२३ वर्षाची झिगझॅक पद्धतीने लागवड केलेली जांभूळ बाग।कोकण बहाडोली जांभूळ।Konkan Bahadoli

  Рет қаралды 7,359

Dr. Tukaram Mote

Dr. Tukaram Mote

Жыл бұрын

२३ वर्षाची झिगझॅक पद्धतीने लागवड केलेली जांभूळ बाग।कोकण बहाडोली जांभूळ।Konkan Bahadoli

Пікірлер: 18
@pratapkopnar9473
@pratapkopnar9473 Жыл бұрын
खुप चांगला व्हिडीओ बनवला आहे. चांगली माहिती आहे 💐💐
@abhimanyumagar9810
@abhimanyumagar9810 Жыл бұрын
अभिमन्यू मगर,उपयुक्त माहिती,मी सुद्धा 2 झाडे लावलेले आहे
@bhausahebpawar6549
@bhausahebpawar6549 Жыл бұрын
खुप छान
@remidsouza5212
@remidsouza5212 2 ай бұрын
Jambhul zadala khunti kalam karta yete ka???
@dattakale2076
@dattakale2076 9 ай бұрын
सर नमस्कार मी डॉ दता काळे मरडगा ता हदगाव माझ्या क डे 260 रोप आहेत तीन वर्ष झाले आहेत 15 X २० अतरा वर आहे गेले वर्ष थोडे फार लागले होत
@vithobapatil9492
@vithobapatil9492 2 ай бұрын
जांभूळ dry fruit करता येते का
@crazypranav2150
@crazypranav2150 2 ай бұрын
सर प्लीज आपला नंबर पाठवता का आमची शिर्डी येथे जांभळाची बाग आहे थोडीशी मार्केट माहिती पाहिजे होती आणि सभासद व्हायचं आहे प्लीज सर नंबर पाठवा
@anantraochankhore4082
@anantraochankhore4082 Жыл бұрын
अभिनंदन साहेब जांभूळ बदल व्हिडीओ बनवून मला खूप माहितीत भर पडत आहे कारण माझे 400झाड आहे 4वर्ष पूर्ण झाले आहे
@dipakjadhav9227
@dipakjadhav9227 Жыл бұрын
Maal आला होता का
@anantraochankhore4082
@anantraochankhore4082 Жыл бұрын
​@@dipakjadhav9227नाही यावर्षी आला माल येण्या साठी काय करायला हव एखादा mo.no.असेल तर पाठवा सर झाडाची वाढ चांगली झालेली आहे साहेब पुढील वर्षी यायला पाहिजे अस वाटत तदण्याचा सल्ला मिळाला तर बर होईल 🙏🙏🌹🌹
@sunil_sukose
@sunil_sukose Жыл бұрын
माझ्याकडे 400 झाड आहे 1 एकर मधी 12 बाय 8 प्रमाणे 4 बर्ष झाले अजून माल लागला नाही jalna जिल्हा
@dipakjadhav9227
@dipakjadhav9227 Жыл бұрын
@@sunil_sukose गांव कुठल
@dipakjadhav9227
@dipakjadhav9227 Жыл бұрын
@@anantraochankhore4082 मोबाइल नंबर दया
@Anubhav_79
@Anubhav_79 Жыл бұрын
Yaat nar ani madi aste ka?
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s Жыл бұрын
यात काही नर मादी नसते पण पीक फार नाजूक असते झाड ठिसूळ असते जरा जरी हवा सुटली की झाडाची फांदी तुटते वातावरण मध्ये बदल झाला आभाळ आले की जांभुळ पीकतात शेतात लावने परवडत नाही बांधावर लावा माझे शेतात बांधावर माझ्या आजीने लावलेली 60 te 65 वर्षे जुनी 15 झाडे आहेत अनुभवा वरुण सांगत आहे.
@user-ku8qi4xx9b
@user-ku8qi4xx9b 5 ай бұрын
बरोबार है बेभरवशाचे आहे
@vijaysalke5673
@vijaysalke5673 6 ай бұрын
रोप कुठे मिळतील? contact number काय आहे?
@dr.tukarammote3231
@dr.tukarammote3231 6 ай бұрын
+91 99218 08138 डॉ झाडे kvk छ संभाजीनगर
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН