13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळेल का? नेमकं काय घडतेय? by Ashish Magar Sir

  Рет қаралды 66,677

ATM GURU

ATM GURU

19 күн бұрын

13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळेल का? नेमकं काय घडतेय? by Ashish Magar Sir
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.com/store/apps/de...
Instagram link 🖇️
atmguru99?igshi...
Facebook page link 🖇️
profile.php?...

Пікірлер: 221
@vikaskshirsagar2657
@vikaskshirsagar2657 17 күн бұрын
सर तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे सत्ताधारी व विरोधक फक्त नाटक करत आहे
@nanasahebchavan
@nanasahebchavan 17 күн бұрын
मगर सर, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हे सरकार देणारच नाही,कारण कोणतेही सरकार आले तरी देणार नाही.मराठा समाजाला एकत्र येऊन विरोध करणाऱ्या प्रत्येक पक्षातील राजकारणी लोकांना धडा शिकवला पाहिजे.
@rahematullakhanpathan4910
@rahematullakhanpathan4910 17 күн бұрын
मराठा मुस्लिम धानगर यानी एकत्र येऊन निवड नुक् लढलियस OBC माधी आरक्षण भेटू शकते
@rushipawar9355
@rushipawar9355 17 күн бұрын
Brobar bolat ahat saheb hay raj karni lokana tyanchi jaga dakhvun deli pahije
@rammatre5010
@rammatre5010 17 күн бұрын
कायदेशीर कोर्टात जायचे आता
@vittalsable6759
@vittalsable6759 17 күн бұрын
धनगर.नको.हाकया माजावर.आलाय​@@rahematullakhanpathan4910
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co 17 күн бұрын
हे लक्षात येते की आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तरीपण तुमचा सुपळा साप केला जातील तो कोणीही असो
@vidhata.
@vidhata. 17 күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 17 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब मगर साहेब जय हो धन्यवाद
@Rajendramagar-kr6jl
@Rajendramagar-kr6jl 17 күн бұрын
मगर सर अभिनंदन
@user-ml7ft7vg8e
@user-ml7ft7vg8e 17 күн бұрын
मगर सर काल जी सर्व पक्षांनी एकत्र येऊन शकले नाही याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विधानसभा मधे उपस्थित होते तरी काय आले नाही फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आरक्षण विरोधी पक्ष म्हणून ओळखले पाहिजे मित्रांनो 🙏
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 17 күн бұрын
सत्ताधारी आणि विरोधक मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत त्यासाठी 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@Kunbi123
@Kunbi123 17 күн бұрын
हाच तर सरकार चा प्लॅन आहे की jarange पाटील नि उमेदवार उभे करावे या मुळे सरकारला फायदा होईल
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 17 күн бұрын
@@Kunbi123 प्रत्येक मतदारसंघात सर्वांच्या विचाराने एकच उमेदवार उभा करायचा आणि निवडून आणायचा आणि ही जबाबदारी प्रत्येक मराठा मतदाराने घ्यायची आणि आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला आहे पाटील जो उमेदवार देतील त्यालाच मतदान करायचे जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@subraokatwate6047
@subraokatwate6047 15 күн бұрын
The great मगर सर
@gautamghodke2010
@gautamghodke2010 17 күн бұрын
मगर साहेब तुम्ही बरोबर विश्लेषण केले यात काहीही होणार नाही, यांना फक्त मतांची गरज आहे,
@shyamsundarmane9091
@shyamsundarmane9091 17 күн бұрын
हैद्राबाद गॅझेट चे document घेऊन महाराष्ट्र शासनाची टीम आज आली आहे त्यावरून मराठवाडा विभागात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होईल असं वाटतंय पण सगेसोयरे चे अंतिम नोटिफिकेशन निघेल असं वाटत नाही 🙏🙏
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 17 күн бұрын
ओबीसी तून आरक्षण चा एकमेव मार्ग जातीय जनगणना 🎉
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 17 күн бұрын
जय शिवराय मगर सर आणि जरागे पाटील साहेब मराठा समाजाला सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष हे आरक्षण देणार नाहीत.पस्ट दीसत आहे. तरी आपण विधानसभा लढवावी लागणार आहे.निचीत आहे. त्या साठी तयारी‌ करायची आहे. ही विनंति.
