सांगली शहर परिसरात सकाळी नाष्टा करण्यासाठी काही चांगल्या जागांची माहिती द्यावी.
@CurryPalette12 күн бұрын
❤❤❤ ek no 👌❤️
@NikhilMali000112 күн бұрын
भडंग चांगला आहे पण थोडा गोड लागतो थोडी साखर कमी वापरून तिखट झाला पाहिजे 🙏
@PratibhaDongare-ht5od12 күн бұрын
सांगलीतील अण्णाजा वडा कोपरा ला भेट द्या राम मंदिर सिव्हिल रोड कोटक बँक सामोर सांगली
@vforvideos10513 күн бұрын
आता सांगली सोडून बाहेर पण नाश्ता सेंटर, लहान मोठी उपहारगृह यांना भेट द्या.😊❤
@vforvideos10513 күн бұрын
Very nice videos by you always.😊❤ Tumhi awesome ahat.
@foodwithamolsadkar10 күн бұрын
Thank you so much 😊
@sandippatil608114 күн бұрын
60 varsha chi parmpara lehala aahe , he aata kutha 10 varsh jale chalu houn
@foodwithamolsadkar14 күн бұрын
sanglitil utkarsh hotel yanchach ahe hoop jun ahe te.
@A1Phenom14 күн бұрын
Recipe karun bagha. 250 gram black masoor - धुवून घेऊन किमान १०-१२ तास भिजत ठेवा. मसूर च्या किमान दुप्पट ते दीडपट कांदा बारीक चिरून घ्यावा. (५००-७५० ग्रॅम) जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर ५००-७५० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम हिट (जाळ) वर गुलाबी रंग होई पर्यंत भाजत रहावा, नंतर त्यामधे एक ते दीड चमचा जिरे घालून आजुन ७-१० मिनिट भाजत रहा. नंतर हिट कमी करून कांद्यामध्ये १ चमचा (सपाट) खाण्याचा सोडा टाका व कांदा परतून घ्या. सोडा घालने बंधनकारक आहे. सोड्यामुळे कांद्याचा रंग हिरवट पिवळा होईल. कांद्याची विरघळून बारीक पेस्ट होईपर्यंत तो मध्यम हिटवर भाजत रहा. त्यानंतर कांद्यामध्ये २ चमचे लाल मिरची पावडर टाकून १ मिनिट परतून घ्या. भाजलेल्या कांद्यामध्ये भिजत घातलेला अख्खा मसूर टाकून १-२ मिनिट चांगला मिक्स करून घ्या. या नंतर आपल्या अंदाजा नुसार गरम केलेले पाणी घालून व चवीनुसार मीठ घालून मसूर रबरबित शिजू द्यावा. तुम्हाला हवी असलेली कन्सीस्टांसी येई पर्यंत शिजवून घ्या. तडक्यासाठी एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामधे १ चमचा बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा जिरे, ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १५-२० लसूण पाकळ्या बारीक कुटून, गोल्डन ब्राऊन होई पर्यंत फ्राय करून घ्या व शेवटी अर्धा चमचा लाल तिखट पावडर (बुक्का) टाकून हे मिश्रण शिजवलेल्या मसूर मध्ये घालून एकजीव होई पर्यंत मिक्स करा. आणि गरम गरम रोटी बरोबर खायला घ्या.
@satishbankar33915 күн бұрын
नुसती च मुलाखत घेत जा ....
@foodwithamolsadkar14 күн бұрын
बरं...
@umarpathan331715 күн бұрын
Only Rupish Anna
@foodwithamolsadkar15 күн бұрын
Rupesh Bhai. नो नाद..!!!☺️☺️👍👍
@user-ng2bd5yh5o15 күн бұрын
मी जेवण केले आहे
@priyakumble445916 күн бұрын
मस्तच
@abhidetake190517 күн бұрын
Khar sangitalas mitra
@akshayraut346318 күн бұрын
jai shivrai jai bhim tumcha bussiness ascha vadhat jao
@varshapise176718 күн бұрын
👌😋
@shivaniangolkar543518 күн бұрын
Khup Chan taai eyvdya moth ya Pramanat DetaAbhiman Spad ahe.👌👍👌
@worriorsamezingvedios717619 күн бұрын
Hichya peksha maji bayko bhari banvte ....me 2 vele la khali , estki khas nhiye . Thalepeth is very good dish pn khup price lavali aahe binkamach.....