01-07-16 : विषेश आजचा सवाल - प्रकाश आंबेडकर आणि रत्नाकर गायकवाड - आमने सामने

  Рет қаралды 1,067,440

Maharashtra1 Tv

Maharashtra1 Tv

8 жыл бұрын

#kokanmh08,
विषेश आजचा सवाल - प्रकाश आंबेडकर आणि रत्नाकर गायकवाड - आमने सामने

Пікірлер: 1 400
@manojgajbhiye4716
@manojgajbhiye4716 2 жыл бұрын
अस नेतृत्व पाहिजे ॲड.बाळासाहेब आंबेडकर लावा ताकद जय भीम जय शिवराय
@ManikPotbhare
@ManikPotbhare 4 ай бұрын
5th
@ManikPotbhare
@ManikPotbhare 4 ай бұрын
6t778😢❤
@vasantzine6219
@vasantzine6219 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन जय भीम
@user-uj4yd7zp4b
@user-uj4yd7zp4b Жыл бұрын
खरच! खुप खंबीर नेत्रुतव सर बाळासाहेब आंबेडकर मानाचा जय भिम नमो बुद्धाय
@dishutayade8420
@dishutayade8420 3 жыл бұрын
बाळासाहेब बोलतात. ते खर आहे.. जय भीम.only वंचित
@pradnyakamble1706
@pradnyakamble1706 5 жыл бұрын
आंबेडकर भवन म्हणजे वंचिताची शाम मान आहे ती फक्त आंबेडकर राजे आहेत या पूढे ही आंबेडकर भवन हे आंबेडकर चे वंशज सांभाळतील
@shivajideore6408
@shivajideore6408 5 ай бұрын
❤❤❤
@kiranjagtap1297
@kiranjagtap1297 4 жыл бұрын
भाऊ ते आंबेडकर साहेबानचे रक्त आहे जय भीम
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 25 күн бұрын
Ratnakar gaikwad la atak kara ka padli wastu
@roshanmagare1788
@roshanmagare1788 2 жыл бұрын
आमचा नेता लय पवर फुल... बहुजन हृदय सम्राट प्रकाश आंबेडकर साहेब...जय भीम...🙏🏻🙏🏻
@mayurkedare8433
@mayurkedare8433 2 жыл бұрын
आमचे खरे, स्वाभिमानी, आणि निपक्ष नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब बाकी सगळे लाचार आणि पांचट
@manoharharle6358
@manoharharle6358 Жыл бұрын
Barry bad.
@madhukartodkar999
@madhukartodkar999 Жыл бұрын
@@manoharharle6358 po
@gautamchandanshive4637
@gautamchandanshive4637 8 жыл бұрын
तीन चीज़ें ज्यादा देर तक नहीं छुपी रह सकतीं - सूर्य, चन्द्रमा और सत्य - गौतम बुद्ध
@pankajkhobragade3395
@pankajkhobragade3395 5 жыл бұрын
असं हवं आम्हाला नेतृत्व.... खंबीर नेतृत्व फक्त बाळासाहेब... 🙏जय भीम-जय शिवाजी🙏
@manohargholap8501
@manohargholap8501 3 жыл бұрын
Yyy7yyy
@manohargholap8501
@manohargholap8501 3 жыл бұрын
U
@ramachndrapawar5686
@ramachndrapawar5686 2 жыл бұрын
, ba
@kamaljanjal6828
@kamaljanjal6828 9 ай бұрын
​@@ramachndrapawar5686🎉😂😢😅
@rahulps44
@rahulps44 4 жыл бұрын
बाळासाहेबांच्या स्वाभिमानाला अन कर्तुत्वाला क्रांतिकारी जय भीम👏
@sassykirti
@sassykirti 2 жыл бұрын
अभ्यासू नेतृत्वा समोर कोणाचीच चालत नसते. जय भीम साहेब 🙏🙏
@jaywavhal1681
@jaywavhal1681 5 жыл бұрын
गायकवाड तू जास्त बोलू नको बाळासाहेब बोलतात तेच खर आहे गवळी गट कोणता बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला विचारल्याशिवाय तूला हे करण्याचा काही हक्क नाही आणि तूला हा गट तो गट सहमत होते असे सांगूनकोस तू रत्नाकार गायकवाड , बाळासाहेब आंबेडकर बोलतात तेच खर आहे बाळासाहेब तूम्ही पुढे चला आम्ही तूमच्या सोबत आहेत जय भिम
@abhikam1671
@abhikam1671 3 жыл бұрын
रत्नाकर गायकवाड आंबेडकर भवन बाबत चुकीचें बोलता बाळा साहेबांना बोलू द्या 🙏 जय भीम🙏
@akshayraurale4264
@akshayraurale4264 5 жыл бұрын
मी नाही तोडलं म्हणत आहेत रत्नाकर तर कोणत्या ट्रस्टी ने तोडलं हे सागा मग ....बाळासाहेब आंबेडकर यांच्यातल आज बाबासाहेब न रक्त सळसल ...
@vikassable8439
@vikassable8439 5 жыл бұрын
BABASAHEB hyach rakt aapan Sagle aahot fakt Balasaheb nahi Balasaheb aaple Pappa aahet bhay
@sitaramshete5881
@sitaramshete5881 3 жыл бұрын
Arakshan Kiti Varsh Chalnar
@ehglt
@ehglt 6 ай бұрын
​@@sitaramshete5881तू मरेपर्यन्त तरी कोणाचा बाप काढू शकत नाही
@Rohan122
@Rohan122 24 күн бұрын
​@@sitaramshete5881tu mare paryant
@rajdhavane8448
@rajdhavane8448 4 жыл бұрын
बाळासाहेब हे well educated person आहे नाद नाही करायचा ,रक्त आहे ते बाबासाहेब पुरून उरतील तुला रत्न बाळा
@ML-yj8rw
@ML-yj8rw 3 жыл бұрын
King of knowledge parkash Ambedkar Saheb 👑✌💙🐯💪
@narayantambde3008
@narayantambde3008 Жыл бұрын
आमचा नेता एकच ,आहे ते ,आहेत बाळासाहेब आबेडकर त्याच्या पासून सर्वानी शिकायला पाहीजे.ते व्यर्थ कधीच बाेलत नाही ते कधीच काेणाचाच ते अपमान करत नाही.त्याना ,फक्त सत्य आवडताे.जय ,भीम जयमहाराष्टट्र
@vishalw7988
@vishalw7988 6 жыл бұрын
लाज वाटावं तुला बाबासाहेबांची मशीन तू भंगारात विकलीस ।
@krunalsarode59
@krunalsarode59 5 жыл бұрын
VISHAL WAHEWAL Chutya Babasahebanchi mashin bhangarat vikali tumhi aai bajarat vikayla mandali asti ka ?
@mr.kbahire596
@mr.kbahire596 6 жыл бұрын
the great ad. prakash ambedkar saheb
@subhashzende01
@subhashzende01 4 жыл бұрын
अरेरे ...आम्हांला आजपर्यंत अभिमान होता या गायकवाडचा आपला माणूस म्हणून ..पण हा पूर्ण भटाळलेला निघाला .....आरे बापाची तरी जाण ठेवायची होती रे ...
@jaywavhal1681
@jaywavhal1681 5 жыл бұрын
तुझी औकात नाही बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याची
@rambhise9989
@rambhise9989 5 жыл бұрын
मग आई झवायला बोलवल का चर्चेला
@jaywavhal1681
@jaywavhal1681 5 жыл бұрын
@@rambhise9989 त्याच्यावर चढायला लागले म्हणून चर्चेतून गेला उठून गायकवाड
@nayanwagh9024
@nayanwagh9024 4 жыл бұрын
Bhosidichya tuji aukat ahe ka madarchod sala tujya aaichi gaand aree jhatu tu konala shikavto randi ke bacche bhenchod jasta bola na tu tithe yeu tuji gaand marel jithe rahat asel tithe yeu marel bhosidichya teri maa ka bhosada
@lakhanghode7295
@lakhanghode7295 3 жыл бұрын
Jay bhim balasheab ambedkar tuza bap ahe lakshat ghe
@hiraeth7108
@hiraeth7108 4 жыл бұрын
आपल्या बापाचं रक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर बोलायची लायकी नाही त्याची
@mayurkedare8433
@mayurkedare8433 2 жыл бұрын
निखिल सरांची निःपक्षपाती पत्रकारिता . गायकवाड याने बाळासाहेब आंबेडकर यांची प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत हे रत्नाकर गायकवाड बोगस माणूस आहेत
@Sherviaviationiaindia
@Sherviaviationiaindia 8 жыл бұрын
ऑड. बाळासाहेब आंबेडकर जे बोलतात ते योग्य बोलतात 1000000001% ....... jai bhim
@sumitkamblekamble7960
@sumitkamblekamble7960 5 жыл бұрын
Vaibhav Ovhal jay bhim
@ajitmeshram7610
@ajitmeshram7610 3 жыл бұрын
Abhyasu netrutv
@thepeoplestalk
@thepeoplestalk 4 жыл бұрын
रत्नाकर गायकवाड यांना बोलायला संधी दिली पाहिजे होती किंवा दोन्ही वक्त्यांना वेगवेगळया वेळी बोलवले पाहिजे होते.
@dhananjaikhobragade8527
@dhananjaikhobragade8527 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्हाला माझा कडक जयभीम
@jeevanmokal2490
@jeevanmokal2490 6 жыл бұрын
गायकवाड किती पैसे खाल्ले
@ajitdurge5888
@ajitdurge5888 3 жыл бұрын
Aho te changle manus ahet tyanni sc lokansathi shikshan Sanstha kadhlya kahi bolu Naka
@SHINDEKK
@SHINDEKK 5 ай бұрын
Ggpp re
@deepakrajane5092
@deepakrajane5092 8 жыл бұрын
मी कोणत्या पक्षाचा आहे मला काही देणं घेणे नाही पण मी या वेळेस बाबा च्या फॅमिली ला सपोर्ट करणार , बाबा नि आपल्या फॅमिली साठी काही पण ठेवले नाही सर्व काही आपल्या समाजां साठी देऊन गेले कारण त्यांना माहिती होत जसा हा समाज माज्या वर प्रेम करत आहे तसे तो माज्या फॅमिली वर करतील ,बाबा नि सोताचे घर सुद्धा समाजाला दान केले आहे ,आज असा एक पण नेता दाखवा ज्या च्या कडे 5,6 फ्लॅट नाही 40,50 करोड ची मालमत्ता नाही मग हे नेते बाबा च्या विचाराचे कसे होऊ शकतात
@srkfanmumbaikar1897
@srkfanmumbaikar1897 5 жыл бұрын
Deepak ranjne ekdam right
@tejujagtap9667
@tejujagtap9667 5 жыл бұрын
Selute thnx
@pratikkamble9920
@pratikkamble9920 8 жыл бұрын
जय भीम , बर झालं हि चर्चा झाली केवल तुमचा मुळे निखिल सर खूप खूप आभारी आहे, ह्या मुळे सत्य लोकांसमोर आले रत्नाकर गायकवाड यांची बाजू जर खरी असती तर त्यांनी अपरात्री आंबेडकर भवन (including priting machine , books etc.) उद्धवस्त केलं नसत त्याच बरोबर चर्चा अर्धवट सोडून गेले सुद्धा नसते ऍड. प्रकाश आंबेडकरांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही i hop hyacha against yogya ti karvahi hoil. नमो बुद्धाय , जय भीम. 👍💐
@shyamkumarraut8530
@shyamkumarraut8530 2 жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर जय भीम
@sunilchatur5966
@sunilchatur5966 5 жыл бұрын
रक्त ते रक्तच असत. आम्ही विचाराचे वारसदार. म्हणणार्‍यानीच चळवळ. मातीत घालायचे काम केले व करत आहेत तरी समाजाने आत्ता तरी बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहावे 🙏जय भीम 🙏
@kiranpatil4453
@kiranpatil4453 Жыл бұрын
Absolutely right chaityabhomi suddha dalalani palavli, RSS bjp chi lok bolaun dalali magtat. Ambedkri samajane lavkar shan vhav nahi tar dalal lok babasahebana vikun khatil.
@kishorgaikwad6227
@kishorgaikwad6227 4 жыл бұрын
रक्त रक्तच असते जय भिम
@srb6135
@srb6135 2 жыл бұрын
महामानव म्हणाले होते कि मला सुशिक्षीत लोकांनी फसवले आहे हे विधान आज खरे झाले कि काय ?
@akshayraurale4264
@akshayraurale4264 5 жыл бұрын
रत्नाकर ने स्वतः वातवरण बिगडवलेलं आहे ...रत्नाकर उत्तर द्या
@shamchillal6562
@shamchillal6562 4 жыл бұрын
ह्या सगळ्या प्रश्नावर रामदास आठवले गप्प का बसले?
@ramthorat4400
@ramthorat4400 6 жыл бұрын
ज्यांच जळत त्यालाच कळत हाराम खोरांनो विचार करुन बोला
@prashantkamble9271
@prashantkamble9271 Жыл бұрын
तू काय उत्तर देतोय. आर बाप आहेत ते तुझे. Only one प्रकाश आंबेडकर. जय भिम जय संविधान..💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺💙
@adeshsingle4184
@adeshsingle4184 4 жыл бұрын
आंबेडकर साहेबांचा विजय असो
@maheshgaikwad7712
@maheshgaikwad7712 2 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर👍👍
@amoljadhav5468
@amoljadhav5468 8 жыл бұрын
nice ambedkar sir and nikhil sir good job
@ajaychabukswar8341
@ajaychabukswar8341 6 жыл бұрын
रत्नाकर गायकवाड माहिती आयुक्त बाबसाहेबामुळे
@shaileshmane5981
@shaileshmane5981 7 ай бұрын
स्वाभिमानी भिमाचा नातू 🇪🇺 ऍड बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺👑🇮🇳☝️💯 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🇮🇳👑
@siddharthbhosle7560
@siddharthbhosle7560 3 ай бұрын
निखिल वागळे सर आपलं खूप खूप अभिनंदन आपल्यासारखे चांगले निस्वार्थी अँकरिंग केल्याबद्दल अभिनंदन जय भीम
@Akash05271
@Akash05271 6 жыл бұрын
Only one king prakash sir😎👍
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 3 жыл бұрын
Onliy. One. Balasahb.
@ShantaYadav-pp3xj
@ShantaYadav-pp3xj 7 ай бұрын
रत्नाकर गायकवाड तुम्ही कोणी नसताना ka शेण खाल
@user-tx3ls9up9f
@user-tx3ls9up9f 8 жыл бұрын
पूर्ण २५ मी. पाहतोय काहीच चर्चा झाली नाही आणि असे जर नेता आंबेडकरी जनतेला मिळाले असतील तर येणारी १२५ वर्ष ते बाबासाहेंच स्वप्न पूर्ण करायला लागतील जे दोघही जन वाचायसाठी भांडत आहेत.
@Sarwade9682
@Sarwade9682 7 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय भिम😅😅😅😅😅
@rajukhaire6287
@rajukhaire6287 Жыл бұрын
बाळा साहेब आंबेडकर ❤❤❤
@kirangaikwad144
@kirangaikwad144 4 жыл бұрын
Only balsaheb ambedkar, Jay bhim 🙏
@sunnyrokde4350
@sunnyrokde4350 4 жыл бұрын
रत्नाकर गायकवाड प्रकाश आंबेडकर तुझे बाप आहेत रे 😅😅
@sassykirti
@sassykirti 2 жыл бұрын
त्याला माहिती नाही एक खोटं बोलायला दहा खोटं बोलावं लागतं आणी ते पकडल्या जाते..
@Raj-rk5fh
@Raj-rk5fh 2 жыл бұрын
भिमाच रक्त 🔥🔥🔥
@kapilgaikwad5849
@kapilgaikwad5849 8 жыл бұрын
आंबेडकर भवन हा प्रत्येक दलितांचा शोषितांचा पीडितांचा अस्मितेचा प्रश्न आहे कारण ज्या जागेवरती हे असे कृत्य करण्यात आले एके काळी तेथे आपले प्रश्न लोकांसमोर बाबासाहेब त्यांच्या लेखीनीने जगासमोर ठेवत होते याचे कोणीही नको ते राजकारण करू नये.
@shankarkesti3126
@shankarkesti3126 5 жыл бұрын
अरे गायकवाड बाळासाहेबांच्या प्रश्ननाला उत्तर दे
@jayarokade3894
@jayarokade3894 2 жыл бұрын
एक नबर सर 🙏🙏🙏निकिल सर
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 5 жыл бұрын
ह्या गायकवाड ला औरंगाबाद करांनी चांगला लाथाडला आणि त्याच्या बायकोला पण हाणली कुञा आहे हा गायकवाडया
@amolsawant1084
@amolsawant1084 4 жыл бұрын
शेवटी आंबेडकर आणि गायकवाड सेमच
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 4 жыл бұрын
@@amolsawant1084 अर दादा.. नुसतं नाव ऐकताच आजही जातियवादी हरामखोरांच्या GANDIT 🔥 आग पडतीय...................!
@vinodpagare2865
@vinodpagare2865 8 жыл бұрын
रत्नाकर गायकवाड ते आंबेडकर भवन तुझा या काय बापास आये तू का पाडलं डाकू
@amitjaunjal4488
@amitjaunjal4488 5 жыл бұрын
Vinod Pagare l
@amitjaunjal4488
@amitjaunjal4488 5 жыл бұрын
H
@kuldeepkhandekar592
@kuldeepkhandekar592 5 жыл бұрын
Ekach saheb balasaheb
@devawaghmare1099
@devawaghmare1099 7 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातची प्रापटी उत्तम प्रतिची बनवने सरकारची जबाबदारी आहे.जयभीम इंडिया.
@arjunkhandare397
@arjunkhandare397 5 жыл бұрын
only Balasaheb Ambedkar Sarkar jay Bhim jay bharip
@vilasdhanve4280
@vilasdhanve4280 8 жыл бұрын
nikhil vagle sir aapan Barobar aahat.
@user-rl2ww7nr5j
@user-rl2ww7nr5j 6 жыл бұрын
ना मान्तर ना प्यांथर भारिप बहुजन महासंघात सगळे समान्तर
@DilipGangurde-qj1ib
@DilipGangurde-qj1ib Жыл бұрын
जय भिम. बाळासाहेब. आंबेडकर साहेब
@babasahebpatekar7229
@babasahebpatekar7229 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@nitinshinde4203
@nitinshinde4203 8 жыл бұрын
thank u very much anchor now onwords this will be my favourite news channel and u also
@rajumore3453
@rajumore3453 7 ай бұрын
ते शांत राहणार नाही ते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.
@Dashrathrajguru-zk6ld
@Dashrathrajguru-zk6ld 10 ай бұрын
Jay Bhim
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 жыл бұрын
Great job saheb Adv Balasaheb Ambedkar Saheb
@user-tx3ls9up9f
@user-tx3ls9up9f 8 жыл бұрын
वागळे साहेब त्याचं बंद झाल की तुम्ही चालू कर्ता
@raynaakmahale5919
@raynaakmahale5919 8 жыл бұрын
तू कशाला घालतोय इथं ?
@nileshmhatre9528
@nileshmhatre9528 7 жыл бұрын
ratnakar sir we are with u
@saurabhsartape9713
@saurabhsartape9713 5 жыл бұрын
Jhav tyaa rantakar laa
@mukundjoshi742
@mukundjoshi742 2 жыл бұрын
Ratnakar sir gret
@fulchandlokhande4510
@fulchandlokhande4510 7 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरकोटी कोटी प्रणाम जय भीम
@aindian5257
@aindian5257 2 жыл бұрын
Very impartial debate..
@aanandengineer9306
@aanandengineer9306 8 жыл бұрын
Nikhil Wagle seems to be biased towards Mr. Ratnakar Gaikwad for not allowing him to express his views. Also one thing to observe that Mr. Prakash Ambedkar was completely out of control for the first few mins until n unless Gaikwad Sir leaves the show bcoz I feel he had fear of getting completely bowled over by Gaikwad Sir's explanations with proof in black n white form n therefore just tried his best by raising his voice n not allowing Gaikwad Sir to settle at all n put forth his views. Last but not the least Nikhil Wagales intentions are also doubtful towards our community. Sheer debacle n distressful.
@pavankamble7999
@pavankamble7999 3 жыл бұрын
The question of Prakash Ambedkar was legitimate. Ratnakar Gaikwad should have answered. Was he member of the trust? Why did he demolish the press. Who was he? He was merely an adviser. Then why did he demolish the press?
@prathameshkamble2954
@prathameshkamble2954 3 жыл бұрын
Only one Jay bhim
@milindkamble3100
@milindkamble3100 2 жыл бұрын
Jay bhim
@rahulwankhade6436
@rahulwankhade6436 6 жыл бұрын
Ad . prakash ambedkar 100% khare boltat
@SantoshJadhav-rf1ds
@SantoshJadhav-rf1ds 5 жыл бұрын
Yes
@rajeshdahifalkar626
@rajeshdahifalkar626 5 жыл бұрын
बाबासाहेबांची प्रिंटिंग मशिन भंगारवर विकली सांगताना रत्नाकर गायकवाड तुला लाज वाटायला पाहिजे होती नालायक!! तुझ्या आईला विचार , ती तुझा खरा बाप सांगेल!
@Maintenanceassistantguru007
@Maintenanceassistantguru007 4 жыл бұрын
फक्त आंबेडकर रक्त बाळासाहेब जय भिम
@jesdeza9772
@jesdeza9772 8 жыл бұрын
Nikhilji..You have anchored program very honestly..Shame on peoples like Ratnakar Gaikwad.
@ajitpatil7017
@ajitpatil7017 4 жыл бұрын
काडेपेटी
@AmolKambleEverythingAndroidPro
@AmolKambleEverythingAndroidPro 8 жыл бұрын
निखिल जी तुम्ही रत्नाकर गायकवाड ची शांततेत खोलून मारायची होती, त्याला तेवढच पाहिजे होत म्हणजे पलायला मोकळा।
@gorakhshelke8123
@gorakhshelke8123 4 жыл бұрын
जय भिम जय शिवाजी
@prashantshinde2363
@prashantshinde2363 7 жыл бұрын
HYALA SODYACHA NHI JAI BHIM
@akshayraurale4264
@akshayraurale4264 5 жыл бұрын
मी तिथं असतो तर रत्नाकर ला कापून टाकलं असत ....तुम्ही कोण आहेत त्याच उत्तर द्या ..मग तु आमचं काळीज का पाडल रडीच्या ...बाबासाहेब ना चा ठेवा तुम्ही तोडला
@akankshasurywanshi9230
@akankshasurywanshi9230 5 жыл бұрын
kharch ya aai ghalya na apn bhimsainikanchi takat dakhvun deu aplyala nadaychi kunachi aukat zali nhi pahije... swabhimani jaibhim bhawa
@vijaysawant7313
@vijaysawant7313 4 жыл бұрын
Tumhi aukat KY hey sarvana mAhiti hi. Manun tar arkshan sati bhik magta ani amcya TAX cya paise var jagta
@vickybhosale1838
@vickybhosale1838 4 жыл бұрын
@@vijaysawant7313 आधी तुमच्या हिंदू धर्मियांना सांगा तुमच्यातल्याच जाती जास्त आरक्षण घेतात त्यांना आधी शिकवा मग आम्हा बौद्धांना या सांगायला
@vickybhosale1838
@vickybhosale1838 4 жыл бұрын
@@vijaysawant7313 आरक्षण कधी भेटलं आमच्या समाजाला याचा आधी अभ्यास करा
@vickybhosale1838
@vickybhosale1838 4 жыл бұрын
@@vijaysawant7313 आणि हो टॅक्स काय तुम्हीच देत नाय आम्हीपण देतो
@user-gt2qu8sv6s
@user-gt2qu8sv6s 6 ай бұрын
Very. Important. Your. Lecture. Sir. Jaibeem.
@breakoutstockswithvaibhavs4191
@breakoutstockswithvaibhavs4191 5 жыл бұрын
Waa Waa Gaikwad waa
@bglandge9698
@bglandge9698 5 жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर योग्य आहे
@sanjaywaghamare7511
@sanjaywaghamare7511 3 жыл бұрын
बेईमान झालास बापाला रत्नाकर गायकवाड
@Mc.Stan.ke.diwane1
@Mc.Stan.ke.diwane1 6 жыл бұрын
Wangle saheb tumhala manacha Jay Bhim 🙏🙏🙏
@you1tube2sh
@you1tube2sh 6 жыл бұрын
waghle tumchya kadun ashi apeksha navhti tumhi prakash ambedkar chi purey pur sath detait
@blackblack1553
@blackblack1553 7 жыл бұрын
ह्या गायकवाडला थोबडले चांगले केले याने आणि उत्तम खोब्रागडे यांनी समाजा साठी काय केले ? ऐषाआरमात जीवन जगत आहेत
@chassisnumberlocation2119
@chassisnumberlocation2119 5 жыл бұрын
Fkt balasaheb ambedkar
@sanghdipdeotale5778
@sanghdipdeotale5778 5 ай бұрын
निर्भीड अभ्यासू रोखठोक नेतृत्व
@shankarkesti3126
@shankarkesti3126 5 жыл бұрын
अरे 100 पोलिस पळुन जातात म्हणतो पोलिसांचा अब्रु काडतो का?
@maheshabhare
@maheshabhare 4 жыл бұрын
चर्चा बघून नातू आहे असं वाटत नाही.
@user-ml4yr2lo1b
@user-ml4yr2lo1b 3 жыл бұрын
काय मनाचय तूला तूझा घरचेवनी वाटल का
@sushantjadhav7141
@sushantjadhav7141 5 жыл бұрын
Hamari shan hai balasaheb Ambedkar hamari jan hai balasaheb Ambedkar
@RoshanNevharkar
@RoshanNevharkar Ай бұрын
जय भीम
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 3 жыл бұрын
This is ridiculous....never seen this type of debate.
@rajnikantpawse5955
@rajnikantpawse5955 5 жыл бұрын
Nikhil vagale,jabardast,prakash ambedkar bahut khub
@ujwalu924
@ujwalu924 Ай бұрын
Hands off sir
@user-do4db1kj6w
@user-do4db1kj6w 8 ай бұрын
जय भीम साहेब 1 No प्रश्न आहे
@techentertainment5167
@techentertainment5167 4 жыл бұрын
Salute to balasaheb
@akshaykharatak5459
@akshaykharatak5459 3 жыл бұрын
*आम्ही औरंगाबादकर कसा हाणला रतन्या ला👊🏼*
@rahulkamble4225
@rahulkamble4225 2 жыл бұрын
जय भिम
@pramodadsul4415
@pramodadsul4415 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम साहेब आता बाबासाहेब आंबेडकरांचे जाते एवढे कोण राहिले नाही भीमशक्ती आणि शिवशक्ती हे काहीजण मावळे विकले गेलेले आहे महाराजांचं नाव आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोणी खराब केलं तर मावळे सगळे पेटून उठायचे आता मावळे गेले कुठे साहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती खूप राजकारण चालले शिवाजी महाराजांच्या नावावर ती खूप राजकारण चाललंय प्रकाश आंबेडकर संभाजी राजे उदयनराजे तुम्ही एकत्र या साहेब महाराष्ट्राला आणि भारताला तुम्ही दाखवा शिवशक्ती आणि भीमशक्ती काय ताकद आहे ते दाखवा आणि धनुष्यबाण आपल्याकडे घ्या शिवशक्ती आणि भीमशक्ती उदयनराजे संभाजी राजे प्रकाश आंबेडकर तुम्ही मीटिंग साहेब आणि हा महाराष्ट्र भारत वाचवा भारतावरती बोल लय मोठी संकट येणार कारेकडून चीन तापलेल्या आणि तिकडून पाकिस्तान तर भारतामध्ये माझं फोटो चालले हे फुटणाऱ्यांना जोडा जय महाराष्ट्र
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 124 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)
50:21
BBC News Marathi
Рет қаралды 315 М.
प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE
25:16
Zee 24 Taas
Рет қаралды 104 М.
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 124 МЛН