Evdhe sunder sahity pan Wachan khupach ashudhha aahe.
@ashwinihishobkar92232 ай бұрын
छान प्रयत्न...त्रिषा..
@ashwinihishobkar92232 ай бұрын
छान प्रयत्न ...बेबी
@ashwinihishobkar92232 ай бұрын
छान सृष्टी....💐💐
@sachinlokhande-dy8ie2 ай бұрын
खरच आहे.कर्ज म्हणजे जिवंतपणीच सरणावर जाण्यासारखे आहे. 99 टक्के लोक कर्ज काढून सण साजरे करतात.पण या गोष्टीमुळे समजते की उपाशी रहा पण कर्ज काढू नका. खूप छान
@SureshPatil-sc1ig2 ай бұрын
वाचन आणि उच्चार ह्यामुळे बोलण्याचा अर्थच समजजत नाही.
@pratibhachausalkar93702 ай бұрын
कथा वचन निकृष्ट दर्जाचे आहे
@smitashirodkar97532 ай бұрын
नीट वाचियला शिक ग.कशी वाचतेस.वाचलेलं स्वतःला तरी कळतयं का?वाचनाचा सराव करा. ऐकवत नाही.
@ashwinihishobkar92232 ай бұрын
छान प्रयत्न..चैत्राली
@omkardevrukhkar20163 ай бұрын
खूप सुंदर मित्र चांगला उपक्रम घेतला आहेस . त्या योगाने श्यामची आई परत वाचायचा योग आला.