सर तूम्हाला भेटायला येण्याची भरपूर लोकांची ईच्छा आहे पण माझी ईच्छा आहे की तुम्ही घेतल पाहीजे तूमच्या भाषणात माझ नाव ..... अमोल कडू पूणे चर्होली आळंदी 🎉🎉🎉
@YashBamne-q4f3 сағат бұрын
❤❤❤
@devidaspatil987212 сағат бұрын
Great sir
@madhavsurnar8669Күн бұрын
खुप.छान
@manikjadhav5388Күн бұрын
दुर्दैव आपले शंभू राजे सापडले.....किती महान योध्दा होते.... बुध्दी शक्ती संस्कार.....रयतेचे हीत हेच ध्येय....😢
@nitinbbachkar-qn2gh2 күн бұрын
खुप सुंदर
@BharatHajare-yr7ji2 күн бұрын
खुपछान.सर. भारत हजारे.बीड
@swapnilkumbhar67133 күн бұрын
Khup sunder vishleshan...khup khup dhanyavad ❤
@dhananjaylokhande56943 күн бұрын
Chandan❤
@prashantmhatre71913 күн бұрын
डोळ्यात अश्रू आले 🙏🙏
@MahadeoMajrikar3 күн бұрын
Jai shivratri
@sumitbansode62354 күн бұрын
Nice speech sir
@yashrajGundpatil4 күн бұрын
Sir number daya
@yashrajGundpatil4 күн бұрын
Aatmatay Karachi vel aali majhavar
@shrusti60814 күн бұрын
wonderful speech sir
@shrusti60814 күн бұрын
❤
@OmparkashSathe4 күн бұрын
ही ती इंद्रायणी भीमा आम्हाला सांगते, की हा सर्जा संभाजी माझ्यासारखाच नितळ आणि स्वच्छ चारित्र्य असा होता. तो पुरंदर हा आम्हांला सांगतोय, माझ्या खुशीत जन्मलेला संभाजी माझ्यासारखाच बुलंद आहे. तो प्रतापगड आम्हांला सांगतोय, हा संभाजी माझ्याइतकाच प्रतापी आहे. तो रायगडा आम्हांला सांगतोय, हा संभाजी माझ्यासारखाच उत्तुंग आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. तो राजगड आम्हांला सांगतोय, हा संभाजी माझ्यासारखाच पोलादी मनगटाचा आहे. तो रामशेज आम्हांला सांगतोय, हा मृत्युंजय संभाजी माझ्यासारखाच अजिंक्य आहे. तो विशाळगड आम्हांला सांगतोय, हा सर्जा संभाजी माझ्याइतकाच विशाल मनाचा आहे. अरे जिजाऊंनी जन्म दिला शिवबा सारख्या वाघाला. शिवबांनी जन्म दिला संभाजीसारख्या छाव्याला ज्यांनी सहन केलं. डोळा फोडणाऱ्या सळईला पण जिवंत ठेवलं शिवछत्रपतींच्या स्वराज्याला.
@OmparkashSathe4 күн бұрын
🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏
@OmparkashSathe4 күн бұрын
सर तुमच्यासारख्या व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. 🙏🙏🙏
@user-ss8vp2ol8k4 күн бұрын
👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩
@Gnesh999T5 күн бұрын
बिस्मिल्लाह अल्लाह हू अकबर आमीन अल्लाह आमीन ख्वाजा कबीर बाबा की दोस्तारोधीन सलाम एक लाख ऐन्शीहजार वली को सलाम