100% Batmya | उद्धव ठाकरेंना अटक होणार? | पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

  Рет қаралды 764,709

News18 Lokmat

News18 Lokmat

7 ай бұрын

Former Chief Minister Uddhav Thackeray has once again fired at the state government, this time Chief Minister Eknath Shinde was on Thackeray's target.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
#uddhavthackeray #eknathshinde #shindevsthackeray #bjp #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 362
@sureshpatil6086
@sureshpatil6086 7 ай бұрын
कोणत्याही राजकीय नेत्यांनी काळजी करू नये. आपला देश, जनता खूप सहनशील आहे. कुणाला वेळेवर शिक्षा होत नाही आणि झलीच तर वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदींनुसार फायदा घेऊन वर्षांनुवर्षे बाहेर राहून सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू शकतात हा आपला इतिहास माहीत नाही का ?
@BaldishSawant
@BaldishSawant 4 күн бұрын
❤😂😂😢😮😮😅😊😊
@prathamp811
@prathamp811 6 ай бұрын
खरच ज्या दिवशी अटक होईल त्या दिवशी खरचच दिवाळीच साजरी करतील लोक
@nitinalhat6187
@nitinalhat6187 7 ай бұрын
सवय आहे एका जागी बसण्याची अडीच वर्षाचा अनुभव आहे अटक झाली तरी काय फरक पडणार नाही 😂😜😂😜
@utambhalerao6799
@utambhalerao6799 7 ай бұрын
उधव ठाकरे आटक होणार ही बातमी का.आसे खोटे आपपरचार करुनये
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 7 ай бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाळंत होणार,सात मांजर जन्म घेणार .
@prakashchile7289
@prakashchile7289 7 ай бұрын
दिशा सॅलीन व सुशांत यांचा विषय बाजूला जाण्यासाठी हि धडपड आहे. पण यांना नियती कधीच सोडणार नाही.
@TruthCheck7
@TruthCheck7 7 ай бұрын
Hemant karkare…justice loya…,pulwama incident… he sarva tya hero peksha jast important hote…tyach laksh ksa bajula kela gela tya veles….? sangtos ka abhyas krun tu
@abhishekmohod206
@abhishekmohod206 7 ай бұрын
ED-BD-CD saglya santha DELHI-GUJRAT mughlai aurangaya badsha Kade aahet 3 varsha pasun kay karat aahet te
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 7 ай бұрын
only king thakre
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 7 ай бұрын
महाराष्ट्र सरकारला विनंती, कोण काय म्हणतं ते पाहू नका.फक्त तूमच काम बोलू द्या.जनता सूज्ञ आहे.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 7 ай бұрын
पहिले टोमणे ऐकायला येत होते, आता तर शिव्या पण ऐकायला येतात,, व्वा छान उ बा ठा मध्ये सुधारणा होत आहे, एकेरी उल्लेख हे बर नव्हे, राणेंनी एकेरी शब्दात टीका केली, जेवणाच्या ताटावरून अटक कायदा सर्वांसाठी सारखा उ बा ठा यांना सुध्दा अटक करा
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 7 ай бұрын
खरच बातम्या कोण देत कारण महाराष्ट्राला kalank असलेले virodh करणार यांच्या फक्त बातम्या कारण पैसा येतो ना
@DilipChavan-dq4md
@DilipChavan-dq4md 4 ай бұрын
मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरून निर्लज्जम सदा सुखी
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 7 ай бұрын
खरं म्हणजे ज्या मतदारासी गदारी केली मतदारांना फसवणूक केली त्या सर्व आमदारांना अटक झाली पाहिजे होती या पुढे मतदार ओळखपत्र विकने आहे अशी जाहिरात प्रसिद्ध करतील
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 7 ай бұрын
आहो भाऊ मतदारांनी भाजप सेना यूतीला मतदान केले होते तर मतदाराशी गद्धारी कोनी केली
@shivanandalbate5306
@shivanandalbate5306 7 ай бұрын
आंबेडकर प्रकाश खरं बोलले
@sbs546
@sbs546 7 ай бұрын
प्रकाश बोलघेवडा आहे.
