४५ मिनिटांत कांदा लसूण विरहित संपूर्ण नैवेद्याचं ताट | No Onion Garlic Veg Thali | व्हेज थाली रेसिपी

  Рет қаралды 1,785,904

MadhurasRecipe Marathi

MadhurasRecipe Marathi

4 жыл бұрын

शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ चमचा साजूक तूप
• काजू आणि बदामाचे तुकडे
• १/२ कप बारीक, भाजलेली शेवई
• १/२ लिटर दूध
• ४~५ केशराच्या काड्या (ऐच्छिक)
• १/२ कप साखर
• २~३ चमचे खवा (ऐच्छिक)
• वेलची पूड
मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• २ चमचे तेल
• १/२ चमचा जिरं
• २~३ तमालपत्र
• आलं-मिरचीचा ठेचा
• १ चमचा गोड मसाला
• १/२ चमचा लाल तिखट
• १ चमचा धने पावडर
• १/२ चमचा हळद
• कढीपत्ता
• १ बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली तोंडली
• १/२ कप मटार
• १ कप सुरती कोलम तांदूळ
• ३ कप पाणी
• चवीनुसार मीठ
• चिमूटभर साखर
• काजूचे तुकडे
• १ चमचा साजूक तूप
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १ चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• चिमूटभर हिंग
• आलं-हिरवी मिरचीचा ठेचा
• कढीपत्ता
• १/४ चमचा हळद
• २ उकडून, सोलून चिरलेले बटाटे
• चवीनुसार मीठ
• १ चमचा ओलं खोबरं (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली कोथिंबीर
अळूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• बारीक चिरून शिजवलेली अळूची पाने
• भिजवून शिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ
• २ चमचे बेसन
• १ चमचा तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/४ चमचा जिरं
• मेथी दाणे
• बारीक चिरलेली हिरवी मिरची
• १/२ चमचा गोड मसाला
• हळद
• लाल तिखट
• पाणी
• चवीनुसार मीठ
• १ चमचा चिंच-गुळाचा कोळ
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
kzfaq.info...
मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Madhura's recipe Masala (Pack of 3) - amzn.to/2L6y13i
Madhurasrecipe Kanda Lasoon Masala - amzn.to/3okkjrP
Madhurasrecipe Byadgi Mirchi Masala - amzn.to/3hKvRSU
Madhurasrecipe Goda Masala - amzn.to/3hRjsg6
Flipkart - bityl.co/4Ip9
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
मधुराज रेसिपी मसाले ऑर्डर कसे करायचे यासाठी हा विडिओ पहा
• Masale Order Demo
#संपूर्णव्हेजथाळी #completeVegThali
--------------------------------------------------------------------------------------------
Click for detail Recipe - www.madhurasrecipe.com/regional-
recipe/marathi-video-recipes
Visit Facebook page - / madhurasrecipe
For Business inquiries please email us on madhurasrecipe@gmail.com
Madhurasrecipe facebook group link -
/ madhurasrecipe

Пікірлер: 2 300
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 4 жыл бұрын
वा मधुरा दिल खुश हुआ😊 फार सुरेख केलंस सगळं.खरंतर मी गणपतीला 5 भाज्या असलेलं पारंपारिक नैवेद्याचे जेवण करते. पण ह्यावेळी मी सेम तुझी कॉपी करणार आहे हाच मेन्यू मी फिक्स केलाय😊 मिरचीची भजी unik वाटली. मस्त केलंस सगळं. हो कांदा लसूण नसेल तरी जेवण अप्रतीम होतं, आणि खास करून गणपतीच्या दिवशी त्याची चव काय औरच असते. मस्त. माझ्याकडून तुला A-1 सर्टिफिकेट . 👍👌
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@sangeetarajurikar3543
@sangeetarajurikar3543 4 жыл бұрын
Aprtim Madhura khup aavdle thanks dear
@sushmakhati6125
@sushmakhati6125 4 жыл бұрын
खुप च छान मधुरा👌रेसिपी पाहुन मन प्रसन्न झाले ,मी कधी एवढे पदार्थ करत नाही पण ही रेसिपी बघून नक्की करीन ,आणि हो ,गणपतीत करायला हरकत नाही छान च आहे ,खूप खूप आभार मधुरा. तुझी रेसिपी पाहिली की ,अस वाटत ,लगेच फोन करुन बोलाव छान सांगतेस मस्त 👌👌
@anilsuralkar
@anilsuralkar 4 жыл бұрын
क्सि
@user-zw2wt1ss6x
@user-zw2wt1ss6x 4 жыл бұрын
छान आहे रेसिपी
@bmedyp4589
@bmedyp4589 2 жыл бұрын
मधुरा खूप छान स्वादिष्ट सात्त्विक असा नैवेद्य देव प्रसन्न होऊन जातो,
@shitalchaubal7476
@shitalchaubal7476 3 жыл бұрын
Thanks for inspiring Madhura. I tried it today and it was awesome.
