No video

Arnesh Kumar Judgment - ७ वर्षा पर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात नोटीस न देताही अटक करता येते

  Рет қаралды 35,998

PROSECUTION E-LEARNING LECTURES

PROSECUTION E-LEARNING LECTURES

3 жыл бұрын

७ वर्षा पर्यंत शिक्षा असलेल्या प्रत्येक गुन्ह्यात आरोपीस नोटीस दिल्याशिवाय अटक करताच येत नाही हा निव्वळ गैरसमज आहे..
अर्णेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार हा सर्वोच्च न्यायालयाचा केस लॉ नेमके काय म्हणतो, चला बघुया .. सी वाय पाटील ... सरकारी वकील मुंबई
Discussion of the judgement of honorable Supreme court
Arnesh Kumar VS State of Bihar
2014 CR.LJ 3707

Пікірлер: 85
@sandeepnagarkar5056
@sandeepnagarkar5056 10 ай бұрын
सर खूपच कायदेशीररीत्या मुद्दे विषेद केलेय खूप छान
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 3 ай бұрын
Nice
@piyushjagtap2981
@piyushjagtap2981 Жыл бұрын
Thank you so much sir
@sanjaykale6148
@sanjaykale6148 Жыл бұрын
Nice information video sir ❤
@nityanandthakur3669
@nityanandthakur3669 Ай бұрын
Good
@sachinpalkar2157
@sachinpalkar2157 Жыл бұрын
साहेब चॅप्टर केस मध्ये तहसिलदार कार्यालया कडून सामनेवाले याला प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय स्वीकारली जात नाही.तसेच हजर केल्यानंतर सुध्दा आम्हाला सामनेवाले यांला बाॅण्ड व जामीन देईपर्यंत थांबवून ठेवण्यास सांगितले जाते.ते योग्य आहे का?
@dineshgorivale6028
@dineshgorivale6028 2 жыл бұрын
सर आपण कोणताही विषय शिकवताना त्या मध्ये कोणतीही शंका राहात नाही असे कथन करता यात तुमचा हातखंडा आहे ही नवीन पोलीस पिढी खूपच नशीबवान आहे ज्यांना तुमचं मार्गदर्शन लाभले आम्ही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहोत तरीही आपणा कडून मिळालेच ज्ञान हे नक्कीच उपयोगी असेल तुम्ही करीत असलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे ज्याचा खूप फायदा पोलीस बांधवांना होणार आहे तुम्ही असेच यापुढेही आम्हांस मदत कराल तुमचा कृपाभिलाशी
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
Thank you so much
@tausifpathan2957
@tausifpathan2957 2 жыл бұрын
आदरणीय सर, आपले व्हिडिओ नेहमी पाहत असतो. अत्यंत प्रॅक्टिकल आणि उपयुक्त माहिती आपण पोलिस बांधवांना देत असतात. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत . 🙏🙏🙏
@sukhdeobhorkade4034
@sukhdeobhorkade4034 3 жыл бұрын
सर खुप छान माहिती मिळाली कृपया असेच व्हिडीओ बनवून आम्हाला आणखी मार्गदर्शन करावे ही विनंती
@vishwasraokadam8949
@vishwasraokadam8949 3 ай бұрын
Sir, सुप्रीम कोर्टाचे नवीन जजमेंट आहे जे तपासी अधिकारी यांच्याबद्दल आहे,साक्षी साठी कोर्टात हजर राहणे बाबत,त्याबद्दल व्हिडिओ द्वारे माहिती देणे (सुप्रीम कोर्टाचे 2022 किंवा2023 मधील आहे) ( K Yerappa ,Reddy v/s state of Karnatak Air 2000 sc page 185 हे जजमेंट नाही) अलीकडील जजमेंट
@kiranpawargangadhar
@kiranpawargangadhar 3 жыл бұрын
खूप छान सर, आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐
@dilipsonawane3212
@dilipsonawane3212 2 жыл бұрын
सर, खुपच अचुक मार्गदर्शन झाले आहे.
@Khushu2704
@Khushu2704 Жыл бұрын
Sir ek request aahe.... assistant public prosecutor cha interview kasa hoto....kay questions vicharle jatat ....etc... video banwa please......
@rahulvasantthakur
@rahulvasantthakur 2 жыл бұрын
सर, आपल्या या माहितीने नक्कीच पोलीस दलाची प्रतिमा अजून उंचावेल😊👍👍👍🙏🙏🙏🙏
@tjboss7833
@tjboss7833 2 жыл бұрын
अटक करण्याविषयी उत्कृष्ट माहिती दिली सर
@amoldalu1224
@amoldalu1224 Жыл бұрын
Thanku sir खूप छान प्रकारे आपण अटकेमाहिती दिली बाबत
@meghashamdange365
@meghashamdange365 2 жыл бұрын
सर,तपासी अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आवश्यक माहिती आहे
@suvarnashinde2579
@suvarnashinde2579 3 жыл бұрын
Khup sopya sabdat ani sahaj smjel asya sabdat khup upyogi mahiti sir thanks
@gajananbharati7708
@gajananbharati7708 Жыл бұрын
आपण अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे सर. धन्यवाद.
@balasahebjadhav3634
@balasahebjadhav3634 3 жыл бұрын
साहेब खूप महत्वाची माहिती सांगितलीत, अशीच माहिती, मार्गदर्शन करत जा,
@yogeshvgayke7304
@yogeshvgayke7304 2 жыл бұрын
Thanks sir
@vedikapatil6513
@vedikapatil6513 3 жыл бұрын
इतकी आवश्यक माहिती इतक्या सोप्या शब्दात वर्णन केले. खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@rameshwardarade1685
@rameshwardarade1685 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@bharatsuryawanshi2938
@bharatsuryawanshi2938 2 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिली सर
@girishpuranik8229
@girishpuranik8229 2 жыл бұрын
सर खूप उपयुक्त माहिती
@kamalakarmunde
@kamalakarmunde 2 жыл бұрын
Good Sir always guide to Maharashtra police very useful lecture
@savitabidgar4684
@savitabidgar4684 3 жыл бұрын
Respected sir very useful information in a simple language.
@sachinjagtap375
@sachinjagtap375 2 жыл бұрын
आय टी आय , सायबर क्राईमसाठी शिक्षा कीती आहे नमस्ते सर माहिती सुंदर आहे
@jyotipatil6511
@jyotipatil6511 3 жыл бұрын
सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद सर
@sanjaytayade4375
@sanjaytayade4375 2 жыл бұрын
Very nice information 🙏
@bhikanjadhav6712
@bhikanjadhav6712 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे सर
@vimleshsali9304
@vimleshsali9304 Жыл бұрын
आदरणीय सर खुप चांगली माहिती दिली काही शंका असेल तर आम्ही संपर्क केला तर चालेल का
@cypatil9147
@cypatil9147 Жыл бұрын
Yes
@amitsagare4003
@amitsagare4003 Жыл бұрын
Very useful lecture and in simple language SIR Thank you
@vinitapanhale4499
@vinitapanhale4499 Жыл бұрын
Thank you sir...very good lecture
@harshalahirrao8234
@harshalahirrao8234 Жыл бұрын
illustrated Very very significant info in simple way... Thank you so much sir🙏
@gita7286
@gita7286 Жыл бұрын
Sir. Tumhi class ghetat ka?
@ganeshlohakare3225
@ganeshlohakare3225 3 жыл бұрын
Chhan Mahiti dili Saheb 🙏
@satyapriyashringare
@satyapriyashringare Жыл бұрын
thanks a lor for easy way of explanation
@gokulhadge1853
@gokulhadge1853 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@its_lizzieberry5104
@its_lizzieberry5104 2 жыл бұрын
Thankyou sir🙏
@jayantyadav6640
@jayantyadav6640 3 жыл бұрын
Nice sir
@rajendragaikwad5464
@rajendragaikwad5464 2 жыл бұрын
Thank you so much sir ji
@cricketlover499-y7l
@cricketlover499-y7l 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आणि section 41 a पण छान समजले
@nileshbankar4363
@nileshbankar4363 3 жыл бұрын
Sir, Very Useful Information Thank u
@jayantyadav6640
@jayantyadav6640 2 жыл бұрын
Nice information sir, Thanks
@durgeshtiwari736
@durgeshtiwari736 3 жыл бұрын
Respected Sir, you have given outstanding and useful information to the police Department. Thanking you Sir. Regards
@jeetuyadav2248
@jeetuyadav2248 3 жыл бұрын
Yes very imp information 👍sir
@varshaprabhu6621
@varshaprabhu6621 3 жыл бұрын
खूप छान सांगितले सर 👌👍
@jayantyadav6640
@jayantyadav6640 2 жыл бұрын
Nice information sir
@darshaningale7187
@darshaningale7187 3 жыл бұрын
Very nice and useful information. 👍
@rupeshpatil2254
@rupeshpatil2254 3 жыл бұрын
खुप छान सर
@appwajeedshaikh
@appwajeedshaikh 3 жыл бұрын
CY Patil Sir.... Thanks.... Best lecture.
@ramchandraghadge888
@ramchandraghadge888 3 жыл бұрын
छान मार्गदर्शन केले सर
@amolshinde7140
@amolshinde7140 2 жыл бұрын
Nicely explained 👍
@ajitdesai1762
@ajitdesai1762 3 жыл бұрын
Nice information 🙏
@sanjaytelgote6396
@sanjaytelgote6396 3 жыл бұрын
Nice guidelines
@dnyaneshwarjabraskar3669
@dnyaneshwarjabraskar3669 3 жыл бұрын
Sir pease make video on how to increase conviction
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
त्या साठी आपण फक्त नैसर्गिक पद्धतीने तपास केला पाहिजे..
@pravinbhosale9398
@pravinbhosale9398 2 жыл бұрын
Respected sir... Awesome session... Beautifully explained how n what to do while arresting accused.... Thanks a lot sir 👏👏👏
@akashsabale8444
@akashsabale8444 2 жыл бұрын
Sir Evidence act vr ase videos banva
@cypatil9147
@cypatil9147 2 жыл бұрын
Yes
@vijaygodase8221
@vijaygodase8221 3 жыл бұрын
Res sir, plz discuss &guide about secation crpc 41 {A} basically
@satishmahalle4866
@satishmahalle4866 3 жыл бұрын
अटक न करता समजपत्र दिले व नंतर वरील कारण असेल तर त्याला परत अटक करू करू शकतो का?
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
हो करू शकतो
@mrindia-tx5vj
@mrindia-tx5vj 3 жыл бұрын
Very good lecture sir
@MRKawaddevi
@MRKawaddevi 3 жыл бұрын
Thank you sir, for giving us such beautiful explanation on Sec. 41A of CRPC and that too in Marathi language. I am highly grateful to you sir
@AdvNanaware
@AdvNanaware 3 жыл бұрын
Hi sir
@archanag6325
@archanag6325 3 жыл бұрын
सर, अटक करण्याची किंवा अटक न करण्याची कारणे FIR दाखल झाल्या नंतर 15 दिवसांचे आत न्यायालयाला कळवावे असे आपण नमूद केले आहे, परंतु FIR दाखल झाल्या नंतर 15 दिवसात आरोपी मिळालाच नाही तर काय कारवाई करावी
@akverma1729
@akverma1729 3 жыл бұрын
आरोपी मिळाल्यानंतरच अटक कार्यवाही किंवा अटक न करण्याची कार्यवाही करता येईल अटक केल्यास योग्य कारणे आरोपी न्यायालयात हजर करते वेळी (check List) द्वारे द्यावे लागेल परंतु अटक न केल्यास त्याची कारणे वरिष्ठ अधिकारी मार्फत न्यायालयास 15 दिवसाचे आत दयावे लागतील FIR नंतर आरोपी मिळून येत नसल्यास त्याचे विरूद्ध न्यायालयाकडून NBW घेवून Proclamation (sec 82, 83 CRPC) प्रमाणे कार्यवाही करता येईल
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
आपल्याला गुन्ह्याचे प्राथमिक स्वरूप पाहून निर्णय घ्यायचा असतो की या गुन्हा कमी अटक आवश्यक आहे किंवा नाही , जर गुन्ह्याचे स्वरूप पाहून प्रथम दर्शनी अस लक्षात येत असेल की अटकेची गरज पडेल मग अशा वेळी मात्र कोर्टाला आरोपीस अटक करायची आहे म्हणून कळवायाची गरज नाही. मात्र जर अस निदर्शनात येत असेल की यात अटकेची गरज नाही तर मग आपण १५ दिवस संपायचा आत,म्हणजे १३ / १४ व्या दिवशी कोर्टास अटकेची गरज नाही असे कळवणे योग्य होईल,म्हणजे पहिल्या १३/१४ दिवसापर्यंत आपल्याला आरोपी उपलब्ध आहे किंवा नाही आणि त्याचा अटकेशिवाय तपास पूर्ण होऊ शकतो का नाही याची पूर्ण कल्पना येऊन जाईल,जर पहिल्या १३/१४ दिवसात जर अस लक्षात आले की आरोपी लपून बसला आहे किंवा तपासाकामी उपलब्ध होणार नाही, त्या वेळी त्यास अटक गरजेची आहे असं आपल्याला म्हणता येईल,आणि मग कोर्टास कळवायची गरज पडणार नाही ,कलम ४१ मधील कारण क्रमांक ५ आहे आपल्याला..
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
तरी काही शंका असल्यास विचारा
@kumarpatil3658
@kumarpatil3658 3 жыл бұрын
सर, एखादा गुन्हा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेचा असेल आणि आपल्याकडे अटकेचे कारण नसल्यामुळे आपण त्यास 41 A ची नोटीस दिली. तर मा. न्यायालयास अटक न करण्याचे कारण कळवावे लागेल का?
@cypatil9147
@cypatil9147 3 жыл бұрын
हो कळवावे लागते, आता अटक न करण्याचे कारण काय असू शकते? तर जे अटकेचे ५ कारणे आहेत त्याचा उलट म्हणजेच १) आरोपी पुढे गुन्हा चालू ठेवेल असा पुरावा नाही २ आरोपी ला अटक न करता देखील तपास पूर्ण होऊ शकतो ३) आरोपीने पुराव्याची छेडछाड केली किंवा तसा प्रयत्न करतो अशी तक्रार नाही ४) आरोपीने कोणा साक्षीदाराला धमकावले अशी कोणाची तक्रार नाही आणि ५) आरोपीचा राहण्याचा पत्ता बाबत त्याचा कडे पुरेसा पुरावा आहे ,म्हणून तो कोर्टासमोर उपस्थित राहू शकतो.. ही कारणे म्हणजेच अटक न करण्याची कारणे असतात..
@kumarpatil3658
@kumarpatil3658 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर, खूप उपयुक्त माहिती आहे सर,
@sachinjadhav3816
@sachinjadhav3816 3 жыл бұрын
@@cypatil9147 thanku sir it's very nice and helpfull
@atulkhandare1702
@atulkhandare1702 3 жыл бұрын
Thank you sir given such a nice and detailed information of sec 41a
@sohammore6510
@sohammore6510 3 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती आहे सर 🙏🙏
@psi-pravinss-mpsc-police
@psi-pravinss-mpsc-police Жыл бұрын
Thank you very much sir
@satishkumarrautraut1199
@satishkumarrautraut1199 3 жыл бұрын
खुप छान सर
@TheVoiceOfLaw
@TheVoiceOfLaw 3 жыл бұрын
Nice
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 30 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Arnesh Kumar vs State of Bihar | Landmark Judgement on Arrest
9:38
Arnesh Kumar Guidelines || illegal Arrest || Rights of Arrested person
10:56