जय महाराष्ट्र...🚩 नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनल वर स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातल्या आणि विविध प्रांतातल्या साध्या, सोप्या आणि रुचकर अश्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. रेसिपी कमी वेळात आणि कमी खर्चात कश्या होतील हे दाखवणार आहोत जेणेकरून सर्वजण घरच्याघरी सगळे पदार्थ आरामात बनवू शकाल. ह्या सगळ्या रेसिपीज बनवायला आम्ही खूप मेहनत घेतो, तुमचा जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला मिळू देत हीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. आमच्या चॅनलला तुम्ही नक्की SUBSCRIBE करा आणि नोटिफिकेशन देखील चालू करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीज तुमच्या पर्यंत पोहोचतील. तुम्हाला काही सूचना किंवा तक्रार असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मधुन नक्की कळवा. जय हिंद जय महाराष्ट्र !!!!
🙏मिलिंद राणे | मनस्वी राणे🙏
EMAIL -
[email protected]