Пікірлер
@shreyamane5647
@shreyamane5647 4 сағат бұрын
Thodi ijat asel tr gupp basa..beshram sala
@shreyamane5647
@shreyamane5647 4 сағат бұрын
Saheb tumi kiti labaad landga aahe samajala mahit aahe.
@DadaHegadkar
@DadaHegadkar 7 сағат бұрын
जय धनुभाऊ लढत राहा कावळाचा सराफाण गुरे मरत नाही जय धनुभाऊ
@shivajibetgerikar8981
@shivajibetgerikar8981 7 сағат бұрын
तूझ्या आई ला झवलं
@shivanandwadgaonkar1133
@shivanandwadgaonkar1133 8 сағат бұрын
लाळगाळ्याला व लाळ चाट्याला महाराष्ट्राचा विकास होवू द्यायचाच नाही तर महाराष्ट्रात जातीवादाला खत-पाणि घालायचं व महाराष्ट्र जळत कसा राहील हे मजा घेत पहात रहायचं
@shivajimhaske8113
@shivajimhaske8113 8 сағат бұрын
ओबीसी समाजाने मराठा समाजाचे खासदार निवडून दिले
@shivajimhaske8113
@shivajimhaske8113 9 сағат бұрын
100% खर आहे
@deepakwagle5107
@deepakwagle5107 9 сағат бұрын
Great executive power of Ajit Pawar saheb is now let loose under Vikas niti of our nation fixed by Modiji. This power was misused by Sharad Pawar and Ajeet pawar was shackled and suffocated. Sharad Pawar's policy weakened Maharashtra which was Vikas cannon.
@user-db2qv1sg9t
@user-db2qv1sg9t 12 сағат бұрын
सूपारी किलर आहे तो
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 19 сағат бұрын
या ठिकाणी अनं‌ त्या ठिकाणी...
@chaitanyakadam6783
@chaitanyakadam6783 Күн бұрын
तुला गरीब मराठा समाजाची तळमळ काय आहे ही काय माहिती आहे तु गडगंज संपत्तीचा मालक आहे भ्रष्टाचारी कुठला
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 Күн бұрын
देवीदर। मनाले। होते। जे। वबिश। सात। राहील। तेच। राजकरील। मग। काहुन। शिट। पाडले। मग। आता। वबिसी। सग। राहा
@machhindrajadhav8804
@machhindrajadhav8804 Күн бұрын
शरद। पवाराने। मराटेच। वाडुल। कल। भाजेप। सुदा। मराटेला। आरशन। दीलनाही। तर। भाजेपल। समजेल
@pandurangsuryawanshi4913
@pandurangsuryawanshi4913 Күн бұрын
शेतात काम तुझा बापं
@shashineeta7960
@shashineeta7960 Күн бұрын
भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा विरोधी आहे हे मराठा समजानी ओळखले आहे मराठा मताशी त्यांना काहीही देणेघेणे नाही त्यामुळै विधान सभेला भाजपास मराठे मत का देतील.? फडणवीस हाच आरक्षणाचा खरा शत्रू आहे आस्तनीतील साप हा टरबूज च आहे तोच मराठा मारक आहे तो घरी कथा वाचायला बसला पाहिजे तेच त्याच काम आहे.जरांगेंना ते वळवू शकत नाहीत म्हणून बदनामी चालू आहे .सावधान मराठे .....
@dnyaneshwardeshmukh8107
@dnyaneshwardeshmukh8107 Күн бұрын
Tumi Marathi lyrics
@dnyaneshwardeshmukh8107
@dnyaneshwardeshmukh8107 Күн бұрын
Tumne Marathi lyrics
@user-ii2wq5zl5z
@user-ii2wq5zl5z Күн бұрын
Dhanu bhau mi ourvu Tu rastravadir astani shivya dyaycye ash Tu murabbi ani changla rajkarni zalaymi tuzya sobat ahe. Are ture boltoy mhanje apan ejatea kam kekay ani tuzya peksha vsyane motha manun ani otem mhanun
@user-ds5vx8nr9s
@user-ds5vx8nr9s 2 күн бұрын
जरगे मठ्ठ आहे त्याला संविधान समजायला वेळ लागेल जय गावठी जय मठ्ठ जय अनफट जरगे राणे साहेब खर बोलतात 😮😮
@shwetashitoledeshmukh5401
@shwetashitoledeshmukh5401 2 күн бұрын
Dada तुम्हीपण झाला ना 65 पर आता व्हा की रिटायर पुष्कळ अनुभवी लोक आहेत महाराष्ट्रात
@user-wr9mq7gc4n
@user-wr9mq7gc4n 2 күн бұрын
राने साहेब खरे आहे बोलतात महाराष्ट्राचं वाटोळे पवारांनी केल हे खरं जंय ओ बी सी
@manikraoshelke7579
@manikraoshelke7579 2 күн бұрын
मला असे वाटते की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांकन च्या वेळेस शरद पवार साहेबांनी जी खेळी खेळली तीच आता ते करीत आहे असे मला वाटते एजेंडा फक्त भारतीय जनता पक्षाला बदनाम करायचे आणि महाराष्ट्रात सत्तेत येऊ द्यायचं नाही हाच फक्त एजंट आहे जरांगे कडे एवढा पैसा आला कुठून
@urmiladeshmukh2972
@urmiladeshmukh2972 2 күн бұрын
छान विवेचन केले आहे. खरय.
@bapusarode7024
@bapusarode7024 2 күн бұрын
Tu badbad karo na ko
@kailashshinde9156
@kailashshinde9156 2 күн бұрын
सरकारने कडक कारवाई केली पाहिजे आणि तातडीने गंभीर गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे,अन्यथा प्रचंड जातीवाद वडेल.
@DhanajayBidve-d3e
@DhanajayBidve-d3e 3 күн бұрын
पोळी गरम झाली कि खायला पाहिजे... हे आरक्षण सर्व बंद करा फालतू राजकारण करू नका... आपापसात. भांडण करू नका... बेरोजगार आणि शेतकऱ्यांना दिसधडीला लावू नका.. सरकारी भरतीत घोटाळे बाजाना फासी दया....
@DhanajayBidve-d3e
@DhanajayBidve-d3e 3 күн бұрын
आरक्षण ही देशाला लागलेली कीड आहे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 3 күн бұрын
जरागे हा शरद पवारांचा बोलका बाहुला आहे हे उधड गुपित आहे.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 3 күн бұрын
चौकशी लाऊन कारवाई करायला हवी शासन व्हायला हवे
@RamchandraGurav-ti3ow
@RamchandraGurav-ti3ow 3 күн бұрын
गुरव समाजासाठी काय दिलं ना दुष्काळ निधी ना पीएम किसान योजना ना राज्य सरकारची योजना आणि 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचे सांगता गुरव समाजाला सोसायटी पीक कर्ज बँकेचे कर्ज यापासून वंचित का ठेवले आहे याचे उत्तर द्या मग बोला
@vijayapatil2238
@vijayapatil2238 3 күн бұрын
जरांगे मूर्ख माणूस .सरकारने असल्या चमच्यांकडे अजिबात लक्ष द्यायला नको
@user-zr3dw1gq8p
@user-zr3dw1gq8p 3 күн бұрын
बीड बैक लुटणारे एस आईटी लागत नाहीका
@bhagwanJadhav-bt1nj
@bhagwanJadhav-bt1nj 3 күн бұрын
Karunacha tapas kara ani yala shiksha zali pahije.
