Пікірлер
@seemakumbhar4022
@seemakumbhar4022 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@vallabhkumbhar2698
@vallabhkumbhar2698 3 жыл бұрын
खरंच या अतिशय कठीण काळात तुम्ही सर्व डॉक्टर आणि परिचारिका सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि अजूनही घेत आहात... आणि या महामारी च्या काळात तुम्ही सक्षम उभ्या राहिलात याबद्दल तुमचं मनस्वी आभार... आणि या कठीण काळात तुमचे हे समाज सेवेचे कार्य सुरू ठेवण्यास तुम्हाला सतत पाठिंबा देणाऱ्या तुमच्या परिवाराचे सुद्धा खूप खूप आभार... खूप खूप आभार सीमाताई