Пікірлер
@PiyushPatil-rq1pt
@PiyushPatil-rq1pt 23 сағат бұрын
Nice ❤
@SushilGharat
@SushilGharat Күн бұрын
खुप छान ❤
@marutiubale6522
@marutiubale6522 2 күн бұрын
राजरत्न, आंबेडकर, साहेब, तुम्ही, चुकीच्या,लोका, सोबत, आहात, त्या,मुळे, तुम्हालासुद्धा, लोक, तसेच,समजतिल,व, तुमच्या वर, विश्वास, ठेवणार नाही,
@vasantzine6219
@vasantzine6219 4 күн бұрын
हा मानुस बाबासाहेब आंबेडकर यांच्या परीवारातील नाही हे खरं आहे थु,, थु,,, थु,, थु,,
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 8 күн бұрын
तुमी महाविकास अग गाडीसोबत जावा बगा तुमी खाजदार होताकीनायते
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 8 күн бұрын
राजरत्न आंबेडकर चांगळा माणूस आहे सुपारी बाज धोकेबाज नाही दिलेला सेबद पाळणारा माणूस आहे आणि खरे बाबासाहेबांचे वारस दार शोभतत नाहीतर बाकीचे हिकडून सुपारी भेटली कि तिकडे तिकडून सुपारी भेटली कि हिकडे 😅
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 8 күн бұрын
राजरत्न आंबेडकर सते माणूस आहे येणाऱ्या काळात ते खाजदार नकी होतील त्यांनी महा विकास आग गाडी सोबत गेल पाहिजे
@user-pm9tk2ee8i
@user-pm9tk2ee8i 10 күн бұрын
तु आंबेडकर नाव लाऊ नको तुझी लायेकी नाही
@Sy-vv4ro
@Sy-vv4ro 12 күн бұрын
अन्याय😂😂
@vandeopalaspagar7126
@vandeopalaspagar7126 13 күн бұрын
sapkal
@archanajumde2491
@archanajumde2491 14 күн бұрын
नवीन पक्ष तर तयार करणार नाहीत ना आपल्या लोकसंख्येच्या मानाने नेतेच जास्त तयार झाले
@prashanttalagaonkar8480
@prashanttalagaonkar8480 16 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलण्याची राजरत्न आंबेडकर यांची लायकी नाही
@prashanttalagaonkar8480
@prashanttalagaonkar8480 16 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी
@nitinp2054
@nitinp2054 17 күн бұрын
लाल सलाम
@adgaming7417
@adgaming7417 17 күн бұрын
Gaikawad chukicha manus ahe pan raj ratna nahi bank ubhi keli aani ata university honar ahe baher desha madhy pan aaply vichar mandtat
@anilingale8056
@anilingale8056 17 күн бұрын
मग आता पर्यंत तर तु पांच वेळेस आमदार झाला असतां जगु
@anilingale8056
@anilingale8056 17 күн бұрын
तुला बाळासाहेब आंबेडकर यांचं नांव घेण्याची अवकात नाही जगु
@sumeetpatekar2822
@sumeetpatekar2822 18 күн бұрын
parmeshar रणशूर आपल्या अंगावर varr झेलत आंबेडकर घराण्यासाठी आणि आपन जगदीश गायकवाड सोबत आहत ,आदर्श नेता mahaun amhi कुणाकडे pahav
@sandipjadhavemailcomsandip7887
@sandipjadhavemailcomsandip7887 18 күн бұрын
मार खाल्ला तरी डागाची भाषा करतो 😂
@user-tz9fn3tc7b
@user-tz9fn3tc7b 18 күн бұрын
माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू पणतू आहेत हे लक्षात घेऊन आपल्या घराण्याचा इतिहास पाहून घराण्याचे चार शिह आहेत ते माननीय भीमराव आंबेडकर .माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. माननीय राजरत्न आंबेडकर.माननीय आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नावाला कोणताही आपल्या कडून नकळत गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन काही मत भेद असतील ते बाजूला ठेवून चवघानी कमीतकमी एक होऊन एक पक्ष घेऊन येणाऱ्या विधान सभा निवडणूक लढवावी अशी समाजाची अपेक्षा असेल यात शंका नाही आपल्या कडून अश्या निर्णयाचे स्वागत करण्यास सरा समाज एक होईल आणि आपल्या पक्षाचा जना धार लोकप्रियता वाढत जाईल हे नाकारता येत नाही कोणाचेही सरकार असले तरी आपल्या सहकार्य शिवाय सतेत येणार नाही याची जाणीव होईल अशी परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे
@user-ew4jr9xt2c
@user-ew4jr9xt2c 19 күн бұрын
कोणय हे
@shardasawant6350
@shardasawant6350 19 күн бұрын
जगदीश दादा तुम्ही बीजेपी सोबत आहेत ना
@shardasawant6350
@shardasawant6350 19 күн бұрын
जगदीश गायकवाड आपण दीक्षाभूमी ची के अवस्था आहे त्या बद्दल का काहीच बोलत नाही आहेत राजकीय उपयोग दीक्षाभूमी साठी करा ना लोक उपोषणाला बसलेत याच तुम्हाला काही घेणेदेणे आहे की नाही
@ajitkamble-x9n
@ajitkamble-x9n 20 күн бұрын
राजरत्न कोणाबरोबर ही फीरू राजरत्नला समाज योग्य जागा दाखवेलच.
@user-nh7jz2cm3g
@user-nh7jz2cm3g 21 күн бұрын
इज्जतदार माणसाची भेट घेतली असती तर समजू शकलो असतो.
@user-nh7jz2cm3g
@user-nh7jz2cm3g 21 күн бұрын
जगदीश गायकवाड़ सारख्या नीच, हलकट,निर्लज्ज,भड़खाऊ,बेइज्जत माणसाची भेट घेणारे राजरत्न आंबेडकर तुमची लायकी काय ते दिसून येते.आंबेडकर घरण्याबद्दल अतिशय घाणेरड़ व्यक्तव्य करणाऱ्या माणसाची भेट घेणं शोबत नाही तुम्हाला.
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 21 күн бұрын
खर्या आजोबाचं नाव सांगा रे
@user-ue3ou3qy8b
@user-ue3ou3qy8b 21 күн бұрын
बरोबर आहे साहेब जय भीम महाराष्ट्र ❤❤❤❤
@meenapawar3520
@meenapawar3520 22 күн бұрын
तथागत गौतम बुध्दानी आंगोलीमाल सारख्या दरोडे खोराला माणूस बनवले कारण त्यानी द्वेष केला नाही तर प्रेमाने जिंकले डॉ बाबासाहेब आंबेकराचे तर कितीतरी समाजाचा लोकांनी द्वेष केला होता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय त्याच्या साठी कार्य केले नाही का कारण जी मोठया मनाची माणसे कोणाचा द्वेष करत नाही तर मोठया मनाने माफ करतात तीच माणसे पुढे मोठी होतात आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब तर तथागत बुध्दाचे आणि डॉ बाबासाहेब आंबेकराचे कार्य पुढे नेत आहेत आम्हाला नाही वाटत डॉ राजरत्न साहेब आयोग्य आहेत म्हणून त्याचा निर्णय योग्यच आहे 🙏🙏🙏जय भिम नमोबुध्दाय 💐💐💐💐
@shaileshjadhav6973
@shaileshjadhav6973 22 күн бұрын
Ha Rajratna Ambedkar Pagal zale aahet ka?? Hya mansala bhetayala jaun Rajratna Ambedkar chi khari olkh samjali aata.
@vijayingle6632
@vijayingle6632 22 күн бұрын
राजरत्न जेवढी तुमची इज्जत होती तेवढी तुम्ही गमावून बसलात
@AshaAdhav-hx6zk
@AshaAdhav-hx6zk 22 күн бұрын
हे दूसरे राज ठाकरे
@shivamkamble2598
@shivamkamble2598 23 күн бұрын
मला यांच्या बोलणा्यावरून हे लक्षात आलं कि राजकारणत पाठीमागे कोण चुकीचं कोण बरोबर हे बघण्यापेक्षा जे झालं ते विसरून जावा एकमेकांचा राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार सोडून दया आणि समाजासाठी एकत्र या आणि आपल्या समाजाची पावर हि देशाच्या संसदेत राहायला पाहिजे होत ते नाही आणि आम्ही ते पाठवणार आहोत महाराष्ट्र विधानसभा मध्ये आपल्या समाजाची पावर समाजाचे चांगले प्रतिनिधित्व पाठवून दाखवली पाहिजे आणि समाजाची प्रगती कशी करता येईल हेच उदिष्ट आहे त्यासाठी मा. राजरत्न आंबेडकर साहेब समाजाचे सगळे च नेते , कार्यकर्ते , संघटना एकत्र करतील असं वाटत आहे भविष्यकाळामध्ये..... 2024 लोकसभा निवडणुकीत मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी स्वतः न उभारता..... असं का म्हणतोय कि मा. शरद चंद्र जी पवार साहेब आणि मा. उद्धव जी ठाकरे साहेब स्वतः उभारत नाहीत ते प्रतिनिधी उभा करतात निवडून पाठवतात पण साहेब जे सांगतील तेच प्रतिनिधी करतात ऐकतात तसं मा बाळासाहेब आंबेडकर साहेब नी केल पाहिजे जेव्हा पक्षावर मंत्री पद घेण्याची वेळ येईल तेव्हा मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबानी सहा महिण्याच्या आत जर मंत्री पद संसदेमधील असेल तर राज्यसभेवर आणि जर मंत्रीपद राज्य विधी मंडळातील असेल तर विधानपरिषदेवर निवडून यायचं आणि समाजाची सेवा करता येईल असं मला वाटत.... मा. सुजात दादा आंबेडकर साहेब आणि समाजाचे प्रतिनिधी 6 जागेवर उभा करून पाठवले पाहिजे होते हे प्रतिनिधी पाठवत असताना महाविकास आघाडी सोबत युती करून पाठवायला पाहिजे होते युती न करता सुप्रिया ताई सुळे यांना बारामती मध्ये पाठिबा देतात अजून नागपूर मध्ये असं काही लोकप्रतिनिधी ना पाठिंबा देतात मग निवडणुकीत युती करत नाहीत साहेब असं का करतात कि युती न केल्या मुळे समाजाचं नुकसान होत आहे संसदेमध्ये आंबेडकरी जनतेचे प्रतिनिधी असलेचं पाहिजे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी असं माझं मत आहे.....
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 24 күн бұрын
अरे नकट्या तुला बाळासाहेब आंबेडकराचे नाव घ्यायचा अधिकार नाही . तुला पनवेलचा भाग सोडलाता कुत्रही ओळखत नाही .
@prakashkamble2095
@prakashkamble2095 24 күн бұрын
खरं तर राजरत्न आणि त्यांच्या फॅमिलीचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काहीच योगदान कुठेही लिखित अथवा चळवळीत दिसत नाही.पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच नव्ह तर आंबेडकर या नावाला आयमाय वरून घाण शिविगाळ करणार्यांना सोबत.पण यांना घेऊन काय तुम्ही आंबेडकर या नावाने समाजातील लोकांना भावनिक करून काहीही साध्य करू शकत नाही.असो.पण आपला आरपिआय,बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टी नंतर भारतीय बौद्ध महासभा आणि आता... पुन्हा हा प्रयोग लोक काय वेडी नाहीत 😂
@ANILROKADE-qx8sv
@ANILROKADE-qx8sv 24 күн бұрын
आता भाई लोकं आंबेडकर चळवळ राबवणार...
@akkinjadhav7744
@akkinjadhav7744 24 күн бұрын
शहानिशा करून गेले नाहीत बहुतेक राजरत्न साहेब किमान आता तरी अशा समाज कंटकांपासून दुरावा ठेवा नाही तर काही दिवसात बहुजन दलीत हा खतरे मे हे असं ऐकायला येवु लागेल
@user-mw2ys1gz1o
@user-mw2ys1gz1o 24 күн бұрын
शिव जनरल कामगार सेनेचा विजय असो
@prakashkamble8694
@prakashkamble8694 25 күн бұрын
Only VBA
@prakashkamble8694
@prakashkamble8694 25 күн бұрын
Only one Balasaheb ambedkar saheb
@amolujagare5031
@amolujagare5031 25 күн бұрын
खुप छान बोलले राजरत्न आंबेडकर साहेब...साहेब सत्य नेहमी कडुच असते🙏🙏
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 29 күн бұрын
हे काही मनाला पटत नाही. बाळासाहेब आंबेडकर यांना शिव्या देणारया माणसाबरोबर भेट हि चुकीचे वाटते. चळवळ थांबलेली नाही. काहीतरी चुकीचे वाटते.
@sureshdhainje2848
@sureshdhainje2848 Ай бұрын
बाबा साहेब आंबेडकर, यांचा परिवारास, शिव्या देणरा,जगा, गायकवाड,याचा,घरि, जाऊंन, प्रकाश आंबेडकराना वाईट, बोलने राजरत्न,,सपकाळ, ऊर्फ आंबेडकर यना,शोभत,नाहि, भाजपाने,सुपरि, दिल्ली,आसेल,आनेथा,ऐक,दलाल,दुसर्यास,मिळतो,
@bhushanmane556
@bhushanmane556 Ай бұрын
Rajratan he babasaheb ambedkar yanchya gharatil nhi ahet..
@nandkumarjadhav3226
@nandkumarjadhav3226 Ай бұрын
बदल ही काळाची गरज आहे.
@AmolKamble-ef2rs
@AmolKamble-ef2rs Ай бұрын
Saheb kai garaj hoti tya faltu mansala bhetaichi
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev Ай бұрын
या जग्या ला खेटराणे हाणा
@SanjayWalde-vr2pk
@SanjayWalde-vr2pk Ай бұрын
Jagdish gaikwad ha kon aahe chillar gaikwad haramdas cha pa 👍
@SanjayWalde-vr2pk
@SanjayWalde-vr2pk Ай бұрын
Rss che diste ☝🙄🙄
@SanjayWalde-vr2pk
@SanjayWalde-vr2pk Ай бұрын
Ghar ka bhedi ,dahaye 🙄🙄