@shidupatil3317
@shidupatil3317 3 күн бұрын
किती ही बोला तुम्ही येणार नाहीत
@shidupatil3317
@shidupatil3317 3 күн бұрын
माझा आजून परतावा आला नाही दहा हजार रुपये खर्च झाला आहे बीडला 22वेळा जाऊन आलो
@spg9526
@spg9526 3 күн бұрын
Virodh smjla
@shidupatil3317
@shidupatil3317 3 күн бұрын
बाबा छगनभुजबळ किती बोलता ते दिसत नाही का
@shubhangisalunke5981
@shubhangisalunke5981 3 күн бұрын
विश्लेषण लय देऊ नका . लोकसभेला खासदार मराठवाड्यात फुल निरंक आहेत.
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 3 күн бұрын
मा, प्रवीन दरेकर तुम्ही काही बोलु नका हा, श्री राजसाहेब ठाकरे याना धोका देऊन तुम्ही बोलत आहोत मराठा समाजाला आरक्षण मीळावे या बदल बोलत आहात जरा मिळवेल पद भोगा व गप्प रहा उगीच वायफळ बडबड करू नका तुमच्या भानगडी बदल बोला नसता गप्प झोपा
@AnantShingde
@AnantShingde 3 күн бұрын
S I t लावा साहेब हे अती झाले आहे हे लई माजले
@ramdasmore6642
@ramdasmore6642 3 күн бұрын
मनोज l जरांगेच्या विरोधात बीजेपी ची अनेक कुत्री भूकत आहेत
@ramdasmore6642
@ramdasmore6642 3 күн бұрын
दरेकर प्रसाद लाड हे फडवणीसाची सुपारी घेऊन बोलत आहेत तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या तुमचं तुम्हाला कोणीही टार्गेट करणार नाही उगीच मीडिया तेच आणि टाइमपास करायचा हे बीजेपी ची सवयच आहे
@santoshchopade3031
@santoshchopade3031 3 күн бұрын
हा शेरद पवारचा बोलता धनी आहेत खर म्हटलं तर शरद पवार नच मराठा समाज्याले आरक्षण देल नाही येयण फक्त राजकारण केल
@santoshchopade3031
@santoshchopade3031 3 күн бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जरागे कुठे होता झोपेल होता का हा फक्त बिजीपीचा विरोधात आहे
@sajanraonalavade5790
@sajanraonalavade5790 3 күн бұрын
दादा तुम्ही योग्य विचाराने चाललले आहेत. तिघेजण एकत्र रहीलात तर महाराष्ट्राच भल होईल.
@ATTACK-ON-TITAN--EREN
@ATTACK-ON-TITAN--EREN 3 күн бұрын
SARKARCH LAKSH VICHALIT KARUN TYANA KAM KARU DYAYCH NAHI HA UDDESH AHE JARANECHA
@navanathkamble9962
@navanathkamble9962 4 күн бұрын
पवाराची पावर गेली म्हणुन बुडत्याला काठीचा आधार म्हणुन कोणाचा तरी आधार घेईचा होता
@pravingholap3993
@pravingholap3993 4 күн бұрын
जरांगे एक मनोरुग्ण आहे असच आता जनतेला वाटू लागलय
@aadesh_forty5
@aadesh_forty5 4 күн бұрын
मनोज जरांगे ला यस आय टी चोकशी ला लावा त्याला फार माज आलंय त्याला शरद पवार यांचा सपोर्ट आहे याची पूर्ण चोकशी झालीच पाहिजे
@aabasahebmarkad68
@aabasahebmarkad68 4 күн бұрын
आणि काही मोफत देण्या ऐवजी कुटुंबे सक्षम होतील यावर भर हवा. त्या साठी यंत्रणा प्रामाणिकपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. विना पावतीचे पैसे सर्रास मागितले जातात. हे काय आहे? नुसती घोषणा "ना खाऊंगा, न खाने दुंगा" असून काय उपयोग? या घोषणेचा पहिला हिस्सा शक्य आहे, पण दुसऱ्या हिश्श्याचे काय?