No video

3 वर्षात नारळे,1 ते 2 फुटावर,500 ते 1000 एका वर्षाला

  Рет қаралды 22,811

Gangurde agro

Gangurde agro

Күн бұрын

मित्रांनो गांगुर्डे ऍग्रो अँड बायो ओपीसी प्रा.लि.च्या माध्यमाने आपण आपल्या बांधावर व शेता मध्ये लावून नारळ शेती सोबत आंतर पिकहि घेऊ शकतात यात महाराष्ट्रात येणारी सफरचंद ची मोठे फळ देणारी झाडें ही लावू शकतात किंवा फणस ही लावू शकता त्याच बरोबर एम.झेड.विघ्नेश ही व्हरायटी चे आंबे लावून 1 का वर्षात उत्पण घेऊ शकतात आंबे व नारळे स्वतः कंपनी विकत घेते व हार्वेस्टिंग ही करून देते लोडींग पण करून देते शिवाय मालाचे ट्रान्सपोर्ट ही स्वतःच्या खर्चाने करून देते व हमी भाव तोही अनेक वर्षे फक्त अट एकच हे सर्व ऑर्ग्यानिक पद्धती नेच करावे लागेल कारण आता बस झाले उत्पन्नाच्या लालच पोटी लोकांच्या जीवाशी खेळणे जय किसान जय जवान

Пікірлер: 27
@ravindrajagade9088
@ravindrajagade9088 23 күн бұрын
सर मूंबई मध्ये कुठं मिळतिल‌अशि झाड
@pbdmovie
@pbdmovie Ай бұрын
हा माणूस बोगस आहे बान पाटील यांनी ह्या माणसाकडून रोप नाही घेतलीत अक्षय तोडकर मलकापूर कोहापुर जिल्यात आहे यांच्या नर्सरी मधील रोप आहेत ऐक रोप त्या वेळेस 250 रू मिळाले आणि हा माणूस 600 रू सांगतो आणि करणार वैगेरे काही खर नाही कोण्ही फसू नका.
@nandkumarkulkarni2402
@nandkumarkulkarni2402 Ай бұрын
Nursary वाले श्रीमंत होत आहेत एकदा रोप विकले की झालं
@mahendramhatre5109
@mahendramhatre5109 28 күн бұрын
साहेब ,,नारळाची कोणती जात आहे
@user-jr4rs8md1b
@user-jr4rs8md1b 27 күн бұрын
या नारळाची जात कोणती याचे खोबरे कसे आहे, रोपाची किमत किती कोठे मिळतील ,खोट काही सांगु नका.
@VaShirke
@VaShirke 28 күн бұрын
झाडाची किंमत किती?
@balwantkulkarni742
@balwantkulkarni742 Ай бұрын
आत्ताच बोलणे झाले त्यांना झाडे विकायची आहेत ६०० रू ला.आणि कमीत कमी ४०० नारळ रोप घेणे आहे. कॉन्ट्रॅक्ट करायचे आहे.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 Ай бұрын
Try kokan krushi vidyapith variety.
@user-ls7yk1ks7w
@user-ls7yk1ks7w Ай бұрын
,एका झाडापासून वर्षात 150 ते18o नारळ मिळतात एक घड पूर्ण तयार होण्यास एक वर्ष लागते
@nitingangawane5294
@nitingangawane5294 Ай бұрын
कोणती जात आहे ही
@shankargayki2593
@shankargayki2593 Ай бұрын
भंडारा जिल्हा त रोपं मिळतील का?
@user-fk2ub6ev6h
@user-fk2ub6ev6h Ай бұрын
रोपांची किंमत किती आहे
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यात पोहोच मिळेल का
@rameshapsunde3140
@rameshapsunde3140 Ай бұрын
रोपे कोणत्या पध्दतीने तयार केली आहे. तसेच नाशिक मध्ये पाठविण्यात येऊ शकता का. कृपया कमेंट्सचा रिप्लाय देण्यात यावा.
@sandeeppatil1639
@sandeeppatil1639 21 күн бұрын
Palghar district madhe ase kam karat asanaryacha mob no sent kara pls
@milindkhaire76
@milindkhaire76 Ай бұрын
As per my knowledge plant price is 600 rs one plant, calculate 1acre cost.
@shrikantjangam6250
@shrikantjangam6250 Ай бұрын
Mote zalele naral dakhawa
@milindkhaire76
@milindkhaire76 Ай бұрын
पहिले 4 ते 5 working demo plots in different parts of Maharashtra चालू होऊ द्या मग कळेल
@pundliksawant4306
@pundliksawant4306 Ай бұрын
Laukar utpann. denare naralache zaad jast varshe tikat naahi ase Mhanatat
@bkkajalgajra2925
@bkkajalgajra2925 Ай бұрын
Om shanti ji ❤
@rangraokodag8173
@rangraokodag8173 Ай бұрын
Ya नारळाची jath कोणतही नमस्कार
@ramchandranavghare7968
@ramchandranavghare7968 Ай бұрын
झाडाची किंमत किती आहे
@prakashbagade2487
@prakashbagade2487 Ай бұрын
Video khari banva
@chandrakantbhawar8222
@chandrakantbhawar8222 Ай бұрын
किंमत किती आहे एक रोपाची
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 28 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 14 МЛН
खजूर रोप एवढं महाग का नक्कीच बघा सविस्तर माहिती
8:16
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 122 М.
नारळ रोप लागवड 1 वर्ष नियोजन
17:04
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 117 М.