No video

50% सबसिडी असणारी शेळीपालन, पौल्ट्री, मूरघास आणि वराह पालन ची अर्ज प्रक्रिया..

  Рет қаралды 72,201

e Kapte

e Kapte

Күн бұрын

योजेनेचे एकूण 5 स्टेप आहेत . यात अर्ज केल्यापासून किती कालावधी लागू शकतो , डॉक्युमेंट काय लागतात , बँक कोणती असते, प्रत्येक स्टेप ला काय-काय होते, सबसिडी कधी आणि कशी मिळते सर्व माहिती. तसेच प्रपोजल करून मिळेल.
#NLM Scheme 2023 I Online Application to Subsidy I All steps I Goat, #Sheep and Poultry Farm II For Project Report II DPR
Complete Steps Explained in Marathi.
For application, DPR and support Contact WhatsApp 7972542736 .

Пікірлер: 252
@dhanrajmohod9334
@dhanrajmohod9334 8 ай бұрын
खुप छान ज्ञानवर्धक व्हिडिओ.... तरुण शेतकरी पिढीला खूप मार्गदर्शन मिळाले.... धन्यवाद...
@GaneshShitole-qg6ql
@GaneshShitole-qg6ql 8 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली ❤❤❤ फोन केल्यानंतर फोन उचलून सुद्धा व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🎉
@shashikantpawar9716
@shashikantpawar9716 Ай бұрын
सर खुप डिप मंध्ये आणि संविस्तर माहिती मिळते आपल्या कडुन., धंन्यवाद 🙏
@ashokkamble205
@ashokkamble205 10 ай бұрын
छान माहिती मिळाली 🙏
@birudeowaghmode181
@birudeowaghmode181 2 күн бұрын
खूप छान
@LaxmanKalavane
@LaxmanKalavane 2 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@dattaramgorivale9101
@dattaramgorivale9101 Ай бұрын
खुप सखोल माहिती . खुप सुंदर . धन्यवाद सर
@rameshkadgaonkar1820
@rameshkadgaonkar1820 Ай бұрын
Sir mi माझ्या शेतात गावरान कोंबडी पालन करतो आहे आता मी त्या साठी पाच एकर शेवगा लावला आहे , मुक्त कोंबडी पालन पाच हजार पक्षा चे करतो आहे मला आपली मदत हवीय
@eKapte
@eKapte Ай бұрын
7972542736
@user-dz3ow1ck5m
@user-dz3ow1ck5m 6 ай бұрын
खुप छान सर माहिती दिल्या बद्दल
@VilasMandve-q4n
@VilasMandve-q4n 22 күн бұрын
Good
@eKapte
@eKapte 17 күн бұрын
Thanks. Share to your friends
@bhagwandeshekar3015
@bhagwandeshekar3015 6 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@kubersalave5307
@kubersalave5307 2 ай бұрын
खूप chhan ani महत्वाची माहिती दिली dhanaywad 🙏
@PradipKangune-qt1hc
@PradipKangune-qt1hc 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर.
@sandipjagtap4901
@sandipjagtap4901 3 ай бұрын
एकदम छान माहिती दिली सर
@AnjumShaikh-yu8ne
@AnjumShaikh-yu8ne Ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🏼
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 7 ай бұрын
1 no saheb
@bharatthorve8293
@bharatthorve8293 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@deepaksalunke8788
@deepaksalunke8788 2 ай бұрын
चांगली माहिती दिली
@user-zh1ii5zp6d
@user-zh1ii5zp6d Ай бұрын
धन्यवाद सर
@sumantkagude5894
@sumantkagude5894 5 ай бұрын
चांगली माहिती दिली साहेब
@subhashpawar7227
@subhashpawar7227 7 ай бұрын
माहिती सुन्दर स्पष्ट दिली
@sgmcollegeamravati8829
@sgmcollegeamravati8829 7 ай бұрын
Shan mahiti dilit sir
@sanjaychavan4730
@sanjaychavan4730 10 ай бұрын
धन्यवाद सर जी
@jadhavkailas3535
@jadhavkailas3535 Ай бұрын
सुंदर माहिती सर
@krushnachavhan2067
@krushnachavhan2067 5 ай бұрын
Chhan mahiti dili sir dhanyavaad
@pramodhake8888
@pramodhake8888 3 ай бұрын