@subhashparadkar1251
@subhashparadkar1251 4 жыл бұрын
मी अमेरिकेत ५२ वर्ष आहे. मला असे जेवण फक्त पुणे व कोकण इथे जयांनी प्रथा ठेवल्या आहेत तया मितरांकडे मिळते. आचार, विचार व दर्शन व मांडणी व प्रयत्न फार आवडले. मी फेसबुकवर आहे. हि पध्दत भारतीय शाकाहारी थाळी महणून इंगलीश मधये करून युट्यूब वर टाकणे. तसेच हि रेसिपी लोकसत्ता, सकाळ, तरूण भारत, पुढारी या वर्तमान पत्रात देणे. तुझी रेसिपी आता १८४ देशात पाठवली आहे. हे जेवण आयुर्वेद प्रमाणे कुठली जिवन सत्व व वात, पित्त व कफ या गोष्टींचे संतुलन कसे होते. तो अभ्यास करणे व माझी बायको सुगरण आहे व तुझी खीर मस्तच. माझा कट्टा वर तु इंटरवहयू देणे. अमेरिकेत मराठी कमी आहेत. भारतीय १५ लाख व मराठी ३०,००० आहेत. हे जेवण हिंदू सणाचया वेळी करतात. जया मुली हल्ली पदवया घेऊन येतात तयांना घरचे जेवण कसे बनवायचे ते माहित नाही किंवा वेळ नाही. तर एक पुसतिका काढून तयात सर्व रेसिपी व फोटो व युट्यूब वर कुठे पहायचे. जेव्हा संघ परिवार, विश्व हिंदू परिषद व देवळ यांचे कार्यक्रम होतात तेव्हा तुझे पदार्थ व तुझी पुस्तके विकता येईल. तुझी कला जगभर पोचावी हि सदिचछा. माझी सौ. दादरची आहे व घरी हे जेवण मोदी खाऊन गेले आहेत. तयांना मराठी जेवण आवडते. नेहमी बाॅलीवूड नेहमी पंजाबी जेवण दाखवतात. प्रत्येक तरूणीने तुझे चित्रण ऐकावे. कुटूंब एकत्र ठेवण्यास लाघवी भाषा, समजावून सांगण्यात पध्दत व चमचमीत जेवण कसे करायचे हि कला महत्वाची. मी १९६८ मधये सौ. मंगला बर्वे यांचे पुस्तक आणले व मला जेवण करता येते महणून बरेच मित्र झाले. तर हि कला पुरूषात असेल तर संसारात एकत्र काम केल्याने दैनंदिन सुख असते. ❤️🧘‍♀️🕉🙏
@vimleshgupta5335
@vimleshgupta5335 3 жыл бұрын
Lo o.l
@mukeshbhurke6874
@mukeshbhurke6874 3 жыл бұрын
सगळे पदार्थ छान. आम्ही नेवेद्य वाढताना खीर तु पापड ठेवला तेथे वाढतो. व पन च्या मृ त डावी कडे वाढतो. थोड्या वेळात फार छान सगळे बनविले.वेरी गुड
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@vidyagole1453
@vidyagole1453 3 жыл бұрын
खूप छान केले सर्व पदार्थ!नैवेद्याचे ताटही छान !फक्त मीठ नैवेद्यानंतर वाढतात असो!
@shailapujary8492
@shailapujary8492 4 жыл бұрын
Wow mam kup cha channa vry use ful for me bcoz every Monday was my fast and generally that day i am not using onion and garlic thq vry much
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
My Pleasure.. Enjoy...😊😊
@shakuntalapatil1118
@shakuntalapatil1118 2 жыл бұрын
कांदा लसूण विरहित नैवेद्य पानांचा सर्व पदार्थ रेसिपी खूप खूप छान आहे नवीन पदार्थ बनवायचे ते माहीत झाले धन्यवाद ताई
@prabhaparalkar1128
@prabhaparalkar1128 2 жыл бұрын
आमच्याकडे मंगळवार आणि गुरुवार कांदा-लसूण विरहीत जेवण असते तरीसुद्धा काही रेसिपी आम्हाला खूप आवडतात तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद...
@nehadeshapande9469
@nehadeshapande9469 4 жыл бұрын
Mam ते कन्दा लसुण विहरित नाही तर योग्य शब्द विरहित आहे. Mam your all recipes are super duper delicious and tasty. We are becoming just fan of yours.😍
@dollhousedelight8553
@dollhousedelight8553 4 жыл бұрын
Love you Madhura, you know why? Even after the great success you are still so polite and down to earth.... Ganpati Bappa aplyala ajun Yash devo...god bless you and your family
@s.dparanjpe1565
@s.dparanjpe1565 4 жыл бұрын
Madhura..amazing cooking skills
@rinku7131
@rinku7131 3 жыл бұрын
लय भारी! मस्त!! दिल खूश कर दिया!!🤗 माझी आई कांदा लसून विरहित च जेवण करते. अाता मी ही आईला मधुरा Style 😘मध्ये असा स्वयंपाक करुन खाऊ घालेल. Thank You Madhura mam
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@sukhadaborikar1426
@sukhadaborikar1426 4 жыл бұрын
मस्त अतिशय सुरेख पदार्थ बनवले आहे बघून समाधान वाटले करून बघते
@sayalighatge8006
@sayalighatge8006 3 жыл бұрын
Hi Madhura thanks for sharing this complete thali, I followed the complete recipe to the T for Ganesh Chaturti on 22 Aug all the items of the thali came out to be so good and yummy again appreciate all your efforts and thanks again for helping me make my chaturti extra special this time sending you loads of hugs !!!I am married to a malyali this was the first time I made this entire Marathi thali and they totally loved the food 😊. Manapasun Dhanyawaad
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
Thanks for sharing...
