Пікірлер
@mansisobalkar913
@mansisobalkar913 3 сағат бұрын
Kiti sunder smita Tai
@deeptishastri5047
@deeptishastri5047 5 сағат бұрын
very inspiring ... truth from the heart .. God bless..
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 17 сағат бұрын
ग्रेट अभिनेते.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 20 сағат бұрын
कलाकारचे बोलणे आणि भूमिकांमागचे विचार ऐकून खूप छान वाटले.
@prititolye1756
@prititolye1756 21 сағат бұрын
खुप सुंदर मुलाखत.
@yogitajadhav1935
@yogitajadhav1935 Күн бұрын
आपली माणसं चित्रपट मला खूप आवडतो रीमा लागू यांचे सगळेच चित्रपट मला खूप खूप हिंदी मराठी दोन्ही पण चित्रपट कमाल 🙏🙏🙏
@ingaleuma5313
@ingaleuma5313 Күн бұрын
Mam, tumhi serial me nehmi baghte.......pan mala na tya matimand school cha address pahije..he tumhi tumhcya content made mention karta...
@kirtiparab3290
@kirtiparab3290 Күн бұрын
खूप छान मुलाखत.
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 Күн бұрын
Great actor as wel as human being.
@kotankars
@kotankars Күн бұрын
रिटायरमेंट नंतर लगेच लंडन न्यायालयात साक्ष द्यायला गेले होते ते यांचे कोण?
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 Күн бұрын
खुप खराखुरा अभिनेता
@aishwaryasheth7006
@aishwaryasheth7006 Күн бұрын
Two beautiful actress in one frame 😊😊
@prititolye1756
@prititolye1756 2 күн бұрын
अनघाने डोळस माणसांच्या डोळ्या अंजन घातले आहे. खुप छान मुलाखत.
@ramapanchwagh7673
@ramapanchwagh7673 2 күн бұрын
She is genuine person
@kundasawant9829
@kundasawant9829 2 күн бұрын
सुरेखाताई अभिनंदन
@kundasawant9829
@kundasawant9829 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत
@vinayakpote9002
@vinayakpote9002 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई. सुधाकर पोटे, शिरूर ४१२२१०
@bhonslesavita7
@bhonslesavita7 2 күн бұрын
Me he aaj bagti ahai...ani ajun hi barsaat ahai watch kelevar mein khupppp moti FAN zali hai❤❤❤❤❤❤
@pgcpdc
@pgcpdc 2 күн бұрын
Mature. But poor Sulekha barely got to ask any questions😅 he was only asking and answering. It was one sided not really a conversation.
@shaileshkate
@shaileshkate 2 күн бұрын
मी लहान असताना सन १९८२-८३ च्या सुमारास 'नाथ हा माझा' या नाटकाचा प्रयोग वालचंदनगरला पाहिला होता. नंतर त्यांची भेट ही घेतली होती. पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटलो होतो. त्या वेळेपासून ते माझे नेहेमीच आवडते अभिनेते ठरले. आज ही मी यु ट्युबवर त्यांचे चित्रपट आवडीने पहातो.
@repacon1421
@repacon1421 2 күн бұрын
अप्रतिम मुलाखत!! खूप ग्रेट ॲक्टर आणि माणूसही!!
@smitakapadnis
@smitakapadnis 2 күн бұрын
अतिशय भावस्पर्शी मुलाखत झाली .. यशवंत दत्त यांच्याबद्दल चांगली माहिती मिळाली … खरं तर खूप लवकर एका हाडाच्या कलाकाराला मराठी चित्रपट सृष्टी मुकली.
@duhitamedhekar9187
@duhitamedhekar9187 2 күн бұрын
Apratim mulakhat, kharach mahiti navati tyanchya baddal evadhi, pan uttam nat hote evade mahit hota, Sulekha Tula pan khoop thank you for this interview, samor chyala khoop comfortable karates tu bolayala ❤
@rohinigaykar5270
@rohinigaykar5270 2 күн бұрын
विक्रम गोखले,मोहन गोखले यांचे स्मृतिचित्रे बघायला आवडेल.
@dharmendradev4195
@dharmendradev4195 2 күн бұрын
Call Madhuri Dixit, don't call idiots
@artshobby248
@artshobby248 2 күн бұрын
I love both of you❤
@arunathosar5263
@arunathosar5263 2 күн бұрын
अंजली खूप सहजपणे आपले अनुभव सांगत आहे. एक वेगळं वळण मध्ये असेच हिरे माणकं शोधून आणा.
@cadiwan
@cadiwan 2 күн бұрын
किती सुंदर उपक्रम माझा अत्यंत आवडता अभिनेता ! 😊🙏🏽 सरकारनामा बघितल्यानंतर त्यांचा अभिनय बघून निःस्तब्ध झालो होतो. प्रभातला शो होता. शो संपला , आम्ही बाहेर आलो . तेव्हा प्रभातला, खाली, त्यांच्या निधनाच्या बातमीचा बोर्ड लागला होता. विसरू नाही शकत तो क्षण . But he still lives on through his wonderful work! 😊🙏🏽
@tejashreeveer3313
@tejashreeveer3313 3 күн бұрын
Thanks a lot Sulekha Talwalkar ❤🙌 ह्या मुलाखती साठी. आवडत्या नटांपैकी एक 'यशवंत दत्त'🎭🙌 .....एक नट म्हणून तर ते great होतेच......पण माणूस म्हणून ही ते किती थोर होते हे या मुलाखती द्वारे कळालं.🙌🙏
@SS-nakshatra
@SS-nakshatra 3 күн бұрын
When an expert actor comes out so true one dies not believe but I do as I have known his nursery time friends who are connected with him and they vouch that he was as he says he was and still is Thanks for this exclusive content
@akshay5823
@akshay5823 3 күн бұрын
अर्चना मॅम एक अष्टपैलू, चतुरस्त्र व्यक्तिमत्व ❤️🙏
@hi5gaming371
@hi5gaming371 3 күн бұрын
द ग्रेट यशवंत दत्त, यांच्या सर्वच भूमिका कायम स्मरणात rahilya आहेत, सरकारनामा, शापित, पुढचं पाऊल हे म्हणजे कळसच
@prabhasonawane5346
@prabhasonawane5346 3 күн бұрын
ग्रेट माणूस...ग्रेट कलावंत ! छान मुलाखत!
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 3 күн бұрын
तितिक्षाची तू अशी जवळी रहा सिरियल मी सध्या u tub वर पहातेय. स्टोरीलाईन आणि सिध्दार्थ बोडके अप्रतिम👍मराठी किंवा हिंदी सिरियलमध्ये इतके जबरदस्त हिरो कॅरेक्टर दुसरे बघितलेच नाही. सिध्दार्थचा आवाज, संवादफेक, डोळे, expressions mind ब्लोईंग. तितिक्षाही या सिरियलमध्ये छान वाटली. आता दोघांचं लग्न झालंय आणि आता सिध्दार्थ जाड झालार. त्याने बारीक व्हायला पाहिजे. हिरो म्हणून त्याला चांगले भवितव्य आहे. तावडे भगिनींमध्ये खुशबू दिसायला जास्त छान आहे. तितिक्षाची सरस्वती सिरियल पाहिलीच नाही. " सातव्या मुलीची सातवी मुलगी"ची स्टोरी सुरवातीला छान वाटली पण नंतर त्यातलं क्रौर्य वाढत गेल्यावर सगळी मजा गेली.😮
@Konkanasth
@Konkanasth 3 күн бұрын
@poonamarungalgale
@poonamarungalgale 3 күн бұрын
खूप छान मुलाखत झाली! हे कुटुंब किती साधे आहे, so humble and down to earth! His son looks so much like him!
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 3 күн бұрын
खुप छान सन्माननिय यशवंत दत्त जी यांचा अभिनय समोर आला खुप छान अभिनेते व संयमी व्यक्तिमत्व होतं . मा अरुण सरनाईक यांची मुलगी यांना बोलवाल का?
@radhikakulkarni6174
@radhikakulkarni6174 3 күн бұрын
अरे वा खूपच सुंदर यशवंत दत्त यांचे फक्त नाव नाव सगळ्यांनाच माहीत आहे पण त्यांच्याविषयी अधिक माहिती किंवा मुलाखती पहायला मिळत नाहीत या निमित्ताने त्यांच्या विषयी माहिती होईल जाणून घ्यायला नक्कीच छान वाटेल
@preranamardhekar9056
@preranamardhekar9056 3 күн бұрын
खुप खुप सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या वक्तीचे जिवन प्रवास एकायलाल्ल मिळाला..thanks❤
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 күн бұрын
ह्यांना ट्राॅली बॅग नाहीं?? बॅगवाल्याचं प्रेम आटलं वाटतं? आणि इतक्या महान व्यक्तिमत्वाच्या पत्नीला साडी पण नाही?
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 күн бұрын
Sound is very bad! As if coming out from a broken diaphragm.
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 3 күн бұрын
खुप छान वाटले मुलाकत ऐकायला Very nice dear Silekha. We had and still have respect for Yashwant Dutt and this memory felt even better. Nice to meet you on Dil ke karib.💕
@milanpatange1379
@milanpatange1379 3 күн бұрын
Tumhi doghi hi khupach chhan aani talented aahat...Sweet & transparent interview..
@sushamavaidya8372
@sushamavaidya8372 3 күн бұрын
खुप छान सांगितले
@sonalipawar7287
@sonalipawar7287 3 күн бұрын
यशवंत दत्त हे माझ्या वडिलांचे मित्र होते पुण्यात आले की आवर्जून भेटण्यासाठी यायचे त्यामुळे त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली , कलाकार मंडळी सर्वसामान्यांशी कसे वागतात हे समजले त्यांचा प्रेमळ स्वभाव हा सर्वांना समजून घ्यायचे 🙏
@archanakogekar
@archanakogekar 3 күн бұрын
अति सुंदर karyakram!
@vinayaitnal289
@vinayaitnal289 3 күн бұрын
अप्रतिम मुलाखत ताई❤
@savitajadhav6500
@savitajadhav6500 4 күн бұрын
दिग्गज कलाकार त्यांची आठवण म्हणून हा एपिसोड खरचं खूप छान आहे एक प्रकारे श्रद्धांजली आहे किती साधी माणसं असतात ग्रेट कलाकार मी त्यांचे सिनेमे पाहिले आहेत Thanku सुलेखा तळवलकर
@padmajoshi6743
@padmajoshi6743 4 күн бұрын
खुप छान मुलाखत
@poonamgawde4329
@poonamgawde4329 4 күн бұрын
व्वा.. व्वा.. यशवंतजी दत्त ग्रेट अभिनेते.... त्यांच्या विषयी बरीच माहिती मिळाली.... धन्यवाद मॅम 🙏🏻