अ,ब,क समरी कशी करावी, केव्हा करावी, व त्याबाबत कायदेशीर तरतूद अगदी सोप्या भाषेत.. @PROSECUTIONELEARNINGLECTURES
Пікірлер: 31
@ganeshpachpor203111 ай бұрын
खूपच मोलाच मार्गदर्शन
@balajimahajan15807 ай бұрын
Excellent sir
@sanjaydour3976 Жыл бұрын
सूर खूप उपयुक्त माहिती, सर आपले सर्व व्हिडीओ अतिशय सोप्या भाषेत कायदेविषयक माहिती देणारे असतात, धन्यवाद सर असेच नवनवीन व्हिडीओ सादरकारावेत ही विनंती
@tausifpathan2957 Жыл бұрын
पोलीस दलाला माहिती असावे असे कायद्याचे प्राथमिक ज्ञान व उपयुक्त माहिती आदरणीय श्री C Y पाटील सर सांगतात अतिशय सोप्या भाषेत आहे. त्यांचे योगदान न विसरणारे असणार आहे. 🙏💐🤝🇮🇳 जयहिंद सर
@rahimatshaikh4176 Жыл бұрын
Patil sir really we learnt a lot from you this is very helpful information.thank you very much.
@navnathaher6337Ай бұрын
Thank you Sir 🙏
@rajendramayane691010 ай бұрын
अतिशय उपयुक्त आणि दैनंदिन माहिती आहे
@sunilkadam1217 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद sir
@vitthalmore6387 Жыл бұрын
धन्यवाद सर
@appwajeedshaikh Жыл бұрын
खूप उत्कृष्ट प्रकारे माहिती दिली.... श्री CY पाटील सरांन चे खूप आभार
@manodtokle9369 Жыл бұрын
Thank you for very useful information. ..pls go on making more vdos..on such useful topics.