@sandhyajoshi491
@sandhyajoshi491 3 жыл бұрын
सुक्या काय आणि ओल्या काय भाजी ही ऊजवीकडेच आणि चटणी कोशिंबीर डावीकडे 👍
@mohinipandit7426
@mohinipandit7426 3 жыл бұрын
Madhura Racip masala
@mohinipandit7426
@mohinipandit7426 3 жыл бұрын
Link kay
@ruchitajadhav9678
@ruchitajadhav9678 3 жыл бұрын
Konti goshta kuthe ahe tyapeksha ताटात kahitari ahe, he important nahiye ka? #boycottsocalledbrahmins 😒
@snehalshinde6486
@snehalshinde6486 2 жыл бұрын
Thanks for a wonderful recipe and techniques ..I m following same for last couple of years for making naivdya for Ganapti festival ..it’s quick and apt You rock !
@madhavijoshi9935
@madhavijoshi9935 4 жыл бұрын
Madhura, मी तुझ्या recepi बघते. नैवेद्याचे पान खूप छान झाले. राग मानू नको. तळ नाही तळण म्हणतात आणि नैवेद्याच्या पानावर मीठ वाढत नाहीत. तू खूप डिटेल्स मध्ये सर्व दाखवले शाब्बास! अभिनंदन..
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shrutiashok5007
@shrutiashok5007 4 жыл бұрын
Madhura , your husband and mother in law are very lucky to have you in their life. You prepared very traditional maharashrian thali for Bappa.God bless you
@anitamusale3180
@anitamusale3180 Жыл бұрын
@
@Namaste_5
@Namaste_5 4 жыл бұрын
थॅंक्स मधुरा ❤️ हा व्हिडिओ बघून अमेरिकेत एका आश्रमात नैवेद्य बनवण्यात येणार आहे. वन बाय वन पदार्थ झटकन होणार आहेत ह्या सिक्वेन्समुळे !!
@rajanisabnis4458
@rajanisabnis4458 4 жыл бұрын
तुझं छान भरलेलं ताट बघुनच पोट भरलं गं कीती मस्त ! आणी तुझा पेशन्स ,शांतपणे करणे, कुठेही धडपडाट ,घाईगडबड अज्जीबात नाही .बोलणपण गोड आणी तुला काय म्हणू. एक जोरादार सलाम अन्नपुर्णा .
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@bhartidalvi3524
@bhartidalvi3524 4 жыл бұрын
खूप छान पान, बघून प्रसन्न वाटलं, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, अनेक आशिर्वाद
@sunitaphal297
@sunitaphal297 4 жыл бұрын
Mdhura ur receipes r so perfect n practical. I want to buy Garam masala n Goda Masala from u. How to order
@surekhamurkute6032
@surekhamurkute6032 4 жыл бұрын
Wow! Taat naivedyacha asla tari nehami saathi saatvik bhojan , agadi zatpat recipes aahet. Too good.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@priyakawale5305
@priyakawale5305 3 жыл бұрын
Khup sundar pan naivaidhyavar tulshich pan asayala.hav hot
@satyabhamachati7177
@satyabhamachati7177 3 жыл бұрын
@@priyakawale5305 barobar ahe
@jadhavgitaramchandra7039
@jadhavgitaramchandra7039 2 жыл бұрын
छान खूप छान होती नैवेद्याची थाली आमहि अअंध असलयाने बघण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर असतो त्यामुळे ऐकून ऐकून आम्ही तुमच्या रेसिपी करून बघण्याचा प्रयत्न करत असतो कधी पहिल्या तर कधी दुसऱ्या प्रयत्नात आम्हाला ती जमते धन्यवाद तुमच्या रेसिपी आमच्या पर्यंत पोहोचल्या बद्दल अशाच नवनवीन रेसिपी आम्हाला देत राहा
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@kiranm6744
@kiranm6744 4 жыл бұрын
Khupch mst recipe.. Sarvch padarth khup tasty dist ahet.. Nice video mam👌😋
@dnyaneshwarbirangal652
@dnyaneshwarbirangal652 4 жыл бұрын
खुपच छान मी पण नक्की करेल एकदम जबरदस्त दिसत आहे नैवध बाप्पा खुप खुश होती खाल्ल्यानंतर 👌👌
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@anjubjadhav2710
@anjubjadhav2710 4 жыл бұрын
Bhajyanhe spoon thewaycha je container je bajula thewalay awadala
@malini7639
@malini7639 4 жыл бұрын
खुपच छान तुझ्या सारखी मुलगी व सुन पाहिजे स्वयंपाकाची आवड पाहिजे प्रत्येकाला तरच जमतो स्वयंपाक
@rohiniborkar459
@rohiniborkar459 4 жыл бұрын
Mastach kup chan
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@kavishnaik7126
@kavishnaik7126 3 жыл бұрын
खूपच सुंदर नैवैद्य मला केळ्या च्या पानात जेवण खूप आवडते, असे वाटते ek सुरेख रांगोळी च घातली आहे. तुमचा नेहमीचा शब्द खूप मस्त आणि जबरदस्त कविश
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@pushpaborade685
@pushpaborade685 4 жыл бұрын
Khupach chaan. Pahun lagech tondala pani sutle. Mastach. Chotya ani important tips chaan vatlya. Keep it up. Most important your smile, so always keep smiling 😊😊😊😊
@sanjum6934
@sanjum6934 4 жыл бұрын
Di aap bhut beautiful dekhre ho and recipe awesome as always💐🤗
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
शुक्रिया...😊😊
@poojavedpathak3244
@poojavedpathak3244 4 жыл бұрын
Ma'am incredibly multitasking done by U 🤗😊..Hats off 😙
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Thank you..😊😊
@meghansi
@meghansi 3 жыл бұрын
Hello Madhura... happy to know and make the complete Ganapati Naivedya from your this Video... amazing aani aflatoon taste ...bappa khush aani me suddha khup khush...thank you thank you thank you so much. Love your hard work and efforts 👍♥️🙏🌷👏
@hemakambli5565
@hemakambli5565 4 жыл бұрын
Thank you very much. I'm just planning to copy this menu for ganesh chaturthi
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
My Pleasure.. Enjoy...😊😊
@akhaleshkaneria9076
@akhaleshkaneria9076 4 жыл бұрын
Nice and very beautiful
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Thank you..😊😊
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 4 жыл бұрын
Very nice. you are expert in cooking. But it is not possible in 45 minutes but your all menus are too good.
@status_hdplay4380
@status_hdplay4380 4 жыл бұрын
Good
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Thank you..😊😊
@anvitavani5811
@anvitavani5811 4 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi VB
@truptipotdar801
@truptipotdar801 4 жыл бұрын
True
@savitapalkar7468
@savitapalkar7468 3 жыл бұрын
सोपे व सहज गणपतीच्या सणा मधील रेसिपी दाखविली धन्यवाद.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@deepikachavda1756
@deepikachavda1756 4 жыл бұрын
Khup chhan thali banvun dakhavli Thank you soooo much Bappa nakki cha prasann hotil Ganpati Bappa morya 💐
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shobhna__9207
@shobhna__9207 4 жыл бұрын
chaan masta👌👌👍 liked it pan viharit nahi...virahit.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Oops...धन्यवाद 😊😊
@sushmm
@sushmm 4 жыл бұрын
Thank you Madhura .. I was so motivated I made full naivedya with steam modak in 1.5 hour .. thank you so much .. having a four month baby and was able to do this .. m so happy
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
That's nice... Thank you..😊😊
@ujwalak4204
@ujwalak4204 4 жыл бұрын
Apratim satwik naiwedyache tat madhuratai🙏😋👌👍
@chayaghadigaonkar58
@chayaghadigaonkar58 4 жыл бұрын
Wah wah Jabardast.. Dhanyawad
@pradnyalad2836
@pradnyalad2836 4 жыл бұрын
नेवेद्याच्या ताटामध्ये डावीकडे बटाट्याची भाजी वाढायची नसते , तर ती उजवी कडे हवी . बाकी सर्व मस्त आहे ! 👍👍
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shobhna__9207
@shobhna__9207 4 жыл бұрын
Pradnya Lad konachya davikade aaplya ki devachya
@pradnyalad2836
@pradnyalad2836 4 жыл бұрын
@@shobhna__9207 aaplya right hand side la
@sns9071
@sns9071 4 жыл бұрын
@@pradnyalad2836 please decide left or right side
@yogitakoli5104
@yogitakoli5104 3 жыл бұрын
I’m making all these recipes since last year, Do share some more new Recipes (without Onion Garlic) 😊👍🏻
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
Great!! Will try..
@sanskrutichaudhary840
@sanskrutichaudhary840 4 жыл бұрын
आज च बनवले .मस्त झाला बेत ,खुप खुश झाले घरातील लहान मोठी मंडळी ,थैंक्स मधुरा.😊
@sangitakanjalkar7908
@sangitakanjalkar7908 4 жыл бұрын
Chhan madhura. उपयुक्त सगळ्या गृहिनिंसाठी.
@nagnatsukhadeopandhare8879
@nagnatsukhadeopandhare8879 4 жыл бұрын
Maze name jyoti ahe mi tumachi recipe sarkhi pahate khup chan astat
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shruts202003
@shruts202003 4 жыл бұрын
As usual ur best loads of good wishes to you. Please let me know ha kiti litre cha cooker vaparala ahe
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Thank you..😊😊
@rekhagokhale8328
@rekhagokhale8328 2 жыл бұрын
हाय नैवेद्यृला‌ मीठ ‌ वाढत नाही
@artexpress3198
@artexpress3198 4 жыл бұрын
Wow nice thanks for this recipe
@kalpanamalwade9209
@kalpanamalwade9209 Жыл бұрын
वाह वाह वाह मस्त झकास यम्मी यम्मी यम्मी टेस्टी चमचमीत झणझणीत नैवेद्य चीथाळी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 अफलातून 👌👌👌👌👌 चटपटीत लाजवाब रंग सुंदर भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌 जबरदस्त रेसिपी
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@apekshabose9514
@apekshabose9514 4 жыл бұрын
Super tai khrrch Tuja hatat jadu ahe 😘😍
@sushmakarlekar8917
@sushmakarlekar8917 4 жыл бұрын
चटणी कोशिंबीर लिंबु दहि डाव्या बाजूला व भाजी उजव्या बाजुला वाढतात
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@prajaktadeshpande5564
@prajaktadeshpande5564 4 жыл бұрын
पुरणाचा दाखवा असा संपूर्ण
@rajashreepatwardhan6742
@rajashreepatwardhan6742 4 жыл бұрын
1.नैवेद्याच्या भाता मध्ये मीठ घालत नाहीत. 2. 4 शिट्यांन मधे भाताची पेज होईल 3. अळूची पातळ भाजी केलीत तुम्ही not अळूचं भदभद 4. तळण करताना प्रथम पुरी तळावी, मग पापड आणि शेवटी भजी. पापड आधी तळला तर पुरीला पापड खाराचा वास येतो
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Noted...
