сағат бұрын
लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 14 сағат бұрын
खूप छान बातमी पत्र
@dilipvarude6633
@dilipvarude6633 15 сағат бұрын
नेमेची येतो मग पावसाळा, या उक्ती प्रमाणे तिथून पुढे आणि त्या पाठोपाठ येतो पूर आणि महापूर आणि कृष्णे काठाची गावे पाण्यात. हे अलिकडे वरचेवर घडत आहे. पण त्याविषयीचे गांभीर्य कुणालाही नाही. ना सरकारला ना जनतेला. धरण भरत आले की व्यवस्थापनाने पाणी सोडायचे , लोकांना सावध व्हा म्हणून सांगायचे. मदत जाहीर करायची, पंचनामे वगैरे सोपस्कार पार पाडायचे इतकेच. पण होणारी जीवीत, व वित्त हानी थोडीच भरुन निघते. पण पुरावर कायमस्वरूपी उपाय काढावा असे कुणालाही वाटत नाही. ना सरकारला, ना जनतेला. महापूर म्हणजे पुढाऱ्यांच्या किंवा नोकरशाही च्या दृष्टीने पर्वणी पण जनतेला पण यावर काही तोडगा निघावा असे वाटत नाही. तिकडे अलमट्टी च्या नावाने बोंबलले की झाले पण इकडे जत, आटपाडी, कवठे महांकाळ किंवा सातारा जिल्ह्यातील माण खटाव तहानलेले असतात. खाली वाया जाणारे पाणी टेंभू, ताकारी, म्हैशाळ योजना चालू करुन दुष्काळी भागातील बांध बंधारे भरुन घ्यावेत असे कुणालाही वाटत नाही. ना सरकारला ना जनतेला. यामुळे पूर नियंत्रण होण्यास मदत होईल असे पूर पट्ट्यातील लोकांना पण वाटत नाही. जोपर्यंत जनतेला स्वतःचे हित लक्षात घेऊन शासन किंवा लोकप्रतिनिधींवर दबाव आणत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे.
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 15 сағат бұрын
कत्राटी कर्मचारी महिला शिक्षिका कसतुरबा गांधी बालिका विद्यालय निवासी शाळेच या करमचारीना किती दिवस समान काम समान वेतन देणार नाहीत..यावर लोकसभेच्या सभागृहात चर्चा करा..हा देश आमचा पण आहे...हि मातृभूमी आमची आहे..मग कायदा समान का लागू नाही...हा भेदभाव व पक्षपात का...विनती आहे लोकप्रतिनिधी उत्तर देतील..🙏🙏
@user-vz2kx7cw7j
@user-vz2kx7cw7j 15 сағат бұрын
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@jaykumar-mx6tw
@jaykumar-mx6tw 15 сағат бұрын
राग ठाकरे 😂😂😂 फालतू बातें मत करो
@vishalphalasamkar
@vishalphalasamkar 15 сағат бұрын
RIP
@sameerjadhav1089
@sameerjadhav1089 16 сағат бұрын
WHAT IS HAPPENING WHY THE TEMPERATURE HAD NOT SHOWN TODAY
@mansingmohite4963
@mansingmohite4963 16 сағат бұрын
महाराष्ट्रातील पाऊस पाहता सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी भरपूर मदत करावी.
@namdevbhise6823
@namdevbhise6823 16 сағат бұрын
त्या त्या नदीच्या पुराची व विस्तारता व स्वरूप बघुन लोक वस्ती त्या क्षेत्रात होणार नाही, व त्या भागात अकृषी परवानगी देऊ नये व शेती गोठा करु नये या बाबत शासनाने निर्णय करावा. नाहीतर हे धोकादायक होतच राहणार देव देखील रोखु शकत नाही
@MangeshRaut-n4r
@MangeshRaut-n4r 17 сағат бұрын
Nice
@reshmakajagunde3485
@reshmakajagunde3485 18 сағат бұрын
अतिवृष्टी झाली आहे
@reshmakajagunde3485
@reshmakajagunde3485 18 сағат бұрын
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आधी
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 18 сағат бұрын
लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील
@ravimore8205
@ravimore8205 19 сағат бұрын
जय महाराष्ट्र..!⛳⛳⛳🙏🙏🙏
@jalindarghule62
@jalindarghule62 19 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर जिल्हा
@amolkawale
@amolkawale 21 сағат бұрын
10 वर्ष भाजपचे सरकार आहे ना केंद्रात
@user-vo1gt9sv1x
@user-vo1gt9sv1x 21 сағат бұрын
मी आप्पो सेन्ट्रल मध्ये पुर्ण डेटा नष्ट करेल सर ❤❤
@datta2224
@datta2224 21 сағат бұрын
Good afternoon sir nice news 🎉
@parmodbhore6808
@parmodbhore6808 22 сағат бұрын
आमच्या ठळक बातम्या मुंबई दुरदशन मराठी
@SHRI00043
@SHRI00043 23 сағат бұрын
सुरक्षा रक्षक मंडळ यांना तोंडाला पाने पुसतात?
@sameerjadhav1089
@sameerjadhav1089 Күн бұрын
TEMPERATURE HAD NOT SHOWN TODAY WHY WHAT HAPPENED PLEASE LOOK IT
@acehart3681
@acehart3681 Күн бұрын
Long live Father Dibrato
@ganrajbpatil
@ganrajbpatil Күн бұрын
Indi नाही तर इंडिया आघाडी म्हणा.
@Opgaming-px9sw
@Opgaming-px9sw Күн бұрын
Mumbai kalyan Nashik laslgaon chalisgaon Jalgaon via Nardana Nandurbar Train chalu karo Jai shree Ram. Jai shree Ram
@himanshurewatkar5668
@himanshurewatkar5668 Күн бұрын
अर्थमंत्री अगदी तार्किक बोलले
@GB-sy3sn
@GB-sy3sn Күн бұрын
feke news ahe
@user-sj5zq8oi5p
@user-sj5zq8oi5p Күн бұрын
कोल्हापूर ते सोलापूर रात्रीची गाडी कधी सुरू करणार
@GB-sy3sn
@GB-sy3sn Күн бұрын
ajun phaus nahi malegaon tauluket ajun phaus nahi
@anantabhusara5120
@anantabhusara5120 Күн бұрын
देवस्थानच्या जागा क सणाऱ्या च्या नावे करावे
@user-ju5cy2vq8m
@user-ju5cy2vq8m Күн бұрын
😂😂
@SanjayAher-hf2fu
@SanjayAher-hf2fu Күн бұрын
गायरान व वन जमिनीवरील अतिक्रमण 2005 पूर्वीपासूनचे नियमित करावी मा मुख्यमंत्री साहेब
@chalupande3843
@chalupande3843 Күн бұрын
तुमच्या मुळे जनरल नॉलेज खूप सोप्प जातं 😊
@advsagarkadupatil8212
@advsagarkadupatil8212 Күн бұрын
खूप चांगल्या बातम्या आणि आवाज पण सायलेंट आहे , नाहीतर जोर जोरात ब्रेकिंग न्युज करत बसकी चॅनेल जोरात बोलतात आणि झोपलेले माणसाला झोपेतून उठवतात
@UMESHVARMA-ne5dq
@UMESHVARMA-ne5dq Күн бұрын
पूर्णा जक्शन पसून ओढ़ा नागनाथ नर्सी नामदेव रिसोड़ शेगाव भुसावल जकशन
@sameerjadhav1089
@sameerjadhav1089 Күн бұрын
TEMPERATURE HAD NOT SHOWN TODAY WHY WHAT HAPPENED WHY HAD NOT SHOWN PLEASE LOOK FORWARD IT
@sameerjadhav1089
@sameerjadhav1089 Күн бұрын
TEMPERATURE HAD NOT SHOWN TODAY WHY WHAT'S A PROBLEM
@user-bt7vq8hv1t
@user-bt7vq8hv1t Күн бұрын
Kisan lon maf Kara sanstha tar pudharyancha aahet
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Күн бұрын
उत्कृष्ठ संसदपटू म्हणून देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांचा सन्मान करावा .
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Күн бұрын
मा. राष्ट्रपतीनी उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून राहूल नावेंकर आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांना पुरस्कार द्यावा . खुपच सुंदर कार्ये केले आहे . हाच महायुतीचा सन्मान असेलं .🎉
@bhagwangaikwad9839
@bhagwangaikwad9839 Күн бұрын
Oll is'rong
@manojshinde2928
@manojshinde2928 Күн бұрын
Aaj Taapman sangitley nahi
@manohargangurade9001
@manohargangurade9001 Күн бұрын
नाशिक देवळा सटाणा पाणी नाही
@mangeshsuryawanshi1890
@mangeshsuryawanshi1890 Күн бұрын
महाराष्ट्रातील बिजीपी सरकार मराठा आरक्षण विरोधी.
@prakashmarathe6997
@prakashmarathe6997 Күн бұрын
Virodhakani je mhatle te khare ahe