नमस्ते श्री गुरुवर्य आपल्या चरणी माझे व माझ्या कुटुंबियांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम आम्ही खरोखरच भाग्यवान पुणे येथे वास्तव्यास आहे आणि आपले या रसाळ वाणीने आम्हास शिव महिमा ऐकता येतो जय शिव शंकर नमामीं शंकर ❤❤❤❤❤
@ranjanasidhaye76921 сағат бұрын
🙏🙏🌹🌹
@Rohinikulkarnimusic21 сағат бұрын
🕉️श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🔱🌺🌺. प पू गुरु माऊली श्री शरद शास्त्री महाराजांच्या चरणीं कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
@veenaitraj463015 сағат бұрын
गुरु देवो नम नम: साता समुद्रा पलिकडे गुरु वाणीने वर्णनेले शिवमहिम्न महात्यम ऐकताना खूपच छान वाटले . सात्क्षात भगवान शंकर वगुरु देव भेटल्याचा आनंद परमानंद मनी भरला परमानंद
@sheetalgupta3974Күн бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
@sheetalgupta3974Күн бұрын
नारायण नारायण 🙏🙏🙏🙏
@nandkumardeshmukh9966Күн бұрын
श्रीगुरुशरणम, श्री गुरुदेव दत्त
@girishkurlekar-yd6cv2 күн бұрын
Sri Guru Gulwani Maharaj yanche charni Naman- pratyaksha charni mastak thewata aale - tyancha 75th birthday ceremony hota
@shripadkulkarni47192 күн бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏
@sumedhadharmadhikari68022 күн бұрын
Jay gurudav
@shankarathalye65752 күн бұрын
Shri guru dev Datta.
@vaishalikulkarni60053 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
@sheetalgupta39743 күн бұрын
ॐ नमो नारायणाय
@Vijay-G.3 күн бұрын
आज, 4:58 श्री श्री श्री महाराजांना प्रत्यक्ष समोर पाहिल्याची अनुभूती मिळाली. 💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩
काय़ बोलताय्!!वासुदेवानंदांनी हे स्तोत्र रचले? पुढे म्हणताहेत शंकराचार्यानी रचले.
@snehalkulkarni667613 күн бұрын
🙏🌹अवधुत चिंतन गुरू देव दत्त गुरूं ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@racoldpunesf70813 күн бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🎉
@prashantk.122413 күн бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@SuvarnaShinde-hw3nl13 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhachikorde812414 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त कृपा
@umagadgil610014 күн бұрын
Pranam बाबा खूप खूप अभिनंदन
@mahadeojadhav603114 күн бұрын
मी गुळवणी महाराज यांच्याशिष्या सुगंधेश्वर महाराज माऊली याचा शिष्य आहे अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
@anjalirishi683514 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@swarnimasaraswati295915 күн бұрын
श्री श्री गुरवे नमः
@vaishalikulkarni600515 күн бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺
@rajeshpotdar375415 күн бұрын
एक suggestion होते... श्री महाराज यांनी केलेले शंका समाधान याचा *एकूण एक शब्द व्हिडिओ त दाखविल्यास खूप उत्तम होईल...* सुरुवातीचे दीप प्रज्वलन किंवा नंतर गुरू प्रसाद ( फल दान) हे पाहताना उत्तम च वाटते, मात्र जितकी जीवन बदलविण्याची ताकद ही श्री गुरूंच्या वाणी ऐकण्यामध्ये आहे, तितके बाकीच्या या वरील सांगितलेल्या गोष्टी केवळ पाहण्यात नाही... हवे असल्यास त्याचा एखादा फोटो टाकावा, मात्र 52 मिनिटात व्हिडिओ बसविण्यासाठी महाराजांचे अनेक वाक्ये मध्ये मध्ये कट केलेली जाणवत आहेत, तसे मात्र होवू देवू नये... *त्यानेच आम्हा सारख्या लांब असलेल्या भक्तांना खरा फायदा होईल, असे म्हणता येईल...* मात्र जर व्हिडिओ लांबविने शक्य असेल ( उदा. 2 तास) तर _मात्र दीप प्रज्वलन, गुरू प्रसाद या सर्व सर्व गोष्टी त्यात घालाव्यात..._ कृपा होईल... हे सर्व पाहताना आनंद वाटतो, परमेश्वराची कृपा आहे... *मात्र तसे शक्य नसेल च तर मात्र गुरूंचे पूर्ण प्रवचन/उपदेश included असावा, ही* अतिशय कळकळीची नम्र विनंती... काही चुकल्यास क्षमस्व🙏🏻