Ainari Caves
0:58
2 жыл бұрын
Dudhsagar: The waterfall of Goa
1:54
A visit to Habshi(Siddi) village
7:29
Halasi -  an ancient capital
4:49
3 жыл бұрын
Darjeeling
2:21
3 жыл бұрын
Munnar Dream Destination
4:09
3 жыл бұрын
Kas to Tapola 2020
1:34
3 жыл бұрын
Gokak Waterfalls - Karnataka
1:36
3 жыл бұрын
Chikmagalur - Taste of Coffee
2:18
4 жыл бұрын
Пікірлер
@user-vs5yc7qq2t
@user-vs5yc7qq2t 17 күн бұрын
प्रेरणादायी ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व
@kalyanshejul4934
@kalyanshejul4934 28 күн бұрын
अप्रतिम मंदिरे व शिल्पकला...❤❤
@sambhajishinde3485
@sambhajishinde3485 Ай бұрын
अप्रतिम आण्णा
@rameshkamble2910
@rameshkamble2910 Ай бұрын
Atishya sangopang vivechan salukhe sarani kelela ahe babasahebach sudha hech sangitale ahe .kalantarane sankrit bhaseche abhisaran boudh bhikkunich kele.sanghhamadhe bramhan vicharancha sirkaw hot gela mulpalibhasetun tripitakache swarup thode thode badalat gele.sadhyasthitit boudh sahityane 70 takkesahitya vypalele ahe.sankrut bhaset.
@ramdashorate8789
@ramdashorate8789 Ай бұрын
सर आपल्यातल्या कला सादरीकरण कौशल्याला पहिला सलाम.. आ. ह. साळुंखे सरांसारख्या व्यक्तित्वाला सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा खूप अभिनंदनीय प्रयोग आहे... वेशभूषा, संवाद, छायाचित्रण अप्रतिम सर... आपल्याला आवडला प्रयोग... डॉ. आ ह साळुंखे हे एक महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ फक्त शिक्षण समाजकारण या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता. ते सामान्य जना पर्यंत पोहचत आहे.. या प्रयोगातून त्यांचं चरित्र उलगडत गेले आहे. अभिनंदन सर
@balajicharate7752
@balajicharate7752 Ай бұрын
❤🎉 तात्यासाहेब जय हिंद जय हिंद
@balajicharate7752
@balajicharate7752 Ай бұрын
❤🎉 जय हिंद सर
@balajicharate7752
@balajicharate7752 Ай бұрын
जय हिंद❤🎉
@MrShukra2000
@MrShukra2000 Ай бұрын
तात्याना येकने म्हणजे एक पर्वनीच आहे, अतिशय प्रभावी व्यक्तिव
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr Ай бұрын
तात्या आमच्या जिवनाचा फार मोठा गाभा आहे
@Vijaykumarbansode2007
@Vijaykumarbansode2007 2 ай бұрын
Sir we proud of you I am one of LBS college student in 1987 batch
@vasnatshinde804
@vasnatshinde804 2 ай бұрын
आदरणीय शिंदे सरांनी ज्या वयाच्या टप्यावर आ. ह. नावाचं शिवधनुष्य पेलेले आहे त्याला मनःपूर्वक सलाम. आ. ह. उर्फ तात्या समस्त महाराष्ट्रातील नसून या देशातील चालता बोलता महाग्रंथ आहे. या महाग्रंथाला पाहता आलं , त्यांच्या सोबत चार क्षण बसता आलं, मोडक्या शब्दांत संवाद साधता आला , खरेतर आयुष्याची हीच खरी कमाई आहे एवढंच इथे नमुद करतो. शिंदे सरांचे मनःपूर्वक आभिनंदन आणि आभार 🙏
@LukeshRathod-mh7we
@LukeshRathod-mh7we 2 ай бұрын
Too good
@pramodjagtap8595
@pramodjagtap8595 2 ай бұрын
आदरणीय शिंदे सर खूप सुंदर सादरीकरण 🎉 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आदरणीय आ.ह.सरांचा जीवनपट आपण प्रयत्नपुर्वक आणि त्याहीपेक्षा खूप मनापासून, तळमळीने उलगडून दाखविलात.निश्चितच आमच्यासाठी हे खूप प्रेरणादायी आहे.खूप खूप धन्यवाद सर 🙏💐
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 2 ай бұрын
सत्य काय आहे खरं वास्तव तात्पर्य काय आहे हे लोकांपुढं आलंच पाहिजे आदरणीय डाॅ. आ.ह. साळुंखे साहेब तेच करत आहेत.
@pradeepnimbalkar217
@pradeepnimbalkar217 2 ай бұрын
Antakarnapasun Charan sparsh
@plantworld-dr.rajivkarpe
@plantworld-dr.rajivkarpe 2 ай бұрын
एकपात्री प्रयोग खूप सुंदर आहे.
@uttamkokitkar2200
@uttamkokitkar2200 2 ай бұрын
अप्रतिम निर्मिती, सर
@dhanajivasantkothavale5212
@dhanajivasantkothavale5212 2 ай бұрын
शिंदे सर अप्रतिम सादरीकरण
@dhanajivasantkothavale5212
@dhanajivasantkothavale5212 2 ай бұрын
अतिशय छान ,ओघवत्या भाषेत तात्यांचा जीवनपट
@urmilajagadale7971
@urmilajagadale7971 2 ай бұрын
डॉक्टर शिंदे यांचा हा प्रयोग अत्यंत प्रेरक आणि तात्यांचे विचारधन प्रसारक असा खूप खूप भावस्पर्शी आहे🎉🎉🎉
@jyostnadeshmukh6526
@jyostnadeshmukh6526 2 ай бұрын
खूप खूप छान.
@prof.dr.g.s.deshmukh1017
@prof.dr.g.s.deshmukh1017 2 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती
@Hasantakildar
@Hasantakildar 2 ай бұрын
सर खूप छान... आपल्या प्रयत्नांना माझा सलाम 🙏
@manishpatil3132
@manishpatil3132 2 ай бұрын
जबरदस्त
@sushilmoon245
@sushilmoon245 2 ай бұрын
अप्रतीम सर तात्यांचा जीवनपट तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचा सुरेख प्रयत्न आहे
@rajaramkamble9794
@rajaramkamble9794 2 ай бұрын
खूप खूप छान सर तुमच्या एक पात्री नाटकातून आ. ह. साळुंखे(तात्या) यांचा जीवनपट. समजला. आपले धन्यवाद व्यक्त करतो. शिंदे सर आभारी आहे🙏🙏 जय जिजाऊ नमो बुद्धाय🌹🌹 जयभीम🌹🌹🙏
@Nilesh8
@Nilesh8 2 ай бұрын
खूपच छान, छान माहिती दिली आहे तळागाळातील लोकांपर्यंत जाण्यासाठी उत्तम माध्यम आहे.
@sunilwaghamode-tp7jw
@sunilwaghamode-tp7jw 2 ай бұрын
खूप छान माहिती आणि सादरीकरण
@sushillad3864
@sushillad3864 2 ай бұрын
कंटेंट बरा आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या चांगला प्रयत्न आहे. पण सादरीकरण जमलेले नाही. सगळी पात्रे एकाच सुरात आणि एकसारखेच हातवारे करून का बोलतायत? शिवाय अतिशय संथ असा हा प्रयोग झाला आहे. तात्यांचे जीवन चरित्र प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी यात बऱ्याच सुधारणा होण्याची नितांत गरज आहे.
@ashokarak5456
@ashokarak5456 2 ай бұрын
खूप छान
@charlievaraprabha7962
@charlievaraprabha7962 2 ай бұрын
Thanks
@sagarshankar707
@sagarshankar707 2 ай бұрын
@user-ji8ct1qm4j
@user-ji8ct1qm4j 2 ай бұрын
Great event
@AbhimanyuJagdale
@AbhimanyuJagdale 2 ай бұрын
@Im_Indian1167
@Im_Indian1167 2 ай бұрын
खुप छान माहिती👍👍👌💐🎂🎉
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 2 ай бұрын
सर आपण मनुस्मृती वरच भाष्य फार उत्तम आहे सर. वर्तमानकाळात असे तुमच्या सारखे ज्ञानी कोण दिसतं नाही. ना ग गोरे , भाई वैद्य, S M जोसी, निळु फुले, डा लागु गेले आठवण येते. आपल्या कडुन आशा आहे. तुमचे आयुष्य लाभो अशी आशा करतो.
@milindchavan7898
@milindchavan7898 2 ай бұрын
तात्यांना सप्रेम दंडवत!
@bhimsagarwankhade7871
@bhimsagarwankhade7871 2 ай бұрын
आदरणीय तात्या नमो बुद्धाया जय भीम
@shrinivaskaamble6996
@shrinivaskaamble6996 2 ай бұрын
विद्वत्तापूर्ण विचार व्यक्त करणार्या महासागर रुपी आदरनिय डॉ आ.ह.साळूंखे सरांच्या शतक पुर्ती बद्दल शतशहा वंदन आहे.
@apparaomaind15
@apparaomaind15 2 ай бұрын
छान प्रवचन
@pushpahullannavar9871
@pushpahullannavar9871 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@pushpahullannavar9871
@pushpahullannavar9871 2 ай бұрын
Thanks❤
@pushpahullannavar9871
@pushpahullannavar9871 2 ай бұрын
Thanks so much❤
@Nadim332
@Nadim332 3 ай бұрын
Salute Sir I'm admire you ❤️
@pratikmunjewar
@pratikmunjewar 3 ай бұрын
@savitashinde3794
@savitashinde3794 3 ай бұрын
खूपच सुंदर आहे 🎉🎉🎉
@gangadharam9917
@gangadharam9917 3 ай бұрын
Oh, Munnar in Karnataka!!!
@ganeshwarkude3599
@ganeshwarkude3599 3 ай бұрын
@madhav_gavhane
@madhav_gavhane 3 ай бұрын
तात्यांची जडणघडण अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.