Пікірлер
@ManasviGhadigaonkar
@ManasviGhadigaonkar 4 күн бұрын
Khup, khup, khup chhan
@SleepyPeacock-gn4kc
@SleepyPeacock-gn4kc 5 күн бұрын
Khup chan
@neenachaudhari1774
@neenachaudhari1774 6 күн бұрын
खूपच सुंदर
@KusumBabladi
@KusumBabladi 4 күн бұрын
Khoob Sundar
@storymaker99-cm6we
@storymaker99-cm6we 9 күн бұрын
Khup chan
@sushmadevang8398
@sushmadevang8398 13 күн бұрын
हॅलो नमस्ते खुप छान आहे कथा आवडली असेच झटका देणारे पाहिजे माया पोटी माणूस वाया जातो आपलच आहे आपलच आहे तिथेच बारा वाजतात जाउद्या छान आहे कथा वहेरी नाईस नंतर वन Ok😊❤
@varshatapale257
@varshatapale257 15 күн бұрын
Ya kathetun bodh gjenyasarkhe ahe
@neenachaudhari1774
@neenachaudhari1774 15 күн бұрын
खूपच छान कथा आहे
@neenachaudhari1774
@neenachaudhari1774 18 күн бұрын
खूप छान कथा होती
@vrundadegwekar1357
@vrundadegwekar1357 20 күн бұрын
कथा उत्तम आहे,पण सध्या घरोघरी मातीच्या चुली.
@popatraopatil1739
@popatraopatil1739 21 күн бұрын
मुलाला खूप वाटत आई वडीलांच सेवा करावी पण बायको नाराज होते त्यामुळे त्याचा नाईलात होतो त्यामुळे सुनेने प्रथम पुढाकार घेऊन सासू सासरे आणि आई वडील असा भेद करू नये
@ashwinihulavale9378
@ashwinihulavale9378 21 күн бұрын
खुप छान कथा
@neenachaudhari1774
@neenachaudhari1774 22 күн бұрын
खूपच छान
@jijabaimeshram7064
@jijabaimeshram7064 23 күн бұрын
Verygoodstory
@user-pd7ic3uf6v
@user-pd7ic3uf6v 24 күн бұрын
अहो त्याचा मुलगा अमेरिकेत आहे पण इथल्या मुलांच काय काही ठिकाणी मी पाहिले आहे घरात असुनही आई वडीलांना विचारत नाही
@arundhanve8911
@arundhanve8911 26 күн бұрын
विदेशात स्थायिक झालेल्या,प्रत्येक पालकांची हीच स्थिती आहे .माझीही तीच स्थिती आहे .भरपूर पैसा भौतिक सुख देतो , अतःकरणाचा स्नेह नाही .योग्य काय ? यक्ष प्रश्न आहे .भारत अमेरिकेची बरोबरी करु शकेल ? या दे शाची मानसिकता ,विविध धर्म ,पंथ ,नेते (अपवाद श्री .मोदी )उषःकाल होता ,होता....(३0 jun 24)
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 27 күн бұрын
वृध्दांनी मुलांसमवेत अमेरिकेत जावे तेथे सर्व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत.
@nandabhujbal7141
@nandabhujbal7141 28 күн бұрын
I think as where your children you are have to adjusted your life and leave with them when they are ready to take with them. If childrens are not take with them then you have managed in our country dev ahe to pahil.
@haribhaubharate3327
@haribhaubharate3327 29 күн бұрын
Jithe apala mulga soon nathvande astil thithe Ai vadlani rahave
@sanjaygundawar2310
@sanjaygundawar2310 29 күн бұрын
Mansani himttiwar jagave l
@minalgharat3371
@minalgharat3371 29 күн бұрын
काही वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या मायदेशी परत यावं
@alkavaidya6934
@alkavaidya6934 Ай бұрын
Kathin prashan aahe
@neetakachale3229
@neetakachale3229 Ай бұрын
Khup chan katha👍👌👌
@vasundharakelkar7606
@vasundharakelkar7606 Ай бұрын
Must accept good Oldage home.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Ай бұрын
आई आणि वडील स्वतच घर सोडायला तयार नसतात
@madhurimkb6947
@madhurimkb6947 Ай бұрын
Mula Kade rahave
@chhayabrahmankar9758
@chhayabrahmankar9758 Ай бұрын
Paishya peksha manse jodane ,velela aapan konala mansik /Aarti aadhar Dene ,he khup IMP aahe.Natewaik/Shejari frend Circule Yat aapan Milun misalun rahilo ki he problem khup Avghad vatat nahi..Mazi donhi mule U S madhe aahet. 20 years zale. Aamhi doghe pan Government servant hoto. Above 70 age aahot.pan aamhi U S madhe mulankade 2/4 months rahato punha India t yeto .Aamhi Doghe hi Sohail work .madhhe Active aahot paishapeksha Manse jodane khup Valubale aahe.Tyamule Hospital Admit zalot tari mulana sangat nahi.Tyamuley mulehi 2/3 years ne 1/1 yevun jatat Ikade .Te pan Happy. Aamhi Happy. Te pan with Family yetat .Aamhi 2/3 months jato. .
@user-dr2bb7yf7k
@user-dr2bb7yf7k Ай бұрын
आपल्या देशात राहिल्यास आईवडिलांनाही साभाळता येतं. तर आपला देशही सुधारण्याचा प्रयत्न करावा असे कोणाला क२ वाटतं नाही? इतरांनी सुधारावा व मग आपण उत्कर्ष साधण्यासाठी इथं यावं असंच सुचवतात
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 Ай бұрын
म्हातारपण सुखात घालवायच असेल तर मुलाना अजिबात शिकवु नका ते म्हातारपणत खुप सेवा करून जिव लावतात. मुस्लिमच बघा जरा
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 Ай бұрын
सर्वात उत्तम मुलं असतील तिथे राहावे,,श्री सारखी मुले असतील तर आईवडील यांनी त्यांच्यासोबत राहणे योग्य आहे,,
@arunatanpure4704
@arunatanpure4704 Ай бұрын
Yek mulga asto tethe option naste.aplya hakkachya mansabarobar rahile ,ter ase chote mothe problem co_opreate karta yetat.apli mati,apli manse ,apla desh Aplach asto.pan apli energy sampli,hey pan katu satya ahe.so mule ni natvande hyat ramun happy Raha.
@latasheshraoghayal3119
@latasheshraoghayal3119 Ай бұрын
आई, वडिलांनी च मुलांकडे रहायला जावे म्हणजे सर्व कुटुंब सुखात राहील
@prabhakarjoshi7162
@prabhakarjoshi7162 Ай бұрын
कथा उल्लेखनीय आहे ! मुलगा ,सेन, नातवंडे आली तेच उत्तम होते ! इतर मित्रांनी कान भरवले व भावनेच्या भरात तो मुलांना घेऊन परत अमेरिकेत गेला ! या वयात अनुभव येउन सुद्धा भावनावि्श होऊ नये ! तसेच इथर मित्रांनीकान भरले तरी दुर्लक्ष करावे ! " मन सांगेल तेच करावे
@user-hu9ye7fp6k
@user-hu9ye7fp6k Ай бұрын
Mule.bhavnashunya.astil tar tyanchya.kade jaun Kay upyog
@pratibhavaidya6598
@pratibhavaidya6598 Ай бұрын
थोडे दिवस परदेशी राहून मायदेशी परत येणेच योग्य आहे
@sangeetasawant138
@sangeetasawant138 Ай бұрын
आम्ही सुद्धा दोघच असतो कधी कधी काय करायचे कळतच नाही
@rajanigaywal9190
@rajanigaywal9190 Ай бұрын
खुप छान
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 Ай бұрын
Uttam upay mhanje vrudhhashram.Aata uttam soy aslele anek vrudhhashram aahet tithe anandane retired aayushya ghlvave ha uttam paryay
@jeevanpatil3175
@jeevanpatil3175 Ай бұрын
खरोखरच कठीण परिस्थितीत आहे. मुलीकडे राहयला काहीअडचन ,संकोच न बाळगता आपल्या कडील असलेले मृत्यू पत्र करून द्यावे. किंवा दुसरा सर्व लोकांना सांगेन आहे आपल्या लहान पणा पासून सर्व भावंडे एकत्र रहात असतो जसे आपले लग्न होते मुलें होतात तरीही काही वर्ष आपण भावंडे प्रेमाने राहतात. आता खरे राजकारण सुरू होते सासरकडची माणसें आपल्या कडे प्रेम दाखवून खेचतात त्या मागे त्याचा स्वारथ आणि बायकोचे प्रेम किंवा भुनभून त्याला भावंडा पासून तोडतात. आता मला असे वाटते आपण मुलांवर प्रेम दाखतो. मुलें त्याच्या संसारात करिअरची काळजी करतात अशा वेळी जर भावंड एकत्र असली तर सर्व सिनियर सिटीझन एकत्र कुटुंब करून एकमेकांना जे सुधरूड असतील तर एक मेकाना मदत होऊ शकते. मला असे वाटते की मुलांपेक्षा भावंडे एकत्र कुटुंब करून राहावे गावाकडे किंवा शहरा जवल जाग घेऊन एकत्र कुटुंब करून राहावे. असे मला वाटते वृद्धाश्रमात किंवा मुलीवर किंवा मुलांवर अवलंबून रहावे लागणारच नाही
@ushajoshi8808
@ushajoshi8808 Ай бұрын
Aahe tase rahave
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 Ай бұрын
वृद्धांना सांभाळण्यासाठी शिक्षण अभ्यासक्रम असावा. आईवडिलांना न सांभाळणा-या मुलगा, मुलगी, सून. यांना नोकरी करता येणार नाही. असा कायदा करावा. त्याची वरचे वर पडताळणी व्हावी. यांच पगार खात्याशी आई वडीलांचे संयुक्त खाते करण्यासाठी कायदा करावा. घटस्फोट घेणा-यांना चंगळवादी लोकांना कुणी नोकरी देवू नये .कुटुंबाचा, लग्नाचा अर्थ समजतो का अशा मुर्खांना.
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 Ай бұрын
चांगल्या वृद्धाश्रमात जावे. जिथ सकाळ- संध्याकाळ आरोग्यसेवा मिळते. चांगल्या वागणूकी बरोबरच चांगले जेवण मिळते. गार्डन असावे. निसर्गाच्या सान्निध्यात असावे. माणुसकी ची माणसे आसपास असावीत.
@saee69
@saee69 Ай бұрын
आई वडीलांनी मुला सोबत रहावे. कोणीतरी सोबत घेऊन रहावे नाहीतर वृद्धाश्रमात रहावे हल्ली छान सोय असते.
@vimalminde8992
@vimalminde8992 Ай бұрын
Aajkalcha ha ghn prshn aahe
@anjanipatil8666
@anjanipatil8666 Ай бұрын
अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या आई वडिलांना आपल्या सोबत न्यावे व तेथे आपल्या देखरेखीखाली नर्सकरवी सेवा करून घ्यावी. यामुळे आई वडील दोघांनाही समाधान मिळेल . मानसिक ओढाताण होणार नाही.आई वडिलांचे शेवटचे दिवस गोड जातील. धन्यवाद
@sandhyataibokey4705
@sandhyataibokey4705 Ай бұрын
आज समाजात अनेकांची हीच स्थिती आहे एखादे अपार्टमेंट भाड्याने घेऊन तिथे 3 ते 4 वृद्धांनी एकत्र राहावे व कर्मचाऱ्यांना सर्वमी मिळून पेमेंट करावे म्हणजे वृद्धाश्रम पण नाही व एकटे राहणे पण नाही
@madhuripatil5618
@madhuripatil5618 26 күн бұрын
Khup chan alternative.
@arunad142
@arunad142 Ай бұрын
वृद्दाश्रम ही सोय. असून मुले किवा पालकांना कमीपणा आहे नाही
@arunad142
@arunad142 Ай бұрын
पालनघरसारखे वृद्धांसाठी डे care सेंटर असावे.
@user-gk4cb1ez2n
@user-gk4cb1ez2n Ай бұрын
Khupc chan
@ShobhaWalzade
@ShobhaWalzade Ай бұрын
जिथे आपलीं मुलगा आणि सून नातवंडे असतील तथे आई वडीलांनी राहावे
@surayyashaikh3345
@surayyashaikh3345 Ай бұрын
खुपच छान कथा आहे