आपण महाराज, खरे, वारकरी संप्रदायाचे अनुयायी, आणि शिवबा चे मावळे, शाहु फुले आंबेडकर विचारांचे, वारसदार आहात, असे, शंभर, दोनशे, विचार वंत, किर्तनकार, झाले पाहिजे, महाराष्ट्र, देशावर राज्य करेल, आणि मराठा, जगावर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय तुकोबाराय, जय हरी,
@dilipshardul61493 ай бұрын
जय शिवराय जय ज्योती जयभीम जय भारत
@rahulbansode80243 ай бұрын
खुप छान बोलतात सर तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहीजे सर
@jadhavshriram3683 ай бұрын
या शतकातील सर्वात प्रभावी किर्तन मंडळी उदयाला येत आहे.बहुजन समाजातील मंडळीला विनंती आहे यांना समजून घ्या आणि सांभाळा.
@mr_adarsh_kk3 ай бұрын
तुम्ही जे म्हणाला तोच होणार
@Pinki__kamble.3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🇮🇳🇪🇺 बाळासाहेब आंबेडकर 👆🏻👑💯🙏🏻
@rajeshwahane15523 ай бұрын
सविधान को सदमे बचाना मुलनिवासी अपनी परीवार पीडी या बचावो बराभन सरकार पार्टी यो से नफरती फलने वालो से
@rajeshwahane15523 ай бұрын
सुनो नाना पडोले के अधभकतुलो गदार के साध रहोगे गदार ही कह लायेगे मुर्ख गवारो भडार के लोगो
@yuvrajmohite94973 ай бұрын
परभणी चा सरकारी दवाखान्याच्या दुरावस्थेत आवाज उठवायला पाहिजे लाखो परभणीकर तुमच्यासोबत आहोत
@ganeshkamithe87053 ай бұрын
महाराज आसा कार्यक्रम मराठा समाजाच्या सप्त्या मधे करा म्हणजे झाल बघा तुम्हाला एक सुध्दा कार्यक्रम मिळनार नाही
@Muktimarga9932 ай бұрын
सतत कर्यक्रम सुरु असतात, काहीही प्रॉब्लेम नाही...
@KomalMaske-gb7sq3 ай бұрын
खुप मस्त आणी परखड सर
@marotichintale86133 ай бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका माऊली 🎉😢
@d.pbhorkhade39433 ай бұрын
नमो बुद्धाय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@Samdhaji3083 ай бұрын
खूप छान व्याख्यान केलं सर 🙏🙏
@mukindarkudke68913 ай бұрын
Only VBA💙
@user-bj1cm7rt5f3 ай бұрын
जनतेचा नेता Balasahb आंबेडकर
@ashamanohar63203 ай бұрын
❤ vanchit bahujan aghadi jindabad
@user-kj1sy3sh3f3 ай бұрын
वंचित बहूजन आघाडी शिवाय पर्याय नाही ❤❤
@nandeshjadhav24653 ай бұрын
नाना पाटोळे येणाऱ्या विधान सभेचे निवडणूक कुठल्या ही पक्ष्यातून लाडूद्या पाटोळेंचा सुपडा साफ करणार आंबेडकरी जनता ...
@vinod230219793 ай бұрын
मुस्लिम समाज्याने बाबासाहेब आंबेडकराना ही निवडून दिले होते जय भीम, जय मिम
@milindbhagat97083 ай бұрын
अकोला मतदारसंघातील सर्व मुस्लीम बांधवाना नम्र विनंती आहे की त्यांनी फक्त प्रकाश आंबेडकर यांनाच शंभर टक्के मतदान करा
@akumar424163 ай бұрын
सही पकड़े है।
@beinghuman67113 ай бұрын
❤❤❤only vba🎉🎉🎉
@sajidkhankhan19633 ай бұрын
Akola madha Parkash ambedkar la Muslim votes payje aani aurgabad madha Muslim candidate mim cha padnya sathi Muslim candidate dela VBA ne hi chuki chi baat
@dadaraoingle39063 ай бұрын
Suratbhagat मुस्लिम समाज संपुर्ण वंचित बहूजन आघाडी लाच मतं देणार कारण आघाडी मधील उमेदवार निवडून आल्यानंतर केव्हाही भाजपा सरकार व्हावे या साठी पाठिंबा देणार. 2014 ला शरद पवार यांनी भाजपा ला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
@dadaraoingle39063 ай бұрын
Suratbhagat मुस्लिम समाज संपुर्ण वंचित बहूजन आघाडी लाच मतं देणार कारण आघाडी मधील उमेदवार निवडून आल्यानंतर केव्हाही भाजपा सरकार व्हावे या साठी पाठिंबा देणार. 2014 ला शरद पवार यांनी भाजपा ला बिनशर्त पाठिंबा दिला होता.
@drsawant19333 ай бұрын
सर खुप छान भाषन🎉
@RadheshamGaikwad-xq5ky3 ай бұрын
सही कहा भाई हमें भी पता लगा है कांग्रेस बहुत गद्दार है अभी वंचित को ही वोट करेंगे किसीको नहीं
@prajawatiacharya19993 ай бұрын
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.
@user-yf2ix2cu4b3 ай бұрын
OBC bandhu bhaginino jat dharma visrun vba la fakta voting kara .
@tukaramramteke96203 ай бұрын
कॉग्रेस गटातील गुपित आणि अभ्यास पूर्ण माहिती सांगितली साहेब धन्यवाद. फक्त वंचित बहुजन आघाडी बस. आपले सुगीचे दिवस जवळ आले साहेब.