Пікірлер
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g 2 күн бұрын
सम्यक च्या भूमिकेसाठी कोणी दुसरं मिळालं नाही का ? हा चुतीया घेतला .
@sukhadavadhavkar1143
@sukhadavadhavkar1143 9 күн бұрын
खूप छान चित्रपट 👌🏻👌🏻
@user-xi4wx3kg2g
@user-xi4wx3kg2g 15 күн бұрын
Khup Chan samj dun geli hi movie
@shravanijoshi865
@shravanijoshi865 19 күн бұрын
मस्त , फक्त संदीप कुलकर्णीला कानडी पात्र साकारायच होत का खेडूत। अर्थात दोन्ही भाषा विशेष जमल्यानाहींत पण त्याचा नैसर्गिक अभिनय सुरू झाला तेंव्हा मात्र छान पात्र साकारलं
@zenithdethe1084
@zenithdethe1084 28 күн бұрын
Don goshti samajtat, kunala aase war theu naye, to kadhi kadhi asewar purn jivan jogto, ani dusri goshta mhanje geleli wed ani geleli mansa parat yet nahi, mhanun aajcha akhri diwas ahe he samjun jagun ghya aplya lokan sobat.
@shraddhapatkar9358
@shraddhapatkar9358 Ай бұрын
खरंच,,, वेळीच थोडं थांबायला हवं!
@anilkumarmudiraj7970
@anilkumarmudiraj7970 Ай бұрын
Pl pl don’t see this movie felt like SMASHING MY TV
@1989poonambadhe
@1989poonambadhe 2 ай бұрын
खरंच हा मूव्ही सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे.खुप काही घेण्यासारखे आहे चित्रपटातुन आजकाल लोक वेसनाचा, प्रेमाचा इतके भावनिक झाले आहे की आपले ही एक सुंदर आयुष्य आहे आपल्याही आजुबाजुला आपले जिव्हाळ्याचे माणसे आहे. शनिक सुखात गुरफटून न राहाता आपण त्यातून बाहेर कसे पडु...... चित्रपट खूप सुंदर आहे 🙏🙏❤️
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 ай бұрын
भंडारे फारच सुमार होता सिनेमा!
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 ай бұрын
भंडारे फारच सुमार होता सिनेमा!
@aniruddhakaryekar3539
@aniruddhakaryekar3539 2 ай бұрын
भंडारे फारच सुमार होता सिनेमा!
@user-pw2eu9rx1z
@user-pw2eu9rx1z 2 ай бұрын
खुप छान आहे चित्रपट शिकण्यासारखे आहे
@nikamartsnikamarts1453
@nikamartsnikamarts1453 2 ай бұрын
@konkansrushti3802
@konkansrushti3802 2 ай бұрын
ताक हि गेले आणि तूपही गेले हाती आले .............. अशी अवस्था एका पक्षाची होणार आहे
@konkansrushti3802
@konkansrushti3802 2 ай бұрын
सहानभूती वगैरे काही नाही तुम्ही चालविलेला तो प्रोपोगंडा आहे इथे देशाचा विचार करून मतदान केले पाहिजे आपणच आपल्या देशातील लोकशाहीला कमजोर करण्यास मदत करत आहोत संविधान बदलणार म्हणून लोकांत संभ्रम निर्माण न्यायालयाच्या निकालावर संवशय घेणे हेच लोकशाहीला घातक आहे भावनिक होऊन मतदान केले नाही पाहिजे, राजकारणी विकासावर बोलण्यापेक्षा वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानतात
@harshadabhope3108
@harshadabhope3108 2 ай бұрын
हा चित्रपट एका खोल विचारांचा स्वाभाविक तिरस्कार आहे कारण आपले विचारच मानसशास्र् पद्धतिने जिवंत विचार जन्म घेतात. म्हणुनच मला या चित्रपटा मध्ये ३ गोष्टी आत्मसाथ घ्याव्याश्या वाटल्या एक म्हणजेच जिवनाचा अनुभव खोल विचार समजने,शांत राहण्यापेक्षा त्याच्यातले मर्म आत्मसात घेणे, जीवनातल्या वाटा ह्या पुर्ण असतात आणि अपुर्ण असतात ❤
@BhagyahreeGiri
@BhagyahreeGiri 2 ай бұрын
Khupach chan movi ahe
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 2 ай бұрын
खरतर कमेंट्स मुळे पूर्ण पहावा वाटला.पण खरंच खूपच सुंदर Movie 🙏👌
@vinitamohod27
@vinitamohod27 3 ай бұрын
अस वाटत होत की एक सुंदर अशी कादंबरी वाचत आहे...आणि ती पूर्ण वाचल्यानंतर कळलं...आता थोड थांबावं❤
@rupalipandere5261
@rupalipandere5261 3 ай бұрын
Mast movie hoti silent, vaitaag aalay te maar dhaad south movie cha aani hindi movie cha pan
@rupalipandere5261
@rupalipandere5261 3 ай бұрын
Khup chan movie hoti
@myaaibaba
@myaaibaba 3 ай бұрын
Time 49:20 lahan mulachi ti smile... shabd nahit sangayla
@harishgovekar3274
@harishgovekar3274 3 ай бұрын
Lovely ❤😮😊
@user-le5mo3xt5g
@user-le5mo3xt5g 3 ай бұрын
चित्रपट छान आहे पण संदीप च्या पात्राची भाषा मध्येच घाटावरची आणि मध्येच शुद्ध होते...याची काहीच गरज नव्हती...ते पात्र इंग्रजी बोलू शकतय तर मराठी शुद्ध भाषा दिली असती तरी काही फरक पडला नसता...आणि केसांचा विग ' पक पक पकाक ' मधल्या नाना पाटेकर चा का दिला...हा एकच विग मराठी चित्रपटासाठी उपलब्ध आहे का😊
@sureshgade7782
@sureshgade7782 3 ай бұрын
अप्रतिम चित्रपट आहे आयुष्य कसं जगायचं आणि कुठे थांबायचं याच्यातून कळलं
@reshmanikam5992
@reshmanikam5992 3 ай бұрын
Jara visavu ya valnavar ya vicharane jeevan jagya ala pahije ani shant samadhani rahata ala pahije dhhleer vishwas ani sthirta havi ayushyat👌👍
@harshjadhav7958
@harshjadhav7958 3 ай бұрын
Samyak jast ch bhari bhartoy
@vrushalichaudhari713
@vrushalichaudhari713 3 ай бұрын
खूपच छान आहे चित्रपट👌👌👌
@shobhatulve2578
@shobhatulve2578 3 ай бұрын
मी संदीप कुलकर्णी ची खूपच फॅन आहे.त्यांचे सगळे चित्रपट काहीतरी संदेश देणारे आणि भावनिक असतात.तसेच वास्तववादी असतात.
@Omya_chavan613
@Omya_chavan613 3 ай бұрын
रागाच्याभरात माणूस आपल आयुष्य आपल्याच हाताने खराब करत असतो पण त्यावेळी त्याला जर एखादा मार्ग दाखवणारा भेटला ना तर तो नक्कीच आयुष्य खराब होण्यापासून वाचवू शकतो 😢❤
@Kaps3g.......
@Kaps3g....... 3 ай бұрын
खरच खूप छान movie आहे या धावपळीच्या जगण्यामध्ये थोडा वेळ कडून movie बघा......comment वाचणाऱ्या प्रत्येकाला विनंती नक्की movie बघा ❤....
@happinesthardwork.
@happinesthardwork. 3 ай бұрын
Kon kon movi ata 2024 made baght ahe tani mala subscribe kara😊😊😊
@jayshriwagh7150
@jayshriwagh7150 3 ай бұрын
अप्रतिम संगीत, गाणी, आणि कथानक, खूप अप्रतिम.
@kavitanaik5155
@kavitanaik5155 3 ай бұрын
❤❤❤❤
@kavitanaik5155
@kavitanaik5155 3 ай бұрын
❤❤❤
@rk8156
@rk8156 3 ай бұрын
V. Busy life paise kamavnya cha nadat jagaych visrun jato
@nilam8792
@nilam8792 3 ай бұрын
Jabardast movie ahe
@meenapatil10
@meenapatil10 3 ай бұрын
पाव पिच्चर 🙄 काहीही 😠😡
@archanaagham4095
@archanaagham4095 3 ай бұрын
Really nice 👌👌
@navdeepkupekar4248
@navdeepkupekar4248 3 ай бұрын
❤❤❤❤❤
@user-sy8ls2gu3v
@user-sy8ls2gu3v 3 ай бұрын
Nice movie
@abhikatkar5371
@abhikatkar5371 3 ай бұрын
स्टोरी चांगली आहे पण खूप बोरिंग आहे एकदा बगायला आहे बरी
@user-cv1cs7ce6w
@user-cv1cs7ce6w 3 ай бұрын
देवा म्हाराजा,एवरा भारी सस्पेन्स आनी हॉरर पीच्चर बनविनाऱ्यांचो तळपाट कर रे.........म्हाराजा.
@aparnasarang2412
@aparnasarang2412 3 ай бұрын
खूप छान मूवी
@aparnasarang2412
@aparnasarang2412 3 ай бұрын
Watching in march 24
@pradipkumarsalve9139
@pradipkumarsalve9139 3 ай бұрын
Bakwassssssssd
@archanaogale537
@archanaogale537 3 ай бұрын
ठीक आहे नवीन काही वाटलं नाही
@omkarsavaganve8665
@omkarsavaganve8665 3 ай бұрын
Nice.movie🙏
@vandanabhosale9645
@vandanabhosale9645 4 ай бұрын
Krutant cha arth kay ahe
@manantarway
@manantarway 4 ай бұрын
खरंच खूप छान मूवी आहे, बघण्यासाठी अंतिरिक नजर हवी, ग्रेटच 🙏🙏🙏🙏🙏
@SarikaMandlik-uk7pp
@SarikaMandlik-uk7pp 4 ай бұрын
Nice this movie.❤peshtion is very important in life.