@tanajichaugule49
@tanajichaugule49 17 күн бұрын
नमस्कार सर🙏 खुप सुंदर विश्लेषण, आपले खुप खुप आभार, धन्यवाद 🙏🏻🚩
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b 17 күн бұрын
विरोधी पक्षाचा एकही नेता‌ बैठकिला हजर राहिला नाही त्यावर बोला सर
@sudhirpawar5126
@sudhirpawar5126 17 күн бұрын
मराठा आरक्षण लोंबकळत ठेऊन राजकारण करायचय.खर तर तेही आरक्षणाला विरोध करणारेच आहेत.खर बोललात सर दळभद्री आहेत
@ganeshsole08
@ganeshsole08 17 күн бұрын
एक नाही धड भारभर चिंद्या 😢
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 16 күн бұрын
यात विरोधकांनी आरक्षणात चर्चा करण्यासाठी भाग घ्यावे नाहीतर विरोधक आणि सत्ताधारी मीलीभगत आहे हे सीद्ध होईल आणी येणाऱ्या विधानसभेत यांचा परीणाम दोघांनाही भोगावा लागेल हे विरोधी नी विसरू नये
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 17 күн бұрын
मराठा समाजाला महायुती सरकार व माहाविकास आघाडीृ कोणीही आरक्षण देणार नाही यावर एकच उपाय आहे पण हे मराठा समाजातील एकाही नेत्याला कस कळत नाही सविधानाचा आरक्षणा विषयी एक नियम आहे SC ST नां लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे त्यांची लोकसंख्या किती टक्के आहे तेवढ आरक्षण व OBC समाजाला लोकसंख्येच्या0 .50%म्हणजे अर्ध असते मग हे ठरवण्यासाठी जाती गणना करण आवश्यक आहे ते सरकारण OBC बाबतीत केल नाही आणि करणारही नाही मोदी सरकारणे तर 2021ची जनगणना दिकाल केली नाही आणि ते करणारही नाहीत त्यामुळे अशा वेळी मराठा समाजाच्या हातात एवढच आहे की कोर्टात जान आणि कोर्टाच्या समोर हे साबित करण की कोणत्याही प्रकारची जनगणना नकरता हे आरक्षण दिल गेलेले आहे ते OBC च आरक्षण क रद्द करुन OBCची गणना करुण ते आरक्षण पुन्हा द्या आणि जे पक्ष जाती जनगणाना करतो अस अश्वासन देतील त्यांना मतदान मराठ्यांनी केल पाहीजे आणि मराठा समाजानी सर्व समाजाशी चांगल वागल पाहीजे म्हणजे कसलेही घाणेरडे वक्तव्य् जसे तादुळ गव्हासाठी आरक्षण नाही पाहीजे नाही केले पाहीजे Jarange Patil कसे का असेनात पण त्यांच्यामुळे समाज एकञ आला आहे त्यामुळे त्यांना साथ दिली पाहिजे
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 күн бұрын
वा बेटे मोज करदी😂😂
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 17 күн бұрын
❤❤ हे पाडापाडी चें विषय सोडून द्या. २८८उमेदवार अपक्ष उभे करा आणि निवडुन आना.हे उभे करायचे नसेल तर नोटाला मतदान करा आस मला वाटतय. कारन सत्ताधारी व विरोधक एकाच मिळिचे मनी आहेत ❤❤
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 17 күн бұрын
@@chatrapatikajale1186 288 उमेदवार उभेच करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@rammore4761
@rammore4761 15 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@vidhata.
@vidhata. 17 күн бұрын
जाती आधारित जणगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@vasantlangote5465
@vasantlangote5465 17 күн бұрын
सध्या bjp ल पाडू आणि विरोध कला निवडून आणू सर जाणीव पूर्वक bjp ने स्वतःच मत न देता विरोधकाला त्याची मत काय हे विचारल्या मुळे त्यांनी स्वतःच मत सांगितलं नाही
@Ramzade3270
@Ramzade3270 17 күн бұрын
सरकार व विरोधक एक
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e 17 күн бұрын
ATM गुरुजींचा आजचा व्हिडिओ यामुळे चांगला वाटला की, आज त्यांनी मुळचे, पूर्वाश्रमीचे कॉग्रेसचे कार्यकर्ते जरांगेच्या मनोजचे कसे बरोबर यावर त्यांनी भाष्य केले नाही. तसेच त्यांनी आज ओबिसीं मधील बोटावर मोजता येणारे कार्यकर्ते प्रा हाकेसर, मुंडे, भुजबळ आदींवर तोंडसुख घेतले नाही.
@AKkkopi7843
@AKkkopi7843 17 күн бұрын
विरोधक आणि सत्ताधारी मिळून फक्त राजकारण करत आहेत
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 16 күн бұрын
जनगणना करन आवश्यक आहे कोणाची लोकसंख्या कीर्ती आहे त्यानुसार शक्य आहे
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 17 күн бұрын
सत्ताधार्यांनी बहुमताचे जोरावर मराठा समाजावर सातत्याने अन्याय करू नये या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठीचा कायदा त्वरीत मंजूर करावा कारण आपल्या कडे बहूमत आहे.
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 16 күн бұрын
येणारे विधानसभेत माहायूती आणी महाविकास आघाडी सोडूनच मूख्यमत्रिं होईल
@user-eu1dz3xr6b
@user-eu1dz3xr6b 17 күн бұрын
उध्दव ठाकरे हे म्हणतात टक्केवारी वाढवा संविधानात 50℅च्या वर आरक्षण देता येतय का. या बद्दल मराठ्याना सांगा.
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf 17 күн бұрын
Nahi deta yet 50 % var jevha udhan thakare mukhyomantree hote tevha ka dila nahi
@hard-crackers1227
@hard-crackers1227 17 күн бұрын
सत्ताधारी आणि विरोधक सध्या चामडीबचाव पवित्र्यावर आहे
@bharatkulkarni8406
@bharatkulkarni8406 16 күн бұрын
अरे भाऊ मग विरोधीपक्ष कालच्या बैठकीला गैरहजर का राहिले? सर्व पक्ष संमतीने मुद्दा पुढे सरकला असता.विरोधी पक्ष नेत्यांचा हेतू स्वच्छ नाही. हेच सर्वजण मराठा आणि ओबीसी यांत अंतर वाढवताहेत.खरे तर त्यांना हा कायमच लटकवून ठेवायचाय. नाही का सर? तुम्हाला काय वाटते?
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 15 күн бұрын
बरोबर सर एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@bhaiyasahebpawar3939
@bhaiyasahebpawar3939 17 күн бұрын
सरकारकडे दोनशे आमदाराचे बहुमताने ढराव मंजूर करून मराठा कुणबी एकच आहे असा ठराव मंजूर करून निर्णय घ्यावा ऊ्रव आनसी आमदार च मराठा समाज पाहुन घेईल
@rajukale8783
@rajukale8783 17 күн бұрын
सटीक. विश्लेषण🙏
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
१० कोटी मराठा २५ कोटी मराठा २५ कोटी मराठा, ५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जरांगे पाटील चा नाद नाही करायचा .. बाकी गेले उडत ..
