माऊली........राम कृषा हरि..... म्युझिक.ट्रॅक....अती सुंदर.....अतिशय सुंदर गाईकी.....मन तृप्त झाले❤🙏🌹💐
@gautambhawal38612 сағат бұрын
खूप वेळेस ऐकलं तरी ऐकत राहावे असे वाटते❤❤❤ राम कृष्ण हरी, 🚩🚩
@gautambhawal38612 сағат бұрын
❤ खूप खूप सुंदर आवाज रोज आम्ही जेवण करताना ऐकतो राम कृष्ण हरी❤🚩🚩
@popatrajpure59414 сағат бұрын
माऊलीने ज्ञानेश्वरीग्रनथ लिहिला अपेक्षावीना
@sanjaygonate57724 сағат бұрын
राजा राम कृष्ण हरी माऊली खूप छान
@gorakhshingare76595 сағат бұрын
पुर्व पुण्याई आहे खूप छान सुंदर माऊली
@raghunathkalugade19375 сағат бұрын
धंन निरंकार जी .
@sanjaygonate57726 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
@vishwaspatil19326 сағат бұрын
राग चारुकेशी कां दादा 🙏
@rageshreeshastri1386 сағат бұрын
31/07/2024बुधवार.🙏🚩कामिका एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाई चरणी लीन होऊन चरणस्पर्श करुन त्रिवार वंदन..🙏🙏🙏🪔🌿⚘️🌷🙏😌🙏अत्यंत सुरेख संगम..जीवनातील प्रत्येक दुःखावर रामबाण उपाय म्हणून हा हरिपाठ श्रवण करून अनुभव घ्यावा इतका सुंदर उत्तम मनाची ताकद वाढविणारा, समाधान मिळतच राहील असाच भावातील कर्णमधुर स्वर , स्वर्गीय आनंद देणारच हाच आशिर्वाद मिळेलहाचविश्वास..🙏,