Пікірлер
@LaxmanPawar-ik5tp
@LaxmanPawar-ik5tp 11 сағат бұрын
भाऊ मला पण तालीम जॉईन करायचं आहे पण कुठलं तालीम जॉईन करू plz सांगा मी कन्फ्युज आहे.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 12 сағат бұрын
अण्णांना बोलू दे भाऊ. तुच बोलत आहेस.
@user-zb9qp4bu4u
@user-zb9qp4bu4u 15 сағат бұрын
आमच्या गावातील तन्वीर कुठे आहे
@user-zb9qp4bu4u
@user-zb9qp4bu4u 15 сағат бұрын
वस्ताद चा नंबर भेटेल का मला प्रवेश घ्यायचा आहे आपल्या व्यायाम शाळेमध्ये
@nitingophane9851
@nitingophane9851 15 сағат бұрын
मामा तरंगे व विजय मांडवे ही कुस्ती पाहण्यासारखी होती नक्कीच मामा तरंगे विजयी झाले असते
@nitingophane9851
@nitingophane9851 15 сағат бұрын
शेवटची कुस्ती बरोबरीत का सोडवली...
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 16 сағат бұрын
अण्णा आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@SudhirS477
@SudhirS477 20 сағат бұрын
Great wrestler Shri.Birajdar. It feels he passed away at less age. It's good his Samadhi is well built besides his father's. Feel his fathers Samadhi should also have similar cover on top.🌺🙏.
@pritamchaudhary2849
@pritamchaudhary2849 23 сағат бұрын
Gujjar ka gu likad gaya😂😂
@mavala1852
@mavala1852 Күн бұрын
ज्ञानेश्वर दादा तुम्ही म्हणताय तस कर्नाटकमध्ये पब्लिक आहे कुस्ती ला पण कुस्ती ला चालना मिळत नाही खास करून बेळगाव च्या पैलवानांना संपवलं 😢
@mavala1852
@mavala1852 Күн бұрын
अण्णांनी आज खटक्यावर बोट धरलं अण्णा तुम्ही बोलता ते खरं आहे कुस्ती ला गळती लागली
@ajitkumarnangare5262
@ajitkumarnangare5262 Күн бұрын
Very honest man
@sambhajishedge2194
@sambhajishedge2194 Күн бұрын
गंगावेश तालमीचे पैलवान नामदेव मामा मोळे (महाराष्ट्र केसरी) यांची पण मुलाखत घ्या ना सर .
@ajitkumarnangare5262
@ajitkumarnangare5262 Күн бұрын
Great
@tejasbandal2919
@tejasbandal2919 Күн бұрын
अण्णा कुस्तीचे भीष्माचार्य.२०१६ सली प्रसिद्ध खराडीचे ( पुणे) मैदान आपल्या वाणीने दणाणून सोडले.तेच मैदान संपल्यावर अण्णांना जमिनीवर बसुन जेवण करताना मी पहीले तर त्यांच्या ताटात केवळ भात होता. त्यांना विचारल तर भाकरी संपली आहे असे स्वयपाक्याने सांगितले. तेथील स्वयपाक्याला विनंती करुन अण्णांना एक भाकरी आणून दिली. सांगण्याचा उद्देश हा की अण्णांनी कोणाला ही सांगितले असते तर त्यांच्या साठी जेवणाची खास सोय करण्यात आली असती. परंतु मैदान गाजविणारे आमचे अण्णा कधीच कोणावरही अधिकार गाजवीत नसत. आमचे आण्णा शांत संयमी आणि साधे सरळ होते. आण्णा कुस्ती पाहताना प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते.
@rahulwaghmode8309
@rahulwaghmode8309 Күн бұрын
खुप दिवसांनी गावांतील माणसांना पाहून बरं वाटलं.
@vasantghadi4980
@vasantghadi4980 Күн бұрын
खूप छान विडिओ , यांचे जतन केले पाहिजे किल्याची खूपच पडझड झाली आहे वाईट वाटते सरकारे झोपली आहेत
@prashanttarangepatil1900
@prashanttarangepatil1900 Күн бұрын
कुस्ती निवेदक धनाजी मदने ची मुलाखत घ्या
@rahulsurve6428
@rahulsurve6428 Күн бұрын
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाखत घ्या
@firojsayyad7058
@firojsayyad7058 Күн бұрын
👑👑👑 King sikander bhai
@kuberchavare7274
@kuberchavare7274 Күн бұрын
Anna ani Aswalwe serv june kusti karnare sadya ek ek darucha adda chalavtat amche gavache nav ahe Penur Tal -Mohol DIST -Solapur Maharashtra,ani aplya porala dudh pajtat ani gor garibachya porala he pailwan daru pajtat ani ,daru full pajtat ani tyanchya khishatil paise kadun ghetat kusti nivedak tyanchi stuti kertat yapudhe jyache charitra shudh ahe. Tyanchi stuti karavi amcha tyana pathimba ahe , channel wale tumhi paha me khoti goshta sangat ahe he tumhi annachya kanaver ghalave maza mobile number -dene,anna me pan all India police team cha kheladu ahe ,sadyacha kusti khel ha Nura kustyacha ahe .
@PK-qe2py
@PK-qe2py Күн бұрын
एक मुलाखत १९७२ ऑलिम्पिक वीर मारुती आडकर यांची मुलाखत जरूर घ्यावी.
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Күн бұрын
contact number dya tyancha
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Күн бұрын
शंकर अन्नाना मुलं मुली किती आहे काय करतात ते
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Күн бұрын
Great शंकर अन्ना
@user-ye7jf9dk8x
@user-ye7jf9dk8x Күн бұрын
खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ आपल्यामुळे आम्ही घरबसल्या इतक छान मैदान बघत आहोत
@deva7662
@deva7662 Күн бұрын
आमचे मामा हे रोहीत पटेल सोबत कुस्ती खेळले आहे.🎉 श्रीरामपूर येथे
@deva7662
@deva7662 Күн бұрын
अभिनंदन 🎉🎉 आण्णा🎉🎉
@kachrubakadam1928
@kachrubakadam1928 Күн бұрын
माझा मुलगा या तालमीत आहे.
@kachrubakadam1928
@kachrubakadam1928 Күн бұрын
ज्ञानेश्वर अस्वले तुमचे खूप खूप आभार.
@kachrubakadam1928
@kachrubakadam1928 Күн бұрын
खूप छान तालीम आहे.
@avinashpadaghane4618
@avinashpadaghane4618 Күн бұрын
Vijay shinde vara chi mulakhat ghya sir
@user-ye7jf9dk8x
@user-ye7jf9dk8x Күн бұрын
खूप छान मैदान
@jaybajarangbalibandlahi4183
@jaybajarangbalibandlahi4183 Күн бұрын
सर विजय शिंदे ( वारा वाशिम ) यांची मुलाखत घ्या.....
@Patil00088
@Patil00088 2 күн бұрын
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मोहन माळी यांची मुलाकत बघायला आवडेल आम्हाला
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Күн бұрын
100% घेऊ
@mateswapnil6175
@mateswapnil6175 2 күн бұрын
❤❤❤
@kingofthering1861
@kingofthering1861 2 күн бұрын
Bapuso rade sir salute, rangada aawaz Maharashtrach
@RajendrakumarJagadale
@RajendrakumarJagadale 2 күн бұрын
मी अण्णांचा सेवक आहे प्रा राजेंद्र जगदाळे आण्णा च्या वाणीतून अनेक कुस्ती निवेदक झाले पण अस्लम काझी वस्ताद, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मारुती माने, गणपत आंधळकर, असे अनेक मल्ल आणणच्या वाणी मुळे प्रकाश झोतात आले अस्वले sir खूप छान मुलाखत
@shivling2525.
@shivling2525. 2 күн бұрын
Lucky girl
@rudrashevgafarm
@rudrashevgafarm 2 күн бұрын
दिवड येथे म्हसोबा यात्रेनिमित्त कुस्ती मैदानात अण्णा यायचे अण्णांनी बोलायला सुरुवात केली की अंगावर शहारे यायचे.
@AnandChikhalkar
@AnandChikhalkar 2 күн бұрын
अरे तेला कचरा काढायला लावा शिव्या काय देतोस तुला पहिला हाणला पाहिजे आई वरून शिव्या देतोस
@Shridharsanatani
@Shridharsanatani 2 күн бұрын
शंकर आंनांची comentri युगान युग अमर राहणार आशी कॉमेंट्री कोणाला जमणार नाही 🙏🏻🥺
@madhavighatage-se8ss
@madhavighatage-se8ss 2 күн бұрын
Khup chan aahe he.....aani aamcha gawche sarpancha v jilhaparishad aadyaksha aamar patil sir..khup uttam udaharn aahet...tyani khup kahi kely gavasathi...tyani nivadnukit vikram kelay...🎉🎉🎉🎉🎉🎉 ...
@shivajiraoshinde-ed9cn
@shivajiraoshinde-ed9cn 2 күн бұрын
गडावर ‌बरीच सुधारणा होने जरूरी आहे
@rajendrakolekar98
@rajendrakolekar98 2 күн бұрын
Ek no mulakhat bhau
@pradippatil8381
@pradippatil8381 2 күн бұрын
ऐक नंबर माहिती दिली😊
@pandurangyamgar6859
@pandurangyamgar6859 2 күн бұрын
एके काळचे शाहुपुरी तालमिचे मोठ्ठे पैलवान सचिन बनकर रा. निमगाव केतकी ता. इंदापुर जि पुणे यांची मुलाखत घ्या एकदा
@venunathchaudhari1077
@venunathchaudhari1077 2 күн бұрын
तुझ्या गावात तु.आणि माझ्या गावात मी.यामुळे कुस्ती संपायला कोण जबाबदार?
@GovindAgashe-ci1on
@GovindAgashe-ci1on 2 күн бұрын
शिरड शहापूर तेतिल पहीलवान पाहून खुप बरं वाठल
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 2 күн бұрын
4/5वर्ष झाले आता बऱ्याच कुस्त्या नुरा होतात...
@ramdasdube4328
@ramdasdube4328 2 күн бұрын
मी च विचारले होते आण्णा चा नंबर असो उल्लेख केला खूप धन्यवाद