Пікірлер
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी 4 секунд бұрын
स्वातीताई रडू नको आम्हाला पण खूप रडायला आले तुमची चेहरे पाहून मला तर खूप रडायला आलं खूप रडले हे शेण खरंच खूप इमोशनल असतात पण काय करणार सुट्टी संपली की जायची वेळ येते मी ते क्षण परत परत येतो पण तू किती लकी आहेस फौजी ची वाइफ आहेस तुझ्या सोबत तुझे बहीण आहे खूप खूप करणारे दाजी आहेत आईसारखे सासूबाई आहेत आजोबा सारखे खरच तू खूप लकी आहेस की तुझी फॅमिली पण खरच खूप छान आहे आणि तुला सगळ्यात मेन म्हणजे तुझी बहीण बहीण एक आईची माया असते ती माया तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू हॅप्पी रहा पुढच्या वेळेस लवकरच येतील फौजी ध्रुवाची काळजी घे❤
@shobhakharote8732
@shobhakharote8732 Минут бұрын
मशरूम बनवताना कांदा टमाटे पर्तवतांना पाण्यात मिक्स करून कोणता मसाला टाकला ?
@ShraddhaRaoofficial
@ShraddhaRaoofficial Минут бұрын
Swatila pahun radu kas tari control kel pan dhruv balachya bolalyane radu alach
@MangalAuty
@MangalAuty Минут бұрын
रडू नकाफौजीजातानाखूप वाईट वाटतंमी पणएकफौजी वाइफ आहेत्यामुळे समजू शकते हा क्षणहॅपी चरणी भाऊ
@user-np6em8xb8h
@user-np6em8xb8h Минут бұрын
Bharti tu swati la samjvtes ..pan tula pan radu aley ...kiti badbad karanari swati aaj rade..ani tiche radu pahun kup raadu ale g ...tuzi tai daji kup bhari ahet ..tention gheu nako..ag tuz.bal kas bolto papa naka jau ..kup paise ahet गल्यात ..kup vait vattey..
@nikitaanil6240
@nikitaanil6240 Минут бұрын
❤❤❤❤❤❤ताईमिखुमरडलीग
@komalingawale9605
@komalingawale9605 Минут бұрын
Swati tai fouji duty vr gelyavr mage ashru yeu deu nye as mhsntat maje pn fouji duty la jatana khup rdayla pn gharchi sangtat mage radaych nst
@deepalipharande1492
@deepalipharande1492 2 минут бұрын
स्वाती वहिनी अजिबात काळजी करू नका.‌ कारण आई वडील सारखी माया करणारी ताई आणि दाजी तुम्हाला भेटले आहेत. आज कोणीही न रडता विडिओ पाहीला नसेल. 😢❤
@rajashree.jagtap3471
@rajashree.jagtap3471 3 минут бұрын
मी आता नुकतीच अमरनाथ यात्रेला जाऊन आले आहे आणि फौजींचे जीवन जवळून बघीतले खूप कष्टाचे काम आहे.आपल्या कुटुंबापासून इतक्या लांब फौजी रहातात आणि देशसेवा करतात.खूप खूप सलाम फौजींना आणि संपूर्ण कुटुंबाला.❤
@chhayasubhedar6710
@chhayasubhedar6710 4 минут бұрын
दिलं ❤Tut jata hai....lekin Kay kare. Yarrr...duty hai......
@urmilakashilkar5684
@urmilakashilkar5684 5 минут бұрын
स्व ती आम्हास खुप रडत आले
@devkigarud5690
@devkigarud5690 6 минут бұрын
स्वाती तुझ्या मुळे मला आमच्या फोअजी जीवनाची आठवण झाली माझे मिस्टर 28 वर्ष पूर्ण करून आले ही जाण्याची आपल्या साठी खुप कठीण असते येण्याचा दिवस जेवढा आनंदाचा असतो तेवढा च विरहाचा दिवस नको वाटतो मी आता 60 वर्षाची आहे तरी पण अशे क्षन विरहाचे बघायला नको वाटतात सारख रडायला येते
@seemashinde263
@seemashinde263 7 минут бұрын
खुप रडायला आले आम्हाला पन नको वाटत होता क्षण पूर्ण सगळे जन विडिओ मध्ये आसले कि भारी वाटत आवड आसत तुमच रडु नको ताई😢
@user-sh5nl9fq2p
@user-sh5nl9fq2p 7 минут бұрын
Tumcya reels apratim...tai man prasann houn jat 😍🤗
@ushachavan3712
@ushachavan3712 7 минут бұрын
आज पूर्ण विडिओ पाहताना रडू आले ..सर्वांना माहीत होतं दादाची सुट्टी संपली .ते आज कामावर जायला निघणार ..खूप भावनिक वाटतं आहे ..तुम्हाला विडिओ मधुन पाहून मन भरून येतं .. अगदी घरातील आहोत असे वाटते...दादा लवकर या परत सुट्टीवर स्वाती ताई नको रडू. भारतीताई बोलताना अश्रू लपवून बोलत होत्या ..
@chhayaadhavpatil3972
@chhayaadhavpatil3972 8 минут бұрын
स्वातीला रडताना बघून मला फार रडायला आले फार वाईट वाटलेस्वाती तुमचं कुटुंब फार छान आहे तुम्ही असेच छान अशीच आयुष्यभर एकत्र राहा सुखी रहा
@mangalnavale6350
@mangalnavale6350 8 минут бұрын
स्वाती आणि भारती , तुम्ही दोघीही खूप नशिबवान आहात, तुम्हाला फौजी सारखे पती मिळाले, राजू फौजी निघाले तेव्हा स्वाती रडत होती, माझ्या ही डोळयात पाणी आले , स्वाती आई सारखे जीव लावणारी भारतीताई आहे व वडिलांसारखे जीव लावणारे मोठे फौजीदादा आहेत, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत
@vinoddhakulkar7032
@vinoddhakulkar7032 9 минут бұрын
Happy birthday Swati 💐🎂💐
@jyotipalve3718
@jyotipalve3718 11 минут бұрын
फौजी जाताना खरंच खूप वाईट वाटतं माझे पण भाचे, भाऊ जाताना आम्ही पण असेच रडतो
@sarikaukey9627
@sarikaukey9627 11 минут бұрын
Fouji wifechi life asich asate fouji sutti aale ki aanand aanand hi asto gele ki dukh hoto mote foujina ekada salut khup 👌 samjavun sagtat bharti pan khup samjutdar aahe nice family❤️
@jyotinadekar8955
@jyotinadekar8955 11 минут бұрын
Dada Jatana maza pan dolyat pani aal tar tumhi tar kiti emotional hot asal tai
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 12 минут бұрын
Are Swati beta Raju tumcha Sobat jitke divas rahile chchan vatla pan jatanna Dolya pani aanu nako bala tyanchi duty tashich aste beta sukhrup yevu de ❤❤
@sarikasatalkar1515
@sarikasatalkar1515 12 минут бұрын
फौजीना जाऊ वाटत नव्हत.खूप वाईट वाटल ध्रुव ला बघून.
@nirmalasonagre8812
@nirmalasonagre8812 13 минут бұрын
ताई मोठ्या फौजिंचे विचार खूपच छान आहेत
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 13 минут бұрын
सख्या बहिणी सख्या जावा प्रेम करतात वाटतो हेवा दोन भाऊ फौजी भाई प्रेमला त्यांच्या तोडच नाही भाऊ भावावर प्रेम करतो वेगळे नाते जगा दाखवतो राम लक्ष्मणाची याद देतो भाऊ भावाला जेवण बनवतो जंगल व्हिला कुटूंब मेळा संदेश देतो तुम्हा आम्हा हासत खेळत जग मानवा जीवन नाही परत तुम्हा आम्हाला करा प्रेम प्राणी पक्षी झाडी वेली आपली असती ससोबाची येथे वस्ती असे देशभक्त फौजी असती चौधरी सर कुलस्वामी खंडेराय विदलाय हिवरे तर्फे नारायणगाव ता जुन्नर पुणे
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 14 минут бұрын
खूप छान 👌👌 विडिओ स्वाती रडू नकोस ते गेले आहे सर्वाची सेवा करतात
@kalpanakumbhar7771
@kalpanakumbhar7771 14 минут бұрын
भारती आणि स्वाती छोटे फौजी ड्युटी वर जाताना आज घरच्या लोकांसोबत तुमच्या यू ट्यूब फॅमिली च्या डोळ्यात पाणी आले स्वाती आम्हां सर्वांच्या शुभेच्छा राजूफौजीं सोबत आहेत
@jyotimom3765
@jyotimom3765 14 минут бұрын
Swati don't worry u have your sister and jiju like father and mother❤
@latachikatwad
@latachikatwad 15 минут бұрын
Ha skhan pahun dolyat pani aal tai. Maze pan founi siachen la aahet tanchi pan sutti sampleli aahe. 1 month kse nighun jatat kaltch nahi. Bharti tai swati tai savara. Dhruv balala pahun man bharun aal.
@Magic23585
@Magic23585 17 минут бұрын
Daji khup bhari.vichar tyache khup chaan aahet.
@user-sh5nl9fq2p
@user-sh5nl9fq2p 17 минут бұрын
😂😘😘🥰😍😘
@priyagajre6413
@priyagajre6413 18 минут бұрын
Swati la bagun vaet vatat happy journey Fauji ❤
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h 18 минут бұрын
दाजी तुम्ही खूप छान तसा संदेश दिला भावा भावा कसा राहिला पाहिजे खूप छान. तुमच्या फॅमिली चे कौतुक करावं तेवढं कमी आहे. छोटे फौजी ड्युटीवर चालले आहेत आम्हाला हे खूप वाईट वाटत आहे. काळजी घ्या सर्वजण. Nice video 💯
@SonaliSalunke905
@SonaliSalunke905 19 минут бұрын
रडू आल स्वाती ताई la पाहून
@gokarnaDeshpande
@gokarnaDeshpande 19 минут бұрын
Dhurv bal glla deto he pahun Far bharun ale
@sangitadagade7369
@sangitadagade7369 20 минут бұрын
Happy birthday Swati kal vlog pahila milala nahi kahi karnastav khup chan vlog.❤❤❤❤❤
@Priyasolankar9767
@Priyasolankar9767 20 минут бұрын
😂😂 chan madhe madhe commedy pn karta mast ❤
@KiranBhajipale
@KiranBhajipale 20 минут бұрын
Video pahun rdayla ala ,swati & dhruv sati ha shan nko asnara asto ,,,possiable asel tr swati & dhruv la ghewun jaw ,qarter la ,,khup chota ahe to ,,khup chan family ahe tumchi ,supportive bharti tai & fouji ahet ,,,
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 19 минут бұрын
Ho tai 😢 Thank you 😊
@SeemaSomanache-il4kh
@SeemaSomanache-il4kh 21 минут бұрын
Kharach Galla deto tevha khup vait vatala Ani mala majhya mulachi athavan jhali
@pallavichaudhari3625
@pallavichaudhari3625 21 минут бұрын
Vedeo baghun khup khup radu aal tai..
@user-pj6jb4ft6p
@user-pj6jb4ft6p 22 минут бұрын
मी पण खुप रडले पण फौजींना जाण भागच होते स्वाती तुला ताई व दाजी आहे बरोबर काळजी करू नकोस
@user-en1xm1dy3b
@user-en1xm1dy3b 22 минут бұрын
Swati tai tu quater la kadhi geli nahi ka
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 23 минут бұрын
आमच्या नागपूर ला आहे मशरूम ची कंपनी
@suvarnabadag3113
@suvarnabadag3113 23 минут бұрын
ताई तुम्हाला सासरा नाही का❤😊
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 24 минут бұрын
❤❤
@darshanarahane
@darshanarahane 24 минут бұрын
खूप वाईट वाटले, आल्या पासून खूप काम करत होते राजु दादा, खुप छान माणुस खुप मोठे हवं प्रवास सुखरुप होवो .
@arunahol5365
@arunahol5365 25 минут бұрын
छोटे फौजी जातानारडायला आले
@theawesomeone7639
@theawesomeone7639 25 минут бұрын
अग मला तर खूप रडु आल मी मनाळ राणी
@sangitadagade7369
@sangitadagade7369 26 минут бұрын
❤❤❤❤❤
@user-nh1yz8by4r
@user-nh1yz8by4r 26 минут бұрын
👍🙏🙏💯👌🌹🌹