ताई गेल्या चार वर्षापासून मी तुमचे व्हिडिओ पाहते स्पेशल डिश ब्लॉगिंग चैनल याआधी सुद्धा माझे youtube चैनल होतं पण ते पाहिजेत तेवढे ग्रो झालं नाही आता हे नवीन youtube चैनल आहे तुमचा अमूल्य वेळ खर्च करून काही चुका असतील तर प्लीज मला सांगा व्हिडिओ शूटिंगच्या दरम्यान झालेल्या चुका कारण खूप वेळा आपल्या चुका आपल्याला कळत नाहीत. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.
@manishapatilvlogs908814 сағат бұрын
Mast
@shobhatayade703718 сағат бұрын
अशीच बर्फी आम्ही करतो.प्रमाण तेवढं कमी जास्त इतकंच.
@sangitatalekar6963Күн бұрын
❤❤🎉
@sangitabagane7146Күн бұрын
खूप खूप छान वडी बनवली आहे. धन्यवाद. शुभेच्छा.👌❤❤❤❤
@aaratipednekar7510Күн бұрын
Mouthwatering 😋👌👍
@swatighuge4094Күн бұрын
अतिशय पौष्टिक व चविष्ट दिसते माझी आई फक्त कणीक तूप गूळ टाकून गोड पापडी करायची तुझे नवीन variation आहे मी नक्की करणार definitely 👍
@AnitaJagtap-bp4juКүн бұрын
Khup chan zali bhrphi
@nilimapatil5191Күн бұрын
गूळ पापडी आहे ,गुजराती पद्धतीने बनवलेली
@kacharudahale6068Күн бұрын
Mast 👌🏻👌🏻
@vanitapotekar2545Күн бұрын
Mast❤
@mansvipawar6918Күн бұрын
Protin powder chi recipe taka na
@swaritsvlogvideo9666Күн бұрын
Mi try kele खूप छान झाले...mi pan भाजानीची chakli शंकरपाळी लाडू मोदक ह्यांची ऑर्डर घेते...अजून एक लाडू प्रकार कळला आणि मी बनवून just share kele hya ladu che photo....tr mala श्रावण महिन्यासाठी ह्या laduchi ऑर्डर मिळाली.. थँक्यू असेच वेगवेगळे laduche प्रकार शेअर करत जा..
@sulochanateltumbade552Күн бұрын
अतिशय छान पुनम ताई
@ujwalachavan8048Күн бұрын
मस्त,गोड पदार्थ मुलांना खूप खूप आवडता नक्की ट्राय करणार.👍👌👌😋😋😋😋😋😋❤️😊😊
@pratibhabayskar9709Күн бұрын
Wa khup chan recipe 😋
@pranaliwagh9195Күн бұрын
Tai Purna rescipe cha exact memgerment sanga na cup ni