Пікірлер
@shubhaprabhusatam
@shubhaprabhusatam 41 минут бұрын
अतीशय सुरेख पाककृती आहे.स्पष्ट उच्चार आणि थोडके निवेदन. फार बडबड नाही.धन्यवाद.
@sunitamirje8079
@sunitamirje8079 2 сағат бұрын
Khupch sundar 👌👌
@amrutadurge9940
@amrutadurge9940 4 сағат бұрын
Simple on prep and tummy
@smitawalunj8174
@smitawalunj8174 14 сағат бұрын
Mastch
@deepaliprabhune1348
@deepaliprabhune1348 16 сағат бұрын
श्रावण महीन्यात न कांदा लसुण घालता छान भाज्या दाखवा प्लिज🙏👌
@sheetalthakur8864
@sheetalthakur8864 16 сағат бұрын
Mast
@truptianikhindi5478
@truptianikhindi5478 17 сағат бұрын
Kanchan tai satorya karun dakhaval ka..
@truptianikhindi5478
@truptianikhindi5478 17 сағат бұрын
Kanchan Tai...khup chhan khichadi sangitali..
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 19 сағат бұрын
मस्त चविष्ट दिसतंय.👌👌
@user-rw7lt3yr6p
@user-rw7lt3yr6p 20 сағат бұрын
लसूण घालायचा नसेल तेव्हा बऱ्याच वेळा मी अशा वाटणात कढीपत्ता घालते.
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 21 сағат бұрын
खूप छान! ही आमची खास पावसाळ्यातली उसळ/ भाजी ! कडधान्ये भाजली की पचायला हलकी होतात.खूप छान रेसिपी.आवडली.👌🏻🙏🏻
@prachijayawant2184
@prachijayawant2184 22 сағат бұрын
खुप सुंदर रेसिपी..
@prachijayawant2184
@prachijayawant2184 22 сағат бұрын
बारीक रवा ऐवजी सुजी वापरल्यास आंबा शिरा छान मोकळा होतो.❤
@vineetadeshpande8801
@vineetadeshpande8801 22 сағат бұрын
एखादे आमसूल घातले की चव आणखी छान येते, शिवाय चांगली पचतेही!!
@healthcenter6577
@healthcenter6577 Күн бұрын
खूप मस्त
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Күн бұрын
खुप छान वाटल साधी सोपी मिसळ हिरवी मिर्चीचा मसला तब्येतीला चांगला आहे ताई ❤️❤️🌹🍫
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Күн бұрын
Khup chan video Kanchan tai,mi hya recipe chi demand keli hoti,thank you.
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 Күн бұрын
Good morning mam nehmi pramane chhan. God bless you all the time.
@archanapatil3592
@archanapatil3592 Күн бұрын
कांचन जी...मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते...
@supriyakulkarni3617
@supriyakulkarni3617 Күн бұрын
Faarch छान receipe, लहानपणी आमचा हाच नाष्टा 👌👍😊
@wreckedpc
@wreckedpc Күн бұрын
राम राम ताई... छान आहे परन्तु लसुण सात्विक नाहीये... त्यापेक्षा आलं टाकावे. आल्याला छान चव येते.
@munniandhale1448
@munniandhale1448 Күн бұрын
तांब्याची छोटी भांडी कुठे मिळाली तुम्हाला? Any address?
@susmitakarnik3322
@susmitakarnik3322 Күн бұрын
Tai zakkas 🎉
@kavitamanore1150
@kavitamanore1150 2 күн бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 2 күн бұрын
मी अशीच उकड करते पण फोडणीत थोडे ताक आणि थोडी हळद हिंग बाकी सगळे वरील पदार्थ घालते ताकाची चव छान लागते
@jyotimehra6140
@jyotimehra6140 2 күн бұрын
खूप छान चव आहें अशाच रेसिपी दाखवा
@kanchanraje1579
@kanchanraje1579 2 күн бұрын
Best presentation! Reflects your smart ,creative, attention to details personality .
@SharadaShelar-gh8hq
@SharadaShelar-gh8hq 2 күн бұрын
तांदूळ पीठ कसे बनवायचे
@Radhaaaaaaaaaa
@Radhaaaaaaaaaa 2 күн бұрын
टीप. पीठ अगदी थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मळायचे.हळू हळू शेकायचे.. शेफ विष्णू मनोहर यांची सोपी पद्धत.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 күн бұрын
पांढरे का दिसतात ???
@kshamagore105
@kshamagore105 2 күн бұрын
खाराच्या मिरचीला खार सुटावा यासाठी काय करायला हवे मॅडम?मी करते याच पद्धतीने,पण खार नाही सुटत फार..
@user-ur4rb6mo4w
@user-ur4rb6mo4w 2 күн бұрын
Thank you, pressure point therapy worked wonders. 😊
@indusomani4581
@indusomani4581 2 күн бұрын
तुम्ही भांड्याला चिकटलेल्या उकडीची रेसिपी नाही सांगितली.
@shrutee28
@shrutee28 3 күн бұрын
Kobicha bhanola recepie karal ka
@laxmandesai9829
@laxmandesai9829 3 күн бұрын
खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद
@bluesky2760
@bluesky2760 3 күн бұрын
अप्रतिम अप्रतिम माहिती. माझ्या लहानपणीची, आईची खूप आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले. आई च्या सोवळ्याच्या स्वयंपाकाची चव स्वर्गा पेक्षा सुंदर.
@pallavisalunkhe4839
@pallavisalunkhe4839 3 күн бұрын
हा जो तुपाचा व्हिडिओ छान आहे. तुम्ही ताई त्यामध्ये जे दाखवलं आहे. की तुम्ही दीड लिटर दुध mashiche घेतले आहे. ते तुम्ही एकदा घेतले आहे. त्याच दुधाचे 4 ते 5 दिवस त्या मध्ये साय टाकता आहे. तेच दुध तुम्ही रोज तापवत आहे. हा माझा प्रश्न आहे. ते सांगा Plz मी रोज अर्धा लिटर गाईचे दूध आणते त्याचे तूप निघत नाही म्हणून विचारलं
@KanchanBapatRecipes
@KanchanBapatRecipes Сағат бұрын
Thanks ! रोज ताज्या दीड लिटर दुधावरची साय घेतली आहे... दुधाची साय एकदाच काढता येते... नंतर निघालेल्या सायीत काहीच सत्व शिल्लक नसतं...गायीच्या दुधाला फारशी जाड साय येत नाही... अगदी भेसळ मुक्त दुध असेल तर थोडीफार येते...
@priyankajadhav5043
@priyankajadhav5043 3 күн бұрын
Tumcha prasadacha sheeran atishay sunder recipe mi nehmi jithe kuthe krte ikde sgle vichrtat
@KanchanBapatRecipes
@KanchanBapatRecipes Сағат бұрын
व्वा भारी ... खुप छान वाटलं हे वाचून... Stay tuned for more interesting recipes !
@smitabarve3611
@smitabarve3611 3 күн бұрын
तूमच्या रेसिपी खूप छान असतात सांगायची पद्धत ही छान धन्यवाद
@pallavikulkarnigadre238
@pallavikulkarnigadre238 3 күн бұрын
नमस्कार, तांदळाची खांडवी करायची असतील तर काय प्रमाण घ्यावे? बाकी ही रेसिपी सुंदरच!
@meeragalande6632
@meeragalande6632 4 күн бұрын
@dipaleekulkarni5188
@dipaleekulkarni5188 4 күн бұрын
Wow मस्तच 👌
@prasadkulkarni6582
@prasadkulkarni6582 4 күн бұрын
मी तुमच्या मला जमतील अश्या सगळ्या पाककृती करतो. एकप्रकारे तुम्ही माझ्या गुरूच आहात या कलेत. गुरुपौर्णिमे निमित्त नमस्कार
@archanapalande7896
@archanapalande7896 4 күн бұрын
उपवासाला काळीमिरी वापरत नाही
@sanjaydeshpande9465
@sanjaydeshpande9465 5 күн бұрын
खूप छान, लहानपणाची आणि आईची खूप आठवण येते मॅडम तुमच्या पाककृतींचे सगळे च vedeo बघताना खूप छान.....धन्यवाद 🎉
@smddsp8916
@smddsp8916 5 күн бұрын
माझी आजी भाजीत शेवटी फोडणी घालण्या आधी खमंग भाजलेले सुके खोबरे आणि भाजलेले जिरे याची भरड पूड काढून घालत असे नंतर फोडणी देत असे .....असो प्रत्येकाची रीत वेगळी असते .छान पण परफेक्ट लग्नातल्या आलूच्या फद फद तुम्ही दाखवले त्याच प्रमाणे बनवतात
@ritaiyer4838
@ritaiyer4838 5 күн бұрын
Very simple and nice recipes. Thanks a lot
@devkivaidya3104
@devkivaidya3104 5 күн бұрын
मावशी तुझे सगळे पदार्थ खरंच सुरेख असतात, मी बऱ्याच रेसिपी करून बघते आणि त्या एकदम परफेक्ट असतात अजिबात बिघडत नाहीत आणि चवीला पण उत्तम असतात.
@madhuraganoo8941
@madhuraganoo8941 6 күн бұрын
मस्तच आयडिया
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k 6 күн бұрын
खूपच छान झालाय ठेचा