Great... Sir ji... Aap to Apne Maharashtra ka Taaj ho..... Comedy ki duniya k sartaaj ho... Great...!👌👌👏👏👏👍🙏🌹
@zumberdagade1362 жыл бұрын
Eeeefeeee ggggg
@sureshghatod27383 жыл бұрын
Smart karyakram tumcha... Vinodi...
@vijaykumarawane93633 жыл бұрын
काय शेतकऱ्यांची चेष्टा करता लाज वाटली पाहिजे
@sanjaymuneshwar23353 жыл бұрын
शेतकऱ्यांना हिम्मत द्या कवी साहेब
@balukoharkar8683 жыл бұрын
👍👍
@mohanfarkade60993 жыл бұрын
n.1.
@shrikantthakur61873 жыл бұрын
Best
@sujatatuscano61173 жыл бұрын
मिर्झा सर , सर्वप्रथम मी आपले स्वागत करते🙏💐 आपण लोकांना हास्यविनोद करून हसवता व हसवणे हे अनेक रोगांवर - ताणतणावांवर रामबाण औषध आहे व त्यास शास्रीय आधार देखील आहे. परंतु क्र.१-आपण स्वर्गवासी परमपुज्य महात्मागांधी -राजीवजीं व स्व.इंदिरांजींयांच्या मृत्यु प्रसंगाबद्दल ज्या भाषेत आपण विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तो खुप निषेधार्य आहे.तसेच तो अर्थहीन व भावनाशून्य आहे व सदर विनोदावर हसणाऱ्यांची किव येते. सदर प्रकार देशद्रोहाचा व वरील हुतात्मयांचा अपमान म्हणून भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा दाखल होण्याइतपत गंभीर आहे . आपण ह्याची नोंद घेवून वरील विधानांबद्दल दिलगीरी व्यक्त करून माफी मागावी ही माफक अपेक्षा. मी ह्या ठिकाणी आपला जाहीर निषेध करते. तसेच क्र.२ पैशासाठी शेतकऱ्याची बायको आपल्या नवऱ्यास आत्महत्या करण्याचा सल्ला देते , विनोदसाठी असा प्रसंग उभा करून तुम्ही तमाम शेतकरी व माता भगीनींची ज्याप्रकारे खिल्ली उडवली आहे तो प्रकार अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे .काहीही वेडेवाकडे विनोद करून तुम्ही तुमची बौध्दिक दिवाळखोरी शाबीत करून दाखविली आहे . सदर दोन्ही दुर्दैवी प्रकार सन-२०१८च्या जाहीर कार्यक्रमांत होवूनसुध्दा शासनातर्फे किंवा न्यायालयाने स्वत: दखल घेउन आपणावर अजूनपर्यंत गुन्हा का दाखल केला नाही यांचे मला आश्चर्य वाटते ! सदर प्रकाराबद्दल कायदेशीर सल्ला घेवून ह्याबाबतीत काय करता येईल हा माझा पुढचा प्रयत्न असेल.
@shrikantthakur61873 жыл бұрын
Mirza sir great
@arvinbarde57083 жыл бұрын
1 no mirza sir
@rishikeshtalware50853 жыл бұрын
Mirza sir mazhya gaav che ahe ner parsopant 🙏🙏🙏 proud of you sir
@pavannimankar92223 жыл бұрын
My idol
@vilashonshette69413 жыл бұрын
You are too great
@devidaspinjan26793 жыл бұрын
Sir you are great !!
@vinodchoudhari32503 жыл бұрын
Hi
@rupraovinchurkar75678 ай бұрын
Sundar
@dkofficial54453 жыл бұрын
Hi
@poojapatil6983 жыл бұрын
Khupch Chan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@vasantphadatare43783 жыл бұрын
मिर्झा साहेब तुमचं बोलना सर्व धर्मावर यांचे धर्माला कुठल्याही धर्माला दुखवत नाही तुमची कॉमेडी बघितल्याशिवाय झोपत नाही
@pandurangmahure422 Жыл бұрын
एकदम खुमासदार मिर्झा साहेब खूप आवडली कविता
@Tanushree_10_9 Жыл бұрын
@@pandurangmahure422 .
@balasahebkashid54523 жыл бұрын
Nice.
@ramdasraut40003 жыл бұрын
Very nice
@vikasshinde8231 Жыл бұрын
फार च छान
@prakashvichare42444 жыл бұрын
Sir , Apratim description and definition of Marathi Literature.
@manojraut48804 жыл бұрын
Khup mast
@narayanrathod82684 жыл бұрын
Isko big B hi Mila kya .... Shahrukh Khan to 5 lakh ka chashma pahnta hoga
@vijaydeshmukh3654 жыл бұрын
Gratis
@gopaljoshi31294 жыл бұрын
मिर्ज़ा साहब आपण महाराष्ट्र भुषण आहात
@mohanirajmulay49794 жыл бұрын
मिर्झा सर धन्यवाद आपण थोर विचारवंत आहात खूप छान मजेशीर आणि चांगले मी खूष झालो आहे