Пікірлер
@sampadapawar5548
@sampadapawar5548 2 күн бұрын
फार बरं होईल बिचारा शिनू ओवी चपलेने मार चारेला 😏
@sarikachougule320
@sarikachougule320 18 күн бұрын
Waste serial
@ujjawalagole6819
@ujjawalagole6819 19 күн бұрын
ही मालिका खूप छान आहे हे सगळे भाग यू टुब वर दाखवावी
@nayanaathalye542
@nayanaathalye542 19 күн бұрын
बंद करा मालिका, लोकांना अजून कपट कारस्थान शिकवा,
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 22 күн бұрын
Kheli kheli pahun amhi kantalalo
@change9929
@change9929 26 күн бұрын
Hee bai kharach joker aahe.
@umavibhute3490
@umavibhute3490 26 күн бұрын
ही बाई कोण आहे घरातून बाहेर काढायला हिची लायकी आहे का एक मोलकरीण
@seema2695
@seema2695 26 күн бұрын
एक मोलरीण मालकाला फॅक्टरी मधून बाहेर काढते, लेखिकेचे कल्पना दारिद्रय वास्तवाशी संबंध नसलेल्या कारस्थानात अडकून पडल आहे.
@change9929
@change9929 26 күн бұрын
Wah.Ata kay? lekhak parat ala kà?
@change9929
@change9929 28 күн бұрын
Ahilya aali ki hasayla yete.Janu kay eka joker chi entry zaali.😅
@abhikandolkar3710
@abhikandolkar3710 29 күн бұрын
Timing kai ahe
@Marathiserial-e8b
@Marathiserial-e8b 29 күн бұрын
Roj sandhyakali 6.30 ahe
@ashvinimirajkar2864
@ashvinimirajkar2864 29 күн бұрын
Hay honarch hote tila meghana tras denar khoop
@maneeshakulkarni7387
@maneeshakulkarni7387 Ай бұрын
कधीतरी भूवि ch हे कर्तब अधिपती la कळू देत कि
@abhijeettilekar1234
@abhijeettilekar1234 Ай бұрын
Hello mam please reply me
@Marathiserial-e8b
@Marathiserial-e8b 29 күн бұрын
Hello..
@change9929
@change9929 Ай бұрын
Ha tar advait ani adhipati peksha motha faddya nighala.Zee 5 baghat ja re.😮
@change9929
@change9929 Ай бұрын
Ahilyani famous zee5 stunt kela.Giri toh bhi tagdi upar.Meri hazaron ankh hai.😅😅😅😅 Mala sarvavdiste.Sagla mahit aahe.Fakt gharat kai lafdi aahet tecchh mahit nahi.
@sumedhapimputkar4711
@sumedhapimputkar4711 Ай бұрын
अहिल्यादेवीला थोबाडीत मारण्याशिवाय काहीच येत नाही. अभिनय शून्य, चेहरा कायम उतरलेला, खोटा गजरा घालून, मेकअप करून, स्थितप्रज्ञ, क्वचित केव्हातरी हसते.पारुचा बावळट व अडाणीपणा संपत नाही. लग्न खोटं आहे हे ती मान्य करायला तयार नाही. 🤦‍♀️बिचारा हरीश.
@surekhatalawdekar8105
@surekhatalawdekar8105 Ай бұрын
Disha tondavar tar padlich pahije pn tila haklun pn dile pahije tiche karname ka samor nahi anat pls lavkar dakhwa we are excited for that
@change9929
@change9929 Ай бұрын
Disha kadhich tondawar padat nahi.Ahilya bin shikleli aaje.Nehmi gira toh bhi tangdi upar.😅 Ani tasa baghitla,tar tee pann adhich padleli groupchi chairman aahe.😅
@change9929
@change9929 Ай бұрын
Bhuvi ahech padleli.😅😅😅😅
@achalanarkar6849
@achalanarkar6849 Ай бұрын
मारूती,सावित्री हे दोघेही आतल्या गाठीचे आहेत.मारूती तिच्या गळ्यातली चेन का बघत नाही.रटाळ मालिका आहे, यातून लेखकाला काय सुचवायचे आहे? त्याने असा प्रयोग आपल्या कुलदिपकावर करावा आणि मग असले फालतू विषय हाताळावेत.
