Rahul Kulkarni Maratha Reservation : मनोज जरांगे की इतर मराठा नेते? पंढरपुरात कुणाची हवा जास्त?

  Рет қаралды 1,711,170

ABP MAJHA

ABP MAJHA

8 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #RahulKulkarni #MarathaReservation
#marathinewschannel #maharashtrapolitics #manojjarange
#PMModi #GunratnaSadavarte #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #MLADisqualificationCase
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 1 200
@tukarammase1984
@tukarammase1984 8 ай бұрын
Right मनोज जरोंगे आगे बढों हम तुम्हारे साथ है 👍👍💯
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 8 ай бұрын
राहुल जी धन्यवाद चागली बातमी आहे पंढरपुर सकल मराठा समाज बंधु यानां जय शिवराय जय हरी
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 8 ай бұрын
माझ्या बांधवांच खूप चांगला विश्लेषण केलय एक मराठा लाख मराठा ❤
@devrampatare782
@devrampatare782 4 ай бұрын
ऐ ❤
@singer_Ganesh
@singer_Ganesh 7 ай бұрын
श्री. मनोज जरांगे दादांना हृदयापासून वंदन जे आम्हा सर्वांसाठी लढत आहेत 🙏🏻🙏🏻🚩🚩 एक मराठा लाख मराठा ✊🏻🚩🙏🏻🙏🏻
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 7 ай бұрын
आम्ही सर्व मराठी बांधव फक्त आणि फक्त आणि फक्त आमचे दैवत प्रति शिवछत्रपती माननीय मनोज ची चरणी पाटील यांचे सोबत मरेपर्यंत राहणार एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवाजी जय भवानी
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 8 ай бұрын
पंढरपुरातील मराठा समाजाच्या भावांनो आपले हार्दिक अभिनंदन जो राजकारणी करू शकत नाही तो एक समाजसेवक करू शकतो
@DadaraoVir-fg3ev
@DadaraoVir-fg3ev 7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊
@akshaySor-bv7eg
@akshaySor-bv7eg 7 ай бұрын
​@@DadaraoVir-fg3evg
@user-rw9iw4ki9u
@user-rw9iw4ki9u 7 ай бұрын
​@@DadaraoVir-fg3ev❤❤
@nayabghule5786
@nayabghule5786 5 ай бұрын
Right 👍 14:23
@user-ew3wh8sr4c
@user-ew3wh8sr4c 3 ай бұрын
❤❤❤❤ Dr By​@@DadaraoVir-fg3ev
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 8 ай бұрын
आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणुण आधी मराठा आरक्षण नंतर पुढचा भविष्यकाळ ़मनोज जरांगे यांना लाख लाख धन्यवाद ़एक मराठा कोटी मराठा़़एकजुट राखा़
@GokulUgale-qi3rx
@GokulUgale-qi3rx 7 ай бұрын
अअ
@someshwarhake2683
@someshwarhake2683 7 ай бұрын
तानाजी धनगर होता
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 7 ай бұрын
मराठा होते
@user-gm8pk6pf5j
@user-gm8pk6pf5j 7 ай бұрын
​@@GokulUgale-qi3rx😊
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज जरांगे पाटलांन सोबत आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@user-zs5ij1sd3k
@user-zs5ij1sd3k 8 ай бұрын
जय शिवराय. मराठ्यांची ऐकजुट बघुन खुप भारी वाटल मराठ्याने आसच एकत्र लढा💯 अरक्षण मिळालच पाहिजे एक मराठा कोटी मराठा
@Appa1996
@Appa1996 8 ай бұрын
पंढरपूर कर खूप हुशार आहेत.... पांडूरंग ने खूप छान ज्ञान दिलाय hat's off u 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kisanthorat2888
@kisanthorat2888 8 ай бұрын
🎉❤❤👏🙏
@user-ei1ls2du7r
@user-ei1ls2du7r 8 ай бұрын
काय माणूस आहे जरांगे साहेब.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
@kisanthorat2888
@kisanthorat2888 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@SachinNikamOfficial
@SachinNikamOfficial 7 ай бұрын
राहुलजी, अतिशय सुंदर संवाद साधलात. सर्वसामान्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. "आरक्षित घटकातला ४०% वाला साहेब, आणि मराठा समाजातला ९०% वाला शिपाई" ही जी जळजळीत प्रतिक्रिया आहे ना या सर्वसामान्यांची ती खरीच आहे.
@user-hm8nk8uo9z
@user-hm8nk8uo9z 8 ай бұрын
आत्ता फक्त जरांगे पाटील ❤
@shahajimisal4842
@shahajimisal4842 8 ай бұрын
आपले आरक्षण आपलेच नेते लाटतात, गरीब मराठा मात्र ऊपाशी राहीला ❤❤
@KJ-LOVE
@KJ-LOVE 8 ай бұрын
राहुल कुलकर्णी सर आपण पंढरपूर ला आलात खूप बरे वाटले. आपल्या खास शैलीत आपण मराठा समाजाचे आरक्षण चे ज्वलंत प्रश्न विचारले त्यातून माझ्या सारख्या गरजू मराठ्यांचा वेदना साऱ्या जगाला कळल्या. आपले आभार. आता आरक्षण घेतल्या शिवाय मागे कोणीही हटणार नाही. मी स्वतः 96 कुळी असूनही मला कुणबी तुन आरक्षण ची नितांत गरज आहे. ज्यांना नकोय त्यांनी घेऊ नये. पण गरजू 96 कुळी ना आडकाठी करू नये. राजकीय नेत्यांचा स्वार्थी वृत्तीचा जाहीर निषेध.🚩
@kisanthorat2888
@kisanthorat2888 8 ай бұрын
नाऱ्या राम्या जरा ऐका मराठा बांधवांच्या वेदना दायक भावना ,, नाही तर तुमचं काही खैर नाही 😢😢😢😢😢
@ranjeetpatil6026
@ranjeetpatil6026 8 ай бұрын
धन्यवाद ..🙏 पंढरपूरकर .. एक मराठा लाख मराठा
@geetajadhav4503
@geetajadhav4503 8 ай бұрын
भावांनो अशीच एकी दाखवा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manojjadhav223
@manojjadhav223 8 ай бұрын
Jay shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩
@SarthakPatil-yn5ih
@SarthakPatil-yn5ih 8 ай бұрын
Correct
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 8 ай бұрын
जर या नेत्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर हे सगळे भविष्यात माझी होतील हे लक्षात ठेवा
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 8 ай бұрын
सगले मराठा नेते आमदार खासदार मंत्री हे स्वार्थी आहेत. आमचे नेते जरांगे पाटील साहेब only ❤
@umeshsalvi9491
@umeshsalvi9491 7 ай бұрын
नामदेवराव जाधव साहेब व बचचु कडु साहेब हे पण मराठा योध्दे आहेत.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 7 ай бұрын
​@@umeshsalvi9491noted
@yogeshjadhav1456
@yogeshjadhav1456 7 ай бұрын
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील🔥🔥
@HaribhauPawar-rw2xl
@HaribhauPawar-rw2xl 3 ай бұрын
😊 ko ni use ni😊​@@umeshsalvi9491
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 8 ай бұрын
🚩एक मराठा लाख मराठा🚩 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@dnyaneshwarmore6438
@dnyaneshwarmore6438 8 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली पंढरपूरकराणी
@sureshjadhav8256
@sureshjadhav8256 8 ай бұрын
रानेची आणी कदमाची संपत्ती जप्त करा.मग बघा कसे मी कुणबी आहे अस म्हणत्यात.
@kisankarade829
@kisankarade829 7 ай бұрын
Raneacyi.sampati.japhaj.kara.cgachi.sampti.jappta.kara.mag.kalar.maratha.kay.chij.ahe
@kisankarade829
@kisankarade829 7 ай бұрын
8:08
@PaduragPawar
@PaduragPawar 6 ай бұрын
😊😊😊😊🎉🎉😊❤​@@kisankarade829
@vitthalsonavne9283
@vitthalsonavne9283 4 ай бұрын
​@@kisankarade829wèwèeeè
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 8 ай бұрын
राज्यकर्त्यांनी आमचा समाज हक्कापासून उपेक्षित ठेवला त्यामुळे सामान्य मराठा आता स्वतः चे हक्क स्वतः मिळवणार एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 8 ай бұрын
सर्व मराठी बांधवांना जय शिवराय आता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची गरज आहे जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@user-gb4yg5gd3f
@user-gb4yg5gd3f 8 ай бұрын
बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
@syk4487
@syk4487 8 ай бұрын
पंढरपूर च्या विठ्ठलाला 🙏 आणि पंढरपूर च्या मराठा समाजाला 🙏
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 4 ай бұрын
राम कृष्ण हरी पंढरपुरकर अगदी बरोबर बोलले तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचं जय जिजाऊ जय शिवराय
@balajikad7294
@balajikad7294 8 ай бұрын
🚩एक मराठा लाख मराठा 🙏🚩 🚩 जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 8 ай бұрын
कुलकर्णी साहेब आपल्या ला सलाम आपण समाजात जी सरकार च्या बाबतीत जी नाराजी दाखवली आपल्या ला धन्यवाद आपण जनतेच्या मनातील कैफियत सांगत आहेत
@bhosaleashok1940
@bhosaleashok1940 8 ай бұрын
राहूल कुलकर्णी सर आपण खुपं जीवाल्यांच्या प्रश्नावर आपल्या टीव्ही मार्फत सरकारपर्यंत भावना पोहचवतात याबद्दल आपलें व आपल्या टीव्ही चे खुपं अभिनंदन आपल्याला खुपं खुपं शुभेच्छा व मराठा समाजाला आरकक्षण मिळावे हि शुभेच्छा
@vaishalithorve847
@vaishalithorve847 8 ай бұрын
एकदम बरोबर बोलला भावा❤
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 7 ай бұрын
खरंच राहुल कुलकर्णी निष्पक्ष सारखे पत्रकार महाराष्ट्राला गरजेचे आहेत.
@maheshbadak6779
@maheshbadak6779 8 ай бұрын
मी एक मराठा म्हणून शपथ घेतो की यापुढे कधीही जेव्हा हिंदू खतरे मे असेल तेव्हा मी शांततेच्या मार्गाने इतरांची गंमत पाहणार
@warning64459
@warning64459 8 ай бұрын
💯 मी सुध्दा तेच करतोय
@vedhh7727
@vedhh7727 8 ай бұрын
बाकी सगळे ठीक आहे. पण जेव्हा एखादा साहिल खान एखाद्या साक्षी ला रस्त्यात ठेचात असेल तर शिवरायांची शिकवण लक्षात ठेवून कृती करा.
@DrAshani
@DrAshani 8 ай бұрын
​@@vedhh7727 तुमचा नंबर देऊन ठेवा.. तुम्हाला च बोलावतो.. काय लेका.. विषय कोणता..तू बोलतोय काय?? शेंबूड नाकाला अणि तू पुसतोय बोच्याला .😅😅.😅😊😅
@raps9858
@raps9858 8 ай бұрын
बरोबर दादा मी पण खुप सपोर्ट केला हिंदू हिंदू करून पण आपल्याला गरज पडली तेंव्हा हे हिंदू म्हणून घेणारे मजा बघत आहेत, टिंगल टवाळी करत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील म्हणतील तीच दिशा... ❤
@nelsondmello9309
@nelsondmello9309 8 ай бұрын
आम्ही काय करायचं
@user-ke9ji1pt2e
@user-ke9ji1pt2e 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@prakashrawate319
@prakashrawate319 7 ай бұрын
👏👏👏 खरच ईथले सगळेच खुपच हुशार आहेत. खुपच मोलाच आणि महत्वाच बोललात तुम्ही सगळे .😮
@shankarlabade1523
@shankarlabade1523 8 ай бұрын
नारायण राणे चा खरोखर डीएनए टेस्ट केली पाहिजे. कारण त्याच्या दिसण्यावरून व बोलण्या मधून तो कुठलाही अँगलने मराठा दिसत नाही.
@vdhande2013
@vdhande2013 8 ай бұрын
नारायण राणे..रामदास कदम..सारखे लोक खरे मराठा नाहीत ते आता पक्के गुज्जू भय्ये बनून भाजपचे तंबूत घुसले आहेत
@musicalwaves5546
@musicalwaves5546 8 ай бұрын
भय्ये का... जरांगे चा भोळसटपणा डोक्यावर घेईल तो शहाणा का
@DS-bk9ip
@DS-bk9ip 8 ай бұрын
Bjp Aata Aali Tithe 7 Years Rejarvestion Prakan Ubhe Rahile Maratha Gende Badal Bola 60 Years Satet Hote BJP La Dosh Deu Naka
@DS-bk9ip
@DS-bk9ip 8 ай бұрын
Kadam Rane Bhag Kokan 40 te 50 Years Ago 7 Th pass Mule Canteen Madhe Kamala Hote Company Madhe
@bajiraohajare2771
@bajiraohajare2771 3 ай бұрын
शरद पवार खरा मराठा हा बिगर मिशाचा उद्धव ठाकरे च तुणतुणे वाजवत होता
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 8 ай бұрын
हे शेवटचे नेतृत्व असेल मराठा समाजाचे 🙏 या नंतर मराठा समाजाचे नेतृत्व गडचिरोली मधून तयार होणार! महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील एक तरी माणूस हे मान्य करणार🙏🙏🙏🙏
@santdarshancreation
@santdarshancreation 8 ай бұрын
100% ❤🚩
@krishi-vasant
@krishi-vasant 8 ай бұрын
राहुल कुलकर्णी सर खरोखरच तुमचे वृत्तांकन पाहण्यासारखे आहे
@nikhiltijare5779
@nikhiltijare5779 8 ай бұрын
एका रात्रीत सरकार बदलुशकते, सर्व राजकीय पक्ष एकत्र येवू शकतात तर मराठा व कुणबी का नाही एकत्र येवू शकत. एक मराठा... लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अक्की बार.. आरक्षण देणाऱ्याची सरकार 🔥((((फक्त कुणबी मराठा))))🔥
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🔥🔥
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x 8 ай бұрын
पाटील हे आडनाव नाही.ती शासनव्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून दिलेलं कार्यकारी पद आहे. जसे की जरांगे पाटील,मोहिते पाटील,शिंगटे पाटील,इत्यादी
@user-je5hb5tv8m
@user-je5hb5tv8m 8 ай бұрын
कुलकर्णी सर तुमचे फोन नंबर पाठवा, तुमच्या कार्यास सलाम सर
@bhaskarbedre4
@bhaskarbedre4 8 ай бұрын
साहेब मराठे सर्व महाराष्ट्रातील एकच आहे गावे वेगळीच.... आहेत समाज सारखाच मिडीयानीं .फोड करु नये ... एक मराठा लाख मराठा...!
@vikramtaware2120
@vikramtaware2120 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 2 ай бұрын
Ak kunbi lakh kunbi mhana ki.
@chakradharkhadap7927
@chakradharkhadap7927 8 ай бұрын
राहुल भैया तुम्ही खूप हुशार आहात सर्व माहिती किशी कुनाकुन घ्यायची हे जे सर्व लोक बोलत आहेत ते तुम्हालाही पटत नाही.तेही आम्ही जाणून घेतला आहे.याच्या पुढेही खुप काही बोलन्या योग्य आहे परंतु मी बोलत नाही. धन्यवाद.
@jadeeppawar9049
@jadeeppawar9049 8 ай бұрын
💯
@adarshsirsat3165
@adarshsirsat3165 4 ай бұрын
मानलं तुम्हाला मराठी मावळ्यांनो किती छान व शांत , योग्य विचार मांडले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवाजी जय भवानी जय भवानी 🚩🙏🙏🙏🚩🙏🚩🚩🚩
@bharatchatte845
@bharatchatte845 7 ай бұрын
कुलकर्णी साहेब आपले प्रथम अभिनंदन. कारण आपण गरजवंत मराठ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी धावून येऊन खरी पत्रकारिता करत आहात, आपण तळागाळातील लोकांपर्यंत जनजागृती करून मराठ्याच्या वाटून घेत आहात. आपले पुन्हा एकदा धन्यवाद!!
@manisherande4568
@manisherande4568 2 ай бұрын
to bramhin aahe... bvavlya
@vithalkale1401
@vithalkale1401 8 ай бұрын
राहुल जी अभिनंदन मराठा आरक्षणाला वाचा फोडल्याबद्दल मधली वर्ल्ड मी नेहमी आपली पाहतो आपले कार्यक्रम पाहण्यासारखे असतात धन्यवाद राहुलजी
@anilkhatate9956
@anilkhatate9956 8 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा मनोज दादा जरागे पाटील जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@pravinvidhate4779
@pravinvidhate4779 8 ай бұрын
राहुल सर खरचं खूप च छान.... एके काळी आपण आपण तालीवर होतो.... आणि आजची परिस्थिती काय आहे...... बरोबर बोलताय साहेब....ज्या वेळी काही ठराविक तालीवर लोकांमुले बाकीच्या मराठ्यांना आज या अडचणीत काय काय ते भोगावे लागत आहे.....
@pradip9768
@pradip9768 8 ай бұрын
हेच बाळासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षा पासून सांगत आहेत श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला शोषण करत आहे
@madhukarthorat6
@madhukarthorat6 8 ай бұрын
खुप धन्यवाद ताई योग्य बोलात
@combinedstudy6427
@combinedstudy6427 8 ай бұрын
मराठा लोकांना फक्त प्रतिषठीत नोकरी हवी आहे. दुसरा समाज पोलिस बनला आणि मराठा समाज शिपाई बनला. समाजाला फक्त चांगल शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक माफक दरात सरकारने द्यावे हीच मागणी असावी ही शिवचरणी इच्छा. कोणी पण गरीब नसो देवा.
@balajishinde4335
@balajishinde4335 7 ай бұрын
A b p maza saheb thumis udand aausha raho koti koti pranam khup sunder Kam karta aahet sir great 👍 shub ratri 🙏🙏🙏👍
@dilipjambhale40
@dilipjambhale40 8 ай бұрын
धन्यवाद कुलकर्णी सर
@Ramzade3270
@Ramzade3270 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ekantingale9019
@ekantingale9019 8 ай бұрын
धन्यवाद जरांगे साहेब. आरक्षण केव्हा मिळेल माहित नाही पण पण समाज ह्या राजकारण्यांच्या भुल धापांना बळी पडणार नाही.
@prakashadhude4539
@prakashadhude4539 7 ай бұрын
एक नंबर विश्लेषण समाज जागृत झाला आहे
@arjunzawre2561
@arjunzawre2561 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा🔥 🚩💪
@sunilwalke4368
@sunilwalke4368 8 ай бұрын
50 वर्षे शरद पवार राजकारणात आहे. तीन वेळा मुख्यमंत्री झाला आहे. मुर्खासारखा. बोलन सोडा राव .एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतील हेच सत्य आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 8 ай бұрын
साहेब एक तर शिक्षणाचा खर्च खूप झाला शिकून नोकरी नाही म्हणून लग्न नाही जमीन नाही आशी अवस्था मराठी मुलांची झाली
@siddheshwarpadule1439
@siddheshwarpadule1439 8 ай бұрын
अतिशय ऊत्तम उदाहरण दिले भाऊ
@tejraogawande332
@tejraogawande332 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@user-op5qn5ne2t
@user-op5qn5ne2t 8 ай бұрын
हा माणूस खूप छान विचारतो ❤❤❤❤❤❤❤❤
@dnyaneshwarwawre455
@dnyaneshwarwawre455 8 ай бұрын
सगळा मराठा समाज आमदार नाही १४६ आमदार संपूर्ण मराठा समाज नाही.
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 7 ай бұрын
अतिशय छान विश्लेषण मराठी बांधवानो
@sopansatpute2451
@sopansatpute2451 8 ай бұрын
राहुल सर आपले अभिनंदन
@dhokalebadri
@dhokalebadri 8 ай бұрын
कायदा कायदा काय करता राव....सर्व देशात १० वर्षांनी कायदा नवीन आमलात आण्यला जातो..तुम्ही काय घेऊन बसलेत जुन्या भंगार जुन्या कायद्याचे....नवीन कायदा आमलात आणायला पाहिजे आता...
@amoljavale348
@amoljavale348 7 ай бұрын
जय शिवराय 💯 खर बोलला माझा भाऊ 🙏
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 8 ай бұрын
मराठी भावांनो अशीच वज्रमूठ रहोद या एक मराठा लाख मराठा
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 8 ай бұрын
पंढरीचे भाऊ तुमचे खूप आभार
@sattupamungurkar4491
@sattupamungurkar4491 8 ай бұрын
मराठा आमदार मंत्र्याना फोडून काडा .
@venkatkhairgave3450
@venkatkhairgave3450 8 ай бұрын
दोन दिवसात सत्ता सम बदलते त्यांना तर आरक्षण का भेटत नाही
@milindsaner8269
@milindsaner8269 8 ай бұрын
अगदी बरोबर
@supesir1967
@supesir1967 7 ай бұрын
देशात धर्म,जात व वर्ण व्यवस्था असल्याने त्या त्या समुदायाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आख्खी भाकरी वाटून घ्या.❤❤
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ जयहरी
@sunilsolat3000
@sunilsolat3000 8 ай бұрын
जय हरी विठ्ठल🕉️📚🚩 जय शिवराय!
@pravinkanade4575
@pravinkanade4575 8 ай бұрын
सर्वसामान्य माणूस पुढे होऊन श्रिंमत होतो....मग पुढै जाऊन सर्व विसरतो......😂😂😂😂
@anupdangat1292
@anupdangat1292 8 ай бұрын
Khupach Chan bolle sagle ekdam muddyacha 🙏🙏👍👍
@kishorchavan340
@kishorchavan340 7 ай бұрын
मला अतिशय महत्वाचे वाटले ते मॅडम बोलल्या ते खरे आहे मॅडम 🙏🙏
@user-ok5rn3li8u
@user-ok5rn3li8u 8 ай бұрын
मोदी नुसते फेक्या नुसत फेकतो BJP ला आयुष्यात कधीच मत नाही त्या शरद पवार यांच्या सोबत झालं ते पण चांगलेच झालं त्यांना पण कधीच मत नाही आयुष्यात त्यांनीच मराठा समाज वर सगळ्यात जास्त अन्याय केलं 1990 ला मराठवाडा विभागातील लोकांचं जीवन कठीण मागास हलाखी ची करून ठेवली धरणे सिंचन नाही बस त्या शरद पवार यांना आमचा शाप लागेल उधव ठाकरे आणि शिंदे हे तरं त्यांच इशरवर नाचणारे आहेत त्यांना तर संभध नाही मत द्याच आता राजकारणी लोकं उघडे पडले आहेत मराठा समाज आरक्षण विषय वर मिशन फक मराठा आरक्षण
@musicalwaves5546
@musicalwaves5546 8 ай бұрын
तुम्ही मतदान वर बहिष्कार टाका
@nivruttipawar9783
@nivruttipawar9783 8 ай бұрын
90%मार्क मिळुन सुध्दा आमच्या मुलांना नौकरी मिळत नाही इतरांना 50% मार्क असणाऱ्यांना नौकरी मिळते.त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे.सध्याच्या राजकारण्यांना याचे काही देणं घेणं नाही
@rameshgaikwad7662
@rameshgaikwad7662 7 ай бұрын
Khar aahe tumche. Pn 75 varsh tumche maratha nete satta mdi hote. Tya maratha netyanna ja ab vichara na
@user-fl7iz9ee7x
@user-fl7iz9ee7x 8 ай бұрын
जरांगे पाटील साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहिजे ....भावानो आपल्याला आपले प्रस्थापित मराठे नेते ह्यांना निवडणुकीत पाडाव लागेल...आणि मनोज जरांगे साहेबांनी ठरवून द्यावे तेच उमेदवार आपण निवडून देऊ....
@KrishnaMaske-hx4fz
@KrishnaMaske-hx4fz 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा....🚩🚩🚩
@audumbarkasgawade6101
@audumbarkasgawade6101 8 ай бұрын
मंगळवेढा येते पण कुणबी मराठा जात प्रमापत्र आहे
@pravinkhamkar7980
@pravinkhamkar7980 8 ай бұрын
Nice reporting Rahul
@anilshindkar2192
@anilshindkar2192 8 ай бұрын
🙏🚩 आज शेतकऱ्यांधी जमीन कमी कमी होत चालली आहे. आणि नेत्याच्या जमीनी कशा पटीने वाढत आहेत. हे सुद्धा तपासण्याची गरज आहे .
@anandsalve4230
@anandsalve4230 8 ай бұрын
Mag kashala yevdhi pillaval kadtay
@srkadam1499
@srkadam1499 8 ай бұрын
कुणबी आणि मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जर सिद्ध होत असेल तर मराठा, मराठा म्हणून आपोआप ओबीसी कॅटेगरी मध्ये गेलाच पाहिजे. कुणबी दाखल्यांची गरजच काय ?
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 ай бұрын
Barobar.
@surajjogdand2412
@surajjogdand2412 8 ай бұрын
गरीब vs श्रीमंत मराठा ही तर VBA language ahe
@ababhi1551
@ababhi1551 8 ай бұрын
तुमचे 70 वर्षांचे आरक्षण संपले आहे
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 ай бұрын
​@@ababhi1551aata samplech pahije,khoop varshe milale.
@shardalangote4330
@shardalangote4330 9 күн бұрын
धन्यवाद सर जी आपले व आपल्या चॅनल चे मराठा समाजावर उपकार झाले शेवटी आपणच आमचा आवाज आहात तुमच्या माध्यमातून आमचं म्हणणं जगाला कळेल असाच सहकार्य असू द्या
@abhijeetgarud7962
@abhijeetgarud7962 7 ай бұрын
राहुल दादा तुमचे आभार.....
@sanskarchavan-hk8mw
@sanskarchavan-hk8mw 8 ай бұрын
आता खरचं मराठे खूप हुशार झालेत
@user-gy6ri8ci1s
@user-gy6ri8ci1s 8 ай бұрын
25 वर्षे त्यांचे 40-50 आमदार काही खासदार निवडून दिले,नंतर इतके वर्षे सत्तेत होते, त्यांना मुख्यमंत्री केलं पण त्यांनी आरक्षणाच्या नावावर मराठ्यांना दिले केळं
@vikasdavar571
@vikasdavar571 8 ай бұрын
This people knows better than government
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 8 ай бұрын
नेत्यांच्या हलकट पणामुळे जरांगे पाटील यांच्यावर तमाम मराठी जनाचा विश्वास बसला निस्वार्थी नेत्रूत्व मिळाल जे की समाज शोधत होता
@indrobagiram8786
@indrobagiram8786 8 ай бұрын
पंढरीनाथ महाराज की जय .
@VijayParase-mw4dv
@VijayParase-mw4dv 8 ай бұрын
अप्रतिम पत्रकारिता🙏
@ajaykumarshinde9374
@ajaykumarshinde9374 8 ай бұрын
आमचा फक्त आणि फक्त एकच नेता व पक्ष आणि तो म्हणजे मा. श्री. मनोज जरांगे पाटील साहेब...
@craftypie3890
@craftypie3890 8 ай бұрын
यांचे वेतन कोणतीही चर्चा न करता वाढवून घेतात मग आरक्षणासाठी वेळ का?
@ratandongare525
@ratandongare525 8 ай бұрын
मराठी माणसाने यांच्या सभेला अजिबात जाऊ नये. मग बघा मराठी माणसाची किंमत.
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
터키아이스크림🇹🇷🍦Turkish ice cream #funny #shorts
00:26
Byungari 병아리언니
Рет қаралды 26 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 14 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН