Mukhyamantri Annapurna yojana Maharashtra
8:58
Пікірлер
@user-jw1dp4op8c
@user-jw1dp4op8c 37 минут бұрын
संजय गांधी निराधार योजना योजनेचे पैसे तीन महिने झाले नाही कधी येतील
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 42 минут бұрын
दादा निराधार अनुदान साठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते चालते का .
@TechHardik1
@TechHardik1 39 минут бұрын
हो चालते दादा आता जास्तीत जास्त लोक इंडिया पोस्ट पेमेंटमध्ये सरकारी योजना अनुदान घेत आहे
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 38 минут бұрын
@@TechHardik1 धन्यवाद
@sunilmatera8918
@sunilmatera8918 53 минут бұрын
Petym आधार नंबर ने चालवतो तर माझा आधार लिंक असेलच ना सर.
@sunilmatera8918
@sunilmatera8918 56 минут бұрын
Dbt सुधा लिंk आहे तरी पण पैसे का येत नाही
@sunilmatera8918
@sunilmatera8918 Сағат бұрын
अगोदरच आधार पेंन कार्ड लिंक आहे तरी सुधा करावे लागेल का आणि आहे तर मग बँक ऑफ महााष्ट्रच्या खात्यावर जमा होतील का..
@TechHardik1
@TechHardik1 Сағат бұрын
तहसील मध्ये जाऊन चौकशी करून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का ते सर्वात अगोदर बँकेत जाऊन चेक करा
@sunilmatera8918
@sunilmatera8918 16 сағат бұрын
5 काय 8 तारीख होऊन गेली अजून पैसे खत्यावर नाही आले किती लोकांना फसवत आहात...
@ppatil4265
@ppatil4265 18 сағат бұрын
बाकी कागदपत्रे अपलोड होतात पण, लाईव्ह फोटो घेतला तरी अपलोड होत नाही,त्या ठिकाणी image not supported on this device असं येतय या वर पर्याय काय?
@TechHardik1
@TechHardik1 18 сағат бұрын
तुमच्या कॅमेरातून जो फोटो क्लिक होते त्याची एमबी जास्त आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कॅमेरा ची सेटिंग चेंज करा आणि पुन्हा फॉर्म भरून अपलोड करा आणि इतरही काही अडचण असेल तर नक्की विचारा🙏
@ppatil4265
@ppatil4265 18 сағат бұрын
@@TechHardik1 5mb पर्याय अट आहे 3.5mb photo आहे मग काय करायचे चार पाच वेळा प्रयत्न केला पण काय उपयोग होत नाही
@ppatil4265
@ppatil4265 18 сағат бұрын
@@TechHardik1 5mb पर्यंत अट आहे पन फोटो 2 mb पर्यंत आहे तरी पण काय उपयोग होत नाही चार पाच वेळा प्रयत्न केला
@hemadhote1118
@hemadhote1118 Күн бұрын
3.mahine.zale.paise.jama.nahi.zale
@jayeshkamble339g
@jayeshkamble339g Күн бұрын
साहेब निराधार योजना पयसे वाढवा प्लीज 🙏🙏
@umrahchopba9829
@umrahchopba9829 Күн бұрын
पाच तारीख का निघून गेली अजूनही पैसे नाही अंध अपंग व्यक्तीला खायला पण काही त्यांना काही काम करता येत नाही
@prakashambatwar5791
@prakashambatwar5791 Күн бұрын
Sir nanded district kadhi suru hoil
@PL-he9zj
@PL-he9zj Күн бұрын
Khup lavkar mahiti dili tumhi,
@prashantdarade7377
@prashantdarade7377 Күн бұрын
Beed Maharashtra ahe ka sir
@TechHardik1
@TechHardik1 Күн бұрын
नाही अजून बीड जिल्ह्याबाबत कोणतीही अपडेट नाही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी
@hemlatapatil7941
@hemlatapatil7941 Күн бұрын
5 तारीख पण निघून गेली.तरी अजून पैसे आले नाहीत
@user-uq3xj8sl7k
@user-uq3xj8sl7k Күн бұрын
Jun Nahi ale pishe
@savanrathod2036
@savanrathod2036 Күн бұрын
Khotarada aaj 8tarikh aahe tari aale nahi
@tejaswinihumane493
@tejaswinihumane493 Күн бұрын
निराधार, श्रावण बाळ, अपंग, ह्या सगळ्यांचे पैसे 3,4 महिने तुम्ही देत नाही आणि मने सगळ्या महिलांना 1500 देणार😂😂
@panchafulafusate2277
@panchafulafusate2277 Күн бұрын
Aaj sat tarikh zali tri Sanjay Gandhi yojnche paise aale nahi
@SanjayMore-yy3sw
@SanjayMore-yy3sw Күн бұрын
बचु भाउ
@SahilShingade-lv6yh
@SahilShingade-lv6yh Күн бұрын
तुला घोटाळा करायला पैसे लागतील ना मला तू काय अपंगाला पैसे देणार का अजित पवारांनी पाच तारखेला पैसे दिले तर मी आई
@SahilShingade-lv6yh
@SahilShingade-lv6yh Күн бұрын
अजित पवार लबाड हे माणूस
@user-dj3ue8do9i
@user-dj3ue8do9i Күн бұрын
दिव्यांगाचे संजय गांधी निराधार पेन्शन वाढवा साहेब
@kamleshbudhawale5388
@kamleshbudhawale5388 Күн бұрын
बच्चुभाऊ दिव्यांसाठी चांगले काम करत आहेत काही गावात प्रहारचे पदाधिकारी दिव्यांसाठी चांगले काम करत आहेत काही गावात दिव्यांगाना दर महिन्याला वेळेवर पेशंन मिळते वर्षातून एकदा कधीतरी दोन महिन्याची पेशंन एकत्र मिळते वर्षभर दर महिन्याला पेशंन मिळते पुणे जिल्हा
@ejazkureshi6726
@ejazkureshi6726 Күн бұрын
Tumhi lok apnga Chya bhavna Shi khellt ahe 4machine huyela sale ajun payese aale nahi
@ejazkureshi6726
@ejazkureshi6726 Күн бұрын
aaj parent Jama nahi zhale ?
@MoruchaudhariMorumoruchaudhari
@MoruchaudhariMorumoruchaudhari Күн бұрын
@artijibhkateradheradhe8487
@artijibhkateradheradhe8487 Күн бұрын
nahi aale paise 5 tarkhela 8 tarikh aahe aajchi
@phynix510
@phynix510 Күн бұрын
Obc sathi nai ka he
@ashadeochakke4106
@ashadeochakke4106 2 күн бұрын
जन धन चे पासबुक चालेल का
@TechHardik1
@TechHardik1 2 күн бұрын
@@ashadeochakke4106 जनधन चे खाते सुद्धा चालेल फक्त ते बँक अकाउंट आधारशी संलग्न असावे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंगठ्या द्वारे तुमचे पैसे तुम्हाला काढता आले पाहिजेत त्याला म्हणतात आधारशी बँक अकाउंट लिंक अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आणखी शेअर करा धन्यवाद 🙏
@NitinYadav-nmpv7116
@NitinYadav-nmpv7116 2 күн бұрын
🎉
@NitinYadav-nmpv7116
@NitinYadav-nmpv7116 2 күн бұрын
Naru bhau janta gabhan zhali doqment gola karta karta Kay tel lawta raw.laysan Dil adhi
@user-cj9iv9ei9b
@user-cj9iv9ei9b 2 күн бұрын
GR kadha sarv ati radd zalya mhanun... char chaki cha nirnay kadhun taka...
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 3 күн бұрын
Ya.thikhani.far.bolat.nahi.?mag.kontya.thikani.bolta..sansadetach.bolayla.pahije.2000.che.kay.jhal.ata.kite.vat.bhaghay.lawta.saheb.
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 3 күн бұрын
50.000.kadhi.milnar.protsahan.anudan.....❤de.dan.to.suty.grhan
@SuvarnaTayde-i6m
@SuvarnaTayde-i6m 3 күн бұрын
रोजगार हमी योजनेची मजूरी केव्हा मिळणार???
@sanjayaher1823
@sanjayaher1823 3 күн бұрын
संजय गांधी निराधार अनुदान केव्हा मिळणार चार महिने झाले अनुदान भेटले नाही
@vijayalohakpure9715
@vijayalohakpure9715 4 күн бұрын
निराधार चे पैसे कधी येणार पाच तारीख झाली
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 4 күн бұрын
मताच्या लाचारीसाठी सरकारने अनावश्यक योजना नागरिकांना देऊन जनतेच्या मनगटातील बळ काढून घेतले आहे व त्यांच्या मानसिकतेत बदल केला आहे अनावश्यक योजना देऊन सरकारवर भर टाकून पर्यायाने नागरिकांवर टॅक्स रूपाने तो भार परत घेतला जातो लोकांना डायरेक्ट योजना द्यायची इनडायरेक्ट पद्धतीने नागरिकांच्या खिशातून पैसा सरकारच्या तिजोरीत घ्यायचा ही सरकारची पॉलिसी आहे
@TechHardik1
@TechHardik1 4 күн бұрын
खरंच ही कमेंट वाचून आनंद झाला आपण एक जागरूक नागरिक आहात हे यातून दिसून येते 🙏
@RadhaJadv
@RadhaJadv 4 күн бұрын
कधी जमा होणार
@mahendraphapale9113
@mahendraphapale9113 4 күн бұрын
फक्त कागदावरच वरच आहे
@sainathgaikwad1480
@sainathgaikwad1480 4 күн бұрын
आज पण पैसे आले nahit
@sanketpallaye8817
@sanketpallaye8817 4 күн бұрын
चागले लोकाना 1500 अपग लोकना 1500
@laxmankumbhar5947
@laxmankumbhar5947 4 күн бұрын
तारीख सांगा काय सगळ्या थाफा आहेत
@user-hr4hv6zw8d
@user-hr4hv6zw8d 4 күн бұрын
rashan band karun lokanna paise dyayla pahije karan diler tras detat aani garibann rashan denyas talatal kartat
@brstatuscreation
@brstatuscreation 4 күн бұрын
5 तारखेला कोणाचे पैसे जमा नाही झाले
@sainathgaikwad1480
@sainathgaikwad1480 4 күн бұрын
Konachehi पैसे jama झाले nahit 5 तारीख ला
@ravindragiripunje810
@ravindragiripunje810 4 күн бұрын
Aaj 5 tarikh aahe ajun jama nahi zale na
@umrahchopba9829
@umrahchopba9829 4 күн бұрын
आज 5 तारीख आहे😮 पैसे आले नाही अजुन 😮
@abhayjadhav6570
@abhayjadhav6570 4 күн бұрын
@@umrahchopba9829 दादा आता पुढच्या महिन्याच्या 5 तारिखेची वाट पहा...
@ashwinimali7099
@ashwinimali7099 4 күн бұрын
Nahi aale paise 5 Tarikh ahe aaj
@user-uj5vq3bh4w
@user-uj5vq3bh4w 4 күн бұрын
हेच काम 5वर्षांमध्ये केले असते तर एवढी गरज नव्हती भीक मागायची
@yogeshzate-mf8hq
@yogeshzate-mf8hq 4 күн бұрын
परत एकनाथ शिंदे साहेबांनी विचार केला पाहिजे जशी लाडकी लेक योजना जशी संजय गांधी निराधार सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे