Пікірлер
@badrichatse2945
@badrichatse2945 39 минут бұрын
ताई चांगली माहिती दिली धन्यवाद
@shubhashreepawar6899
@shubhashreepawar6899 41 минут бұрын
मॅडम तुम्ही वजन कमी करण्यासाठीव्हॉट्सअँप ग्रुप तयार करून 21day चॅलेंज लावा आम्ही त्या ग्रुप मधे सहभाग घेऊ तुमची फी ऑनलाईन पे करू... please
@manishaKokane-hr5cn
@manishaKokane-hr5cn 49 минут бұрын
Kup chan aahe.
@santoshbhosale4724
@santoshbhosale4724 52 минут бұрын
ताज ताक कसे बनवायचे ते सांगावे तुमच्या आहारात असायला
@ArhamAyurved
@ArhamAyurved 44 минут бұрын
kzfaq.info/get/bejne/f59ji5yGy7zSXYk.html ताक वर हा पूर्ण व्हिडिओ पहा
@satishdeo8246
@satishdeo8246 Сағат бұрын
उपयुक्त माहिती. छान समजावून सांगितलीत. धन्यवाद सतीश देव पुणे
@neelaprabhu447
@neelaprabhu447 Сағат бұрын
फारच छान माहिती मिळाली .लहानपणी नियमित एरंडेल आई द्यायची .पण नंतर खंड पडला .आता पुन्हा सुरू करणार .
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@shubhavaidya6590
@shubhavaidya6590 Сағат бұрын
खूप सुंदर मॕडम चवनप्राश पाहिजे आणि ते drops कसले आहेत त्याचा उपयोग कोणत्या आजारावर ते पण सांगा
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM kzfaq.info/get/bejne/iZh0YM6FvMm4aGg.html हा व्हिडिओ पहा, डॉ. स्मिता बोरा यांनी या व्हिडिओमध्ये अमृतधारा बद्दल सांगितले आहे, आम्ही अमृतधारा वर सविस्तर व्हिडिओ देखील बनवू, पहात रहा
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 Сағат бұрын
अप्रतिम माहीती.. 🙏🙏🙏...
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@ManishaKamble-bb7ce
@ManishaKamble-bb7ce Сағат бұрын
खूप छान माहिती दिली
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@nandakate6968
@nandakate6968 2 сағат бұрын
ताई मला आपल्या कडे मिळत असलेले एरंडेल तेल मिळेल का?
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
yes,आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@savitamldkr9633
@savitamldkr9633 3 сағат бұрын
Khoop chan mahiti
@kalpanaborawake181
@kalpanaborawake181 4 сағат бұрын
खूप छान माहिती मिळाली 👌🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vijayapatil6466
@vijayapatil6466 4 сағат бұрын
उत्तम महती सांगितली tae
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@sonajadhav-ps3dj
@sonajadhav-ps3dj 5 сағат бұрын
खुप छान मॅडम खुप च जिवना आवश्यक माहिती तुम्ही दिली आणि योग्य निद्रा शिकायला आवडेल
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
kzfaq.info/get/bejne/d5hmfdGUqbWdf5s.html कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@sulochanaghotekar6200
@sulochanaghotekar6200 5 сағат бұрын
Thank you madam.Our grandmother use to give us this oil in our childhood. Your quality of an explanation is awesome. You are a very good teacher.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
thank you so much, keep watching and share this useful video- team ARHAM
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
we have pure castor oil , to order it you can contact on 9852509032- team ARHAM
@chayakore9568
@chayakore9568 5 сағат бұрын
माझ्या अंगावर सतत सूज येते मला 30 वर्षापासून थायरॉईड आहे
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन comsultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@pandurangborde1741
@pandurangborde1741 5 сағат бұрын
धन्यवाद मॅडम
@anitajadhav6963
@anitajadhav6963 5 сағат бұрын
Khup chan sangitle mam🙏👌
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@RamaKanode-bt2bz
@RamaKanode-bt2bz 6 сағат бұрын
म्याडम आपण सुचणे प्रमाणेच घेईल खुप खुप धन्यवाद देतो आणि असीच माहीती देत जा प्रनाम
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
धन्यवाद, आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@user-qg7vh3ih1f
@user-qg7vh3ih1f 6 сағат бұрын
Khupc chan Mhiti Dili
@shobhanajayakar2342
@shobhanajayakar2342 6 сағат бұрын
Mala order karayche ahe
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
we have pure castor oil , to order it you can message on 9852509032- team ARHAM
@rajchavansir
@rajchavansir 6 сағат бұрын
Khup khup dhanyawad
@shivanandsalgare918
@shivanandsalgare918 8 сағат бұрын
खूप छान मॅडम ❤
@vaibhavikadam-hz5ip
@vaibhavikadam-hz5ip 8 сағат бұрын
तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात .भाषा शैली खुपचं सुंदर .सुंठीचा व्हिडिओ बनवा आणि हळदीची गोष्ट पण सांगा .
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@Anime_shorts_13
@Anime_shorts_13 8 сағат бұрын
Mi ghenar 21 days challenge
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 8 сағат бұрын
खूप छान आणि माहिती पूर्ण videvo खूप छान, मल खूप आवडते भगर पण सगळ्या उपवासला चालत नाही असं म्हणतात, पण आता कोणत्याही उपवासाला आता भगर खाणार 👍👍🙏❤️🤗
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@vijaybhoirkar6610
@vijaybhoirkar6610 8 сағат бұрын
खुपच आनंददायी माहिती दीलीत मान्यवर डॉक्टर माऊली 🙏🙏🙏
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@annakshirsagar3564
@annakshirsagar3564 8 сағат бұрын
छान
@rujutalale4959
@rujutalale4959 9 сағат бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती. सुंठ वरिल व्हिडीओ बघायला नक्की आवडेल.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM
@user-mj6vh8ij3g
@user-mj6vh8ij3g 10 сағат бұрын
कृपया शहाणपणाच्या गोस्टी कमी सांगून व्हिडीओ लांबणार नाही याची काळजी घ्यावी हुशारी करू नये शॉर्टमध्ये सांगावे
@nandkumarsaswade955
@nandkumarsaswade955 10 сағат бұрын
मला व्हिडिओ खूप आवडला मला तुमचे एरंड तेल पाठवून द्यावे
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
शुद्ध एरंडेल तेल, ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- टीम ARHAM
@shashankpotnis8041
@shashankpotnis8041 10 сағат бұрын
Very good information thanks
@shashankpotnis8041
@shashankpotnis8041 10 сағат бұрын
Or bhagar is made from wheat?
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
no
@shashankpotnis8041
@shashankpotnis8041 10 сағат бұрын
I think varie is made from wheat?
@sushamakulkarni4391
@sushamakulkarni4391 11 сағат бұрын
चव्यान प्रशा ने सर्दी कमी होऊ शकते का किती चमचे सकाळी संध्या काळी घायच
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
होय, नक्कीच, ते रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. kzfaq.info/get/bejne/mNyfdZZ31t2Wf4E.html रोग प्रतिकारशक्ती वर हा व्हिडिओ पहा, link is given. आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM
@sushamakulkarni4391
@sushamakulkarni4391 11 сағат бұрын
दूध ,हळद झोपताना घेतले तर चालते का
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
yes
@sushamakulkarni4391
@sushamakulkarni4391 3 сағат бұрын
@@ArhamAyurved amrutdhara सर्दी नसताना पा घ्यायचे का
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
we will make full video on amrutdhara , keep watching- team ARHAM
@sushamakulkarni4391
@sushamakulkarni4391 11 сағат бұрын
शिंका आल्या वर amrutdhara वापरले की परत शिंका वाढतात असा माझा अनुभव आहे .
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
we will make full video on amrutdhara, keep watching- team ARHAM
@anitagaidhane874
@anitagaidhane874 15 сағат бұрын
Khup chhan mahiti dili dhanyavaad❤❤
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 15 сағат бұрын
उपवासाला पदार्थ दोन पायावर चालतात
@dipaleekulkarni5188
@dipaleekulkarni5188 17 сағат бұрын
सुंदर वीडियो 👌👌 हो हळदीच्या पेटंट chi गोष्ट ऐकायला आवडेल मॅडम 👍
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@poojarane4180
@poojarane4180 17 сағат бұрын
अप्रतिम माहिती. धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM
@poojarane4180
@poojarane4180 17 сағат бұрын
आवळा
@Pranoti15
@Pranoti15 18 сағат бұрын
सुंठ यावर व्हिडिओ बनवा व गोष्ट ही सांगा.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@user-eb2sz6xs2l
@user-eb2sz6xs2l 18 сағат бұрын
Plz send me tne whatsapp no.for the oil of ghana
@ArhamAyurved
@ArhamAyurved 3 сағат бұрын
we have pure castor oil , to order it you can contact on 9852509032- team ARHAM
@vrindabaride6686
@vrindabaride6686 18 сағат бұрын
आवळा कसा आणि केंव्हा खावा याबद्द्ल सांगावे आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आहे सकाळच्या चहा मध्ये सुंठ घालून घेतला तर चालेल का? Plz reply
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
yes, kzfaq.info/get/bejne/epeaoamSmsrLmmQ.html watch this video on awala, link is given. अरहम च्यवनप्राश पूर्णपणे सर्व नैसर्गिक घटकांसह डॉ. स्मिता बोरा यांनी बनवले आहे, हे ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता.- टीम ARHAM
@padmakhilosiya9557
@padmakhilosiya9557 18 сағат бұрын
Very helpful information thank you mam
@ArhamAyurved
@ArhamAyurved Сағат бұрын
Most welcome 😊 Arham chyawanprash is purely made with all natural ingredients, by dr.smita bora, to order this online , you can message on our whats app number 9852509032- team ARHAM
@jayasawant8057
@jayasawant8057 18 сағат бұрын
ही माहिती कळली की वरी किती उपयोग आहे