Пікірлер
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 4 күн бұрын
सुंदर पण वहीनी तुम्हाला उभे करायचे टायमिंग चुकले तुम्ही नकार दिला पाहिजे होते
@aparnalad6207
@aparnalad6207 7 күн бұрын
दादा ना असे proper बोलायला शिकवl. त्यांच अघळपघळ बोलणे अंगलट येते 😂
@SaripatFilms
@SaripatFilms 9 күн бұрын
संकर्षण,आपण दामले सरांना सांगून जालना येथे एखादा प्रयोग ठेवा की.
@ShakuntalaThorat-ct4rf
@ShakuntalaThorat-ct4rf 11 күн бұрын
😅
@archanalokhande7762
@archanalokhande7762 18 күн бұрын
आमच्या गावचे संकर्षण आम्ही पण परभणीचे खूप छान मुलाखत❤🎉
@rekhalele6854
@rekhalele6854 20 күн бұрын
संकर्षण तुमची सहज सुंदर संवाद शैली भावली. सुनेत्राताईंच्या मनमोकळ्या गप्पा ही!
@mijo2509
@mijo2509 22 күн бұрын
Ani Aaj majeshi harlya
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 24 күн бұрын
🕉🕉🚩🚩🙏🙏👍✌✌
@Nationwelfarefirst
@Nationwelfarefirst 24 күн бұрын
Sankarshan ne swatacha podcast channel suru karayla have...
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 28 күн бұрын
शांत,संयमी, आणि घरंदाज वाटल्या सुनेत्रा ताई, संकर्शन खूप अनौपचारिक पद्धतीने मुलाखत घेण्याचे तंत्र खूप छान.
@vidyarajput2972
@vidyarajput2972 Ай бұрын
सुनेञा ताई खुप छान सुदंर सादगीपूर्ण स्वभाव शालीनता आहे गर्व चा कूठेही अंश दिसत नाही अजीत दादा नसीब नाले आहेत दोघाची जोडी अप्रतिम ❤❤
@shantaramthube866
@shantaramthube866 Ай бұрын
बोलण्यात अजिबात माणभावी पणा वाटत नाही ईश्वर मानणारी वृत्ती आहे नुसते जय हरी नाही
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
सुनेत्रा ताई खुप संस्कारिक महिला.... कुठे सुनेत्राताई व कुठे फडणवीष ची बायको तमाशातली बाई......जमिन आसमानचा फरक
@vishweshwarmadavi1313
@vishweshwarmadavi1313 Ай бұрын
Best social struggle Sunetratai pawar maam . All the best maam. Future MP nakkich aahat tumhi. By.vishweshwar Dist chandrapur maharashtra
@user-cv9yz3me6w
@user-cv9yz3me6w Ай бұрын
Eka mahatvakankshi purushachi patni hon n eka mahatvakankshi stree cha pati hon donhi khup avghad aahe....
@vishalb8975
@vishalb8975 Ай бұрын
खूप छान दादा ❤
@sujatapatil5035
@sujatapatil5035 Ай бұрын
Sankarshan tuze khup dhanywad. .
@nandkishorshelke6820
@nandkishorshelke6820 Ай бұрын
सुनेत्रा ताई खासदार होन्यासाठी खुप शुभेच्छा
@vikasjadhav4486
@vikasjadhav4486 Ай бұрын
काय मज्जा ना? ७२००० कोटीचा घापला केलेल्या माणसाच्या बायकोचा interview 283K लोक पाहतात आणि २८४ लोक कमेंट करतात.. किती रे हा शीपणा.. 😢😢
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 Ай бұрын
छान मुलाखत आहे. सुनेत्रा पवार या छान बोलल्या! संकर्षण दादा तू आम्हाला फार आवडतो. तुझा मिश्किल स्वभाव तुझ्या सगळ्या कार्यक्रमांत जाणवतो.😊
@anandraomore1914
@anandraomore1914 Ай бұрын
निवडणूक काळात मुलाखत घेऊन parslity केलीय.
@rklagwankar
@rklagwankar Ай бұрын
सुनेत्रा ताई भिमथडी जत्रा, महिला उद्योजकीय आईसाठी आयोजित करतात.
@rklagwankar
@rklagwankar Ай бұрын
खूप सुंदर व्यक्तिमत्त्व.
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Ай бұрын
म्हणून म्हणतो,सुनेत्रा हवी, सुप्रिया नको 😂❤
@prathamesh5786
@prathamesh5786 Ай бұрын
champa bol bhau, champa
@surajshaha5819
@surajshaha5819 Ай бұрын
कुठलाही मोठेपणा बडेजाव नाही.. अतिशय विनम्र शालीन सुसंस्कृत पणा दिसत आहे.. तुम्हाला दिल्लीत पाहायला नक्कीच आवडेल..
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Ай бұрын
Tai pharach mokle pana ne boltayt.. ase nete pahijet. Tharavik uttare denari mansa nakot. Fadanvis popular asnyacha ek karan mhnje te pan gappa martat interview madhe. Tech tech nahi bolat.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Ай бұрын
All the best Sunetra tai Prasanna vyaktimatwa ! Tumachi Samaj seva bhavali. Pharach Chan
@arig3731
@arig3731 Ай бұрын
Khup chan gappa
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Ай бұрын
बरच शिकण्यासारख आहे.
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Ай бұрын
छान रंगली मुलाखत.
@asavaripuranik2159
@asavaripuranik2159 Ай бұрын
Atishay sojwal vyaktimatwa
@swatichaudhari6161
@swatichaudhari6161 Ай бұрын
खूप छान मुलाखत झाली.प्रत्येक स्त्री हीसक्षमच असते पण घरातून पाठींबा जसा मिळतो त्यावर तिची कार्याची उंची समजते.
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 Ай бұрын
सुनेत्राताई अतिशय शालीन व्यक्तीमत्व आहे. त्यांना भेटण्याचा योग २-३ वेळा आला होता, तेव्हाच त्यांच्या ह्या भारदस्त व्क्तीमत्वाची जाणीव झाली. एवढं ऐश्वर्य असतांना down to earth असण हेच त्याचं मोठं असण्याचं लक्षण आहे. Hats of to सौ वहिनी साहेब 🙏🏼
@anaghakulkarni7591
@anaghakulkarni7591 Ай бұрын
खूप छान मुलाखत.प्रसन्न व निर्मळ व्यक्तिमत्त्व. पुढील कार्यास शुभेच्छा❤
@bharatchikhale8781
@bharatchikhale8781 Ай бұрын
वहीनी ताई मस्त मुलाखत
@user-hd7pl8cx5g
@user-hd7pl8cx5g Ай бұрын
दादा खरंच ग्रेट
@manojshinde1735
@manojshinde1735 Ай бұрын
केळया ताडकळस तुझ्या परभणी येथे गाव आहे आणि माहिती नसल्यासारखे म्हणतो धाराशिव जिल्ह्यात आहे.
@rushikesh8937
@rushikesh8937 Ай бұрын
Tumi ka DADA बोलतायत 😂😂😂
@sushantkhot2381
@sushantkhot2381 Ай бұрын
फक्त रविंद्र भाऊ ❤
@BhaktiKarnik-cm7pn
@BhaktiKarnik-cm7pn Ай бұрын
संकर्षण ने त्यांच्या समोर मांडी घालुन बसणे योग्य वाटतं नाही
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 Ай бұрын
😢😢😢😢
@sunil7288
@sunil7288 Ай бұрын
23:00
@samadhanbavdhankar6556
@samadhanbavdhankar6556 Ай бұрын
@anitamore1378
@anitamore1378 Ай бұрын
भाजपाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जनतेतून अस्सल हिरे काढून तिला पैलू देऊन भावी पिढीसाठी आदर्श राजकारणाची फुल तयार करत आहेत. ❤
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 Ай бұрын
मुलाखत छान पण दादांचा चेहरा नेहमीच अतिशय स्मितहास्यमय असतो. चेहरा अगदी सात्विक, समाधानी असतो .
@ganeshsinghthakur7165
@ganeshsinghthakur7165 Ай бұрын
सकर्षण खरोखर भावा तू खूप ग्रेट ॲक्टर आहेस कारण जमिनीशी नाळ तुम्ही खूप जोडून आहात त्यामुळे खूप समोर जाणार हे निश्चित🎉
@santoshkadwalwar4522
@santoshkadwalwar4522 Ай бұрын
Ajit kaka 1no.
@adeshpatil908
@adeshpatil908 Ай бұрын
Khupach bhari interview !!
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 Ай бұрын
तेरमधये फटाक्यांचा कारखाना आहे तिथे खूप स्वस्त दारू मिळत फटाके उडवणे आणि त्याच्या जवळच ढोकीला आमचे पाहूणे आहेत आणि त्याच्या जवळच बार्शी माझे माहेर आहे तडवळे हे माझ्या नदेचे गाव आहे