Пікірлер
@shitalrajput2469
@shitalrajput2469 47 минут бұрын
खुप खुप धन्यवाद काकू...तुमच्या दिलेल्या टिप्स मुळे माझे बिघडलेले गुलाबजाम व्यवस्थित झाले😊
@prajaktadesai1825
@prajaktadesai1825 11 сағат бұрын
पहिल्या तीन महिन्यात बाळंतपणात काय आहार असावा
@manishabal6392
@manishabal6392 12 сағат бұрын
Masta receipee ahe
@shailalande4150
@shailalande4150 12 сағат бұрын
धन्यवाद मला हा भात शिकायचा होता
@shrikantbhunte7648
@shrikantbhunte7648 12 сағат бұрын
Apratim.
@bhavanadubli7638
@bhavanadubli7638 14 сағат бұрын
छान पदार्थ आहे
@mangeshnipunage9594
@mangeshnipunage9594 15 сағат бұрын
केवढी सुंदर तयारी केली आहे काकू असे वाटते पटकन पदर खोचून स्वयंपाकाला लागावे काकू गव्हाल्याची खीर पण हवी ना पुरण वरण आणि खीर
@mangeshnipunage9594
@mangeshnipunage9594 16 сағат бұрын
काकू तुम्हाला आणि काकांना लग्नाच्या वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार रेसिपी नेहमीप्रमाणे छान आणि सोप्पी
@shilpashindekar7996
@shilpashindekar7996 17 сағат бұрын
लसून भरपुर टाकायचा.. मग अजून छान लागते.. मी पण करते...
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 17 сағат бұрын
ज्वारीचे पीठ तेलावर भाजायचे की कोरडेच
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 17 сағат бұрын
थोड्याशा तेलावर भाजले तरी खमंगपणा येतो किंवा अगदी मंद गॅसवर कोरडे भाजले तरी चालू शकते
@av2581
@av2581 18 сағат бұрын
फारच निराळे व्यंजन आहे.
@ushajoshi9596
@ushajoshi9596 18 сағат бұрын
या पदार्थाला ओली शेव म्हणतो आम्ही चला नवीन नाव समजलं पूर्वी मी करीत असे नेहमी
@kavitabhat35
@kavitabhat35 19 сағат бұрын
हे नाव मला माहीतच नव्हतं
@vaishaliatre6437
@vaishaliatre6437 19 сағат бұрын
छान पदार्थ आहे....वेगळाच आणि सोपा... मला नेहमी वाटतं, "शंकरपाळे" हे मुळात " शक्करपारे" असणार
@Apskuli-iq1yk
@Apskuli-iq1yk 21 сағат бұрын
आपण शंकरपाळी म्हणतो पण ते बहुतेक शक्करपारे जास्त बरोबर वाटतं, साखरेच्या पाऱ्या
@supriyapj
@supriyapj 21 сағат бұрын
awesome.
@madhaviapastamb6136
@madhaviapastamb6136 22 сағат бұрын
हा तर पराठा होता. धपाटा का म्हणायचं? धपाटा थापून बनवला पाहिजे ना?
@pratibhamundas5434
@pratibhamundas5434 22 сағат бұрын
Pharch chan Thanks Tai.
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 23 сағат бұрын
निनाव
@umabapat1680
@umabapat1680 23 сағат бұрын
आंबट चुका पटकन मिळत नाही. चिंचच वापरावी लागते.
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 23 сағат бұрын
त्याच्या आईवजी पालक व चीनचेचा वापर करावा, पालका मुळे भाजी चांगलीं मिळून येईल
@umabapat1680
@umabapat1680 Күн бұрын
देठाची साल न तुटता निघाली तर ते पान खाजरं नसतं असं आजी सांगायची. तसेच चिंचेच्या कोळाने खाजरेपणा जातो.
@pallavidhakappa5498
@pallavidhakappa5498 Күн бұрын
Khup Chan agadi वेगळा पदार्थ आहे मी आज बनवायचे ठरवले आहे
@pratimagajare5257
@pratimagajare5257 Күн бұрын
अगदी वेगळा व छान पदार्थ दाखवला धन्यवाद
@anaghabarde1026
@anaghabarde1026 Күн бұрын
छान वेगळा आहे. शंकर पाळी नावाचा शोध मी परवा लावला. नॉर्थ मध्ये शक्कर पारी म्हणतात त्याचा अपभ्रंश म्हणून शंकरपाळी
@roopalipatil9328
@roopalipatil9328 Күн бұрын
This is amazing!!
@sujatakulkarni2296
@sujatakulkarni2296 Күн бұрын
Amhi lahan pana pasun khato
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video❤❤😂🎉❤
@bhatsandhya7222
@bhatsandhya7222 Күн бұрын
Not explain properly 😮
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k Күн бұрын
छान आहे आज नवीन पदार्थ शिकायला मिळाला छान आहे वकिली 😊
@rajjoshi2088
@rajjoshi2088 Күн бұрын
बोंबलाचा पोपट, बटाट्याचा वाघ , सुशीला ,गुळशेलं , तमळी , पोटेचे मासे,पेंडपाला सध्या तरी एवढेच आठवत आहे 😊
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 Күн бұрын
छानच एक नवीन प्रकार आज बघायला मिळाला करायला पण सोप्पा आहे...
@archanajoshi9991
@archanajoshi9991 Күн бұрын
व्वा मावशी मस्त वकिली करतेस तू 🎉🎉😂😂😂😂
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 Күн бұрын
मावशी कित्ती कित्ती छान आहे हा वकिली नावाचा पदार्थ ....मी नक्की करून बघणार आहे ......आणि खूप सोपा वाटणारा आहे
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 Күн бұрын
👌👌
@meerawattamwar7398
@meerawattamwar7398 Күн бұрын
Vakili khup avadali Aaajjiii
@viewer1622
@viewer1622 Күн бұрын
My favorite dish thank you recipe dilya baddl. Me khup shodhat hote. Amras barobar khup chan lagte.😊
@bharatwomen
@bharatwomen Күн бұрын
Woow
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 Күн бұрын
Mastch 👌
@sujatagokhale9465
@sujatagokhale9465 Күн бұрын
मी एक रेसिपी पाहिली होती. त्यात सुरळी क्या वड्या प्रमाणे सगळ शिजवून घेऊन ताटात पसरण्या ऐवजी अशी शेव बनवली होती. त्यात दही/ताक असल्याने चव अधिक चांगली लागते. तुमची पद्धत पण छान आहे
@damayantishanbhag635
@damayantishanbhag635 Күн бұрын
वकिली खायच्या वेळेला करायची, की आधी करून ठेवता येते?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Күн бұрын
आधी करुन ठेवलें तरी चालेल
@manishawadgaonkar7503
@manishawadgaonkar7503 Күн бұрын
आम्ही लहानपणापासून हा पदार्थ खात आलो आहोत, आम्ही याला वकिली शाक म्हणतो. छान असतो हा पदार्थ.
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 Күн бұрын
पूर्वी कोण्या वकील साहेबांच्या बायकोनी शोध लावला असेल ह्या पदार्थाचा . म्हणून वकिली नाव पडले असेल.
@jagannathdas5491
@jagannathdas5491 Күн бұрын
दाणे भाजून कुट करायचं का भजल्या शिवाय?
@nutanbhosle7195
@nutanbhosle7195 Күн бұрын
खुप छान आहे😢
@user-ri3dn5zn8o
@user-ri3dn5zn8o Күн бұрын
thanks
@radhikabuchake3166
@radhikabuchake3166 Күн бұрын
Ajun kahi navin goshti ahe ka
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 Күн бұрын
He khatana kacche nahi ka lagnar?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel Күн бұрын
नाही लागत त्याला चांगलीं वाफ आणावी
@aditinimbalkar156
@aditinimbalkar156 Күн бұрын
खूपच नाविन्य पुर्ण वकिली पदार्थ Thank you for sharing such a wonderful recipe 🙏
@samruddhikadam2038
@samruddhikadam2038 Күн бұрын
❤😊🎉 भारीच नाव पण खूप छान🎉❤
@sonalidongaokar274
@sonalidongaokar274 Күн бұрын
मोनिका तुझा कटवडा पाहून तोंडाला पाणी सुटलं 😅