Ata je natak ala ahe 217 Padmini dham te yach tem cha natak ahe ade ekankika hoti.
@Kasturik8645 ай бұрын
हे नाटक नक्की कधीच आहे? आत्ता जे नाटक आलं आहे २१७ पद्मिनी धाम ते ह्या नटकावरून कॉपी केलं गेलं आहे का? कारण ह्यात आणि आत्ता आलेल्या नाटकात खूप जास्त साम्य आहे परंतु सर्व ॲक्टरस वेगळे आहेत. जर आत्ता आलेलं नाटक ह्यावरून कॉपी केलं गेलं असेल तर हे खूप चुकीचे आहे. कारण आत्ता जे पद्मिनी धाम आले आहे त्याचे सर्वत्र खूप कौतुक केलं जातं आहे.