माहिती एक नंबर दिली सर फक्त बोलण्याचं स्पीड वाढवा
@eKapte
@eKapte 3 ай бұрын
Okay
@ajinathghule3881
@ajinathghule3881 4 ай бұрын
1 no mahiti
@DahivelTakNews
@DahivelTakNews 7 ай бұрын
Thenk sir
@prashantchavan8266
@prashantchavan8266 21 күн бұрын
धन्यवाद साहेब
@eKapte
@eKapte 17 күн бұрын
Thanks, share karave
@eKapte
@eKapte 17 күн бұрын
शेअर करा आपली ग्रुप मध्ये
@sandippisal7869
@sandippisal7869 10 ай бұрын
Good information
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 5 ай бұрын
Thanks 👍 🌹🙏
@eKapte
@eKapte 5 ай бұрын
Welcome
@user-bd6yq5ct8m
@user-bd6yq5ct8m 2 ай бұрын
सर छान व समजेल अशि सुंदर माहीती दिली आपण मला हा प्रोजेक्ट करायचा आहे पन याला पन सिविल चेक केले जाते का ६०० च्या व सिविल आहे चालते का पिल्ज उतर भेटेल का नासिक लासलगा व कांदा मार्केंट पासून १ किलोमिटर वर १ ऐकर जमिन आहे आज कोनतेही लोन नाही आता
@eKapte
@eKapte 2 ай бұрын
बँक तयार असेल तर भेटू शकते
@subhashmahajan7245
@subhashmahajan7245 5 ай бұрын
Very good informatin sir
@AnmolVicharMarathi77
@AnmolVicharMarathi77 4 ай бұрын
Nice 👍
@eKapte
@eKapte 4 ай бұрын
Thanks ✌
@DagaduSuryawanshi-kv8os
@DagaduSuryawanshi-kv8os 2 ай бұрын
Very good
@sitarampanpatte4957
@sitarampanpatte4957 3 ай бұрын
THANKYOU SIR JI
@jagananathvirkar9683
@jagananathvirkar9683 3 ай бұрын
अतिशय सुंदर
@eKapte
@eKapte 3 ай бұрын
Thanks
@ghanashamshinde3787
@ghanashamshinde3787 5 ай бұрын
Kup Chan
@Setkariblog
@Setkariblog 8 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धण्यावाद🙏
@Bkfamily3449
@Bkfamily3449 9 ай бұрын
खुप छान👏✊👍
@ravikantrathod999
@ravikantrathod999 8 ай бұрын
Chan mahiti
@rameshwarpawar3896
@rameshwarpawar3896 15 күн бұрын
खूप चांगले margdarshan
@eKapte
@eKapte 14 күн бұрын
Dhanyawad, forward करा आपल्या ग्रुप मध्ये
@anilghatode6148
@anilghatode6148 7 ай бұрын
खुपच चांगला बनविला आहे
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Thanks
@BaburaoKamble-ky6gj
@BaburaoKamble-ky6gj 6 ай бұрын
dhaanwad sir
@ChaitnyaWare
@ChaitnyaWare 6 ай бұрын
Khup chan mahiti dili sir
@RahulGitte-is9gt
@RahulGitte-is9gt 7 ай бұрын
Good information sar
@ravindraghate9494
@ravindraghate9494 4 ай бұрын
Nice Sir 👍
@Yogeshkale1998
@Yogeshkale1998 10 ай бұрын
Thanks 🙏
@appupatil6040
@appupatil6040 Ай бұрын
Khupch helpful mahiti sir❤❤❤
@vilaskarke4079
@vilaskarke4079 7 ай бұрын
छान माहिती आहे
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Thanks
@vikaspawar1565
@vikaspawar1565 7 ай бұрын
सर विडिओ खुप छान आहे माहिती खुप छान दिले सर धन्यवाद साहेब
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Thanks
@ajaykshirsagar2572
@ajaykshirsagar2572 10 ай бұрын
छान माहीती दिली सर ,पण जेव्हा प्रोजेक्ट मंजुर होईल तेव्हा शेळ्या घेतांना फसवणूक होण्यॄाची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता शासन जागरूक असेल का?
@eKapte
@eKapte 10 ай бұрын
शासनाच्या फॉर्म मधून विकत घ्यावे लागते, आणि त्याची यादी NLM च्या वेबसाईट वर दिलेली आहे.
@sudhakarhinge179
@sudhakarhinge179 7 ай бұрын
मंजुरीसाठी आपण जिमेदारी घेताय का 100 शेळीसाठी
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
कसली मंजुरी..
@Devashetkari
@Devashetkari 7 ай бұрын
Mast sir
@annasahebwani3632
@annasahebwani3632 6 ай бұрын
माझ्याकडे जमीन आहे व बँक एफडी 40 लाखाची गेल्या वर्षापासून आहे.मला मुलगा नाही माझं वय 65आहे मी मुलीच्या नावावर प्रकरण करू शकतो का?
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
आपल्या नावाने करा
@sachindhakane236
@sachindhakane236 3 ай бұрын
5% घेतात एक जण मंजुर करण्यासाठी...
@sharadbante6168
@sharadbante6168 7 ай бұрын
Thanks sir
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Welcome
@BaburaoKamble-ky6gj
@BaburaoKamble-ky6gj 6 ай бұрын
Dhaanwad sir
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
Thanks
@nitingavali-k2m
@nitingavali-k2m 18 сағат бұрын
लोन घ्यावंच लागत का? बँक लोन न घेता स्वतःचा पैशातून करू शकतो का?
@eKapte
@eKapte 7 сағат бұрын
लोन न घेता ही करता येते
@Vicky13799
@Vicky13799 2 ай бұрын
वडिलांच्या नावे शेती आहे ५ एककर परंतु त्यामधील ४ एकर क्षेत्रामध्ये फळबाग लागवड केलेली आहे. मला 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट करायचा आहे तर मी उर्वरित क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट करू शकतो का.. 200 शेळ्यांच्या प्रोजेक्ट साठी किती जागा लागते.. शेड बांधणी साठी
@eKapte
@eKapte 2 ай бұрын
2.5 एकर जागा लागते
@sagarbibave6512
@sagarbibave6512 6 ай бұрын
मी पुण्यात राहतो, मला कोंबडी पालन करायचं आहे, तरी सरकारी योजनेचा मार्गदर्शन,)
@harshadpardeshi5545
@harshadpardeshi5545 22 күн бұрын
Sir tumchi fee kiti ahey total loan pass karun denya paryanta ani loan cha emi kiti divsat suru hoto ani initial level la kiti paise lagtil
@eKapte
@eKapte 22 күн бұрын
व्हॉट्सअँप 7972542736
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 5 ай бұрын
सर मला शेती ला जोडधंदा म्हणून ही योजना घ्याची आहे . या साठी सर्वप्रथम कुणाला भेटाव लागेल
@eKapte
@eKapte 5 ай бұрын
ऑनलाईन अर्ज करावा लागतो, आम्ही करून देतो, WhatsApp 7972542736
@apikgamerfun1870
@apikgamerfun1870 9 ай бұрын
Goshala chLu karna sathi kai kavar lagat jamin kon det Sarkari madat kai as te sanga reple dya
@4912..
@4912.. 5 күн бұрын
विना तारण jyanaजमीन नाही त्याना म्हैस पालन साठी कोणरी योजना आहे बँक लोन देईल
@eKapte
@eKapte 4 күн бұрын
सहसा 10 लाख पर्यंत तारण लागत नाही पण शेवटी अधिकार बँकेला आहे. सर्वासाठी प्रधानमंत्री योजना आहे.
@Raj-sb6ju
@Raj-sb6ju 7 ай бұрын
सर वराह पालन संदर्भात व्हिडिओ आहे का एखादा आपला ? मला ह्या योजनेअंतर्गत वराह पालन करायचे होते.
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Aahe video पाहावे
@shamimsayyad7729
@shamimsayyad7729 7 ай бұрын
Mahiti Chan dili sir pan survat mahit nasti kutun karaychi Ani iicha totech harti
@elahishaikh2335
@elahishaikh2335 Ай бұрын
Process fee kiti? १०० शेळ्या साठी.
@arjunpawar380
@arjunpawar380 8 ай бұрын
सर 10 % रकम बँकेत असणं गरजेचं आहे का, नसेल तर मग नाही होणार का
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
गरजेचे आहे
@arunsangale5982
@arunsangale5982 5 ай бұрын
तुम्हाला वाटत का एवढ सर्व लोकांच participated असल्या वर त्याला approvals मिळेल म्हणुन... हे सर्व लोक थोड थोड खायचा प्रयत्न करतील..अणि थोड कोणाला काही कमी पडल की फाईल reject होईल....😂😂😂😂
@eKapte
@eKapte 5 ай бұрын
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने सहसा असा प्रकार घडत नाही. ज्याला काहीच माहिती नाही आणि सगळ काही दुसऱ्याने करून द्यावं अशी अपेक्षा ठेवणाऱ्या व्यकित बरोबर असे घडते, व्हिडिओ बनवून माहिती देण्याचा मूळ उद्देश अश्या गोष्टींना आळा घालण आहे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
@sanketwaghmare7417
@sanketwaghmare7417 7 ай бұрын
Sir, बँक लोन वर किती टक्के व्याजदर आकारतात
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
10 ते 12% असते
@govindchavhan2257
@govindchavhan2257 8 ай бұрын
Sar Bank sartificet dyayla tyar nahi. Pn Bank dyayla tyar ahe.onlaine krayla Bank sartificet nsale tr chalel ka sar plz reply.
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
अर्ज करा
@prajwalgodase5559
@prajwalgodase5559 6 ай бұрын
सर स्वतःची शेत जमीन नाही आहे, जमीन भाड्याने घेऊन हा NLM प्रोजेक्ट करू शकतो का
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
करता येतो
@dnyaneshwarmauli632
@dnyaneshwarmauli632 7 ай бұрын
सर माझ्या कडे 1.5 एकर शेती आहे चालेल का,व किती कर्ज होईल ते पण प्लीज सांगा DPR किती खर्च येतो सर
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
7972542736 व्हॉट्सॲप करावे
@CHETAN_1818
@CHETAN_1818 7 ай бұрын
Sir 50% amout ahe mazyakade tr loan ghen compulsory ahe ka?
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
कम्पल्सरी नाही
@user-kw9sj3dl2n
@user-kw9sj3dl2n 7 ай бұрын
अर्ज करण्यासाठी किती फी आहे ,पोल्ट्री फार्म साठी
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
7972542736
@amoleavhad2189
@amoleavhad2189 6 ай бұрын
नाबार्ड चे कर्ज व N L M चे स्कीम काय फरक आहे
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
NABARD कडे माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही योजना नाही. जी deds योजनेबद्दल व्हिडिओ आहेत, आजही महिती दिली जाते ती 2021 लाच बंद झाली आहे, त्यानंतर 2022 मधे NLM योजना चालू झाली आहे. Deds बंद करून PMEGP मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
@sitarampanpatte4957
@sitarampanpatte4957 3 ай бұрын
sir ji, sheli palan hyasathi jamin 0.50 gunthe mhanje savva ekar asel tar chalel ka?
@eKapte
@eKapte 3 ай бұрын
नाही, 1.5 एकर लागते.
@sandip.sonone
@sandip.sonone Ай бұрын
सर माझ्या जवळ 1200 स्क्युअर फीट प्लॉट आहे, मला त्या वर खेकडा पालन करायचा आहे, माझा प्रोजेक्ट 3lac पर्यंत आहे, त्या साठी मला 20×30 चे टाकी बांधायची आहे तर मला लोन मिळेल का..
@eKapte
@eKapte Ай бұрын
कृपया यासाठी DIC अथवा पशुधन अधिकारी यांना भेटावे
@Rum1602
@Rum1602 4 ай бұрын
Sindhudurg midc plot allotment Election period ( 2 may ) Madhe yetil ka ?
@eKapte
@eKapte 4 ай бұрын
सांगता येत नाही
@deepakt1739
@deepakt1739 8 ай бұрын
सर माझा असा एक प्रश्न आहे कि...आमची जमीन आहे पन आमच्या नावावरती नाही...फक्त वारस म्हणून वापरतोय....इतर वारसांची समंती घेऊन त्या जागेवर व्यवसाय करू शकतो काय ?
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
15 वर्षाची Lease document तयार करावे लागेल
@venkateshranvirkar5519
@venkateshranvirkar5519 4 ай бұрын
Sir माझ्या मिसेस च्या नावाने अडीच ए कर शेती आहे आणि 7/12=8अ पण आहे ब्येकेती सुमारे दोन वर्षा पासून 5/10 लाखाचा टर्न ओव्हर आहे सद्या चार लाख रुपये ब्येकेत आहे मला ह्या योजनेत सहभागी होता येते का
@eKapte
@eKapte 4 ай бұрын
Yes
@bestnewvideos7945
@bestnewvideos7945 7 ай бұрын
Sir mipan ya scheme sathi apply kartoy plz guide me
@akibshaikh1134
@akibshaikh1134 5 ай бұрын
Already shed bandhla aahe NLM la apply Karu shakto ka? Jamin aahe 2 acre
@eKapte
@eKapte 5 ай бұрын
9272124400
@varshagaikwad8874
@varshagaikwad8874 7 ай бұрын
सर, युनियन बँकेमध्ये करंट अकाउंट आहे चालेल का ?
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Yes
@pravinkumarbhure4597
@pravinkumarbhure4597 6 ай бұрын
Commercial Jagevr krta yeil kai ? Municipal council mdhe yenarya jagevr
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
मला वाटते यावर मी उत्तर दिले आहे, शहरात 1.5 एकर जागा आणि त्याच costing बसत असेल तर करावे
@vikaspatil8103
@vikaspatil8103 7 ай бұрын
गाई म्हशी साठी कोनती योजना आहे NLM सारखीच
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
PMEGP
@pramodhake8888
@pramodhake8888 3 ай бұрын
pdcc बँक चालते का
@vilasmali2587
@vilasmali2587 3 ай бұрын
साहेब बाॅयलर पोल्ट्री साठी अनुदान मिळत का..
@eKapte
@eKapte 3 ай бұрын
नाही
@gauravakhade4243
@gauravakhade4243 Ай бұрын
Bank mentioned kara plz ...kontya banket he prakaran hoil
@eKapte
@eKapte Ай бұрын
सर्व राष्ट्रीयकृत, प्रायव्हेट जसे axis, hdfc, ICICI, काही अर्बन आणि सिडबी कडे नोंदणीकृत डीसीसी कडे होते
@DeepakJagtap-dl3do
@DeepakJagtap-dl3do 5 ай бұрын
Sir namaskar, 50 mendhisathi karj kadhayche ahe tar ky.dacument lagel
@eKapte
@eKapte 5 ай бұрын
कमीत कमी 100 करावे लागते
@unitygoatfarmingmh3385
@unitygoatfarmingmh3385 19 күн бұрын
sir mi notari kel ahe te jamnar ky
@eKapte
@eKapte 17 күн бұрын
यात बरेच नियम आहेत आणि याचा व्हिडिओ आहे पहावा. याचे फॉरमॅट हि वेगळे असतात.
@rajaram-phopale
@rajaram-phopale 2 ай бұрын
I am from a/p bavi taluka. Barshi dist solapur
@eKapte
@eKapte 2 ай бұрын
WhatsApp 7972542736
@kisanjagtap6234
@kisanjagtap6234 7 ай бұрын
सर आता चालू आहे का योजना
@eKapte
@eKapte 7 ай бұрын
Yes
@MsVishu143
@MsVishu143 8 ай бұрын
Sir partnership madhe ha business karta yete ka? tya sathi kay kagadpatra kay lagtil
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
NLM योजनेत प्रस्ताव करण्यासाठी आधार, pan card, फोटो,जागेचा फोटो, बँक पासबुक, बँक provisional मंजुरी पत्र, ट्रेनिंग व अनुभव सर्टिफिकेट ई. कागदपत्रे लागतात. यात आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून ऑनलाईन अर्ज करून देतो व पुढील कामात मदत करतो. 7972542736 eKapte KZfaq channel kzfaq.info55WHNOnqjoo?feature=shared🙏🙏
@Vilasgirhe-gh2ok
@Vilasgirhe-gh2ok 8 ай бұрын
सर बॅक अकाऊट शहरातील बॅकेत आहे. सर्वीस बॅक वेगळी आहे.तर शहरातील बॅकेचे स्टेटमेंट चालेल का?
@eKapte
@eKapte 8 ай бұрын
चालते
@navajshaha3209
@navajshaha3209 6 ай бұрын
शेती किती लागते सर 525 ची स्कीम चा project कराया
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
5 एकर
@madanwadhekar4658
@madanwadhekar4658 6 ай бұрын
कागदपत्रे काय काय लागतात आणि महिला करता योजना आहे का
@eKapte
@eKapte 6 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/o6eamqqX3Mi9pKs.htmlfeature=shared
@chetankhatavkar
@chetankhatavkar Ай бұрын
Sir तुमचं ऑफिस कुट आहे ?, मला हा प्रोजेक्ट करायचा आहे
@eKapte
@eKapte Ай бұрын
पुणे
@navnathdevkatte8839
@navnathdevkatte8839 6 ай бұрын
Hi sir
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 48 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 28 МЛН
500 शेळ्यांचा बालाजी गोट फार्म #viral #goat #farming #successmotivation
11:50
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН