Рет қаралды 111,157
पातळ पोह्याचा चिवडा हा प्रत्येकाला आवडणारा असा फराळाचा पदार्थ. त्यातही जर त्याचे 3 प्रकार समोर असतील, तर मग घरातील सगळे खुशच.
म्हणून असाच 3 प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा कसं करायचा, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणी अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Common ingredients:-
- Oil
- Peanuts
- 1 katori dry coconut slices
- 1 katori futana daal
- Chopped green chillies
- Curry leaves
- Vertically sliced onion
- Garlic petals, peeled and crushed
Normal chivda:-
- 2-3 tsp oil
- Mustard seeds
- 1 tsp Cumin seeds
- Grated dry coconut
- Asafoetida
- Roasted poha
- Turmeric powder
- Fried peanuts + green chilli + coconut + curry leaves + futana daal
- Salt as per taste
- Powdered sugar as per taste
Garlic chivda:-
- Oil
- Mustard seeds
- Fried garlic
- Turmeric powder
- Roasted poha
- Fried coconut + green chilli + peanuts + futana daal + curry leaves
- Salt as per taste
- Powdered sugar as per taste
- Poppy seeds
- 1 tsp coriander seeds powder
Onion Chivda:-
- Oil
- Mustard seeds
- 1 tsp Sesame seeds
- Juice of half lemon
- Fried onion
- Grated dry coconut
- Coriander seeds powder
- Turmeric powder
- Red chilli powder for colour
- Fried peanuts + coconut + curry leaves + futana daal
- Add roasted poha & salt to this.
- Powdered sugar
हे व्हिडिओ नक्की बघा:-
1) दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
2) मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
3) लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
4) नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती, पूजाविधी व नरकासुराची गोष्ट :- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
5) धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृष्ण त्रयोदशी:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
6) गोमाते बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस:- • दिवाळी - गोमाते बद्दल ...
7) देवघरातील पूजेची तयारी । संपूर्ण तयारी कशी करावी:- • देवघरातील पूजेची तयारी...
8) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
--------------------------------
मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
पुढील लिंक वापरुन हे पुस्तक तुम्ही Amazon वरुनही मागवु शकता :- amzn.to/2XiReV1
#पातळ #पोह्याचा #चिवडा #प्रकार #poha #chivda #फराळ #दिवाळी #diwali #faral #tasty #types #famous #recipe