Рет қаралды 39,258
#Kichenkingmasala #biryanimasala #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
स्पेशल किचन किंग मसाला बनवण्यासाठी साहित्य
• धने - 3 चमचे
• जिरे - 1½ चमचे
• शहाजिरे - 1 चमचा
• बडीसोप - 1 चमचा
• मोहरी - 1 चमचा किंवा मोहरीची डाळ - 2 चमचे
• मेथी दाना - पाव चमचा
• दालचिनी - 2 इंच
• तमालपत्र - 2/3
• सुंठ - 2 इंच
• मसाला वेलची - 3
• हिरवी वेलची - 1चमचा
• जावित्री - 2
• चक्रीफुल - 3
• लवंग - 1 चमचा
• जायफळ - ½
• खसखस - 1चमचा
• कसुरी मेथी - 3 चमचे
• काळीमिरी - 1 चमचा
• सुकी बेडगी मिरच्या - 8/10
• चणा डाळ - 1 चमचा
• उडीद डाळ - 1चमचा
• काळ मीठ - ½ चमचा
• साधं मीठ - ½ चमचा
• हळद पावडर - 1 चमचा
• आमचूर पावडर - 2 चमचे