तांबा पितळ सोने या धातुंचा शोध कधी लागला तेही सांगा
@vijaybharati372624 күн бұрын
खूप खूप अभिनंदन शार्दूल जी व्वा खूपच भारी झकास🎉
@Mayajoshi-on5wu24 күн бұрын
Very nice explanation 😊😊
@diywithorigami4936Ай бұрын
ग्रेट शिंदे सर ज्ञानदेचे विठ्ठल माऊली ♥️♥️♥️💞💞💞👌👍🙏
@prabhakashyapАй бұрын
😊
@deepalipatil3622Ай бұрын
1998 Last year in this school I love my school ❤❤❤
@user-rc4iw3cx1v2 ай бұрын
Nice 😊😊
@Id8cudii_242 ай бұрын
I liked this interview ❤❤
@YDM162 ай бұрын
Mag te maharashtrat ka?
@HarchandPalav2 ай бұрын
खूप सुंदर विषय आणि व्हिडिओ. फक्त 'कामांत व्यस्त' हे शब्द खटकले. व्यस्त हा शब्द मराठी आणि हिंदीत दोन वेगळ्या अर्थांनी वापरला जातो. व्यस्त (हिंदी) = इंग्रजीत 'बिझी'. व्यस्त (मराठी) = इंग्रजीत 'इन्व्हर्स प्रपोर्शन'. 'व्यस्त प्रमाण' असा शब्द गणितात वापरला जातो. आजकाल अनेकदा मराठीत 'व्यस्त' हा शब्द चुकीच्या ठिकाणी वापरला जातो. बहुतेक 'आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता, ती सध्या व्यस्त आहे' - अश्यासारख्या चुकीच्या प्रयोगांमुळे तो शब्द तसा चुकीच्या अर्थानेच प्रसिद्ध झाला असावा. इथे 'बिझी' या अर्थाने मराठीत 'व्यग्र' हा शब्द आहे. त्यामुळे 'कामांत व्यग्र आपली आंतरेन्द्रिये' असं शीर्षक हवं आहे. लक्षात घ्या, मी आंतरेन्द्रिये या शब्दात य वरती मात्रा दिली आहे. कारण 'आपली' ह्या शब्दावरून एक नव्हे, अनेक (आपले = एकवचन (नपुं), आपली = अनेकवचन) इन्द्रिये असल्याचं लक्षात येतं. किंवा बोली भाषेत लिहायचं असेल तर मात्रेच्या जागी अनुस्वार चालेल. जसं आपण 'जसे' ऐवजी 'जसं' करतो, तसं, 'आंतरेन्द्रिये' ऐवजी 'आंतरेन्द्रियं' करता येईल. परंतु अनेकवचन सिद्ध होण्यासाठी इथे मात्रा किंवा अनुस्वार गरजेचा आहे.
@theo917692 ай бұрын
Good information. Did the indian army not defend Leh & Ladakh at that time, it would be more difficult for the Indian army to recapture the same later.
@RajivKumarKumar-je9dd2 ай бұрын
Thankyou
@yogendragosavi95863 ай бұрын
छान छान
@supriyabhagyawant34683 ай бұрын
😊😊👍👍👍
@neelimaudas94983 ай бұрын
विशाखा ताई खूप छान गोष्टींमध्ये अगदी रंगून जायला होते
@shilpagorhe30253 ай бұрын
ताई, तुम्ही नेहमीच खूप छान गोष्ट सांगता. मी तुम्हाला आधी पण ऐकलं आहे.❤❤❤