So slow video, requires editing. Who has patience to watch 10 min which can be shown in 2 min
@user-kv1gp6vr6kСағат бұрын
मस्त झाल्यात पुऱ्या
@amoltambe82982 сағат бұрын
सुन्दर सांगण्याची पद्दत देखिल छान आहे मि पनवेल हुँ बोलत आहे खुप प्रेम तुम्हाला
@yt_not_necesssary3 сағат бұрын
Aree kahi hi khata....🤮🤮🤮🤮 Mala koni paise dile tri khanar nahi....aree mutton chicken thik ahe ....he kay ghan khatay....kahi divsani shen pn khal masala lavun 😂😂
@vandanadatye1733 сағат бұрын
मस्त आहे👌 ह्या पुरी मध्ये चण्याचं पीठ का घालतात??
@user-hn9ln7sq5g3 сағат бұрын
Khup chan zali majhi misal .mala khup chan vatal
@Priyal-if8sy4 сағат бұрын
Mast ch khup surekh recipe 👍
@asawarigogate78245 сағат бұрын
कढई मध्ये खाली काही घातले का. मीठ वगैरे
@Cookingticketmarathi4 сағат бұрын
नाही
@user-pz6dy7kh7j5 сағат бұрын
Supar
@user-qq6ee4zw5p5 сағат бұрын
खूप छान
@Vakratund46465 сағат бұрын
त्याची चटणी कशापासून बनवली होती
@nilimakale76506 сағат бұрын
खूपच छान आहे पद्धत,मीही करते पण तुमची पद्धत खूपच वेगळी आणि छान आहे.मला खूप आवडली करून पाहिलं अश्या पद्धतीने.
@user-iy6nj3hf2e6 сағат бұрын
मी पण करून बघते मल आवडतो,
@ashwinijeurkar99626 сағат бұрын
Pura Khoob Chand wale
@pratibhamore3086 сағат бұрын
ताई एक नंबर झाल्या आहेत तिखट पूर्या, आणि तेलकट पण नाहीत 😊❤
मी सुवर्णा उदय चव्हाण कुवारबाव मी ही रेसिपी पाककला स्पधेत केली होती माझा नंबर आला. सर्वाना खूप आवडले.घरच्यांना पण आवडले.
@bhavnakadu87927 сағат бұрын
ताई विडीओ पूर्ण अपलोड नाही झालाय
@Cookingticketmarathi7 сағат бұрын
तुम्ही जे बघताय ना तो शॉट व्हिडिओ आहे तू लहानच असतो, आपल्या चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल
@nileshsalveahmednagar25628 сағат бұрын
खूप छान आहे
@sujatapendbhaje81948 сағат бұрын
Thanks tai ❤
@anjalisharangpani91398 сағат бұрын
खूपच छान. रेसिपी छान आहे आणि तुमचं करणं अगदी सुबक, आटोपशीर आहे.
@user-mw9ll3vd2i9 сағат бұрын
Khupach chan tai agadi sopya sunder bhashet samjaun sangitala aahe mi pune hun palate ani te masala kasa kilo aahe te sandal ka mala order karaycha aahe c o d aahe ka
🎉🎉 माझी व माझ्या मुलांची खूप खूप आवडती रेसिपीज तुम्ही दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..❤❤
@sushilpakeluskar532510 сағат бұрын
Sunder Tai .GOD BLESS .
@sandhyabobade125110 сағат бұрын
Khupch chan
@sheetalm197910 сағат бұрын
🙏kaku, garam masala kashat vaparawa ani goda masala kashat vaprava ?
@sushilpakeluskar532510 сағат бұрын
Chhan GOD BLESS ALWAYS .
@user-uq5ym2ns6g10 сағат бұрын
Mast puri banvalyat 🎉 thanks mi pan banvun baghate.
@sandhyabobade125111 сағат бұрын
Khupch chan 🎉😂
@PratibhaaBiraris11 сағат бұрын
मऊसूत गुळाची दशमी 😍😋 खुप छान रेसेपी आहे ताई ❤
@PratibhaaBiraris11 сағат бұрын
अगदीं खुसखुशीत झाली तिखट पुरी 😍😋👌👌 धन्यवाद ताई 🙏
@swatiteli53511 сағат бұрын
अप्रतिम रेसिपी ताई👌👌👌 ताई तुम्ही डिस्क्रीप्शन बाॅक्स मध्ये रवा पाव कप (100 ग्रॅम) असं दिलं आहे, ते चुकून झालं आहे का, साॅरी हा मला असं वाटलं म्हणून विचारलं🙏
@Cookingticketmarathi10 сағат бұрын
हो सेम कप ने रवा पाव कप आणि १०० gm आहे बरोबर लिहिलंय ताई 😊
@swatiteli5359 сағат бұрын
@@Cookingticketmarathi ओके ताई, मला वाटलं बेसन पाव कप 50 ग्रॅम आहे, म्हणून मला वाटलं रवा पाव कप 100 ग्रॅम कसा, म्हणून विचारलं, साॅरी ताई🙏
@virendramohite476711 сағат бұрын
Khup chhan
@user-dr1ob3hu2v12 сағат бұрын
खुप छान
@pratibhamhatre524812 сағат бұрын
Please tumhi ekda screen var ya na
@NehaPujari-wb3th12 сағат бұрын
हो ताई आम्हाला बघायचं ओ तुम्हाला 😅
@akhileshbadore275812 сағат бұрын
Chanch recipi
@rajeshreesonawane569712 сағат бұрын
Khupach sundar 👍👍👍❤️
@user-ym8dg8nt4b13 сағат бұрын
Khupach chan 👍
@KusumParabParab13 сағат бұрын
तुमचा आवाज ऐकला की होणार सून मी त्यावरची मधील तेजश्री प्रधान आठवते सेम टू सेम आवाज आहे दोघींचा 😊
@Cookingticketmarathi13 сағат бұрын
क्या बात है 😂🙏 असच प्रेम करतं रहा.
@user-dk4bk7he4j13 сағат бұрын
हे मला फार पूर्वीच वाटलेलं मला पण तुमचा आवाज तेजू सारखा वाटतो. गोड ❤
@SanviKhamkar13 сағат бұрын
खरंय
@user-bv3cg9xj1c13 сағат бұрын
सेम टू सेम तेजश्री प्रधान सारखा आवाज आहे ताईचा 👆
@sujataghangale721610 сағат бұрын
हो ना, सेम तेजश्री प्रधान सारखा गोड आवाज आहे, ❤❤
@nehabhide966113 сағат бұрын
मोहन तुपाचे आहे का कळलं नाही म्हणून विचारले.
@Cookingticketmarathi13 сағат бұрын
तुपाचं किंवा तेलाचं मोहन घातलंच नाही, मी असं म्हणाले पुरांच्या पिठात तेल घालू नये त्याने पुऱ्या लवकर नरम पडतात.
@user-wo6sn2nn2y13 сағат бұрын
ताई तूम्ही पाठवलेले मालवणी मसाला खूपच टेस्टी आहे 👍
@KusumParabParab13 сағат бұрын
अप्रतिम आहे 👌
@NehaPujari-wb3th12 сағат бұрын
हो खूप छान आहेत
@sujataghangale721610 сағат бұрын
हो मी पण मागवलेत, खूपच सुंदर मसाले आहेत, एकदम टेस्टी ❤❤🎉