मुद्द्याचं बोला : दलित ऐक्य कधी होणार

  Рет қаралды 52,517

Saam TV

Saam TV

7 жыл бұрын

मुद्द्याचं बोला : दलित ऐक्य कधी होणार
Link: • मुद्द्याचं बोला : दलित...

Пікірлер: 96
@user-ep2ee8bb7m
@user-ep2ee8bb7m 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचे सरकार पाहिजे आहे
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 4 ай бұрын
काही कांग्रेस चे दलाल सोडले तर बाकी सर्व दलीत आणि वंचित समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे धन्यवाद
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे मोकळे साहेब धन्यवाद सप्रेम जयभीम
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 4 ай бұрын
योग्य वेळेस नाना पटोले यांचा योग्य समाचार घेतला जाईल असेही होऊ शकते.
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 4 ай бұрын
आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकरवादी आहोत ही सिद्धार्थ ची भुमिका रास्त आहे .! आता आंबेडकरवादी लोकांनीच कथित आंबेडकरी नेत्यांना जोडे मारुन सरल करायला पाहीजे.! आंबेडकरी समाज मी म्हणेन कि, आजही एकसंघ आहे. हे तथाकथित नेतेच समाज विरोधी भूमिका घेउन लोकांना संभ्रमात टाकतात.! जय भीम.! जय भारत.!
@nandkumarkamble7395
@nandkumarkamble7395 3 ай бұрын
महाराष्ट्रातील दलीत नेत्यांना लोकांनी नाकारले आहे पण हे मीच नेता मीच नेता म्हणुन टिरी बडवत आहेत.
@bhikabaher3962
@bhikabaher3962 3 ай бұрын
जयभिम राजरत्नजी आपण 100% खरे बोललात ह्या धेडा'नी घरीच बसावे
@sachingaikwad2587
@sachingaikwad2587 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर साहेब फक्त
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 4 ай бұрын
Sarwani vanchit madhe yayala pahije
@electriciankarmaw2050
@electriciankarmaw2050 4 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी only 💪❤❤❤❤❤❤jidabad
@nandkumarkamble7395
@nandkumarkamble7395 3 ай бұрын
आंबेडकरी वृद्ध नेत्यांनी स्व खुशीने रिटायरमेंट घेउन घरी बसावं व नविन तरुण तडफदार युवा नेत्यांना संधी द्यावी.किती शरमेची आणि लाजीरवानी गोष्ट आहे साठ वर्षात आपलं प्तिनिधीत्व उभे करु शकले नाहीत हे नेते.
@democracy-matt
@democracy-matt 4 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब भविष्यातील एकमेव पुढारी असावेत आणि माझ्या मते आहेच.!
@gautambhamare391
@gautambhamare391 3 ай бұрын
🙏🙏🥇💯💯💯💯💯📚📘💐💐💐💐💐💐💐🇮🇳🕯️📗📕📘🖊️🙏🙏☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
@nandkumarkamble7395
@nandkumarkamble7395 3 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आद.राजरत्न जी आंबेडकर पुढे घेउन जात आहेत,आणि विचांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकरच आहेत .बाकी आंबेडकरी चळवळ स्वयंघोषीत नेत्यांनी भाजप काॅग्रेस च्या दावणीला बांधण्याचं काम करीत आहेत.
@kamalahire6799
@kamalahire6799 4 ай бұрын
दलीत शब्द नकोआता बौद्ध धम्म नुसार बौद्ध आहे सिस्टमचा दलीत शब्द आहे जयभीम आम्ही बौद्ध आहेत
@rajkumarsawant9560
@rajkumarsawant9560 4 ай бұрын
प्रथम बौद्ध हे दलित नाहीत, हे सर्वानीच लक्षात ठेवा, बौद्ध समाजाला "दलित, म्हणणे शिवी आहे, एकदा बौद्ध समाजाला दलित म्हणनान्या एका पत्रकारा चे थोबाड फोडल्याशिवाय हा प्रश्न ऐरनी वर येणार नाही,
@SantoshPawar-co5tw
@SantoshPawar-co5tw 4 ай бұрын
सर्वाना सत्तेची लालच आहे, आपल्या लोकांची बोलणी खाणार नाही पण. दुसरयांची लाथ खातील असे आहेत् आमचे नेते ज्यानी बाबसाहेबांचे विचार धाब्यावर ठेवून स्वताच्या स्वार्थ साधण्यसाठी प्रयत्न चालतात फक्त
@sureshchandrakalbande6978
@sureshchandrakalbande6978 4 ай бұрын
🙏🙏🙏🐘🐘🐘🐘🐘👌🌟✌ डॉ बाबासाहेब आंबेडकर जी च्या चळवळीचे संपूर्ण वाटोळे केले ते रिपब्लिकन नेत्यांनी. मी तर असे म्हणेल की रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणून शेवटची पार्टी देउन एक लाईन मध्ये उभे करून गोळ्यांनी ठार मारून टाकले पाहिजे. हे काम आहे आर्मी चे.
@anitawakle6792
@anitawakle6792 5 ай бұрын
आओ हम सब मील कर बाबासाहेब आंबेडकर जी के सपनो का भारत बनाये 😊😊😊❤❤❤
@swagatshringare1804
@swagatshringare1804 4 ай бұрын
❤❤❤ जय भीम 🎉
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 6 ай бұрын
मुळ उद्देश हा की, रिपब्लिकन म्हणजे सर्व वंचीत पिडीत गरीब,समता मुलक समाजातील लोकांंचे उत्थानासाठी असलेला एक प्रबळ राजकीय पक्ष असा बाबासाहेबांचा उद्देश होता. Sc, st, obc nt, vjnt असे सर्व मागासवर्गीयांचे उन्नती साठी असलेला पक्ष.
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 3 ай бұрын
तेच तर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर वंबआ च्या माध्यमातून अविरतपणे करत आहेत.
@user-lx7mj6sr6h
@user-lx7mj6sr6h 4 ай бұрын
Only VBA
@darshanmesharam9426
@darshanmesharam9426 4 ай бұрын
हरीजन लोक समतावादी लोकांना दलीत म्हणून संबोधतात....
@rameshassistant7437
@rameshassistant7437 4 ай бұрын
ज्या उत्तर प्रदेशात माननीय काशीराम साहेब किती मेहनतीवर बहुजनांच खुप मोठ संगठन उभे केले. आणि भिम आर्मी उभी करून कांशीराम साहेबांच संगठन संपवण्याचं साठी चंद्रशेखर आझाद ना पुढे आणले. नाहीतर डाव्याच्या मदतीशिवाय चंद्रशेखर ना एवढी प्रसिद्धी मिळालीचं नसती. चंद्रशेखर ना कधीच संपवले असते.
@Vaibhav2276
@Vaibhav2276 3 ай бұрын
कांशी राम साहेबानी बहुजन समाज पक्ष स्थापन केला ना की भीम आर्मी आणि आता बसपा ची काहीच किंमत राहिली नाही एकेकाळी 4 वेळेस मुख्यमंत्री झालेली मायावती आता स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येत नाही अशी परिस्थिती आहे आणि राहिला प्रश्न चंद्रशेखर आझाद रावण चा तर तो सध्या च्या condition ला उत्तर प्रदेश चा सगळ्यात मोठा दलित नेता आहे तो थेट लोकांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधतो मध्ये एक rss चा विडिओ क्लिप viral झाला होता त्यामध्ये भाषण कर्णयरण्ये स्पष्ट म्हणल हमको bjp को बहुत आगे लेकरं जाना है पर ये बामसेफ वाले वामपंथी और भीम आर्मी वाले ने अपनी पुरी ताकत लागा राखी है ह्यावरूनच हे स्पष्ट होत की रावण भाई चांगले काम करत आहे उगाच त्याला बदनाम करू नका जय भीम💙🇮🇳
@nanabhaushirsat4601
@nanabhaushirsat4601 3 ай бұрын
दलित नेत्यांनी एकत्र यावं ही एक कल्पना ईतरांनी सोडून द्या त्याची गरज नाही. श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी म्हणजे सर्व दलित समाज महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर आहेत बाकी नेत्यांची गरज नाही.
@UmeshAthavale
@UmeshAthavale 3 ай бұрын
Namo buddhay 💐 🙏 🙏🙏💐Vandami bhante 💐🙏💐 jay bhim 💙 jay Samrat Ashok 🇮🇳 💪 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@shubhammore7421
@shubhammore7421 4 ай бұрын
Only vba
@user-mj9mn8hd9k
@user-mj9mn8hd9k 4 ай бұрын
वंचित. बहुजन. आगडी. झिंदाबाद.
@madanbagle7723
@madanbagle7723 4 ай бұрын
l
@dayanandmoon2402
@dayanandmoon2402 4 ай бұрын
VBA only
@madhukarpradhan3997
@madhukarpradhan3997 3 ай бұрын
वंचित नेते व्यासपीठ संबोधत आहेत.त्याऐवजी विचारपिठ ,विचारमंच संबोधायला सांगा कृपया.
@rameshdongre7009
@rameshdongre7009 3 ай бұрын
हम कर्नाटकसे बोलते हे राजरत्न आंबेडकर को एक बार आगे कीजिए, ताकि समाज परिवर्तन करने की शक्ति और व्यक्तित्व इनमें है।
@santoshsalve4818
@santoshsalve4818 Ай бұрын
चार ही लोकांनी दलीत म्हणू नये असे विचारले नाही आयोजकला
@anandjadhav900
@anandjadhav900 20 күн бұрын
या चारही प्रतिनिधींना मानाचा जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳
@pritamkawade3062
@pritamkawade3062 4 ай бұрын
Sarva nete aaplya aaplya dishela aahet jyachi takat jast tyanchya bajula samaj. Aata netyanna watatach aasel tar VBA la vina aat pathimbba dyava
@user-uh3uu6lh7m
@user-uh3uu6lh7m 4 ай бұрын
Aami ata ektra alo balasahebhe akmev karn aahe tyancya mule aami ektr anar 💙💙💙👑jay bhim
@chandraprakashkamble1455
@chandraprakashkamble1455 11 ай бұрын
जय भिम नमो बुब्दाय जय संविधान? सर्व हक्क आंबेडकरवादी पक्षाला.
@sarojbisure1335
@sarojbisure1335 4 ай бұрын
एक नेता ! एक झेंडा ! एक संघटना ! करा.सगळ बरोबर होईल.
@Vaibhav2276
@Vaibhav2276 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी आहे ना आता आपल्याला ह्या rpi ची काही गरज नाही सगळं समाज vba सोबत आहे
@savitaingle1596
@savitaingle1596 4 ай бұрын
कारण ते अन्यायिकांच्या पाठीशि खंबिरपणे असतात
@user-cu2su7lm7k
@user-cu2su7lm7k 4 ай бұрын
Jay bhim
@ajaypradhan1048
@ajaypradhan1048 2 жыл бұрын
या अंकर ने कुणालाच धड बोलू दिलं नाही आणि म्हणतात तुमचा मुद्दा पोहचला
@DigambarBankar-bi3op
@DigambarBankar-bi3op 3 ай бұрын
आता पर्यंत झाले अनेक नेते आता पाहिजे एकच नेता तरुण नेता
@pritamkawade3062
@pritamkawade3062 4 ай бұрын
Aiekay cha vichar ha jantechi dishabhul karne hoy
@mohanwankhade2675
@mohanwankhade2675 4 ай бұрын
Jay Bhim
@hiralalindurkar8781
@hiralalindurkar8781 3 ай бұрын
Speech of shree rajratna. Ambedkarji is at present correct .
@vilastayade6848
@vilastayade6848 4 ай бұрын
मा प्रकाश आंबेडकर साहेब
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 7 ай бұрын
Barobarmoklesaheb
@walwanted.a.2569
@walwanted.a.2569 Ай бұрын
बौद्ध हे दलित नाहीत. म्हणून बौद्धांना दलित म्हणने चुकीचे आहे. पण बौद्ध धर्मीय नेते/ चर्चेला बसलेले विचारवंत दलित शब्दाचा उल्लेख करतात. हे चुकीचे आहे.
@santoshsalve4818
@santoshsalve4818 Ай бұрын
दलीत हा unconstitutional शब्द वापरण्यात येवू नये
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 Ай бұрын
दलित नेते bhadakhau आहे जय भीम
@gautambhamare391
@gautambhamare391 3 ай бұрын
🎉🎉🎉
@dayawanttorne5725
@dayawanttorne5725 23 күн бұрын
काँग्रेस जळते घर हे किती काळ गिरवणार
@Rajkumarkamble-sq5ps
@Rajkumarkamble-sq5ps 3 ай бұрын
Ramdas aathole & joginder kavade he fakat lachari ahe aami sagale aak aahot only Jay bhim sagale aami aak aahot babasaheb ambedkar cha karyakarta
@vasunagvanshi8687
@vasunagvanshi8687 4 ай бұрын
Sarvat pahile Baba Sahebanche agdi javalche snhehi Bhaurao gayakvad uraf Dadasaheb gayakvad hech pahile jaltya ghramadhe gele. Mhnje baba sahebanna pahila daga dila yala kay mhnave tevhapasun asech chalu aahe mag svart motha. Ki baba saheb mothe kunitari thrva ekdache.
@balubagade2094
@balubagade2094 4 ай бұрын
VBA Dalit aikyacha v bahujan aikyavha ek bhag aahe
@vasunagvanshi8687
@vasunagvanshi8687 4 ай бұрын
Sarvat agodar Babasahebanchya agdi javalche sahkari jyanna Dadasaheb gayakvad jaltya ghrat gele
@mohanwankhade2675
@mohanwankhade2675 4 ай бұрын
Vba
@kavitakhandare7221
@kavitakhandare7221 4 ай бұрын
दलित म्हणजे कोण सर
@vasunagvanshi8687
@vasunagvanshi8687 4 ай бұрын
Svarthapai sarekahi hot aahe yamadhe gariblokanchech nuksan hot Aahe svarthi netyanche kay pacho ungliya gheeme asi stithi aahe man sanman paisa sarekahi aahi.mhnje garib upvasi ardhpoti mela tari chalel mhnje apna kambanta bhadme jaye janta. Ekkya sathi kiti kal lotla pan ekkya kahi zale nahi aani honar pan nahi joparyat svarthi nete janmala yene bandhot nahi toparyat asech chalnar mag timepass karnyat aani tech radgane radnyat fayda kay.? Jay Bhim Namo Buddhay. Mhnun aata khedkhndoba band karava.
@mahadeopahurkar
@mahadeopahurkar 5 ай бұрын
Menace unhooked mi motha mismanaged jaybhim
@parimalwankhade3807
@parimalwankhade3807 3 ай бұрын
आटा कम फकीर जादा,
@user-uh3uu6lh7m
@user-uh3uu6lh7m 4 ай бұрын
Vanchit aaghadi vijay aso 🌹🎉💐
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 7 ай бұрын
Amchefaqtbalasahebnete
@Usergkirdhk
@Usergkirdhk 4 ай бұрын
हे आंबेडकर नावाचे लोकच एक होत नाही,आणि पूर्ण समाज एक करण्याच्या गोष्टी करतात 😂😂😂😂😂..
@sachisummi878
@sachisummi878 3 ай бұрын
Nange ko Nakhun mile to
@pritamkawade3062
@pritamkawade3062 4 ай бұрын
Dishabhul karne thambva
@limbajigaikwad4583
@limbajigaikwad4583 8 ай бұрын
इंडीया मधे बाळासाहेबांना घेतले तर वेगळ्या दलीत नेत्यांच्या प्रभावाला दली t जनता बाजूला ठेवील
@limbajigaikwad4583
@limbajigaikwad4583 8 ай бұрын
सिद्धार्थ जी👌👌👌
@limbajigaikwad4583
@limbajigaikwad4583 8 ай бұрын
राजरतंजी 👌👌👌
@limbajigaikwad4583
@limbajigaikwad4583 8 ай бұрын
👌👌👌
@dadaraodongare9377
@dadaraodongare9377 Ай бұрын
दलीत ऐक्य निर्माण करायचे असेल तर सोपी आणि सरळ सर्वांच्या लक्षात येणारी गोष्ट आज घडीला दलीतामधून सर्वात मोठा पक्ष म्हणून वंचीत बहुजन पक्ष आहे दलीतामधले सर्व गट तट बाजूला सारुन अहंकार व मान सन्मान विसरून खरच बौद्धांची शान राखायची असेल तर बाळासाहेबांच्या वंचीत पक्षात प्रवेश करावा अहो फाटलेल्या झाडाखाली कुणीही बसणार नाही पण दाट झाडाखाली कुणीही येऊन बसणार आहेत बाबासाहेबांच्या नावांची कुणालाही सतरंजी करू देऊ नका हि विनंती
@user-ck6zy1oo3n
@user-ck6zy1oo3n 4 ай бұрын
Are khulachatanu balasaheb ambedkar mhanjech eaik he kalat nahi ka
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 7 ай бұрын
Saglyniambedkarankadeyàvbakichpudaranafekundaya
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 3 ай бұрын
Chal dhomdya.
@ravindraghatesaw8517
@ravindraghatesaw8517 2 ай бұрын
मा.पत्रकारसाहेब तुम्ही नेहमी दलित नेता उदयास आला का तुम्ही दलित नेता किंव्हा दलितांचा पक्षा का हिंवत असतात. तुम्ही काँग्रेस, बी जे पी, शिवसेना, मनसे मग तुम्ही या नेत्याला किंव्ह पक्षाला भट नेता किंव्हा भटचा पक्ष का बोलत नाही कारण की तुमचा मालक, आणि तुम्ही जातीवादी आहेच हेच सिद्ध होतय.
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)
50:21
BBC News Marathi
Рет қаралды 317 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 32 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 10 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
Mukta Charcha - Prakash Ambedkar | 7 June 2019
20:13
Zee 24 Taas
Рет қаралды 182 М.
प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE
25:16
Zee 24 Taas
Рет қаралды 105 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН