Пікірлер
@vkenergy
@vkenergy 4 сағат бұрын
बोरिंग गान बोल
@ramchandrawaradkar14
@ramchandrawaradkar14 6 сағат бұрын
Useless fellow, unnecessary extending vidio,
@vickykarande3112
@vickykarande3112 6 сағат бұрын
Yes मी आनंदी आहे मी माझ जीवन आनंदी जगणार आहे जय गुरुदेव माऊली ...... 🙏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 7 сағат бұрын
मुड फक्कड झाला. ल ई भारी👌👌👌👌माऊलींजीमुळे आनंदी आनंद मिळाला
@pruthvisantosh6812
@pruthvisantosh6812 7 сағат бұрын
Dhanyvad sir 👏👏🙏🏻🙏🏻🥰
@savitamahajan8861
@savitamahajan8861 7 сағат бұрын
Yes.... या माऊलींच्या शब्दात जादूच आहे आपण कितीही टेन्शनमध्ये तणावात असलो आणि माऊलींचा एखादा व्हिडिओ बघितला लाईव्ह सत्संग ऐकला की एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपोआप शरीरामध्ये तयार होते आणि ते टेन्शन कुठेच पळून जातं आणि फक्त आनंद समाधान आणि .....yessssss
@Apurvamurkute
@Apurvamurkute 8 сағат бұрын
गुरुजी मला भिती खूप वाटते मला ज्या गोष्टी बद्दल भिती वाटते ती समोर येताच मला खूप चिंता मन दुखते मग हात पायाला सर्व अंगाला कंपण सुरु होते मग छातीत चमकला सुरुवात होते
@salunkhevitthal3998
@salunkhevitthal3998 8 сағат бұрын
जय गुरुदेव माऊली
@VarsyaShende
@VarsyaShende 9 сағат бұрын
Yessss
@Akkalkoth
@Akkalkoth 9 сағат бұрын
माझ्या स्वामींनी अशक्य ही शक्य केलंय नशिबात असेल ते आपल्यालाच मिळणार हे मनात ठेऊन जीवन जागा जीवन एकदाच आहे श्री स्वामी समर्थ बोला आणि सुरुवात करा बोला हसत, नाचत, आनंदात,बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@alkatakle9904
@alkatakle9904 9 сағат бұрын
खूप छान वाटले ubharì aali
@Qwr283
@Qwr283 9 сағат бұрын
Yes mauli ❤ Jai gurudev ❤🙏
@meenarane2723
@meenarane2723 9 сағат бұрын
🎉p m shan̈ti🎉🎉🎉
@meenarane2723
@meenarane2723 10 сағат бұрын
Mauli khupach chaann❤❤❤❤
@meenarane2723
@meenarane2723 10 сағат бұрын
Ho mauli mala.khup tomcha. Satsang aawwqdto❤❤❤❤
@meenarane2723
@meenarane2723 11 сағат бұрын
Kya baaaat hai❤❤❤❤❤❤❤❤
@Akkalkoth
@Akkalkoth 11 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 сағат бұрын
मी सतसंगाला जाते आज आठ वाजेचा सत्संगात मि नसणार जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹 कृष्ण जन्माष्टमी चया हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323
@krishnabirari2323 11 сағат бұрын
मि सकारात्मक विचार करते मि यश सवी आहे मला डायबिटीस नाही मि पाझिटिव विचार करून पाझिटिव रहाणार मि आनंदी आहे येस् ❤🙏🙏🌹🌹👍👍वनात येते ट्रेकिंग ला जय गुरु 🙏🙏👍🌹🌹
@meenarane2723
@meenarane2723 11 сағат бұрын
Kzy karave tr tumhich sznga❤❤❤
@meenarane2723
@meenarane2723 11 сағат бұрын
ho maulije he .serv manya aahe.pan❤❤❤❤❤❤
@rekhaumap756
@rekhaumap756 11 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@meenarane2723
@meenarane2723 12 сағат бұрын
Shasfir he ek mqdhyam aaahe❤❤❤❤
@krishnabirari2323
@krishnabirari2323 12 сағат бұрын
जय गुरु देव माऊली जी 🙏🙏 एकतीस तारखेला वनात ट्रेकिंग ला येत आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 12 сағат бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सानिकाला गोडगोड पापा🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 मि सतत जागृत राहील निगेटिव्ह विचारांना दार लावून घेईन धन्यवाद गुरूदेव आभारी आहे 🙏🙏
@stayhereto_STAY
@stayhereto_STAY 13 сағат бұрын
Maze baba maulijinche video nehmi mala aikayala pathawayache.Ata te hya jagat nahit.ata asa watat Maze babach mala samjawat ahet.
@user-xg1pn3rf9s
@user-xg1pn3rf9s 13 сағат бұрын
Yess maulijee ❤❤
@rajendraborude1170
@rajendraborude1170 15 сағат бұрын
To Ha ha ha
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 15 сағат бұрын
तुम्ही आमच्या दुःखा.वर लावणार मलम आहत 🙏 .मि तुमचे आभार मानतो..🫡🌹🌹🌹 तुम्हाला..सौमी संमर्थ उदंड आयुष्य देवो हीच आमची प्रार्थना आहे 👍🌹🌹🫡
@swatipalkar5014
@swatipalkar5014 15 сағат бұрын
माऊली 9 जुलै 2024 रोजी शिबीर केले होते तेव्हापासून मी बीपी थायरॉईड डायबिटीज मा नस उपचार तज्ञांच्या गोळ्या बंद केले आहेत आज 26 ऑगस्ट शुगर चा रिपोर्ट एकदम नील आलाय मी खूप खूप आनंदी आहे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी आनंदी व समाधानी आहे जय गुरुदेव❤❤❤
@pranalideshpande4991
@pranalideshpande4991 15 сағат бұрын
खुप छान 🙏🏻
@user-to7bx4xi3e
@user-to7bx4xi3e 16 сағат бұрын
Mi anandi jagnar
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 17 сағат бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@munnasonkusare7614
@munnasonkusare7614 18 сағат бұрын
Jay jay ram Krushna hari jay hari vitthal
@meenarane2723
@meenarane2723 18 сағат бұрын
Hoy mauli ji mala chinta ggrast madhhun bqher niigghqyache aahhe
@krishnabirari2323
@krishnabirari2323 18 сағат бұрын
तुमची तळमळ समजते गुरुदेवा आम्ही दोघे शाकाहारी आहोत🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👌👌👌
@alknandamangalgi7675
@alknandamangalgi7675 18 сағат бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@krishnabirari2323
@krishnabirari2323 18 сағат бұрын
गुरुदेवा तुम्ही म्हणताय तंस मि गोपाळकाला खाते चहा बंद केला गाजर बिट ज्युस घेते
@krishnabirari2323
@krishnabirari2323 18 сағат бұрын
गुरुदेवा मि आ‌णि माझी मैत्रीण तिस तारखेला ट्रेकिंग ला येऊ शकतो का
@krishnabirari2323
@krishnabirari2323 20 сағат бұрын
मि सकारात्मक विचार करते मि पाझिटिव झाली आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे माऊली माझ्या सोबत आहे मि बरी झाली आहे मि एकहि गोळी घेत नाही जय गुरु देव माऊलीजी🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌. तुम्ही सांगीतलेल्या ऊपाय मि गुढग्यावर केला मला बरं वाटतं आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 20 сағат бұрын
खुप सुंदर सत्संग आहे माउली जी खुपचं कळकळीने सांगत आहेत भूतकाळ पकडून न बसता वर्तमान काळात जगणं खुप प्रेरणादायक सत्संग आहे माउली जी 🙏🙏💯💐💐
@krishnabirari2323
@krishnabirari2323 21 сағат бұрын
गुरुदेव माऊली जीना कोटीं कोटी प्रणाम सुप्रभात आजची साधना खुप छान झाली मन हलकं हलकं झाले माझे वजन चार किलो कमी झाले भसरिका करून खोल श्वास घेऊ लागले पुर्ण शरिर मोकळे झाले आनंद झाला मन स्थिर एकाग्र झाले आज कृष्णजन्माषटमी आहे गुरु देवा आज तुम्ही कृष्णा रुपात दिसत. आहे कृष्णा मनमोहना चितचोरा राधा जिवना. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👍👍
@chhayawasnik2997
@chhayawasnik2997 23 сағат бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼
@swatipalkar5014
@swatipalkar5014 Күн бұрын
उठासाधक हो सुसज्ज व्हा उठा चला यस यस यस यस यस आनंदी आहे सगळ्यांचे चांगले हो हो सगळे सुखी राहो सगळे आनंदात राहो जय गुरुदेव❤❤❤
@swatipalkar5014
@swatipalkar5014 Күн бұрын
येस मी कारणाशिवाय खुश राहणार आहे माझं खूप खूप चांगलं होणार आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे रोगमुक्त आहे चिंतामुक्त आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे मी परमेश्वराचे बाळ आहे मी खूप खूप छान फील करत आहे जय गुरुदेव❤❤❤❤
@dipakpawar7218
@dipakpawar7218 Күн бұрын
खुप छान व प्रेरणादायी 👍👍 धन्यवाद माऊलीजी 🙏🙏😊
@ranabatogale3813
@ranabatogale3813 Күн бұрын
Jay Gurudev maulijji
@vickykarande3112
@vickykarande3112 Күн бұрын
Mala mazya आळसला खरंच दूर करायचं आहे