@asmitagaikwad472
@asmitagaikwad472 3 жыл бұрын
Khr ka
@avm4377
@avm4377 3 жыл бұрын
Anubhavache bol... Thanks. 🙂
@avm4377
@avm4377 3 жыл бұрын
Apratim... Bappa must have it.
@arjunsworld2818
@arjunsworld2818 3 жыл бұрын
Agadi barobar
@archanagore1202
@archanagore1202 4 жыл бұрын
खूप छान मधुरा ‌खरं तर तुझ्या रेसिपी खूप छान च असतात पण आजच नैवद्याच ताट अफलातून आणि तुझी सांगण्याची शैली खूप छान आहे प्रत्येक पदार्थ आणि तो करताना तुझा प्रसन्न चेहरा हसरा पदार्थ पाहूनच पोट भरते स्वच्छता टापटीप कुठे ही घाईनाही गडबड गोंधळ नाही अगदी मुरलेली गृहीणी वाटते बढीया 👌👌👌👌
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@kalpanamalwade9209
@kalpanamalwade9209 2 жыл бұрын
खूप खूप मस्त एकदम झकास चविष्ट खमंग पैष्टिक थाळी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌😃 भन्नाट अफलातून जबरदस्त रंग सुंदर
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@deeplaxmipawar3100
@deeplaxmipawar3100 4 жыл бұрын
Wow, kiti Chan explanation... Tai ek suggestion, naiveda che tatat kadhi hi mith (solt) ghalat nahi. Baki khupch chan
@mayuridhage967
@mayuridhage967 4 жыл бұрын
Salt pn nai Mla attach kalal Pn amchya KDE ghaltat even kanda lasun pn
@deeplaxmipawar3100
@deeplaxmipawar3100 4 жыл бұрын
@@mayuridhage967 naive ha nehmi satvik asto,manun naivet kharat, tamas(onion,garlic) aset gundharm aslele patharth tevat nahit.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@prachidighe7153
@prachidighe7153 4 жыл бұрын
मधुरा तुझा गोडा मसाला हवा आहे मला
@amartayade7703
@amartayade7703 3 жыл бұрын
0
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 4 жыл бұрын
Madhura thali mast. Punyala tulashi baget kakadi chochali jate ashi khisani milate. Patkan kakadichi koshimbir hote. Tu jarur bagha.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shubhamondkar1477
@shubhamondkar1477 4 жыл бұрын
Vow! Any shop in Tulshi baug or a some particular one? would love to buy this.
@jesalhariya637
@jesalhariya637 3 жыл бұрын
All the itemsade are excellent n ur very well organized.
@purvalohokare1149
@purvalohokare1149 4 жыл бұрын
अप्रतिम! Me fida zale tuzya swaypak karnyavr... Mla kharach khuup lucky feel hota ki me tula follow kartye...
@rupalibhalerao7854
@rupalibhalerao7854 4 жыл бұрын
2 poorya konala purnar .... ... Saglyanchya purya talayla 30 minit s lagtil
@kajolpawar5048
@kajolpawar5048 4 жыл бұрын
Tyani saglyansathi nhi fkt nivedyasathi sangitlay
@rupalibhalerao7854
@rupalibhalerao7854 4 жыл бұрын
@@kajolpawar5048 ho pan nantr pangti tr padnarachna dear
@aparnapuranik4544
@aparnapuranik4544 4 жыл бұрын
@@rupalibhalerao7854 ३तासांचा सिनेमा shoot करावा लागेल न. बाप्पाच्या बरोबर किती माणस असतात जेवायला.
@sushamadeshpande8522
@sushamadeshpande8522 4 жыл бұрын
@@kajolpawar5048 ⁰
@bhavnakhilare9903
@bhavnakhilare9903 4 жыл бұрын
Ho na ani evdhishi kheer 14 lokana kashi kaay purnar
@sachinsankpal4774
@sachinsankpal4774 4 жыл бұрын
0.21 तुम्ही *विहरीत* म्हणालात 🤣🤣
@swatishirkande1897
@swatishirkande1897 3 жыл бұрын
😂😂😂😂😂Nice observation
@rashmigharat4072
@rashmigharat4072 2 жыл бұрын
झटपट व छान रेसिपी आहे श्रावण महिन्यात फार उपयोगी आहे.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@sanjanasalgaonkar3763
@sanjanasalgaonkar3763 4 жыл бұрын
Khup sunder madura bagun ch poat bharley thanks
@uttaraparanjape5271
@uttaraparanjape5271 4 жыл бұрын
प्रिय मधुरा, देवाच्या नैवेद्याच्या स्वयंपाका पासून नैवेद्याच पान वाढण्यापर्यंतच तुमच प्रात्यक्षिक आवडल.एक गोष्ट मात्र सांगावी आसं वाटलं म्हणून सांगते.एरवी पान वाढताना मीठ वाढून मग इतर पदार्थ वाढले जातात . नैवेद्याच पान वाढताना मात्र मीठ पानात वाढत नाहीत. आणि भाजी या सदरातले पदार्थ उजवीकडे च वाढले जातात. हे कळवताना केवळ एक माहिती म्हणून लिहिले आहे. कळावे लोभ असावा ही विनंती
@pradnyatambe9685
@pradnyatambe9685 4 жыл бұрын
नाही सुक्या भाज्या ह्या नेहमी डावीकडेच वाढल्या जातात आणि ओल्या उजवीकडे.😊
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vaidehijoshi5527
@vaidehijoshi5527 4 жыл бұрын
हो हे मात्र अगदी खर आहे तुमचा रिप्लाय अतिशय बरोबर आहे
@manalijoshi2609
@manalijoshi2609 4 жыл бұрын
भाजी ही नेहमी उजवीकडे। पण ओल्या भाजीच्या वर सुकी भाजी वाढावी।
@sandhyajoshi491
@sandhyajoshi491 3 жыл бұрын
@@pradnyatambe9685 सुक्या काय आणि ओल्या काय भाज्या या ऊजवीकडेच चटणी कोशिंबीर डावीकडे
@shwetaayre795
@shwetaayre795 3 жыл бұрын
All recepies in 45 minutes is impossible
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
yes :)
@dollhousedelight8553
@dollhousedelight8553 3 жыл бұрын
True 45 mins kami padtil
@priyankak282
@priyankak282 2 жыл бұрын
Yes correct.. sagal dhuvun kaapun material ready karnyat ch kamit kami 30 mins jatil.. cooking time vegla.. so everything within 45 mins is next to impossible. So please don't spread wrong information.
@dipayadav2936
@dipayadav2936 4 жыл бұрын
Khup khup sundar aani testy aani agadi paramparik kel aahe. Ekadam mast Mala khup aavdal pan
@durgajoshi5945
@durgajoshi5945 3 жыл бұрын
अप्रतीम! अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढले आहे. ताट पाहुन रसनेचा मोह अनावर झाला.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vandanagaikwad9405
@vandanagaikwad9405 3 жыл бұрын
Khupch sundar madhura mala tuzya padartha barobar tu pan khub avadtes
@Jaya11119
@Jaya11119 4 жыл бұрын
तुमच्या सर्व रेसिपी छान आहेत . व मी करते ही . पण तुम्ही चायनीज रेसिपी ही दाखवावी मुलांनसाठी काही तरी वेगळं बनवण्यासाठी..
@kirandongare6278
@kirandongare6278 4 жыл бұрын
Ho
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊 kzfaq.info/get/bejne/eZunnaaYvLbUfH0.html
@ajitutekar6845
@ajitutekar6845 4 жыл бұрын
Khup chan
@bhavanabandodkar8967
@bhavanabandodkar8967 4 жыл бұрын
नैवेद्य्याच्या पानाला मीठ लावत नाही , भाजी उजवी कडे , मुदाळीला तूप कींवा पाणी लावाव म्हणजे मुद पटकन पडते
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@meenakshisant5336
@meenakshisant5336 4 жыл бұрын
अगदी बरोबर!
@manishasulay4286
@manishasulay4286 4 жыл бұрын
मधुरा सगळे पदार्थ एकदम झकास पण आम्ही पण नैवेद्याच्या पानाला मीठ वाढत नाही आणि भाजी उजवीकडे गोड डावी कडे आमटी मधे असते चटणी कोशिंबीर पापड चा ही क्रम ठरलेला असतो. Any way मी पूर्ण विडियो पाहिला मजा वाटली. अळूच्या भाजीचं पाणी काढायचं नाही का? Please reply
@bhaveshreewalanj7212
@bhaveshreewalanj7212 4 жыл бұрын
Madura sagale pradarshan khup chan.bhaji ujavya Bajula ...aani naralacha chav chya eivaji Ola Khabar mhanal tar chalel na ? Karan naralacha chav god asato , modaka sathi waparatat ithe nusat Khabara waparal aahe na .
@monicadeshpande7973
@monicadeshpande7973 3 жыл бұрын
प्रचंड सुंदर पद्धतीने स्वांपाक करून दाखवला...खूप सुंदर......खूप छान
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shubhangichoche8594
@shubhangichoche8594 3 жыл бұрын
Khup chhan avadali recipe madura tumache sarv recipes me pahate mala khup avadatat me karunahi pahilya ahet thanks
@abolideshpande-phansalkar3699
@abolideshpande-phansalkar3699 4 жыл бұрын
डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर, लिंबू,मीठ असे पदार्थ असतात,उजव्या बाजूला भाजी,भजी,तळण,खीर ,आमटी असे पदार्थ असतात मध्ये भात डावीकडे पदार्थ उष्णता न दिलेलं असतात. म्हणजे न शिजवलेले कच्चे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
😊😊
@chaitrajoshi942
@chaitrajoshi942 4 жыл бұрын
G
@maithilikalbhor6586
@maithilikalbhor6586 4 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi मधुरा तुझे सगळे पदार्थ खुपच सोपे असतात. सहजपणे सगळे पदार्थ करतेस अन मला खुप आवडते तुझी पद्धत मी तळजाईला राहाते. येतेस ना वाक् घ्यायला तळजाईला.
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 жыл бұрын
Aboli ताई ती ताटात वाढायची पध्दत पण पानात वाढलं की मधुरा ताई ने मांडलं तसंच वाढावं लागतं. तुम्ही सांगा कसं वाढायचे ते
@rupalibhalerao7854
@rupalibhalerao7854 4 жыл бұрын
Kiti kami look asle tri 45 minute madhe impossible
@swatichaudhari779
@swatichaudhari779 4 жыл бұрын
Khar ahe
@thedevineknotweddingmediae4790
@thedevineknotweddingmediae4790 4 жыл бұрын
Editing kelya nantar 45 minutes. Kapaycha, chiraycha, uklaycha, shijaycha etc itkach Kay shelf to platform movements Cha time kuthay video madhe. Sagla ready aahe platform var.
@nutanmankame6448
@nutanmankame6448 4 жыл бұрын
अगदीच खरंय
@nutanmankame6448
@nutanmankame6448 4 жыл бұрын
नैवेद्याच्या पानावर मीठ वाढत नाहीत मधुरा
@shraddhanandedkar
@shraddhanandedkar 4 жыл бұрын
Hota hey asa karava lagta planning ne
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 жыл бұрын
लयभारी मधुरा. खूपच अावडली रेसेपी.बाप्पा पण खुश आणि आपल्याला पण समाधान वाटेल. सर्व पदार्थ स्वादिष्ट व सुंदर आहेत.👍👌👌👌😍
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@gayathrirasoi8953
@gayathrirasoi8953 4 жыл бұрын
App k sari recipe bahat achhi hai, i like your every recipe.
@sonalimakarand
@sonalimakarand 4 жыл бұрын
मी जन्माष्टमीला सतत ३ वर्ष ५६ भोग बिना कांदा लसूण बनवले आहे
@shobhna__9207
@shobhna__9207 4 жыл бұрын
Sonali Bankar ekda jaroor share kara...baghila aavdel...vid banvun post kara
@rohitphalke3873
@rohitphalke3873 4 жыл бұрын
Mast aplaya marthi bayka ahetc husar tumhi jarur video banva mala pahaycha ahe
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@dipaliborse8435
@dipaliborse8435 4 жыл бұрын
56 bhog madhye konkonte padarth yetat te sanga please, video banvala tar uttamch
@shilparajurkar6235
@shilparajurkar6235 4 жыл бұрын
Wow Mazi demand complete keli
@avinashkulkarni1134
@avinashkulkarni1134 4 жыл бұрын
नैवेद्याच्या पानावर मिठ वाढले जात नाही. कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Noted...
@avinashkulkarni1134
@avinashkulkarni1134 4 жыл бұрын
@@MadhurasRecipeMarathi 😊
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 жыл бұрын
नैवेद्याच्या भातात सुद्धा मीठ घालत नाही आणि तूप गरम करून वाढतात दहिभातात थोडी साखर पण असते
@shitaldalal4987
@shitaldalal4987 4 жыл бұрын
Khir sobt dahi bhaat & Mattha🙄 ayurveda nusar..milk sobt dahi / ambat khat nahi na
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 жыл бұрын
@@shitaldalal4987 भरपूर पदार्थ असतील तर फरक पडत नाही. नुसतं हे दोन्ही खाल्लं तर नक्कीच त्रास होणार.
@snehashetye3316
@snehashetye3316 4 жыл бұрын
मस्तच खूप छान आहेत सर्व प्रकार बापरे बघून दमछाक झाली
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@tanvi-ei6qt
@tanvi-ei6qt 2 жыл бұрын
Kharanch khuup khup khup chan, dil khush hua. Mala tumache sarvach receipes khuup awadatat. Mi karunahi baghate, ata he sugras chavishta naivadyacha tat kelichya panavar asach chan sajavu. Khup khup aabhar 🙏🙏🙏👌👌👌
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@nileshsamant81
@nileshsamant81 4 жыл бұрын
आमच्याकडे वरण भाता नंतर मसाले भात असतो.. आणि शेवटी दही भात.. बाकी झकास पान वाढलंय
@rekhasutar5250
@rekhasutar5250 3 жыл бұрын
Madam Khup Chan kel kami time madhe....👌Thanku so much your are great..... 🙏Thank you.... 🌹
@chhayasavagave3545
@chhayasavagave3545 4 жыл бұрын
कदाचित हे सर्व 45min होणार नाही, पण आम्हाला मात्र 45min. अव्हेढ्या सगळ्या छान छान रेसिपीज ऐकाच वेळी पाहता आल्या,नवीन नवरी असणाऱ्या तर खूपच उपयोगी छान, मस्तच बाकी नैवद्य थाळी वाढणे हे प्रकार प्रत्येकाकडे वेग वेगळे असू शकतात,😃👏धन्यवाद !
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vrundavagal6863
@vrundavagal6863 4 жыл бұрын
तुम्ही चार लोकांच जेवण दाखवले आमच्या कड़े पंचवीस माणसं येतात जेवायला गणपती ला
@piujadhav6453
@piujadhav6453 4 жыл бұрын
Vrunda Vagal pn j1 char lokanch asu kiva 25 mehant tevdhich karavi lagti
@sudhirkhilare3607
@sudhirkhilare3607 4 жыл бұрын
mastach
@NehaYadav-xq8qs
@NehaYadav-xq8qs 4 жыл бұрын
Video banvaychya adhi tyanni tumhala vicharayla hav hot ki kiti mansanch dakhvu😅😂😂
@siddhisworld5701
@siddhisworld5701 4 жыл бұрын
😁😁😁😁
@anuradhakhatake3200
@anuradhakhatake3200 4 жыл бұрын
Chan
@ranjanavaidya3243
@ranjanavaidya3243 3 жыл бұрын
नैवेद्याच्या ताटात "मीठ" वाढत नाहीत ताई ! कांदा .. लसूण घालायचाच नसतो नैवेद्याला !
@anilpatwardhan3572
@anilpatwardhan3572 3 жыл бұрын
Naiveddyachya Tatat MEETH..? ITS A BLUNDER.. NO OARDONS..
@anilpatwardhan3572
@anilpatwardhan3572 3 жыл бұрын
PARDONS.
@jayashrisabade2961
@jayashrisabade2961 4 жыл бұрын
Khoop sundar naivedyache paan mandle aahe ani sugranine sangitle pan aahe, love u, may god give you all the happiness in the world
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 4 жыл бұрын
खूप सुंदर नैवेद्याचे ताट, ईश्वर हा नैवेद्य खाऊन तृप्त होऊन तुम्हाला खूप खूप खूप आशिर्वाद देणार. आणि आम्ही असेच छान छान पदार्थ पहाणार.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@deepalibidave1472
@deepalibidave1472 4 жыл бұрын
2 shegdyanvar 45 min.ks adjust hoto evdhe items
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
मागे 4 आहेत ना
@kishoriranade8074
@kishoriranade8074 4 жыл бұрын
Naivedya chya panat mith vadhat nahit. Baki mast.👌🏻
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
😊😊
@truptipotdar801
@truptipotdar801 4 жыл бұрын
लोणचे पण वाढत नाहीत.
@nilamadsul3501
@nilamadsul3501 3 жыл бұрын
Limbu pan nahi vadhat. Pan video pahun bhuk lagli khup🤣
@jayshreetelangi9793
@jayshreetelangi9793 4 жыл бұрын
अगदी सुरेख ,सुग्रास, सुटसुटीत आणि सोपी पद्धत मला खूप अवाडली
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@sushmakhati6125
@sushmakhati6125 3 жыл бұрын
खुप सुंदर दिसत आहे ताट. तुम्ही हसत बोलता बोलता तेव्हा आम्ही पण आपसुकच हसतो, खुप सुंदर आहे तुमच सांगण
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shraddhadeshpande8782
@shraddhadeshpande8782 4 жыл бұрын
नैैवे़दय आहे मिठ वाढत नाही बाकी सगळे छान
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@rashmisumant9951
@rashmisumant9951 3 жыл бұрын
All recipes in 45 minutes impossible. U r getting ready to cook material whereas we have to initially cut and arrange everything. I nearly take 2hrs to cook everything.
@rohini5255
@rohini5255 3 жыл бұрын
it's possible to cook like her in less time...i generally wash, dry and cut veggies including coriander immediately after bringing home in freezer safe containers.. while Cooking use directly from freezer/ fridge.. I microwave roast peanuts and make powder in advance .. I use autolysis process to knead the dough.. in big bowl take Atta, salt..add water accordingly and mix using fork until no dry Atta remains in bowl and knead using hand to make ball ..cover it...take water quality from your everyday experience i.e. how much water needs for your Atta. Less mess and quick dough... I soak rice bit longer so it takes one or two whistles to cook ..
@jyotinandrekar7649
@jyotinandrekar7649 3 жыл бұрын
पाऊण तासात बनवलेले सुग्रास जेवण खूपच मस्त 👌👌👍🙏🙏
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@sawantvilas5277
@sawantvilas5277 10 ай бұрын
बाप्पाला नैवेद्य दाखवा. बाप्पा तर खुश होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. इतका सुंदर नैवेद्य बनून तयार आहे की आमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय. गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 10 ай бұрын
मनापासून आभार..
@samatan1836
@samatan1836 4 жыл бұрын
विरहित असत ते विहरीत नाही 😄
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
Oops...
@kalpitapitkar5282
@kalpitapitkar5282 4 жыл бұрын
😜😜
@suvarnakolte4243
@suvarnakolte4243 4 жыл бұрын
विहरित नाही विरहित म्हणजे त्याच्या शिवाय
@sonalnerurkar3529
@sonalnerurkar3529 4 жыл бұрын
Agdi barobar kanda lasun na vaparta swayampak chan hotoch shivay laukar hi hoto ...khup chan thx alot
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 4 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@diptipatel4777
@diptipatel4777 2 жыл бұрын
Khupach sunder to dala pani ale ani kiti zatpat kele sunder n thanku 💖
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@getanjalijoshi80
@getanjalijoshi80 4 жыл бұрын
मधुरा तुमची रेसिपी मला खूप आवडतात नैवेद्य खुप आवडला मी पण असाच करते
@sagitabutte7923
@sagitabutte7923 3 жыл бұрын
वा वा क्या बात है मधुरा ताई खूप खूप खूप खूप मस्त अप्रतीम
@meghabagkar464
@meghabagkar464 3 жыл бұрын
खूपच छान. आम्ही अस पण कायमस्वरूपी कांदा लसूण विरहित जेवण बनवतो. तुम्ही खूपच कमी वेळात छान पदार्थ दाखवले . मनापासून धन्यवाद. असेच छान छान कांदा लसूण विरहित पदार्थ दाखवत रहा.😊👍
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद :)
@suhasininigade5309
@suhasininigade5309 2 жыл бұрын
Khupach surekh nivedyache sarv padarth karun dakhavile. Khup aavdale.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 60 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 117 МЛН
One on One With Sonali Kulkarni | Episode 84 | Part 02
37:45
Amruta Films
Рет қаралды 7 М.
Best Romantic Song Of Lata Mangeshkar ji 💕 || 2022 #somasdiary
38:43
Заботьтесь о любимых❤️🫶🏾 инст:sarkison7
0:58
SARKISONCHIK.OFFICIAL
Рет қаралды 4,5 МЛН
Cleaning gadgets #food #funny #comedy
0:19
IK REACTS
Рет қаралды 11 МЛН
Не пущу, уже весь укроп вытаскал...
0:45
А на даче жизнь иначе!
Рет қаралды 7 МЛН
Когда вода попадает в нос при плавании
0:35
Silver Swim - Школа плавания
Рет қаралды 4 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
0:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН