30 जून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी 2024 मुख्यमंत्री लाईव्ह मोठ्या घोषणा karjmafi nirnay #karjmafi
Пікірлер: 31
@VinodBabhare4 күн бұрын
आम्हाला माहीत नाही तुम्ही काय केलं ते पण साहेब शेतकऱ्यांची कर्ज माफ करा....
@GopichandKapse-mb5xm6 күн бұрын
कर्ज माफी करा नाहीतर सरकार पडणार साहेब
@user-cs4ll9jb2j6 күн бұрын
किसान कर्ज़ माफी ची डेट जाहिर करा पुडे इलेक्शन आहे
@SakharamPawar-mo3nz4 күн бұрын
शैतकरि कर्ज माफी करा. नहीं केलं तर शेतकरी विरोधी मतदान. करनार
@user-mg4oh3qi6o6 күн бұрын
कर्ज माफ करा
@user-pb9xd5cx2n6 күн бұрын
Karj माफी नाही दिली तर सरकारला पडायचं
@pandurangkarangle12474 күн бұрын
कर्जमाफी करावी लागेल हे आमची मागणी आहे
@yogeshpatil16856 күн бұрын
कर्ज माफ करा जास्त बोलू नका काय तिथ आरे बाबा आरे बाबा करतोय तिथ दाढी वाढवून सोताला आनंद दिघे समतो का तू
@jaymaharashtrajaymaharasht27846 күн бұрын
कर्ज माफ करा शेतकऱ्याचं, बघा सरकार येत असतं...
@user-cl4cd6fv9i5 күн бұрын
कर्ज माफ करा नाहीतर तुमच सुफड साफ होईल आता पर्यत तुम्ही शेतकरी लोकाकडे लक्ष्य दिले नाही त्याचा फटका बसला
@rameshjagjiwan92435 күн бұрын
साहेब, चॉकलेट deynyayewji कर्जमाफी द्या 😂😂😂
@user-bs2lo5lz6i5 күн бұрын
कर्ज माफी करा आता पाहिलं😢
@sujitsonawane31976 күн бұрын
काय चालंल त्रिदेव सरकार चे कर्ज माफ होणार वीज बील फक्त घोषित करा नका लगेच जी आर अंमलबजाणी करा 2017 कर्ज माफ केलं दोन लाख वरून चार लाख झालं फेकुन नका
@raghunathjagtap1775 күн бұрын
बाकीचे चावळु नका आधी कर्ज माफी झाली पाहिजे तुटपुंजी कर्ज माफी नको उतारा कोरा करा तरच विधानसभा निवडणुकीत विजयी होणार दोन लाखांच कर्ज आहे का शेतकऱ्यांचे उतारा वरती द्राक्षे बागायतदार खुप कर्ज आहे निफाड तालुक्यातील दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे 10 वर्ष बेभावात विकले
कर्ज माफ करताय ते थकविणाऱ्यांना 😊पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना काय देता तुम्ही 😊फक्त अभिनंदन 🙏🏾😊काय न्याय आहे 🙏🏾आणि दिलंच कर्ज माफी तर दुनिया भरचे निकस लावता य साहेब 😊इन्कम टॅक्स फाईल वाला आहेका तो पेन्शन वाला आहेका 🙏🏾हे निकस का 😊सर सकट म्हणता तर सर्वा एकाच पद्धतीने द्या 🙏🏾नाहीतर काही उपयोग नाही 🙏🏾
@user-wk1eh2do4e4 күн бұрын
Karja mafhi jhali nahe tr 101% padnar sarkar
@user-wh6ju5dd7d4 күн бұрын
दुसरी योजनेचे नाव सांगू शेतकऱ्याची कर्जमाफीची आहे का सांगा
@user-ur2kq4bb8c14 сағат бұрын
Karj maf haaa
@राजेंद्रघुमरे17 сағат бұрын
नियमित कर्ज भ्रतो तायला काहिच नाही नियमित कर्ज भरण चुक आहे आस watayla लागले आहे नियमित कर्ज़ भ्रनाराला नेहमी च सरकार ने गाजर दखवल आहे
@sadashivraopatil226518 сағат бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय
@ramkharat59255 күн бұрын
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 😢😢