@rajaramkapadi5626
@rajaramkapadi5626 7 ай бұрын
सत्य बोलेले ते त्या मध्ये काय वाईट बोलले..... जास्तच मनावर लाऊन घेतले
@nitinjain2089
@nitinjain2089 7 ай бұрын
*पृथ्वीराज चव्हाण सुसंकृत राजकारणी आहेत...ते खरे बोलत असावेत!!*
@vasantpatil7202
@vasantpatil7202 4 ай бұрын
ठडच
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 2 ай бұрын
Mananiya Prithwibabana bahutek " kunkun" lagleli disate 🤔🤔🤔🤔🤔
@prabhakarkalekar7124
@prabhakarkalekar7124 7 ай бұрын
कोणीही कोणाला शिव्या देवू नयेत असा संकेत आहे, कारण त्या सर्वांना लागू होत असतात.
@sushamakulkarni2271
@sushamakulkarni2271 7 ай бұрын
हे म्हणजे हिंदू मुस्लिम लढाईपेक्षा कठीण आहे कारण शरद पवार यांनी जो पैसा कमावला तो ह्या सत्कार्य करत आहेत
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 7 ай бұрын
अगोदर एक पनौती अस्तित्वात असताना आता हे नवीन पनौती तेलंगणा निकाला नंंतर उदयास येणार आहेत
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 7 ай бұрын
उद्धव तुम्ही शरद पवार यांना बाजू घेता. मग ते तर सत्तेत आहेत अरे काय बडबडतो उद्धवजी 😂
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 7 ай бұрын
उध्दव ठाकरे.यांना.अटक.विनाश.काळे..विपरीत.बुध्दी.krun.बघा.समजेल.smbubhau.लगाम.माहीत.आसेल.तर.लाऊन.घ्या
@niteshmhatre893
@niteshmhatre893 7 ай бұрын
कोण हा शंभूराजे देसाई याला कायदा कलतो काय
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 7 ай бұрын
king thakre only
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 7 ай бұрын
👌👌👌 good news
@shivajiparle3046
@shivajiparle3046 7 ай бұрын
करा खरंच करा अटक पण याचे परिणाम आत्ता समजणार नाहीत विनाश काले विपरत बुद्धी
@sbs546
@sbs546 7 ай бұрын
​@@oshoknowledgetree3372मुख्य म्होरक्याला जेल मध्ये टाकले की भाडोत्री हिरवे निळे निवट्यांची पळा पळ होइल. अटक ही झालीच पाहिजे.
@sbs546
@sbs546 7 ай бұрын
काही परीणाम होणार नाही. अफवा सोडू नये.
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 7 ай бұрын
काहीही होणार नाही. राणे साहेब जेवत असताना अटक केली त्याचे काय ??
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 7 ай бұрын
Jashe jayache karm maharastra la palghar babatit nya pahije
@sachinmore5266
@sachinmore5266 7 ай бұрын
UBT 🔥🔥🚩🚩
@bharatrasve416
@bharatrasve416 7 ай бұрын
तुपकर साहेब जींदाबाद
@puruahoottmwankhade3573
@puruahoottmwankhade3573 Ай бұрын
काही असेही मुख्य मंत्री झाले सरकारी मंत्रालय पेटल तरी त्याला माहित नाही सरकारी महत्वाची कागद फाईल पेटून गेली
@satishpachange3014
@satishpachange3014 7 ай бұрын
खर बोलले आहे नाव कोणाच घेतल नाही
@pralhadsonar87
@pralhadsonar87 7 ай бұрын
शिंदेंना माहीत आहे आपण अशी चूक केली तर जनता फरक विचारेल
@rajendramahadik3403
@rajendramahadik3403 2 ай бұрын
स्वप्न पहा
@umeshdhamale
@umeshdhamale 7 ай бұрын
शिंदे संपण ठाकरे अटक केली तर
@sureshpatil6086
@sureshpatil6086 4 күн бұрын
अटक करायची असेल तर त्या वेळीच उलट पावली खूप दिवस/ महिने/वर्षे लागू असणारा जामीनही मंजूर करून ठेवावा. मा. कोर्टाचा वेळ वाचेल व टी वी फुटेज विनाकारण वाया जाणार नाही व महत्त्वाचे म्हणजे नवीन कुठला तरी विषय ऐकायला मिळेल.😢😢😂😂😮😮
@Hard55555
@Hard55555 7 ай бұрын
Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case....???? Sachin Vaze/waze 🙏 Parmbir Singh 🙏 (IPS)
@user-gx8pk4ui6m
@user-gx8pk4ui6m Ай бұрын
अहो, ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातून किती वेळा मंत्रालयात गेले ते पहिल्यांदा सांगावे. त्यांचा कुणीही रेकाॅर्ड मोडू शकणार नाही.. 2.5 दिवस मंत्रालयात. आणि घोषणा माझे कुटुंब माझी जबाबदारी. 😂😂😂😂😂😂
@SPatil-xw5je
@SPatil-xw5je 7 ай бұрын
दंगली कोण प्रकाशराव करणार का
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 7 ай бұрын
बोलनारेच दंगली घडवतात
@ShankarPatil-dq4tm
@ShankarPatil-dq4tm 2 ай бұрын
शेतकरया विचार न करता या मुख्यमंत्री या दुसर्याच्या घराचीराख करतो त्या राग कशा याला पाहीजे. आपृया काळात नुकसान झालं त्याला झालं मनावर तरी आपण मदत द्यायला हवं होतं अजुन का मिळाले ना हित😊
@pravinkarthe6050
@pravinkarthe6050 7 ай бұрын
ते नारायण राणे होते हे उद्धव ठाकरे आहेत
@user-bn1xt4fr9p
@user-bn1xt4fr9p 7 ай бұрын
बातमी टांका, बड़े ‌साहेब,
@girishadannavar1574
@girishadannavar1574 7 ай бұрын
Mukhya mantri aahet te he lakshyat thevun bolavet, kiti AHAMBHAAV. JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@yogeshnshindeshinde6571
@yogeshnshindeshinde6571 2 ай бұрын
शिन्दे सरकार येनार म्हणजे एकनाथ शिन्दे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहे धुळेकर
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 7 ай бұрын
uda thakare la atak zali pahije ch
@KishanSavnat
@KishanSavnat 7 ай бұрын
कुठल्याही, जुन्या, नेत्यांना,मतं,देऊ,,नये,हे,जनतेने,ठरवावं,
@sureshgadage2055
@sureshgadage2055 7 ай бұрын
एक दिवस बाहेर गेल्या ने काय बिघडले. अडीच वर्षे घरात बसणारा पेक्षा बरे आहे.
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 7 ай бұрын
एकतर्फी बातम्या आता तरी थांबवा. शुध्द बातम्या दाखवत जा शेरेबाजी नको.
@ShankarPatil-dq4tm
@ShankarPatil-dq4tm 2 ай бұрын
शंभूराजे खालया अन्नाची जाणिवठेवा
@user-rs6oo7zs1c
@user-rs6oo7zs1c 7 ай бұрын
शंभुराजे देसाई आपण उद्धव साहेबांच्या मुळे आपण या पदावर आहेत
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 7 ай бұрын
😢तुमीच तर अडीच वर्षे घरी बसून होते. उद्धवजी विसरले तुम्हला स्मुर्ती भ,श झाला आहे
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 7 ай бұрын
PM अडीज वर्ष फिरत होते का? तुम् चि स्मृती गेली का?
@madhusawant6879
@madhusawant6879 6 ай бұрын
अटक कराच ! मज्जाच येईल ! भा ज पा कशी भुईसपाट होते पहायला !
@ghanshyampachpol1588
@ghanshyampachpol1588 Ай бұрын
जुन्या कढीला उत जरांगे पृथ्वी राज व बाळासाहेब अहंकारी नेते
@darshanpatil4739
@darshanpatil4739 Ай бұрын
He netelok neta mhananyachya laykoche nahit ,❤❤❤❤❤ 20:10
@vishwanathpatil2881
@vishwanathpatil2881 7 ай бұрын
उध्दव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा शेतकरी यांच्या साठी काय केलंय ते सांगावं तुम्ही तर घरात बसून सरकार चालवत होता कारण तुम्हाला जनतेच्या समस्या काय माहित
@VIJAYMAHAKUNDE
@VIJAYMAHAKUNDE 7 ай бұрын
😊
@hanumantaware
@hanumantaware 3 ай бұрын
केरुवानची.भेटघेयला.आशीवेल.येत.आसते
@hemantdesai2207
@hemantdesai2207 7 ай бұрын
झालीच पाहिजे अटक मराठी माणसाच्या भावनेचा बाझार करून ह्यांनी पैसे जमा केले
@user-kn2uw6bm5e
@user-kn2uw6bm5e 7 ай бұрын
Check days high low in Adani stocks today Lakh investors lost lakh to crore in 1 day Bad omen that adani stock at 10% valuation from 52 week high couldn't touch UC 2 consecutive days
@bhausahebckhokale3987
@bhausahebckhokale3987 7 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब यांना कहि ही भोवणार नाही गद्दारां मध्ये तेवढी हिंमत नाही
@lakhanlavte9643
@lakhanlavte9643 2 ай бұрын
We
@user-ow9fh2yf2u
@user-ow9fh2yf2u 7 ай бұрын
Mumbai petal
@sureshparsewar3167
@sureshparsewar3167 Ай бұрын
100
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 2 ай бұрын
उध्दव पेक्षा पहीले आदित्य ला दिशा सालियान केस मध्येच अटक केली पाहिजे
@diwakarkamble844
@diwakarkamble844 7 ай бұрын
Kahi honar nahi ya sarkarkadun
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 7 ай бұрын
पृथ्वी पश्चिम कडून पर्वे कडे फिरते. अ चव्हाण साहेब 😂
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 7 ай бұрын
Jai Maharashtra Uddhav ji Thakre
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 7 ай бұрын
कोमट पाणी
@satishmohile
@satishmohile 7 ай бұрын
ह्या लोकांना कोणीही काहीही करू शकत नाही
@prakashdarade3941
@prakashdarade3941 7 ай бұрын
हाच डायलॉग नेहमी शिंदे साहेब सांगतात पण सत्य परिस्तिथी नेमकी उलटी आहे शेतकऱ्यानं वाऱ्यावर सोडणार नाही हा डायलॉग नेहमी तोच असतो पण कृती काय तर शून्य
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 7 ай бұрын
करा अटक लवकर । पाप बाहेर येउ द्या ।कर्माचे फळं भोगु द्या.
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 7 ай бұрын
बहुत मजा आयेगा 👍👍
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 ай бұрын
आडीच वर्षें झोपणाऱ्यांना‌ बोलण्याचा काय आधिकार?
@prakashdarade3941
@prakashdarade3941 7 ай бұрын
मग ते कितीअनियती ने आणले असेल तरी व सुप्रीम निर्णय येऊन सुद्धा हे महाशय अजून आमदार नची मजेरिटी दरत आहे जे 10थ शेड्युल मोडून सत्यात बसले आहे तरी भाऊ सांख्य बळ वर बोलत आहे जे बाद झाले ते पण महाशय जमे मदे दरत आहे इतके उशार आपले नार्वेकर साहेब
@nandkishorjoshi2082
@nandkishorjoshi2082 7 ай бұрын
हा घरकोंबडा माजी मुख्य मंत्री काय बोलतो हेच समजत नाही.
@sureahsangamwar985
@sureahsangamwar985 2 ай бұрын
Gharkomda aatahi gharuncha bolat aahe bakiche shivsainik asmjsnat aahet tyanach shetkryacha bandhavar janyache aavhan kele gharkomda pinjaryatcha aarvto
@mahadevtuppe9158
@mahadevtuppe9158 7 ай бұрын
घरी बसुन मुख्यमंत्री काम करणाऱ्यानी बोलु नये
@Revati5070
@Revati5070 7 ай бұрын
Eknath Shinde is just a name sake CM , most unfortunate for Maharashtra
@rohidaspote4815
@rohidaspote4815 7 ай бұрын
Sarkarne himmat karun karwae karayla pahije
@mansaramsonawane9294
@mansaramsonawane9294 2 ай бұрын
उद्धव ठाकरे ला अटक होयलाच पाहिजेल कारण तो देवेन्द्र फडणवीस याना वाटेल संता बोलतो‌ हया ला अटक झाली पाहिजेल
@shashikantpatil2140
@shashikantpatil2140 7 ай бұрын
हा पक्या काहीही बोलतो स्वतःला लय हुशार समजतो
@nitinpatole2601
@nitinpatole2601 7 ай бұрын
Good news
@yogeshnshindeshinde6571
@yogeshnshindeshinde6571 2 ай бұрын
महायुतीच सरकार यनार म्हणजे येनार 100 टक्के
@prabhasoni9230
@prabhasoni9230 Ай бұрын
You first go to jail with your son then pun point at others. We know how much concern you have for the farmers and common man
@sadashivkamble9009
@sadashivkamble9009 7 ай бұрын
See more details Good
@user-mz5mi1ci1e
@user-mz5mi1ci1e 7 ай бұрын
गुरु दक्षिणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, न्यायालय कोठडी,होनार
@nandkishorbhonde20
@nandkishorbhonde20 7 ай бұрын
उध्दव ठाकरे कोरोना मधे घरी बसून सुध्दा सार्या महाराष्ट्राला वाचविले,आता मात्र कोरोना नसुनही दवाखान्यात लोकं कां मरतात कोरोनात अख्खा देश बंद होता तेव्हा कुणीही बाहेर पडू नये असे केंद्राचे नियम होते
@trambakpawar9345
@trambakpawar9345 2 ай бұрын
भाजप चनिवडुनआणाबाकीकाहीकामाचेनाहीतर्भष्टलोकांनानिवडूनका
@nandkumarpedamkar6463
@nandkumarpedamkar6463 Ай бұрын
Very good
@SantoshDorkar-bk2wf
@SantoshDorkar-bk2wf 7 ай бұрын
झाली च पाहिजे
@shravandesai1308
@shravandesai1308 Ай бұрын
ठाकरे उपमुख्यमंत्री असताना.तू काय केलंस.आज शिंदेसाहेब जे चांगले काम करताहेत त्याची zombteyy का?
@RameshPatkar-ej3cj
@RameshPatkar-ej3cj 4 ай бұрын
लवकर अटक करा आमची मते फुकट घालवली आहेत
@suvarnakalasakar8646
@suvarnakalasakar8646 7 ай бұрын
यांचा काहीतरी प्लॅन दिसतो घात करायचा
@rahulshinde5053
@rahulshinde5053 2 күн бұрын
ईंग्रजी दूकानाचेया बंद झाले पाहिजे
@bhalchandratrivedi1459
@bhalchandratrivedi1459 2 ай бұрын
उद्धव।ठाकरे।किती।पाणयात।आहेत।हे।समजून।ध्या
@jaihind9966
@jaihind9966 7 ай бұрын
Good channel. Jaihind
@subhashbhogade6406
@subhashbhogade6406 7 ай бұрын
जो माणूस अडीच वर्ष सत्तेवर असताना घरात बसून अंडे ऊबवतो, फक्त तोच माणूस मुख्य मंत्री पदाला लायक असतो.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 7 ай бұрын
घरातून बाहेर पडू नका कोमट पाणी प्यावे
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 7 ай бұрын
ठाकरे यांना आत टाकल्याशिवाय ह्या सरकरच पुनः निवडून येन शक्य नाही आणि राज्यात अस्वस्थ करणं शक्य नाही ....
@anantremje886
@anantremje886 7 ай бұрын
Shabu. Desaila. Mantaree. Mahanun. Ghyala. Kaybolatoy. Te. Tyala. Kalat. Kay.
@avaaj_MH
@avaaj_MH 7 ай бұрын
Nalayak😂
@trambakpawar9345
@trambakpawar9345 2 ай бұрын
शिवीगाळ करू नये आपण आडीच वर्ष काय केले मोदी शिवाय पर्याय नाही आपलीचवघेतली आहे
@rajchaudhari2311
@rajchaudhari2311 7 ай бұрын
आपण खरच पत्रकार असले तर ,ठाकरेंना का नाही विचारल २०२० ला का शेतकर्रांकडे बघायला वेळ नव्हता का?
@marutidantulwad8328
@marutidantulwad8328 7 ай бұрын
प्रकाश आंबेडकर दोनी हाताला मौलाना बसून घेत. बोलतात ह्यांचाच दंगलीचा कट केला आहे का? शंका येते.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 7 ай бұрын
शंका येने स्वाभाविक आहे 😊😊
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 2 ай бұрын
2024 Loksabhecha "Nirnay" tharwel.
@kalyankulkarni7865
@kalyankulkarni7865 7 ай бұрын
Uddhav ji ko arrest hona jaruri aahe.Hishob barobar vhayala pahi ne na?
@SwatiPuranik-jp5iv
@SwatiPuranik-jp5iv 2 ай бұрын
उद्धव ठाकरे चे डोके खरंच बिघडले आहे.त्याना मानसोपचार घेण्यासाठी आवश्यक आहे
@prabhudevnimbargi2528
@prabhudevnimbargi2528 7 ай бұрын
सत्तेत असताना ,अडीच वर्ष घरात बसून काम करणारांनी इतर लोकानां शहाणपणा शिकवू नये.
@mfenterprisesmonad2286
@mfenterprisesmonad2286 7 ай бұрын
Tu ghara baher hotas ka
@sahiltirodkar1791
@sahiltirodkar1791 7 ай бұрын
Lokmat pan bharkarla ka
@SachinDada-v3u
@SachinDada-v3u Күн бұрын
He
@shankarphuke4072
@shankarphuke4072 7 ай бұрын
जे. होईल. ते .उध्दव. साहेबांच्या. फायद्याचे. असेल. कारण. जनता. उध्दव. साहेब. यांच्या. सोबत. आहे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 7 ай бұрын
हौद से गयी बुंद से नही आती 😊😊😊
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 57 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН