12 जूलै शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोठ्या घोषणा कर्जमाफी, अनुदान, पिक विमा karjmafi

  Рет қаралды 88,451

PAWAR TECHNICAL STUDIO

PAWAR TECHNICAL STUDIO

15 күн бұрын

30 जून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोठ्या घोषणा कर्जमाफी, अनुदान, पिक विमा karjmafi #vima #karjmafi
#aaple_sarkar #batmya #kanda #news #पिकविमा2023 #csc #gr #maharashtra_yojana #kandabhav #pikvima

Пікірлер: 107
@prabhakarsargar3587
@prabhakarsargar3587 Күн бұрын
शेतकऱ्याची कर्ज माफी करायला पाहिजे होती
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Күн бұрын
फडवणीस साहेब बोलले आता तूम्ही बोलून फायदा नाही नावाला मुख्यमंत्री आहे खरा मुख्यमंत्री फडवणीस साहेब
@willrip72
@willrip72 Күн бұрын
पडणार विधान सभेला जोरदार
@ravipatil6747
@ravipatil6747 Күн бұрын
कर्ज माफी करा
@Drpawdepatil
@Drpawdepatil Күн бұрын
भिक द्यायले का ?
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 Күн бұрын
अरे बा वाईट वाटते की कष्टकरी शेतकरी कर्च माफी केली पाहिजे होती
@rameshkakad6648
@rameshkakad6648 21 сағат бұрын
कर्जमाफी आवश्यक शेतकऱ्याची
@RajauShareMarket
@RajauShareMarket Күн бұрын
कर्ज माफी का बर नही
@jagannathdhakne2243
@jagannathdhakne2243 Күн бұрын
------जेवल्यावर कळेल आमंत्रण खर की----कारण आता पर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा स्पेशल महाराष्ट्र राज्य झाले तेव्हा पासुन या दोन वर्षांत घोषणाबाजी जास्त झालेली आहे
@vijaymali3925
@vijaymali3925 Күн бұрын
देवेंद्र फडणवीस तू बोलतोस त्याच्या उलट वागतोस
@dadadarekar1985
@dadadarekar1985 Күн бұрын
कर्जमाफी करा आधी नाहीतर उपयोग होणार नाही तुमचा.
@user-rt1dd6fp2z
@user-rt1dd6fp2z 19 сағат бұрын
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करा नाही तर विधान सभेला सुपडा साफ होणार हे लक्षात ठेवा
@sushilkumarsshelke6985
@sushilkumarsshelke6985 Күн бұрын
विजबिल माफ केले म्हणजे बुडालेले पैसे उकळले, शेतकरी कर्ज माफी मागत आहेत
@santoshkotrange3002
@santoshkotrange3002 Күн бұрын
पाच एकर जमीन असणारी महीला ही मुख्यमंत्री यांची बहीण व पाच एकर च्या वर6,7,8,,9, एकर जमीन असणारी महीला ही मुख्यमंत्री यांची बहीण नाही का कोरडवाहू शेती असली तर सर्वच बहीणी सुखी आहे आम्हा सर्व महिलांना स्वावलंबी होण्यासाठी कोणतेही अट न ठेवता 1500 रु सर्व महिलांना द्याव
@samadhanvarad1941
@samadhanvarad1941 Күн бұрын
कर्जमाफी करा
@khushalthawkar5223
@khushalthawkar5223 14 сағат бұрын
कर्ज माफी द्यावी लागते तेव्हा भारतीय जनता पार्टी निवडून येईल महाराष्ट्रातला
@user-nw2dl3gc8y
@user-nw2dl3gc8y Күн бұрын
मेल्या वर कळेल आपण कर्म केले पुढच्या जन्म काय असेल फक्त शेतकरी
@BaluDadaraoKacholeKachole
@BaluDadaraoKacholeKachole 2 сағат бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@bahusahaebtakmoge6093
@bahusahaebtakmoge6093 Күн бұрын
कर्जमाफी करायला पाहिजे
@kacharutormad4191
@kacharutormad4191 19 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी करा तुम्ही 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 120 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 52 МЛН