@digambarkshirsagar8099
@digambarkshirsagar8099 17 күн бұрын
13 la नाही भेटला tr भूकंप येणार मगर भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 күн бұрын
कोणत भुकंप येणार जमीन च का आभाळ च😂😂
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 17 күн бұрын
वर्षभर हेच ऐकतोय😂
@ParamJadhav-tq2ge
@ParamJadhav-tq2ge 17 күн бұрын
आरपारचीलढाई जवळ आली आहे सर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी गत झाले आहे
@nageshtorase982
@nageshtorase982 17 күн бұрын
ब्रेकींग गुड न्युज आली आहे की तेलंगणा कडे गेलेले सरकारी अधिकारी 11जणांचे पथक निजामकालीन मराठा पुरव्यासह येत आहे
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 17 күн бұрын
हे सरकार १३ला नाही आणि ३३ला नाही कारण यांना तारीखच कळतं नाही
@dinanathsangle7385
@dinanathsangle7385 16 күн бұрын
कोणताही पक्ष निवडून आला तरी आपल्याला आरक्षण मिळणार नाही. मनोज दादा जरांगे ने 288उमेदवार उभे करून निवडून आणले पाहिजे. तरच आपल्याला आरक्षण मिळेल
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 17 күн бұрын
पवारांना आहेत तोवर तेला आरक्षण देयाचं नाही असे वाटतं लाख लाख मराठा
@user-hi1qc9pz7n
@user-hi1qc9pz7n 16 күн бұрын
एकदम मनातला विशय मांडला सर धन्यवाद
@atmaramkakde486
@atmaramkakde486 17 күн бұрын
सर 1 पर्याय पाटलांनी 1 कराव पर्टी तयार कराव आणि उमेदवार ऊभे कराव अस मला वाटतय
@user-bd6fk3js9k
@user-bd6fk3js9k 14 күн бұрын
मगर सर महविकास आघाडीचे नेते विरोधक का तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत नाही तोच पॉइंट जनतेला कळवा बर होईल जरा ही माहिती सांग न्याआधी
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 17 күн бұрын
नमस्कार सर मराठा समाजाने मनोज जरागे पाटलानी मिळुन प़तेक पक्षाच्या पक्ष अधक्षाकडून पक्षाच्या लेटर पँडवर गुप्त मत घ्यावे की मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण द्यायचे की नाही तूमच्या पक्षाचे मत काय
@suryakantmunde9058
@suryakantmunde9058 16 күн бұрын
Magarsaheb aapan khup aabhyasuk aahat dhanyvad
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e 17 күн бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मराठ्यांना दिलेले १०%आरक्षण टिकणार नाही असे पूर्वानुभवाने म्हणणे ही चूक ठरेल. कारण पूर्वी व आता फार मोठा बदल / फरक झालेला आहे.
@Social_work0322
@Social_work0322 17 күн бұрын
नाही बाबा टिकणार लक्षात घ्या
@gghhgzujghj
@gghhgzujghj 16 күн бұрын
Sadavrte saheb mhanu naka hi namr vinnati🙏🏻
@apparaobhakare4121
@apparaobhakare4121 17 күн бұрын
सरकारला हैदराबाद गॅजेट शिवाय पर्याय उरला नाही
@balajisolunke2543
@balajisolunke2543 17 күн бұрын
धन्यवाद सर खूप विचार मांडलेत
@shorts6046
@shorts6046 15 күн бұрын
स र तुम्ही असा विडिओ बनवा की मराठा आरक्षण नसेल देणार तर सर सकट आरक्षण द्यावे
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 15 күн бұрын
अभिनंदन मगर सर
@suniljadhav3824
@suniljadhav3824 16 күн бұрын
बहुमताचा वापर करून सर्व विधान भवनात काम केले जातात...मग खुर्ची बहुमतावर मिळते..... मग इथे बहुमताचा वापर का केला नाहीं..... जातीवाद होऊ नये म्हणून ठीक आहे.... मग विरोधक का गवत उपटायला विधान सभेत आहेत का
@sitarammaske5612
@sitarammaske5612 17 күн бұрын
ह्याचेदिवस भरलेत सर
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 17 күн бұрын
एकनाथ शिंदे ओबीसी मधूनच आरक्षणदेण्यास काही हरकत नाही एकतारी आरक्षण दिले पाहिजे नाहीतर भाजपसरकारयेणार सतेज येणारनाही आगोदर आरक्षण पहीले द्यावे
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 17 күн бұрын
जरांगे पाटलांनी सरळ निवडणुका लढवायच्या
@krishnatarpale460
@krishnatarpale460 15 күн бұрын
सर तुम्ही कशाला लोड घेताय , आता निवडणूक उभा टाका आता , आरक्षण नाही मिळत , सोडा विषय तो तुमचं शर्ट लय भारी आहे 😂😂😂
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 17 күн бұрын
✅✅ सांगितले मगर सर🌹🙏🙏
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 17 күн бұрын
सरकार बनवा बनवी करत आहे.. मनोज दादा पाटील यांनी दिलेल्या काही मागण्या ज्या सरकारच्या हातात आहे त्या पण मान्य केल्या नाही
@shivrajkawale5891
@shivrajkawale5891 17 күн бұрын
खर आहे दादा
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 17 күн бұрын
वो बि सी मधून आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच मराठा कुणबी एकच आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव
@sopanpawar1137
@sopanpawar1137 17 күн бұрын
Great awareness❤ sir ji✍️
@TmGhuge
@TmGhuge 16 күн бұрын
सरकार मराठयावर लक्स देत नाही
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 17 күн бұрын
सर याच्या नादी लागू नये 288 निवडून आणणे हे महत्वाचं आहे. जरागे दादा चा सर्व च राजकीय लोक विरोध करतात. दाखवायचे दात वेगळे खायचे वेगळे आहेत.
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 17 күн бұрын
फक्त मराठ्यांच्या मतावर 288 सिट येणार का?
@BhagawanRail
@BhagawanRail 15 күн бұрын
होय​@@pandurangpatilnagalgave267
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 17 күн бұрын
आरक्षण देण्यासाठी विरोधकांना विचारायची गरजच नाही .
@prakashchavan7243
@prakashchavan7243 17 күн бұрын
आहे
@chandujoshe8668
@chandujoshe8668 17 күн бұрын
विरोधी पक्षांना मराठ्यांची मत पाहिजे नाहीत का
@appakadam1176
@appakadam1176 17 күн бұрын
बरोबर आहे सता दाराकडे पूर्ण बहुमत आहे
@vasantlangote5465
@vasantlangote5465 17 күн бұрын
देऊ का न देऊ याचा निर्णय पक्का आहे याची ताकद बघू यांची
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 17 күн бұрын
मा जरागे याना विनंती आहे की जो हुशार आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल नोकरी मिळेल पण जरागे यांनी आता ना आरक्षण रोजगार संविधान महागाई यांचे मागे न जाता कृपया हिंदु साठी काय करुन घ्यावे लागेल याची चिंता करा मा जरागे यांनी यापुढे हिंदू समाजाला काय मिळणार आहे याच साठी मतदान करा आपल्या या कार्यासाठी सलाम व आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहे यांचे हित जपावे आणि जर हिंदू समाज याला एक जुटीने रहाण्याची आपण कामगीरी केली तर हिंदू समाज आपले रुण कधीच विसरणार नाही आणि या कामी आपण आपले देशासाठी बलिदान न देता अमर रहाल अहो देशासाठी सीमेवरी सैनिक हिंदूस्थान साठी विरमरण घेत आहेत आपण फक्त हिंदू समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@user-wk1nj8nq1j
@user-wk1nj8nq1j 17 күн бұрын
जय श्री राम
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 17 күн бұрын
Paristiti badalate samaja badalato rajakaran badalate paristiti nusar.badalale.nahi tar udrek,uthav hoto to hou Naya mahnun sarkarne paristiti sumar badal kele pahije. Aplya polivar tup odhu naya.me obc ahe etranahi savlati dyavyat.
@user-dk4gi4sz2d
@user-dk4gi4sz2d 17 күн бұрын
❤सर धन्यवाद
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 17 күн бұрын
13 तारखेला मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष बच्चू कडू भाऊचा पक्ष प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आणि मराठा 288 निवडून अनु
@vidhata.
@vidhata. 17 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@DharmaGadve
@DharmaGadve 17 күн бұрын
Sarakar madil nete Bapani z,,,,,,n kadale Asel Tar OBC= marate OBC=Jarange saheb
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 17 күн бұрын
मगर सर तुतारी आपल्याला आरक्षण देणार आहे मग 2ते 3 महिने थांबून जावू ना काका आरक्षण देतील तुम्ही का इतके पोट तिडकिने सांगत आहे
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 17 күн бұрын
विधानसभेला तिसरी आघाडी उभी करून संभाजीराजे , बच्चुभाऊ , आप पक्ष , वंचित जरांगे पाटील यांनी तिसरी आघाडी लढवावी
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Great. Sar.. Real. Bab..
@navnathdeokar7598
@navnathdeokar7598 17 күн бұрын
Jai shree ram 🎉❤🎉
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 17 күн бұрын
ओबीसी मराठा एकत्र येऊन प्रस्थापित राजकारणी नेते सक्रिय आहेत ते सगळेच पाडा
@raghunathbhosale3231
@raghunathbhosale3231 17 күн бұрын
न दिल्यास २८८ पडले म्हणून समजा मग ते कोणत्याही पक्षाचा असला तरी
@sureshadkine7691
@sureshadkine7691 17 күн бұрын
खूप छान sir
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Hydrabad. Gazet . Ka. Lagu. Karat. Nahi. Sarkar.
@ShivajiBhosale-oo1hy
@ShivajiBhosale-oo1hy 15 күн бұрын
🙏👍
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 17 күн бұрын
संविधा न मानतात ना ? मग असे काहून बोलतात?
@milindshah8862
@milindshah8862 17 күн бұрын
नवीन सरकार आल्यावर आरक्षणाचा प्रश्न निकालात निघेल.
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 17 күн бұрын
सर काहीही झाल तरी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकूच शकणार नाही कारण हे तुम्हालाही माहीत आहे केंद्र सरकारकडूनच घयाव लागेल मात्र जरांगे याच राजकारण करत राहील मग जरांगेला केंद्र सरकार कडे जायला काय हरकत आहे
@rammatre5010
@rammatre5010 17 күн бұрын
गैरसमज पसरवू नका ,
@RaghunathMhaske-yq8lw
@RaghunathMhaske-yq8lw 15 күн бұрын
सरसकट कुणबीकरन हाच उपाय आहे
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 17 күн бұрын
NDA che 288 seat vidansabela paadnar EkMaratha lakha maratha
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx 17 күн бұрын
मगर सर हाक्के हा कोन आहे हे राज्याला सांगा
@Pandurangwalture
@Pandurangwalture 17 күн бұрын
👍👌👏
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 17 күн бұрын
Dr.babasahebani vanchit ghatkasati dile tyache punaralokan bhave paristiti. .badalate samaj badalato samajat badalatya paristiti nusar vanchit kon ahet he tharvave.sarech badal hotat.sarechs badalale pahije.
@vidhata.
@vidhata. 17 күн бұрын
आरक्षणाची मर्यादा वाढवा 100%करा
@DigambarThombale
@DigambarThombale 15 күн бұрын
Jarange yaani jar agodar marathwadyatil marathhancha prashna sodvala asta tar atta parayant prashna sampala aasta
@VinodDhongade-nn7fg
@VinodDhongade-nn7fg 17 күн бұрын
right
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 17 күн бұрын
Zero, zero zero. Only time pass.10/ reservation will be rejected by SC.
@vikasachutgaikwadgaikwad6427
@vikasachutgaikwadgaikwad6427 17 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@sanjaykurle9559
@sanjaykurle9559 17 күн бұрын
Satara gayzet mumbai gazette mag ka nako bola te pan pahije
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 17 күн бұрын
💆
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 17 күн бұрын
Sarkar banva.denare bana.tarch arkshan milel.
@aabamore2841
@aabamore2841 17 күн бұрын
OBC.madhanAarshyan.pahije.?.
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu 17 күн бұрын
Navn party kele payge jarange dada
@appakadam1176
@appakadam1176 17 күн бұрын
सरकार फ्कत भेटका घेऊन वेळ काढू पणा करत आहे
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Magar. Sar. He. Sagle. Sarkar. Ani. Virodhak.. Akach. Ahet.. He. Nalayak.. GDdar. Ahet. Marathe. Olkhun. Ahet.. Jay. Shivray.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 17 күн бұрын
ओबीसी तून आरक्षण कोणताच पक्ष देणार नाही आरक्षण 😢😢 शरद वकड्याने 1992 ला आरक्षण घातलं
@baburaosuradkar7616
@baburaosuradkar7616 17 күн бұрын
कुणबी हा शेती करणारा शेतकरी असा अर्थ होतो जात किंव्हा धर्म नाही
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 7 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 84 МЛН