@change9929
@change9929 Ай бұрын
Adhipati marto.Bhuvila haklun detat,parat rastyavar.😅😅😅
@kulkarnihealthcentre6319
@kulkarnihealthcentre6319 Ай бұрын
नालायक दामिनी ला हाकलून द्या
@SwatiYewale-m5y
@SwatiYewale-m5y Ай бұрын
Api Ani arjun amol ektra pahijet, tarch serial baghayla awadel, nahi tar kahi barobar nahi. Karan to durava kay asto te mala changle mahit ahe. Te teghehi ektrach pahijet
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 Ай бұрын
Arjun ekdam bindok ahe
@user-sl2bw2xd1h
@user-sl2bw2xd1h Ай бұрын
Photo. Shoot madhil. Khote. Lagna. Kare manate v. Mangalsutra kadhat nahi. !!. Pan. Harish barobar. Khari. Engagement zali aahe ti. Engagement. Ring kadhun takate ????. Savitri. V. Maruti ne khadasavun sangave.
@kalpanakadapa4947
@kalpanakadapa4947 Ай бұрын
Aga paru tu etaki kashi nirlajja, haramkhor, ajunhi nalayak parkar polkyatacha gharbhar hindate tya dona tarun mulanchya samor. Etaki lajja kodagi, besharam ahe hi molkarin paru mhanje.
@sumatipotdar7572
@sumatipotdar7572 Ай бұрын
भुवनेश्वरी चे प्रे अधिपतीवर असते तर त्याच्याविरुद्ध कटकारस्थान का करते
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Ай бұрын
भुवीच्या सर्वा अपराधावर तिला शिक्षा म्हणून तिचे तोंड काळे करून गाढवावरून धिंड काढली पाहिजे
@curiouscat9
@curiouscat9 Ай бұрын
जाहिरातीचं "live streaming" 🤣 बारा देशात दाखवलं जाणार. 😂 (का? बाकीच्या देशात इंटरनेट नाही?) जाहिरात म्हणजे संपूर्ण लग्न सोहळा. 😂 अगदी खरे विधी आणि पद्धती पाहिजेत. 😂 (खरे विधी करायचे असतील तर नवरा - नवरीचे आई-वडील पाहिजेत). जाहिरात रद्द केली त्यांना 250 कोटीचं नुकसान होणार. 😂 आणि एवढ्या महत्त्वाच्या शूटिंगच्या ठिकाणी CCTV आणि Security अजिबात नाही. दोन बायका एका पुरुषाला व्हीलचेयर वरुन गाडीत बसवतात, एक केस जळालेली बाई गाडीतून त्याला रस्त्यावर फेकून येते कोणाला कळत नाही. 😂 CEO असून आदित्यला कंपनीबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार नाही, प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी आईची संमती पाहिजे. 😂 घरी आल्यावर तो आईशी बोलू शकत नाही, कारण मोठे डोळेवाली बाई त्याला बोलू देत नाही. (अरे मूर्खा, तू स्वतःच्या आईशी एकांतात बोलू शकत नाहीस? खोलीत रडत बसण्यापेक्षा आईच्या खोलीत जायचं, आतून दार बंद करून घ्यायचं, आणि आईला सांगायचं की शूटिंगच्या वेळी नेमकं काय झालं.) हरीष रस्त्यावर सापडतो आणि लोक त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात, पण कंपनीचा CEO ह्याबदल पोलिसात तक्रार पण करत नाही. 😂 बरं पुढे जाहिरातीला "अवॉर्ड" मिळतो. आणि ते लोक निमंत्रण फक्त पत्राने पाठवतात. 😂 Email, call, वगैरे प्रकार आपल्याकडे नसतात. 😂 आणि निमंत्रण नेमकं केस जळालेल्या बाईला देतात, ID कार्ड वगैरे काही विचारत नाहीत. 😂 आणि ते गेटजवळ Security म्हणजे दोन पुतळेच आहेत, ते ह्याबद्दल मालकिणीला काहीच सांगत नाहीत. 😂 (ते नेमका कशाचा पगार घेतात? बंगल्यात कोणीही कधीही कोणालाही काहीही देऊन जातो, आणि त्यांना घंटा काही फरक नाही पडत. 😂) आणि त्यांना मालक लोक काही विचारत पण नाहीत. 😂 शिवाय बंगल्यात जो CCTV आहे त्याचा वापर आतापर्यंत फक्त बकरी कुठून आली ते पहायला केला होता. 😂 इतर वेळी CCTV बंद असतो. 😂 एकूण विषय काय तर सध्या मराठी मालिकांच्या लेखकांना स्वस्त गांजा खूप सहज मिळू लागला आहे.
@NikitaSonawane-fz9mn
@NikitaSonawane-fz9mn Ай бұрын
Bavlat ahilya reason nahi vicharla aditya la ani ugach overreact karte
@shubhangimakhajankar3935
@shubhangimakhajankar3935 Ай бұрын
Khar ahe Ani paru la gavi haklun dya ahilya bai