ठीक आहे ताई सर्व केलं तुम्ही व्यवस्थित पण सर्व करुन झाल्याच्या नंतर त्या गुलगुले यांना थोडासा फोडून दाखवायला पाहिजे होते.. वेलची बडीशोप खोबर गूळ काही ठिकाणी टाकतात पुढच्या नवीन रेसिपी दाखवा
@SarthakSachin-n6eКүн бұрын
Badisop ghalayla pahije hoti
@anitawadkar72312 күн бұрын
Chan👌
@KomalWaghmare-pc8no5 күн бұрын
Maza mulala kuhap aavdate
@pramilagurchal63075 күн бұрын
खूप छान ताई ,ही रेसिपी खानदेशी आहे 👌👍
@SadichhaDineshPawar8 күн бұрын
तुम्ही खुपच वेळ लावला सांगायला
@user-tg7uc3xv2g9 күн бұрын
Water saglyana samajte 😅
@btsfangirlsandy83318 күн бұрын
😂😂😂
@poonamkadam456612 күн бұрын
Shri hari vitthal
@sunitishilankar576012 күн бұрын
वेलची पावडर म्हटलं तरी कळते अगदी विलायची कुटतांना दाखवणे गरजेचे नाही उगाच विडीओ लांबतो