29 वर्षे मुघलांच्या कैदेत राहिलेल्या - महाराणी येसूबाई / Yesubai Speech By Sagar Madane

  Рет қаралды 1,643,465

Sagar Madane Official

Sagar Madane Official

5 жыл бұрын

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्षे मोघलांच्या कैदेत राहिलेल्या
महाराणी येसूबाईंचा इतिहास.........
-----------------------------------------------------------------------
येसूबाईंची सुटका कोणी व कशी केली .. पहा विडीओ
• मोगलांच्या कैदेतून येस...
-------------------------------------------------------------------------
#येसूबाई
#महाराणी_येसूबाई
#Yesubai
#SagarMadaneSpeech
#Yesubai_History
---------------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 697
@SagarMadane
@SagarMadane 5 жыл бұрын
1708 रोजी (औरंगजेबाच्या मृत्यूनंतर) फक्त शाहूंची सुटका झाली..... पण महाराणी येसूबाई 1719 पर्यंत मोघलांच्या कैदेत होत्या....! (संदर्भ - मराठेशाहिचे अंतरंग लेखक- डाॅ.जयसिंगराव पवार)
@prawinsawant8455
@prawinsawant8455 4 жыл бұрын
Sagar Madane Official Fake video banvlay. Shivrayanni sarv thik thaak karun thevle hote. Vijayi zala maratha. Plalel mughal
@anuradhakalange3037
@anuradhakalange3037 4 жыл бұрын
Mg yesubaienchi sutka zali ki nahi
@yogitapanchal5266
@yogitapanchal5266 4 жыл бұрын
@@sarthakrmokate2137 1719 maddhe sutka jhali
@yogitapanchal5266
@yogitapanchal5266 4 жыл бұрын
@@anuradhakalange3037 ho
@rajanadar3458
@rajanadar3458 4 жыл бұрын
Ho 29 varsh hotya
@amolvyavhare5711
@amolvyavhare5711 4 жыл бұрын
किती वाईट व्यथा आहे ,आम्हाला ११ महिने रावणाच्या तावडीत राहणाऱ्या माता सीता शिकवल्या परंतु २९ वर्षे मुघल कैदेत राहणार्या स्वराज्य रक्षिनी महाराणी येसूबाई नाही शिकवल्या . सलाम महराणी तुम्हास मनाचा मुजरा
@suryakantlokhande7042
@suryakantlokhande7042 4 жыл бұрын
🙏
@seemadhavaliya31
@seemadhavaliya31 4 жыл бұрын
तेवा ही आपलेच लोक होते आणि आज ही आपलेच लोक आहेत। ज्यांना आज ही संभाजी नगर म्हणायला लाज वाटते
@Diyidea12KS
@Diyidea12KS 4 жыл бұрын
Khare aahe😔😔
@sanjivaneepatil3228
@sanjivaneepatil3228 4 жыл бұрын
Purvi chya kalt patni sobt ek srti che rup hi rani yesu bai ., Lakshmi bai jija bai asha ether khup striya ya fkt itihasachi miltat I am pruod of
@anildhamankar8176
@anildhamankar8176 4 жыл бұрын
खरच
@aniketghatagekolhapur283
@aniketghatagekolhapur283 5 жыл бұрын
छञपती घराण्यावर प्रेम करणार्यानी येथे लाईक करावे
@suhasdalvi8035
@suhasdalvi8035 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुबाई साहेब मानाचा मुजरा
@rajaramhulge4245
@rajaramhulge4245 4 жыл бұрын
Rajaram hulage
@jijabaiyadav9506
@jijabaiyadav9506 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय ऐसूबाई यांना मानाचा मुजरा
@avinashnimbalkar5931
@avinashnimbalkar5931 4 жыл бұрын
@@suhasdalvi8035 jay ishivRay jay jijau jay sambhaji raje jay yesubai yana manacha mujara.
@mr.tushar1317
@mr.tushar1317 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय येसूबाई महाराणी ‌मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏🙏
@sdart38
@sdart38 4 жыл бұрын
येसूबाई खरच खुप महान होत्या🙏🙏हा इतिहास पण समजला पाहिजे सर्वांना👍
@manishakhade3829
@manishakhade3829 2 жыл бұрын
हो खरच येसूबाई खूप महान आहेत 🙏🙏 हा इतिहास जगाच्या कोपरा कोपरा पर्यंत पोहोचला पाहिजे
@dinkarghane5935
@dinkarghane5935 4 жыл бұрын
I can't stop crying...परमेश्वराला अश्रू आवरले नसेल...... मुळात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज.. येसूबाई....हे परमेश्वरचीच रूप होती... जय शिवराय 🙏🙏🙏
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩
@yoga_with_sandhya
@yoga_with_sandhya 4 жыл бұрын
Ho. Khup radayla Yete, he Sarwa aeiktana. 😭😭
@sunilkhaladkar5649
@sunilkhaladkar5649 4 жыл бұрын
प्रत्येक घरात छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष जन्माला यावे असे ज्याना वाटते त्यांनी like करा
@prashantkale6841
@prashantkale6841 4 жыл бұрын
S
@shwetapatil7813
@shwetapatil7813 4 жыл бұрын
Watate tr saglych bhaginina pn aaj kal fakt rawan baher firtana distst nusta baykancha tonda kade baghat basleli astat tewa watata ghywi shivryanchi talwar ani karawa ek ekacha shirached....
@sunilkhaladkar5649
@sunilkhaladkar5649 4 жыл бұрын
@@shwetapatil7813 खरे आहे, सद्द्या अशीच परिस्थिति आहे
@jagdishpatil1937
@jagdishpatil1937 4 жыл бұрын
Te.atta.shyaky.nahi.atta
@poonamkate9384
@poonamkate9384 4 жыл бұрын
म्हणूनच शंभू राजे नि त्यांना ॥श्री सखी राज्ञी जयती .॥. मनले होते त्या शब्दाला आणि छत्रपती ची सून व स्वराज्याची खरी राणी शोभते. राणी अजरामर आहेत अशा त्यागाच्या राणीस कोटी कोटी प्रणाम.
@poonamkate9384
@poonamkate9384 4 жыл бұрын
छाव्या ला शोभणारी वाघिण होत्या महाराणी येसू बाई .
@GyanTvAmit
@GyanTvAmit 3 жыл бұрын
Pan tu kuna tukaar mulala baghun tyala chava samjun tyala waagh nako banu changlya mulashi lagn kar
@Allinone-bq3ds
@Allinone-bq3ds Жыл бұрын
@@GyanTvAmit tu tyacha vichar nko karu evdhe gambhir shabd bolanari stree kadhich chukicha paul taknar nahi
@pournimarasal7479
@pournimarasal7479 4 жыл бұрын
अभिमान वाटतो यसू बाईंचा खरंच किती भोगलं असेल त्यांनी किती यातना झाल्या असतील त्यांना आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे सगळं. वाघाचं काळीज असणारी यसू बाई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम . आणि मनाचा मुजरा धन्य ते शिवराय धन्य ते शँभू राजे आणि धन्य त्या येसू बाई
@gaming_arer5270
@gaming_arer5270 5 жыл бұрын
🚩 महाराणी येसूबाई यांना नमन 🙏🙏🙏
@dilipraykar9715
@dilipraykar9715 5 жыл бұрын
Jay shivray
@pravinuttamsonawane1441
@pravinuttamsonawane1441 4 жыл бұрын
Jay shivray
@anaghashrikhande-khaladkar3457
@anaghashrikhande-khaladkar3457 4 жыл бұрын
आजचे आपले छोटे मोठे त्रास हे त्रास नाहीतच। जरा काही झाले की निराशा येणारी तकलादू पिढी आहे। सगळं काही आयतं मिळालं आहे तरी शिस्तीत राहता येत नाही। देशाचा, मोठ्यांचा मान ठेवता येत नाही। सलाम त्या राजाला आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याला। यातली थोडी तरी हिम्मत आम्हाला मिळावी अशी इच्छा।
@faltoonbaatein1881
@faltoonbaatein1881 Жыл бұрын
........अतिशय दुखःची बाब आहे, काही शब्द सूचत नहीं, फ़क्त स्तब्ध, डोकं सुन्न होतं, शिवाजी महाराजांचे,शिवाजी महाराजांच्या सगळ्या वंशाचे, शिवरायांच्या सगळ्या नातेवाईकांचे, शिवाजी महाराजांच्या सैनिकांचे आपल्यावर ,महाराष्ट्रवार, भारत देशावर अनंत उपकार आहेत. धन्यवाद.
@vijaybhamare1131
@vijaybhamare1131 4 жыл бұрын
शब्दात त्या आपल्या लाडक्या माहाराणी बद्दल बोलायला, माझ्या कडे शब्द नाही, फक्त मि एवढेचं म्हंणेल, धन्य हो माते ,,,
@kamsutraghulepatil9729
@kamsutraghulepatil9729 5 жыл бұрын
नमन नमन येसुआई साहेब तुमच्यावर काय बितली असेल ते तुम्हालाच ठाऊक नुसते वाचल्याने आणि आईकल्याने आमच्या नेत्राच्यां गंगा यमुना खळ खळुन वाहु लागतात कसला त्याग कसल्या यातना म्हणायच्या या आपणास लाख कोटी वेळा नमन येसुआई साहेब.
@charutasonar8380
@charutasonar8380 4 жыл бұрын
Yesubaina naman
@Diyidea12KS
@Diyidea12KS 4 жыл бұрын
😞😔😔🙏
@vaidehitukrul2789
@vaidehitukrul2789 4 жыл бұрын
Charuta Sonar vedant
@sayalipathak6417
@sayalipathak6417 4 жыл бұрын
kharach kay mans hoti sthahasathi nahi tr fakt smraj sathi ladle aayush vechal kharach tumhala shatda namamn
@simagarude8482
@simagarude8482 4 жыл бұрын
मानाचा मुजरा राणिसाहेब
@jyotinadekar9046
@jyotinadekar9046 4 жыл бұрын
श्री छत्रपती महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏👌👌👌
@anitachavan5912
@anitachavan5912 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई चा इतिहास अभ्यासक्रमात आला पाहिजे,म्हणजे येणाऱ्या पिढीला ही समजेल आपला इतिहास काय आहे
@satyejeetpandey3253
@satyejeetpandey3253 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराज मालिका बघता ना असे वाटते की रामायण बघतो खरच महाराणी येसूबाईचा इतिहास माहीत नव्हता ते सर्व देव माणसे होती जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩
@vaishalizagade3013
@vaishalizagade3013 4 жыл бұрын
खरच कशे 29वर्ष त्यानी दुश्मनाचया नजरकैदेत काढले असतील काय काय हाल झाले असतील. महाराजांनी लेकीवानी जीव लावला. संभाजी महाराजांनी किती जपल असल त्याना आपल्या मुलाला त्याचे अशे हालहाल झाले..या विचारांनी अंगाची लाही लाही होती.
@snehamadhu5630
@snehamadhu5630 4 жыл бұрын
तीथे दिल्लीला नजरकैदेत काही दिवस ठेवल्यानंतर ..त्यांना आणि बाळराजेंना वेगवेगळ ठेवल.. मालीकेत दिखवलय वेगळ पण जेव्हा राजे सखळदंडांनी बांधून आणलेले झिनत या औरंग्याच्या मुलीने पाहीलै तेव्हा ती जोरात किंचाळली कारण आग्र्याला मोठे महाराज कैदेत असले तरी शंभूराजांना फिरण्याचीमुभा होती..तेव्हा ते य झीनत आणि औरंग्याचा मुलगा यांच्या बरोबर ते सगळं आवार फिरत असत म्हणजे त्यांच्याबरोबर खेळतोय अस दाखवत असत .आणि सगळा परिसर मोठ्य महाराजांना वर्णन करून सांगत ..पण या झीनत आणि तीचा भाऊ बालवयामुळे आसेल पण त्याना बाळशंभूंचा लळा लगाला होता. आणि म्हणून त्याना आस बांधलेलतीला असाह्य झाल..पण औरंग्याचा याच झीधतवर फार,जीव.होता म्हणून ती वाचली तरीही तिला दम देत तो ओरडलाच मोठ्याने आत जा नयतर तुरुंगात टाकेन...आणि जेव्हा येसूबाई बाळराजेंसकट इणल्या गेल्या .तेव्हि हीच झीनत बोलली आता जर यान काही झल तर मि जीवंत रहाणार नाही..तीच्यावराच्य प्रेमामुळेच येसुबाई आणि बाळराजे सुखरूप राहीले,,.नायतर औरंग्या डुकरला शिवरायाआच रक्ताच एकही माणूस जीत ठेवायच नव्हत
@user-hm5so3tw5j
@user-hm5so3tw5j 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iKyVetSnytjYp6M.html Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏
@shilpamathekar4386
@shilpamathekar4386 3 жыл бұрын
महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा 🏵🏵🏵🏵
@educationtransition14
@educationtransition14 4 жыл бұрын
स्वराज्य रक्षक जननी माँ येसूबाई माँ साहेब यांना मनाचा मुजरा🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@amrutawable2077
@amrutawable2077 5 жыл бұрын
खरच महाराणी येसुबाई यांना नमन🙏🙏.जय जिजाऊ!जय शिवराय!जय शंभूराजे!!
@omdhapatkar7463
@omdhapatkar7463 5 жыл бұрын
Jay Shivaray
@archismore705
@archismore705 4 жыл бұрын
Jai shivaray
@archismore705
@archismore705 4 жыл бұрын
Jay shivaray
@user-hm5so3tw5j
@user-hm5so3tw5j 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iKyVetSnytjYp6M.html Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏
@sachink74
@sachink74 4 жыл бұрын
या स्वराज्या साठी खूप काही सहन करावं लागलं या माऊलींना🙏🙏🙏.एवढं असून सुद्धा आपल्या मराठी जनतेला एकोप्याने राहता येत नाही ही मोठी खतंच🙇आजही आपण एका मेकाच्या तंगड्या ओढून पडायचंच काम करत आलोय पुढे तरी ही परिस्तिथी बदलूदे एवढीच प्राथना🙏🙏🙏
@smileman3161
@smileman3161 4 жыл бұрын
मराठी माणुस एकत्र येणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
@vinodbramhane6221
@vinodbramhane6221 3 жыл бұрын
खरे बोलले भाऊ आपल्यात एकी नाही
@deshmukh.2020
@deshmukh.2020 3 жыл бұрын
भगवे आमचे रक्त आम्हीच शिवरायांचे भक्त धन्य येसुबाई साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sulbhashingewar4066
@sulbhashingewar4066 4 жыл бұрын
येसूबाईंच्या त्यागाला शब्दच नाहीत!एवढ्या लहान वयात केवढी मनाची परिपक्वता!त्या मानाने त्यांचे कतृत्व लोकांपूढे आले नाही! नाही चिरा नाही पणती अशी काहीशी अवस्था झाली! आता तरी त्यांचे समाधीस्थळ पूनरर्जिवित करावे.जेणेकरून पूढच्या पिढीला तरीं त्यांची महती कळेल!
@manjiria5749
@manjiria5749 4 жыл бұрын
Agdi barobar
@pradippawar9503
@pradippawar9503 4 жыл бұрын
😥😥😥😩😈😈🍋🍋💉💉
@user-hm5so3tw5j
@user-hm5so3tw5j 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iKyVetSnytjYp6M.html Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏
@kadammangesh16
@kadammangesh16 5 жыл бұрын
तमाम मराठी माणसाने ........ आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे त्यागाची संघर्षाची बलिदान ची जान आणि आठवण ठेवायला हवी. आणि ती काळाची गरज आहे.
@narayandeshpande8716
@narayandeshpande8716 4 жыл бұрын
U
@akshayninghot2945
@akshayninghot2945 4 жыл бұрын
हो एकदम बरोबर आहे👍
@user-hm5so3tw5j
@user-hm5so3tw5j 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iKyVetSnytjYp6M.html Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏
@ganeshmore8802
@ganeshmore8802 4 жыл бұрын
अभूतपूर्व इतिहास आहे आपला तो असाच समोर आला पाहिजे नमन मातेला
@manjushapande2018
@manjushapande2018 5 жыл бұрын
महारानी येसुबाई यांना कोटी कोटी प्रनाम . खरच कीती ती मनाची तयारी ,सहनशीलता ,वीचार करन्याची ताकत , खरच खूप सोसलय यांनी .आपन त्यांनच्या मुळे खुप आनंदी आहोत .जिजामाता , शिवाजी माहाराज , संभाजी माहाराज , राजाराम राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manjushapande2018
@manjushapande2018 5 жыл бұрын
🏰⛳⛳⛳⛳हर हर महादेव 🙏🙏🙏
@sunanadathorat6804
@sunanadathorat6804 4 жыл бұрын
त्रिवार मुजरा येसूबाई
@prajaktakamble4171
@prajaktakamble4171 4 жыл бұрын
या महान यसुबाई महारानीला माझा मानाचा मुजरा . HIRAKANT NAMDEO KAMBLE
@yashkokate5348
@yashkokate5348 4 жыл бұрын
Marathi
@diliptalele7416
@diliptalele7416 4 жыл бұрын
S
@anantrane7195
@anantrane7195 4 жыл бұрын
आपण ख्रिस्तमस हप्ता भर साजरा करतो. परंतु स्वराज्याच्या लठ्यासाठी प्राण बलिदान करणारे छत्रपती संभाजी महाराज विसरतो. औरंजेबाच्या कैदेत राहिलेल्या महाराणी येशूबाईचा इतिहास विसरतो आहोत नमन तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई 🙏🙏🙏
@vaishalizagade3013
@vaishalizagade3013 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांना कोटी कोटी प्रणाम
@neelampanchal5750
@neelampanchal5750 4 жыл бұрын
अवघ्या देव देवता मानवी रूपात भोसले घराण्यात वास करत होत्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
@brmhadevshinde3673
@brmhadevshinde3673 4 жыл бұрын
जय शभूंछञपती खरच माझ्या राजाचा इतिहास आसा कोणीच नाही सागित| शाहिर मना पासून आभार मानतो तूमचा आसाच सागा माझ्या राजाचा इतिहास डोळ्यातून पाणी येत ऐैकताना
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
जय शिवराय..जय शंभूराजे 😊🙏🚩🚩
@ardhyatanpure9188
@ardhyatanpure9188 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई याना मानाचा मुजरा
@rajanadar3458
@rajanadar3458 4 жыл бұрын
Khup traas Sahan kelay ...tevha aapn aaj manane jgtoy.😫😫🙇
@Shree_Ram84
@Shree_Ram84 4 жыл бұрын
Agadi khara....apan yachi jaan thevayla pahije.🙏🙏
@newideaz384
@newideaz384 3 жыл бұрын
Evdha traas sahan karunahi aaj suddha khup lokanna shivaji maharajanchya Pudhe kaay zala te mahitich nasta. Sambhajiraje ani yesubai saheb yanchyabaddal Itihasachya pustakat ekhada paragraph asto 😢😢....
@ayushtikait4428
@ayushtikait4428 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांचा इतिहास माहितीच नव्हता ..स्वराज्याकरिता त्यांच्या त्यागासाठी नमन 🙏 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 5 жыл бұрын
महाराणी येसूबाई या माऊलीस मानाचा मुजरा. 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Ganeshkalaskar8126
@Ganeshkalaskar8126 4 жыл бұрын
नतमस्तक आहोत कायमच येसूबाई आम्ही तुमच्या चरणी
@vimaldhebe4843
@vimaldhebe4843 4 жыл бұрын
आई साहेब मानाचा मुजरा 🚩🙏
@anitaborse9331
@anitaborse9331 4 жыл бұрын
फारच हिम्मतवान होत्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब शतशः नमन अशा राणीसाहेब परत नाही मिळणार
@namdevjagtap2600
@namdevjagtap2600 Жыл бұрын
धन्य सागर साहेब आपण इतिहास आपन आजच्या पिढीला आठवण करून देत आहात
@nitinshinge4545
@nitinshinge4545 5 жыл бұрын
त्रिवार मानाचा मुजरा महाराणी येसूबाई😓 जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे🎪🎪
@vikaskumbhar3546
@vikaskumbhar3546 3 жыл бұрын
धन्य त्या आमच्या आऊसाहेब त्याची शिकवण "आणि त्यांनी घडवले ते रत्न "महान आहे 👃...
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 3 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांची तेजस्वी आणि ओजस्वी यशोगाथा. प्रणाम महाराणी येसूबाई यांच्या त्यागाला आणि शौर्याला.
@pradnyamagare4328
@pradnyamagare4328 4 жыл бұрын
Kharch naman maharani yesu bai la💐🚩jay jijau 🌹Jay shivaji Maharaj 🌹 Jay Shambhu Raje 🚩
@safarmaharastrachi3632
@safarmaharastrachi3632 5 жыл бұрын
तूझ्या आवाजात जादू आहे सागर दादा 😊👌
@gangarammhatre2513
@gangarammhatre2513 3 жыл бұрын
We
@user-hm5so3tw5j
@user-hm5so3tw5j 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/iKyVetSnytjYp6M.html Ekda ha vedio nakki paha aani aaplya hindu bhava bahinina shaire kara 🙏
@aishwaryakadam8290
@aishwaryakadam8290 2 жыл бұрын
शृंगारपुरची लेक तुम्ही शिवछञपतींची सून दोन्ही कुळी शोभून दिसता पराक्रमाची खुण धैर्य , शौर्य , शालिनतेचा साज तुमचा भासे दुसरी जिजाई तुम्हीच आम्हा रयतेसाठी आमच्या शंभुराजांची रखुमाई.... तुमच्या रुपात लाभली मराठी मुलूखाला नखशिखांत ज्वाला सातोजन्मासाठी पदरी बांधून घेतला तुम्ही धगधगता लाव्हा नाही दिला कधी पदर जळून नाही पोळला हात स्वराज्यरक्षण्या लाभली शंभुराजांस तुमची अमूल्य अशी साथ.... काय प्रसंग आला असेल तुम्हावरी शंभुराजांच्या बलिदानावेळी का मांडली असेल नियतीने ही अजब खेळी खेळीचा डाव मात्र अर्ध्यातच संपला नंदादीप स्वराज्यवृध्दीचा तुमच्या मनी अखंड चेतला.... आठ महिने झुंझवलात रायगड हाती घेऊन तलवार खऱ्या अर्थाने पाहिला महाराष्ट्राने तुमचा जगदंबेचा अवतार मनी सदैव ठेवले तुम्ही शिवशंभू छत्रपतींचे विचार स्वराज्याच्या प्रतिष्ठेला साजेसा केला नव्याने महाराष्ट्र साकार.... तब्बल एकोणतीस वर्षांचा तुमचा तो प्रवास खरंच यास म्हणावा का वनवास ? श्वासात श्वास असे पर्यंत स्वराज्यधर्म हाच तुमचा ध्यास तुमच्या एका निर्णयामुळे स्वराज्य टिकले हे मात्र खास.... महाराणी येसूबाई तुम्हीच खऱ्या त्यागाची ज्वलंतमूर्ती तुमच्या त्यागाची सदैव रुणी राहीलं ही सह्याद्रीची धरती काय आणि किती वर्णु येसूराणी तुमची महती शंभुराजांस शोभुन दिसता श्री सखी राज्ञी जयति || _ऐश्वर्या संतोष कदम
@yogeshdidul7918
@yogeshdidul7918 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@suhasdalvi8035
@suhasdalvi8035 4 жыл бұрын
जय महाराणी येसुबाई साहेब जय शंभूराजे मानाचा मुजरा
@sagardoke9579
@sagardoke9579 4 жыл бұрын
अंगावर काटा उभा राहतो अगदी..ऐकताना माझ्या महाराजांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट.. स्वराज्य महाराणी येसूबाई साहेबांना कोटी कोटी प्रणाम..🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे🙏
@badrinathdham5543
@badrinathdham5543 5 жыл бұрын
जय हो yesubai.. कोटी कोटी प्रणाम
@kalpeshladll9445
@kalpeshladll9445 7 ай бұрын
🙏🏻...खरोखर येसूबाईंचा इतिहास ऐकून अंगावरती शहारे उठल्या...त्यांनी या दिलेल्या 29 वर्षे बलिदानाला शतशःप्रणाम ...🙏🏻
@niranjanmore2023
@niranjanmore2023 4 жыл бұрын
She is a goddess of Maharashtra that's why she have this strength🏅🏅🏅🏅
@khanderaobhange7006
@khanderaobhange7006 5 жыл бұрын
महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
@msdfans8080
@msdfans8080 5 жыл бұрын
Proud of yesu bai maharani
@sunandakale813
@sunandakale813 5 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांना माझे कोटी कोटी प्रणाम
@rameshpatil6719
@rameshpatil6719 4 жыл бұрын
महाराणी येसुबाई यांना माझा लाख वेळा सलाम.......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mohanpatil7061
@mohanpatil7061 5 жыл бұрын
🚩जय भवानी 🚩जय शिवाजी🚩 🚩जय शभुराजे 🚩 माहाराणी यशुबाई याना नमन🙏🙏
@pratikpatil4025
@pratikpatil4025 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांच्या बद्दल चा इतिहास जगाला कळायला हवा .......आपल्याला ११ महिने रावणाच्या तावडीत राहणाऱ्या सीता माहीत आहेत पण २९ वर्षे स्वराज्यासाठी देणाऱ्या महाराणी येसूबाई माहीत नाही हेच दुर्दैव....🤐😢 महाराणी येसूबाई व शाहूराजे यांना मानाचा त्रिवार मुजरा...... धन्य आहोत आपण सगळे जे या महाराष्ट्र भूमीत जन्मलो.......🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात दादा 🙏😊🚩
@romeswellnesswaynroots6227
@romeswellnesswaynroots6227 5 жыл бұрын
Khupach Chan Mitra thank you for share..
@sardakamble1806
@sardakamble1806 4 жыл бұрын
माहारानी यसुबाईला मानाचा मुजरा 🙏🙏👏
@ankush07ankush89
@ankush07ankush89 4 жыл бұрын
*महाराणी येसूबाईंना त्रिवार अभिवादन* *धन्य धन्य ती माऊली* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prathameshsanap6121
@prathameshsanap6121 3 жыл бұрын
जर शाहू महाराज आणी महाराणी तरबाई एकत्र आले असते तर दिल्ली ही स्वराज्यात अली असती
@ganeshkendekar215
@ganeshkendekar215 5 жыл бұрын
काय ती निष्ठा काय तो त्याग येसूबाई महाराणी तुम्हाला मानाचा मुजरा,,,,,,,
@kirtikumarpatil9575
@kirtikumarpatil9575 4 жыл бұрын
Hey akila war etke wayiet wat te. Yeusbhai aaisaheb ni kase divas kadale astil. Khup balidan kele swaraja sati manacha mujara.
@manishadayma4874
@manishadayma4874 Жыл бұрын
शत् शत् शत् नमन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ashasonawane2029
@ashasonawane2029 5 жыл бұрын
शतशः नमन महाराणी येसूबाई‌
@anilkadam3428
@anilkadam3428 5 жыл бұрын
महाराणी येसूबाई आपणांस कोटी कोटी प्रणाम
@vaishalipadale8177
@vaishalipadale8177 3 жыл бұрын
महाराणी येसुबाईंना मानाचा मुजरा
@anitaborse9331
@anitaborse9331 4 жыл бұрын
विचारच असह्य होतो कि 29 वर्ष कैदेत बापरे,आपण एक दिवस नाही राहु शकत ,काय त्याग होता त्यांचा कोटीकोटी नमन🙏🙏
@kantilalsoni9535
@kantilalsoni9535 4 жыл бұрын
17/09/19 MUMBAI 24.12 HRS. ANITA BORSE:- YOU TOLD ABSOLUTELY RIGHT. THANKS.
@vishalnirmal8385
@vishalnirmal8385 4 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय , जय संभाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्य सांभाळण्याऱ्या महाराणी येसूबाई आणि ताराराणी यांच्या त्यागा बद्दल, शौर्य बद्दल, पण एक सिरीयल सुरू करावी ही विनंती
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@user-uq2gk7yp5x
@user-uq2gk7yp5x 2 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@nandkishordhekane1087
@nandkishordhekane1087 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराणी येसुबाई साहेब मानाचा मुजरा
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
जय जिजाऊ...जय शिवराय 🙏😊🚩
@prachinimkar4698
@prachinimkar4698 5 жыл бұрын
Khup lokani history pahavi vachavi, ,,,,, tyamule mahiti mlate
@viddeshbhor6218
@viddeshbhor6218 5 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा ..आणि कोटी कोटी प्रणाम ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ...जय महाराष्ट्र ...
@kalpanainamke5437
@kalpanainamke5437 2 жыл бұрын
येसुबाईना मानाचा मुजरा खरच खूप महान होत्या त्या शब्द कमी पडतात
@Rohit_Pukale.5298
@Rohit_Pukale.5298 2 жыл бұрын
महाराणी येसूबाईंना मानाचा मुजरा 🙏
@vijayadesai9872
@vijayadesai9872 Жыл бұрын
Example of ultimate sacrifice, courage, selflessness, leadership, godly qualities 🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarkute9680
@dnyaneshwarkute9680 4 жыл бұрын
धन्य हो माता , येसुबाई🙏🙏
@subodhthokal438
@subodhthokal438 5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे... जय येसूबाई 🙏🙏🙏🙏🙏
@munjajilonsane6962
@munjajilonsane6962 4 жыл бұрын
जय भवानि जय यशुबाई महारानी
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@raghunathadagle6635
@raghunathadagle6635 4 жыл бұрын
आई साहेब मुजरा करतो तुम्हला
@indians376
@indians376 4 жыл бұрын
धन्य धन्य येसूबाई .कडवी झुंज.जिद्दीला सलाम.मुघल मुर्दाबाद.शिकल पाहिजे काहीतरी इतिहासातून.
@lifeisincredible3069
@lifeisincredible3069 4 жыл бұрын
Trivar vandan tya maulila, kiti to tyag yesubaincha.salute to Sambhaji maharaj aani yesubai.
@dnyneshwarsunegaonkar2858
@dnyneshwarsunegaonkar2858 3 жыл бұрын
Jay shivaray🙏🙏🙏
@ganeshshinde4373
@ganeshshinde4373 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई त्याग मूर्ती
@vaishnavi4354
@vaishnavi4354 4 жыл бұрын
श्री सखी राद्यी जयति.... 🙏🙏👍👍👍🙏🙏🙏
@SiyaGole
@SiyaGole 4 жыл бұрын
Kiti te tyaag aai g koti koti praanam swarajya janani yesubaisaheb🚩🚩🚩🚩
@deoramnaik7348
@deoramnaik7348 4 жыл бұрын
Triwar mujara
@rajanadar3458
@rajanadar3458 4 жыл бұрын
Tumchi Kirti pidhyan pidhya pudhe pohchvt rahu.🙌🙇
@akshayninghot2945
@akshayninghot2945 4 жыл бұрын
महाराणी यसुबाई यांना त्रिवार मनाचा मुजरा🙏🙏🙏 ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ।।🚩🚩
@SagarMadane
@SagarMadane 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏😊🚩 जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे... जय येसूराणी साहेब🙏🚩
@akshayninghot2945
@akshayninghot2945 4 жыл бұрын
@@SagarMadane शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ🚩🚩
@rupaliyadav7912
@rupaliyadav7912 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@raj...d7808
@raj...d7808 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा
@dhanajaypol5746
@dhanajaypol5746 5 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम
@user-mq4zk3in1o
@user-mq4zk3in1o 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय यसुबाईराणी साहेब🚩🚩🚩🚩मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏
@sunilrajmasule3819
@sunilrajmasule3819 5 жыл бұрын
प्रणाम येसुबाईसाहेब
@vaishaligadekar270
@vaishaligadekar270 4 жыл бұрын
महाराणी येसूबाई राणीसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा... !!❤️
@krushnadongare2902
@krushnadongare2902 5 жыл бұрын
मनापासून मुजरा राणीसाहेब.. 🙏🙏⛳⛳⛳
@sangeetavedpathak3086
@sangeetavedpathak3086 4 жыл бұрын
येशुबाई सादर प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏
@user-wq1wt9kf7b
@user-wq1wt9kf7b 4 жыл бұрын
औसाहेब जिजाऊ ची शिकवण. संस्कार. येसुबाई साहेबांनी .(स्वराज्याच्या कुलमुत्यार)यांनी अगदी कमी वयात आत्मसात करून घेतली 🙏🙏
@bhagwanpatil70
@bhagwanpatil70 4 жыл бұрын
L
@kunalkadam5
@kunalkadam5 4 жыл бұрын
मनाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 21 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 61 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН